ही वाहिनी फक्त शरद पवारांचे गुणगान करते. तुम्हाला खरोखर विश्लेषण ऐकायचं असेल तर द ॲनालायजर हे सुशील कुलकर्णी यांच, किंवा एम एच 48 हे अनय जोगळेकरांचं विश्लेषण
मत टक्केवारी बाबत तुमचे आकलन चुकीचे आहे .शरद पवार यांना 1 टक्का मत जास्त यासाठी आहेत की त्यांनी 85 जागा लढविल्या होत्या . त्यामुळे आपोआप मत टक्का वाढतो
महाराष्ट्रातील नेते, सत्ताधारी आणि विरोधक हे वैयक्तिक फायद्यासाठी महाराष्ट्र विकून खातील एक दिवस! सगळ्यांनाच सत्तेत बसायचंय तर निवडणूकांचा तमाशा तरी कशाला भरवायचा उगाच.
Ata Naveen ubhe keleli party suddha hijack ...gujju boss chya jivavar...hich kay tya ajya chi layki ...adhi ghadhyal ata tutari ....mhanje centre madhun nitesh kumar la replacement tya sathich ithe gaddar ubhe kele ....Kiti insecurity gujju jodi la ....bhrast jholar party ne tamasha lavlay saglya democracy cha & elections cha pan saral party hijack !! .... disgusting .
निलेश लंकेनी मांडलेलं मत हे योग्य आहे जेने करुन संतोष देशमुखचं प्रकरण वरुन लक्ष हटवणे .
Good insides ❤
हे चर्चासत्र म्हणजे म्हैस पाण्यात अन् वर सौदा.यापेक्षा देशमुख खून ,मुंढे- कराड यावर फोकस करा.
ही वाहिनी फक्त शरद पवारांचे गुणगान करते. तुम्हाला खरोखर विश्लेषण ऐकायचं असेल तर द ॲनालायजर हे सुशील कुलकर्णी यांच, किंवा एम एच 48 हे अनय जोगळेकरांचं विश्लेषण
सुशील कुलकर्णी हे भाजप चे प्रवक्ते आहेत.हल्ली ते बीड मध्ये मुंडे समर्थक वाटतात.लाज वाटली. वर्न निरोप आला असेल काय करणार बिचारे.
❤
मत टक्केवारी बाबत तुमचे आकलन चुकीचे आहे .शरद पवार यांना 1 टक्का मत जास्त यासाठी आहेत की त्यांनी 85 जागा लढविल्या होत्या . त्यामुळे आपोआप मत टक्का वाढतो
Nice
🌹❤️
उमेदवार किती उभे केले होते त्यामानाने टक्केवारी वाढली. तुम्ही काही म्हणा मालकांची मिठ खाल्लेले आहे
आशिष जाधव साहेब, तुम्ही कितीही आपटली तरी दर्डा परिवार पवारांच्या पुणे कधीच जाणार नाही.
जो जिता वही सिकंदर जाधव चाटूगिरी बंद करा
महाराष्ट्रातील नेते, सत्ताधारी आणि विरोधक हे वैयक्तिक फायद्यासाठी महाराष्ट्र विकून खातील एक दिवस!
सगळ्यांनाच सत्तेत बसायचंय तर निवडणूकांचा तमाशा तरी कशाला भरवायचा उगाच.
अरे आशिष
शरद पवारांच्या 10 आमदारांच्या मताची बेरीज हि अजितदादांच्या 41 आमदारांच्या पेक्षा जास्त आहे हे गणित कुठे शिकलास?
अशा थापा मारु नयेत
शरद पवार यांच्या 10 आमदारांची बेरीज ही दादांच्या 41 आमदारापेक्षा जादा आहे म्हणजे एकूण ज्या जागा लढविल्या त्यांची टक्केवारी जादा आहे हे सत्य आहे
त्याच्या बापाकडे गणित शिकला असेल
Study kar
🎉जाधव सर छान बोललात 🎉अभिनंदन. ....
कशाला यांना बोलावता तुम्ही, सगळ्यांना माहीत आहे तेच तेच बोलतात, नवीन काहीच बोलत नाहीत, त्यांना त्यांचा स्वतः चा काहीही विचार नसतो
फालतु विश्लेषण
chai biscuits मिळाली वाटतं
Sir basic calculation karta yet nahi tumhala. Seat koni kiti ladhvlya he tari paha. Kiti one side bolayach?
Hya ashishla ata parent shard Pawar chi baju ghevun bolt hota
बजाव तुतारी आशिष
Are Ashish tula kay samjt ka nay Maharashtra t kay chaly te bg
Tumchya sarakhya chatu patrakarani ch sharad pawaran ch vattol kelel aahe
EVM hai to sab bjp ko mumkin hai
Bavlat spashtikaran aahe
शरद पवार बीजेपी मध्ये गेले तर आम्ही मतदार कोंग्रेस मध्ये जाऊ पण बीजेपी बरोबर जाऊ शकतं नाही
Tumhi khup chagle Sagata pn bor karta khup
हे शक्य नाही bjp bogs aahe dada chatu aahe karad munde vrun foks kadhane क
Ata Naveen ubhe keleli party suddha hijack ...gujju boss chya jivavar...hich kay tya ajya chi layki ...adhi ghadhyal ata tutari ....mhanje centre madhun nitesh kumar la replacement tya sathich ithe gaddar ubhe kele ....Kiti insecurity gujju jodi la ....bhrast jholar party ne tamasha lavlay saglya democracy cha & elections cha pan saral party hijack !! .... disgusting .
तुतारी ची बाजू कीती वेळा घेताय एकादा तरी घड्याळाची बाजू घ्या
तुतारी वाजविणारा माणूस
Tutaritil pipe kadalet kas vajanar bhau waet vatatay
Chai Biscuit Patrakar
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Sharad Pawars paid patrakar,s.p.ni 80 umedwarana milun taakewari vadnarach.
Aata thamba khup boat watay laglay,bye
खासदार आमदार हो देश विकून पैसे खा