आतापर्यंत लाखो व्हिडिओ पहिला आहे.. दादा इतके मनापासून सांगत आहे स्वतःचं सख्खा दादा पण एवढे मनमोकळे पणाने सांगणार नाही 😊 जर कुणाला ह्या व्यवसाय मध्ये याचं असेल तर हा त्यांच्यासाठी उत्तम माहिती आहे 🙏
आज पर्यंत जे व्हिडिओ बघितले त्यात सर्वात भारी.....खरी माहिती....बडेजाव खोटे पण नाही....एक नंबर अमोल दादा....रॉयल शेतकरी. हा सर्वात मोठा दूध उत्पादक होणार भविष्यात....खूप छान नियोजन.... अभ्यास भारी....भविष्यासाठी शुभेच्छा...
भाऊ सगळं म्हणणं तुझं पटलं बरोबर आहे अगदी मजुराला तुम्ही सांभाळलं तर तो गाईंना मस्त सांभाळतो आणि माझा मस्त अनुभव आहे मजुराला सांभाळल्यानंतर दोन-दोन महिने गोठ्यावरती डॉक्टर सुद्धा येत नाही
धन्यवाद दादा आजच्या काळात एखाद्या व्यवसायाबाबत एवढं मनमोकळेपणाने , जसं आहे तसं माहिती देणारे खुप कमी लोकं आहेत.. जे आहेत त्या पैकी आपण आहात.. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.. 🙏💐💐
खुप छान माहिती दिली.मनापासून आवडली आहे. मी सध्याच सेवानिवृत्त झालो असुन मला लहानपणापासून गायी गोठा आवडायचा गावी गेलो तर काही कामानिमित्त त्यामुळे आवड असुन काही करता आले नाही.परंतु या शेतकरी बंधुस भेट देणार आहे.
अत्यंत सोप्या भाषेत आणि बारीक गोष्टी विस्तारणे दिलखुलास सांगितल्या ही माहिती अनुभवाने मिळते आणि ती मनमोकळेपणाने सांगितली आहे त्या बद्दल भाऊंचे आभार करतो कारण त्याच्या अनुभवाने इतर शेतकरी बांधवाना चुका करण्यापासून वाचवलं आहे. भाऊंचे कौतुक करावंसं वाटतं आणिमाझ्याकडून शुभेच्छा तुमची प्रगती अशीच होत राहो आणि तुमच्या प्रगतीने माझ्या इतर शेतकरी मित्रांना प्रेरणा मिळावी दूध व्यवसाय सुरु करायला हिच देवाला प्रार्थना... जय श्रीराम 🙏🏻
अनिल सर आपण खुपच सुंदर व सुबक माहिती दिल्याबद्दल व असेच चांगले व्हिडीओ तयार करा जेणेकरून आमच्या सारखे नवयुवा उद्योजकांना खूपच चांगले मार्गदर्शन देण्याकरीता मनःपूर्वक धन्यवाद !!🙏🙏🙏🙏
*दुध व्यवसाय जर खरंच यशस्वी करायचा असेल तर हे करावेच....!!* *1-मुक्तसंचार गोठा,* *2-मुरघास,* *3-ब्रिडींग,* *4-वार्षिक चारा नियोजन,* *5-गोठ्याचे रेकॉर्ड,*
Sarv video ek sec sudhha skip n krta shevtparynt utsutktene shevparyant baghitla, sarv baghun amol dada ekch shabd yetoy ROYAL ROYAL ROYAL PATIL..... thanku dada, tumhi ek inspiration ch bnle kharach ❤
*दुध व्यवसाय एवढा पण अवघड नाही जेवढा आपण त्याला अवघड करून ठेवलाय,* *न शेण काढता, न पाणी दाखवता,न गाई धुता पण हा व्यवसाय लोक करू लागलेत,* *नुसतंच कष्ट करण्यात काही मजा नाही..!!*🙏
नमस्कार दादा मी सध्या मुंबई पोलीस मध्ये 12 झाले पोलीस कॉन्स्टेबल म्हणून असून मलाही पुढील एक-दोन वर्षात दूध व्यवसायाकडे वळायचे आहे त्यामुळे मी नवीन नवीन व्हिडिओ बघत होत असतो अमोल दादा तुम्ही खूप मोलाचे मार्गदर्शन केले आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि माझ्या माहितीप्रमाणे मी आत्तापर्यंत दोन-तीन गोट्यांना विजिट दिलेली आहे लाईव्हगोठा प्रशिक्षण पण घेतलेला आहे तुम्ही जी माहिती सांगितली ती खूप छान आहे दादा एक-दोन-तीन महिन्याच्या नंतर मी आपल्या गोट्यावर विजिट द्यायला येऊ शकतो का दादा
मी 4 घेतल्या कर्ज काढून त्यातल्या 2 मेल्या 3 लाखाच्या अन दुसर्या दोन सारख्या आजारी पडून दीडलाखाच्या वर डाॅ.मेडिकल गेले 9,10महिन्यात 5ते 6 लाख रूपये नुकसान
शेतकरी:- अमोल खंडागळे
मु.पो. संगेवाडी ता. सांगोला
संपर्क :9096360989
Dhanywad amch aiklybadaal
❤
छान माहिती दिली
Best chan mahiti dili dada
Visit krayla yeto nakki
आतापर्यंत लाखो व्हिडिओ पहिला आहे.. दादा इतके मनापासून सांगत आहे स्वतःचं सख्खा दादा पण एवढे मनमोकळे पणाने सांगणार नाही 😊 जर कुणाला ह्या व्यवसाय मध्ये याचं असेल तर हा त्यांच्यासाठी उत्तम माहिती आहे 🙏
🙏🏻
शून्यातून विश्व निर्माण करणारा अमोल.. खूप छान माहिती👌🏻 अशीच खूप प्रगती कर
आज पर्यंत जे व्हिडिओ बघितले त्यात सर्वात भारी.....खरी माहिती....बडेजाव खोटे पण नाही....एक नंबर अमोल दादा....रॉयल शेतकरी. हा सर्वात मोठा दूध उत्पादक होणार भविष्यात....खूप छान नियोजन.... अभ्यास भारी....भविष्यासाठी शुभेच्छा...
आमोल भाऊंच्या गोठयाला मी भेट दिली
खुप छान नियोजन आहे....
रॉयल माणूस एकदम खरं बोलणारा आजकाल कोण दूध धंद्यात खरं बोलत नाही👌
👍👍
👍
💯💯
भाऊ सगळं म्हणणं तुझं पटलं बरोबर आहे अगदी मजुराला तुम्ही सांभाळलं तर तो गाईंना मस्त सांभाळतो आणि माझा मस्त अनुभव आहे मजुराला सांभाळल्यानंतर दोन-दोन महिने गोठ्यावरती डॉक्टर सुद्धा येत नाही
शेतकर्यांच्या मुलाची एवढी प्रगती बघून खूप आनंद वाटतोय कारण स्वतः शेतकरी आहे. मी पण दुग्धव्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत आहे.
🙏😊✌️
हीच खरी ओळख आहे रॉयल शेतकरी असल्याची....
कर्ज असल तर काय फरक नाही ....
कष्ट असेल तर ....
सगळ शक्य आहे ...उत्कृष्ट व्यवस्थापन
अमोल खंडागळे आपण खूप चांगली माहिती दिलेली आहे नवीन दूध उत्पादकांनी जरूर या डेरी फार्म विजिट करावे.
मि you tubeचालु केल्यापासून खर बोलनारा मानुस पहील्यांदाच पाहिला.धन्यवाद दादा🎉🎉😊😊
असा पाहिजे शेतकरी असे पाहिजेत विचार.....❤❤❤❤❤❤❤
अगदी स्पष्ट अन खर खर सांगणार माणूस आहे हा...खूप छान दादा तुमची खूप प्रगती व्हावी हीच प्रार्थना
शेतकरी राजा सगळ्या पेक्षा एक नंबर चा व्हिडिओ आहे हा 👌🙏 खरं बोलणारा शेतकरी आहे
धन्यवाद दादा आजच्या काळात एखाद्या व्यवसायाबाबत एवढं मनमोकळेपणाने , जसं आहे तसं माहिती देणारे खुप कमी लोकं आहेत.. जे आहेत त्या पैकी आपण आहात.. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.. 🙏💐💐
खुप छान माहिती दिली.मनापासून आवडली आहे.
मी सध्याच सेवानिवृत्त झालो असुन मला लहानपणापासून गायी गोठा आवडायचा गावी गेलो तर काही कामानिमित्त त्यामुळे आवड असुन काही करता आले नाही.परंतु या शेतकरी बंधुस भेट देणार आहे.
फारच छान माहिती दिली... नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी अगदी मोलाचे मार्गदर्शन केले..
रॉयल शेतकरी 👑 मी पण जॉब सोडून करतोय हा वेवसाय खूप चांगला आहे हा वेवसाय 💯
नक्की परवडतो का भाऊ? मला पण करायचं आहे
@@manikjadhav5388 💯
@@manikjadhav5388 १ २ गोठ्यांना भेट द्या. दुध उत्पादक शेतकऱ्यांना भेटा मार्गदर्शन घ्या.. सविस्तरपणे माहिती घ्या मगंच हळूहळू सुरवात करा..
@@maheshnikam621 हो.... धन्यवाद
@@ganeshjadhav1927 तुमची किती आहेत जनावरे
खूप छान नियोजन आहे आम्ही भेठ दिली आहे
खरी माहिती देतात
भाऊनां। सलाम
खरं बोलतो भाऊ तुमच्यासाठी काय बोलाव माझ्याकडे शब्दच नाहीत पण मनापासून सांगतो तु तुझे आभार मानतो
सच्चा मानुस मनातुन खर बोलत आहे.👌💐
Man with Golden Heart..❤
अत्यंत सोप्या भाषेत आणि बारीक गोष्टी विस्तारणे दिलखुलास सांगितल्या ही माहिती अनुभवाने मिळते आणि ती मनमोकळेपणाने सांगितली आहे त्या बद्दल भाऊंचे आभार करतो कारण त्याच्या अनुभवाने इतर शेतकरी बांधवाना चुका करण्यापासून वाचवलं आहे. भाऊंचे कौतुक करावंसं वाटतं आणिमाझ्याकडून शुभेच्छा तुमची प्रगती अशीच होत राहो आणि तुमच्या प्रगतीने माझ्या इतर शेतकरी मित्रांना प्रेरणा मिळावी दूध व्यवसाय सुरु करायला हिच देवाला प्रार्थना... जय श्रीराम 🙏🏻
अनिल सर आपण खुपच सुंदर व सुबक माहिती दिल्याबद्दल व असेच चांगले व्हिडीओ तयार करा जेणेकरून आमच्या सारखे नवयुवा उद्योजकांना खूपच चांगले मार्गदर्शन देण्याकरीता मनःपूर्वक धन्यवाद !!🙏🙏🙏🙏
अमोल सर चूकून नाव मिस्टेक झाल्याने माफी असावी
अमोल भाऊ खूप छान माहिती दिली आपण असं वाटतंय ऐकत राहावं , आवाज खूप छान आहे तुमचा , सखोल माहिती दिली आपण , धन्यवाद अमोल भाऊ
✌️👍
देशी गाय दिसत नाहीत,बाकी आपण प्रामाणिक पणे माहिती दिली,धन्यवाद
तुम्ही कीती पाळलेत
तुमचा संगीत ले प्रमाणिक निपन प्रयत्न केला
अशी खरी माहीती कोण सांगत नाही , धन्यवाद
Mi insta वरून इथं पाहायला aaloy दादा माणूस मात्र royal आहे ❤️❤️👑👑💯
मला ग्रूप मध्ये घ्या
हा माणूस खरोखरच सत्य बोलत आहे.
*दुध व्यवसाय जर खरंच यशस्वी करायचा असेल तर हे करावेच....!!*
*1-मुक्तसंचार गोठा,*
*2-मुरघास,*
*3-ब्रिडींग,*
*4-वार्षिक चारा नियोजन,*
*5-गोठ्याचे रेकॉर्ड,*
अति सुंदर शब्दात संपूर्ण मार्गदर्शन केले आहे, खरंच ही माहिती अत्यंत उपयोगी ठरेल... 😎🙏 धन्यवाद..
Sarv video ek sec sudhha skip n krta shevtparynt utsutktene shevparyant baghitla, sarv baghun amol dada ekch shabd yetoy ROYAL ROYAL ROYAL PATIL..... thanku dada, tumhi ek inspiration ch bnle kharach ❤
Thanks
धन्यवाद सर्🌹🌹🙏🙏खुप उपयुक्त माहिती दिलीत🚩
खुपचं छान माहिती दिली दादा अशी माहिती शेतकऱ्यांना फार मोलाची आहे सलाम तुमच्या कार्याला
1 no
👍👍
भावानं एक नंबर माहिती दिली...सर्व व्यवस्थित आणि खरं सांगितलं
एकदम मस्त आहेत एवढे प्रामाणिक सल्ला कोणीच दिला नाही गायी कुठुन आणल्या याविषयी एखादा व्हिडिओ काढा
खूप छान माहिती दिली आहे शेतकरीमित्र ने तुमची मुलाखत पाहून दूध धंद्यासाठी प्रेरणा मिळते अशीच माहिती देतचला
🙏😊
व्याजाने हिमतिन कष्टान🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
दादा माहिती खूप आवडली मी मनापासून ऐकत होतो धन्यवाद दादा
खूप छान माहिती आणि गाई पण छान आहेत तुमची भराभराट होवो हीच इच्छा
दूध धंदा मधिल खूप छाण माहीती दिलेबदल आभारी आहोत
शेतकरी राजा एकदम मस्त, माहितीपूर्ण व अनुभवी व्हिडिओ
शुन्यातून विश्व निर्माण करणारा माणूस 👍
एकदम खरं माहिती सांगितली आहे भावा
जय श्री राम खूप छान माहिती दिली आहे. युवक शेतकरी त्या बद्दल आभारी आहोत. जय श्री राम .🐂🐂🙏🙏
जय श्री राम 🙏❤️
खुप खुप छान माहिती मिळाली सर आपला मनापासून आभारी आहे 🙏😊
खुप छान, मुलाखत आहे.पुढील वाटचालीसाठी, प्रगतीसाठी खुप शुभेच्छा दादा
khup chaan nivedan kelay saheb. mahiti paripurna nakkich awadli
चांगली माहिती दिलीत असे शेतकरी हवेत
अमोल दादा आपण खुप छान माहिती दिली
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद साहेब
खुप छान माहिती सांगितली सर नमस्कार धन्यवाद 🙏🙏
नवीन शेतकऱ्यांन साठी खुप छान माहिती दिली
🙏😊
खरी माहिती सांगितली म्हणून अभिनंदन
अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला आहे❤❤🎉
🙏🏻🙏🏻
*दुध व्यवसाय एवढा पण अवघड नाही जेवढा आपण त्याला अवघड करून ठेवलाय,*
*न शेण काढता, न पाणी दाखवता,न गाई धुता पण हा व्यवसाय लोक करू लागलेत,*
*नुसतंच कष्ट करण्यात काही मजा नाही..!!*🙏
मी एक गाई घेतलीये सुरवात झाली
Amol Bhau tumcha study khup strong ahe...👌🏼👌🏼
नमस्कार दादा
मी सध्या मुंबई पोलीस मध्ये 12 झाले पोलीस कॉन्स्टेबल म्हणून असून मलाही पुढील एक-दोन वर्षात दूध व्यवसायाकडे वळायचे आहे त्यामुळे मी नवीन नवीन व्हिडिओ बघत होत असतो अमोल दादा तुम्ही
खूप मोलाचे मार्गदर्शन केले आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि माझ्या माहितीप्रमाणे मी आत्तापर्यंत दोन-तीन गोट्यांना विजिट दिलेली आहे लाईव्हगोठा प्रशिक्षण पण घेतलेला आहे
तुम्ही जी माहिती सांगितली ती खूप छान आहे दादा
एक-दोन-तीन महिन्याच्या नंतर मी आपल्या गोट्यावर विजिट द्यायला येऊ शकतो का दादा
@@nileshnalawade87 शेतकरी:- अमोल खंडागळे
मु.पो. संगेवाडी ता. सांगोला
संपर्क :9096360989
You are real man. Very good.
आज पर्यंतची सगळ्यात भारी माहिती❤
No 1 niyojan ahe
खूप छान माहिती, धन्यवाद भावा❤
Nice guidance sir.. True heart story of success
सुंदर ❤ माहिती आहे. पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा
Thank you so much dad khup chan mahiti dili🙏pudhachya vtachali sathi 👍🤝
Thank you 🙏😊
Khup chan mahiti dili amol ne.
शाब्बास मित्रा, खूप छान माहिती सांगितली.
भाई आजपर्यंत पाहीलेली सर्वांत भारी मुलाखत
खुप छान अनुभव आहे आपला दादा 👌👌
रॉयल दूध उत्पादक 👑💪🔥🔥
Perfect management 👌👌
👍
खूप छान माहिती सांगितली मालक. धन्यवाद मालक
Owner is very good human being, really great
फार चांगली माहिती दिली
एकदम छान माहिती दिली
Amol bhau khup Chan mahiti dili tumhi , tumchya mehnatila Manacha Mujara , asech tumhi pudhe pragati karat raho
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👌👌👌
अमोल खरंच खूप छान खरी माहीती दिली
खूप छान माहिती दिली आंभिनदण 🎉
खरंच आपले आभार की कर्ज सुद्दा काडलेले रोखठोक सांगितले व आपले नियोजन छान आहे व माहितीही छान मिळाली
🙏😊
बहुत अच्छा बतया, धन्यवाद
खुप छान माहिती दिली दादा💫💫
1 नं माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
छान माहीत दिली सत्य बोलतात धन्यवाद 🙏🙏🙏
Good Communication....
मस्त आहे नियोजन भावा
खरा माणूस ❤
चांगला माणूस दिसतोय....
१ नंबर मुलाखत 🙏
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूप.छानमाहीती.मिळाली
खरी माहिती दिली ❤
माहिती खरी चांगली दिली आहे शेतकऱ्यांचे धन्यवाद
खुप छान वाटलं ❤❤❤❤
मी 4 घेतल्या कर्ज काढून त्यातल्या 2 मेल्या 3 लाखाच्या अन दुसर्या दोन सारख्या आजारी पडून दीडलाखाच्या वर डाॅ.मेडिकल गेले 9,10महिन्यात 5ते 6 लाख रूपये नुकसान
खर सांगणारा खरा शेतकरी❤❤
छान माहिती दिली. दादा
Dada 1 no mahiti dili tumhi 👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
Khup chan mahiti dili 😊
Ashich pragti kara tumala kahich kami padnar nahi
खूप छान माहिती दिली दादा 👌👌👍👍