व्यवसाय चांगला आहे मात्र हे जे सप्लायर आहेत त्यांचा मला खूप वाईट अनुभव आला आहे एकतर कच्चा माल खराब गुणवत्तेचा असतो वेळेवर पुरवठा होत नाही एवढंच नाही तर पेमेंट करून सुद्धा वेळेवर पुरवठा होत नाही. जर कॉल केला तर फोन उचलत नाहीत, उचलला तर यांच्या कर्मचाऱ्यांनमध्ये संकलन नसते, आम्हाला यांचा खूप वाईट अनुभव आला आहे या जाहिरातीला फ़सू नका.
मॅम तुम्ही ९४००/- रु.१०० मोपचे कच्चा माल देणारं १००/- मोप ९४०० /- रु तयार होईल समजा ते १००/- रू एक विकले तर १०० मोप मागे केवळ ६००/- रु मिळतील आपण बाजारपेठ उपलब्ध करून देणार का ...??
55 to 70 made milto ha market laa...Khoti apeksha dakhu naka madam...sotacha maaal sell karniya sathi....Madam tumhi jar taiyaar maal ghet asal tar me detu tumhala maaal banun...Tumhi vikun damchal itka men power aahe majya kade.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट, खरोखर एवढे mops विकले जातात का......? Mop खराब होण्याची frequency एवढी असते का? कितीही roughly वापरला तरी वर्षभर चालेल. तुम्ही एकदा कीट घेतलं तर तुमच्या तीन पिढ्यांना निश्र्चितच खरेदी करावी लागणार नाही.
Thumbnail made thodi information det java nakki product kasla ahe te. Because jya business made interest nahi to video pn bagava lagto. Baki sagla chan ahe 👌
या व्यवसायासाठी कुठे काय मिळते सांगत नाही फोने नंबर नाही त्यामुळे भीती वाटते पैसे गुंतवायला खरंच तुम्हाला लोकांना कमवायला शिकवायचे असेल तर सर्व माहिती समजावून डिटेल सांगा
गुजरात मधुन महाराष्ट्र सोलापूर ला माल मिळेल का फोन लावला होता आधार काड व प्यानकाड माहिती दिली पण म्याडम मनती आदी रुपये पाठवा . मग रुपये पाठवले तर माल नाही मिळाल तर ...
मॅडम तुम्ही आम्हाला 9400 चा कच्चामाल देत आहे आणि कच्चामाल तयार झाल्यानंतर पन्नास रुपये जरी विकला तरी त्याचे पाच हजार रुपये होतात 4400 रुपये लॉस याच्या व्यतिरिक्त वेळ कामाचा मोबदला भेटणार नाही आणि विक्रीसाठी दारोदार भटकावे लागणार मग आमचा फायदा कसा होईल
Mam cha business chi marketing aplya sathi nhi. Ccalculation kra. Kalel. 9400 mdhe 100 quantity. Means 1 time machine sale price above 6000 hote hi marketing originaly machine chi ahe .
3.30 mins zale tari Product kai ahe te sangitale nahi, pratek video asach banavla ahe. Ya madam godown madhil raw materials dakhvat ahet kai nivval faltu pana challay. Iter konacha fayda hoil n hoil pn video banavnaryacha nakkich fayda hot asnar.
एका दिवसाला 500 mob बनवू शकता, आणि 10rs ने 5000 कमवू शकता, पण घेणार कोण रोज चे 500
व्यवसाय चांगला आहे मात्र हे जे सप्लायर आहेत त्यांचा मला खूप वाईट अनुभव आला आहे एकतर कच्चा माल खराब गुणवत्तेचा असतो वेळेवर पुरवठा होत नाही एवढंच नाही तर पेमेंट करून सुद्धा वेळेवर पुरवठा होत नाही. जर कॉल केला तर फोन उचलत नाहीत, उचलला तर यांच्या कर्मचाऱ्यांनमध्ये संकलन नसते, आम्हाला यांचा खूप वाईट अनुभव आला आहे या जाहिरातीला फ़सू नका.
Ok brother
धन्यवाद sir mahiti dilit
त्यांचा बिजनेस आहे.. आपली वाट लागते
nokrya gelyamule anekana kamachi garaj aahe pn sawad raha. konala fasu naka aani fasun hi gheu naka.
Khup thanks mahitisathi
मॅम तुम्ही ९४००/- रु.१०० मोपचे कच्चा माल देणारं १००/- मोप ९४०० /- रु तयार होईल समजा ते १००/- रू एक विकले तर १०० मोप मागे केवळ ६००/- रु मिळतील आपण बाजारपेठ उपलब्ध करून देणार का ...??
55 to 70 made milto ha market laa...Khoti apeksha dakhu naka madam...sotacha maaal sell karniya sathi....Madam tumhi jar taiyaar maal ghet asal tar me detu tumhala maaal banun...Tumhi vikun damchal itka men power aahe majya kade.
एक किट मध्ये 100 mop बनणार ज्यावर 100*70=7000 इतका नफा होणार
पण किट ची किंमत 9000 🤔🤔🤔🤔
100 रुपयला एक स्टीक धरली तर 100×100=10000 हा बिझनेस होणार
आणि तुम्ही 9400 ला सेट देणार म्हणजे 600 रुपये फायदा 100 रुपयेने 100 स्टीक विकल्यावर
आणखी एक महत्त्वाची गोष्ट, खरोखर एवढे mops विकले जातात का......? Mop खराब होण्याची frequency एवढी असते का? कितीही roughly वापरला तरी वर्षभर चालेल. तुम्ही एकदा कीट घेतलं तर तुमच्या तीन पिढ्यांना निश्र्चितच खरेदी करावी लागणार नाही.
मी दिवसाला 500 मॉब्ब बनवेन...
ते तुम्ही 50 रू ला ऐक मोब्ब घेणार का??
तयार करणे सोपे आहे पण मार्केटमध्ये खूप कंपन्या आहेत काँपीटीशन भरपूर आहे सेल्स
प्राँब्लेम
manun up wale Maharashtra made pudh ahet ok pagal
खूपच छान सर ... आणखी नवनवीन छोटे व्यवसाय बद्दल माहिती द्या ...
हो नक्कीच
Can you please explain what is this product?
Ok
Opinion 9:00
खुप छान एकदम बरोबर
Good buisness Idea 💡 but need to do market survey.Good one
Video starts at 04:18
Thanks 👍
धन्यवाद
Thanks brother
तुमची एखादी शाखा महाराष्ट्र मध्ये अहे का म्हणजे आम्ही व्हिजिट करु
Thumbnail made thodi information det java nakki product kasla ahe te.
Because jya business made interest nahi to video pn bagava lagto.
Baki sagla chan ahe 👌
manun Maharashtra business hot nay marathi loknch
Aapla vdo khup chhan aahe tai tumhi sangitleli chotta udyogachi mahiti pn khup chhan aahe aankhi asel tr sanga
Kay tari navin navin gosti sanga ज्या कोणाला माहित नाही हे सगळेच सांगतात किती व्हिडिओ आहेत तुम्हीच चेककरा
याडत काढती हि बाई रोजचे 50माप विकणे कठीन आहे फक्त 300₹मिळणे आवघड आहे
या व्यवसायासाठी कुठे काय मिळते सांगत नाही फोने नंबर नाही त्यामुळे भीती वाटते पैसे गुंतवायला खरंच तुम्हाला लोकांना कमवायला शिकवायचे असेल तर सर्व माहिती समजावून डिटेल सांगा
Call krs
Madam khup Chan bolalat.. details khup Chan Dil
गुजरात मधुन महाराष्ट्र सोलापूर ला माल मिळेल का फोन लावला होता आधार काड व प्यानकाड माहिती दिली पण म्याडम मनती आदी रुपये पाठवा . मग रुपये पाठवले तर माल नाही मिळाल तर ...
मी एक व्हिडीओ पाहिला होतं त्यात puls वायफर मशीन पण होती सेम प्राइझ मध्ये
मॅडम तुम्ही आम्हाला 9400 चा कच्चामाल देत आहे आणि कच्चामाल तयार झाल्यानंतर पन्नास रुपये जरी विकला तरी त्याचे पाच हजार रुपये होतात 4400 रुपये लॉस याच्या व्यतिरिक्त वेळ कामाचा मोबदला भेटणार नाही आणि विक्रीसाठी दारोदार भटकावे लागणार मग आमचा फायदा कसा होईल
व्यवसाय सर्व जन सांगतात परंतु पता का सांगत नाहीत मग लोकांना कळणार कसे हजारो व्यवसाय सांगणारे आहेत
"l"
पत्ता सांगितलंय, video chya khali description madhe ahe
हेच मला सांगायच होत पता सांगा तुमचा
@@dilipsonawane1913 पुण्यात आहे मी
@@dilipsonawane1913 पत्तासागा
मला खूप छान वाटलं, परंतु कच्चा माल वेळेवर भेटला पाहीजे, आणि सुरवातीला पेमेंटला थोडा वेळ दिला पाहिजे.
ताई 9400 रु मध्ये 100 ड्रिग देणार तर ति 80 - 90रु विकली तर नफा किती होईल आणि ते कितीला विकायचं
खुप छान 👌
खुपच छान आहे ताई आपला नंबर द्या व कच्चा माल मिळेल काय व तुमचा पत्ता द्या
Koni nahi ghet maja kade aahe
apli soch ashi ahe manun Maharashtra made bhaya lok pudh ahet
मैडम या मशीन ला सुरूवाती किती खर्च येतो व हे सव सामान कुठे मीडते सांगा व आपल्या नंबर दया
अहो, काय प्राॅडक्ट आहे त्याचे नाव सुरूवातीला सांगा.
हे सगळे जण सांगतात परंतु हे सर्व जण आपला पता किंवा फोन नंबर का देत नाहीत हे न सुटणारे कोड आहे
Chor fasvnuk karnare address phone detat ka
Sr.. namskar..mala..hi..sanga..na..mam..kasa..karaycha..ha..vywsaay...mala..khup..garaj.. Aahe.. please..🙏🙏👍👍
१० रूपये प्रॉफीटने ५००० नफा व्हायला ५०० मॉब प्रतिदिवस विकावे लागेल
पॅकिंग मध्ये क्वालिटी कशी कळणार. तुम्हाला क्वानटीटी म्हणायला पाहिजे.
कलेक्टर एवढा पगार झाला की ...उगाच लोक नोकरीच्या मागे लागतात ,😀😀😀😀😀😀
Very nice madam good work
ज्यांनी हा व्हिडीओ तयार केला आहे म्हणजे ह्या महिला ह्याचा नो द्या तुम्ही दिलेल्या नंबर वरती कॉल केला तर पूर्ण माहिती मिळत नाहीये
मला आवडले पन कमी त कमी 9400 घरी आण्याचे ख़र्च व दुसरी गोस्ट म्हनजे दुसरा माल घेन्या करीता कतीला मिळेल
9400 m 100 mop means 94 m ek mop ka material to ye 29 m kaise pada🤔🤔
मशीन घेतल्या शिवाय हे लोक मटेरियल देत नाहीं मि पण आणले आहे कोणाला पाहिजे आसेल तर माझ्याकडून घेऊन जा कामी भावात देईल मी
फोन नंबर द्या
तुम्ही आम्हाला माहिती देता.पण आपण Address नाही सांगत.
Varti aahe ki
Sir mala na as business saga mal amhi tayar karu pan to mal part tyanich ghetla pahije
Tumci pune yethe material saply karu shakata ka.
What about raw material cost after 9400 I.e .secondly
Give full address
100 mop costing pramane 100*29 =2900 bakiche kaale paise 9400-2900=6500
machine che aslyas .mahag ahe
सुंदर 💐
Amhi banvelela product tumhi ghenar ka?
आम्ही बनवलं तर तुमच्या कडून सेल होईल काय.
डायरेक्ट तुम्हाला आम्ही मटेरियल पूर्ण करून दिले तर
Reply nhi kela 😔
@@ravinagawai9957 p
@@satishgondhali5775
द
.
Captcha code cha yek video bnava ki
तुमचा यवसाय खूप चागला आहे पण कचा माल तुम्ही देणार आहे पका माल पण तुम्ही घेयाला पाहिजे
मला बिझनेस आवडला पण आपण कॉल उचलत नाहीत तर आम्ही कस काय बिझनेस करणार
काय बनवायचं ते सर्वात शेवटी सांगायचं का????? आधी सांगितलं असत तर बरे झाले असते.
शेवटी सांगितलं कारण, आपण व्हिडिओ पूर्ण बघावा म्हणून...
9400 rs la 100 mof bannar manje 94 la ek mof banla ani vikycha 50 rs la
सुपर माहिती
Aree baba ho aapn 9400 rupey invest krtoy aani 1 mop maghe 50 rupey jari profit pakdla tari 100 mob maghe fkt 5000 rupey yetay... Are mg profit kuthe ahe...
Ektr Hya madam yedya aahet naitt aplyala yedyat kadtay....
Khishatun paise taknar ahet ka...
सुपर माहिती आहे
चौकशीसाठी मी फोन केला असता या मॅडमने मला योग्य उत्तर पण दिले नाही
9400 rupayanchi kit jar aahe ;tya kit madhe 1oo mop banu shakto;ek mop 29 rupayala padto; tar mop chi 100 kimat 2900 rupaye padte; eka kit var jar 50 rupaye nafa padla ;tar 100 kit var5000 nafa padto; jar ka aapan ya hisobani jodal ;tar eka kit kimat 80 rupay itaki milate; mag tyache kimat tar 7900 rupay hote;mag tar sahaj disun yete ki aapala 1500 rupayanch los hoto ;kup vait bijnec aahe 😂
माहिती परीपुण़ द्या? उगाच लोकांना Confused होता कामा नये? आपल्या संभाषणात अनेक चुका आहेत.भंकसपणाची सीमा आपण पार केली?
Mam marketing ks krayche
9400 भागीले 100? 94rs la ek product तयार होते.
Are pooja mam, 9400 Rs मधे तुम्हाला मशीन पण भेटेल ना? Machine एकदा घेतली तर कच्चा माल तुम्ही पुन्हा घिऊ शकता !
Row material kiti rs cha, machine kiti rs chi?
Mam cha business chi marketing aplya sathi nhi. Ccalculation kra. Kalel. 9400 mdhe 100 quantity. Means 1 time machine sale price above 6000 hote hi marketing originaly machine chi ahe .
Please gheu naka. Frod ahe he.
@@philanthropist5767 tumala kas mahiti
ready made mop milel ka
100 मोप चे 50 रु प्रमाणे 5000 रु होतात मग मशीन ची किंमत 4400 आहे का?
Tai mala sudda ha kam karayc aahe tr tumcash kas contayk karayc lagayl
मला करायचा आहे हा बीजनेस पण मार्केटींगची भीती वाटते
Maharashtra Sangli dist madhe milel ky
कच्चामाल ते सर्वत्र पुरवितात., चद्रपूर , महाराष्ट्र ,चद्रपूर, अशा विविध ठिकाणी ते कच्चामाल पुरवितात म्हणे.,
Mala poultry farm business karaycha ahe mahiti sanga please
Poultry farm sodun dusra konta pan bizness Kara
पुणेयेथे राँमटेरीयल कोठे मिळेल
वा भारि
मॅम व्यवसाय चांगला आहे पत्ता कुठे आहे
चंद्रपूर महाराष्ट्रातच आहे
Khup chan me karnar ahe
Cumpanicha adress millava
दुकान वाला तर 50 ला विकतो आपला प्रॉफिट कसकाय 15 ते 20 झाला
Nice information
Thanks
Nakki kay aahe te sanga.
Madam mala help hoil ka ky karave lagel
कार्यालय कुठे आहे व मोबाईल नंबर भेटेल काॽ
कृपया कळवावे 🙏
पूर्ण विडिओ बघा
मला या व्यवसाय बद्दल पूर्ण माहिती कळवा
Barobar ahe buyback kartat ka ?
Aamhi tyar kel tr tumhi ghenar ka ???? Product
मी 2 वर्षापूर्वी हे मशीन घेतलं.नका घेवू
Kay problem ahe dada yachyat please songana
Why you don't disclose comodity/name of product
Mam Baramatimdye mal pathval ka
सर लाकडी घानी तेला वर विडीयो बनवा
3.30 mins zale tari Product kai ahe te sangitale nahi, pratek video asach banavla ahe. Ya madam godown madhil raw materials dakhvat ahet kai nivval faltu pana challay. Iter konacha fayda hoil n hoil pn video banavnaryacha nakkich fayda hot asnar.
Baki sagle thik aahe....pan jevade pan banavu ...sagale vikale pan gele pahije .....
Are pan nakki product Kay aahe te sanga surwatila bored houn jatoy Manus aikun aikun
अरे सर ये फसवता साले बोगस मोटर्स सप्लाय करतात पैसे घेऊन घेताना ऑर्डर देत नाही एकदम थर्ड क्लास क्लास कॉलिटी हाय यांची
Mala magvayche ahe machine me tyana phone kela hota pan karad paryantach machin yenar boltat ??????🤔🤔😔😔😔
Tai tumhi kuthlya aheth mala pan karaych me pan karadchi ahe
@@pratikshababarsuryawanshi1423 me Borgaon . Tal walwa Dist sangli
, तुम्ही कचे मटरेल देणार का व तयार माल घेणार का
सर ही कंपनी कोठ आहे . मला पण काम घरी सुरू करताच आहे.
Description madhe number address sagla qyy
नमस्ते मैडम कच्चा मटेरियल कुठे भेंट तो आनी एड्रेस
I am interested pan Tumi maharastrat kase dyal
50×100=5000/- hotat kit ahe 9400/-profit?
पूर्ण विडिओ नीट बघा दादा
पहिल्या ओडर ला आपण मशिन घेतली तर दुसऱ्या ओडर ला मशीन सोडून खर्च किती येणार
योग्य कॅलकुलेशन. गुंतवले ली किंमत पण मिळत नाही
Raw material cost and profit calculation not clear.... confused
दादा मंडप डेकोरेशन साहित्य कुठे भेटेल आणि कसे भेटेल
उल्हासनगर, बगाडे मंडप, सेक्टर -17
Now I am confused who is anchor
कुठे आहे तुमचे ऑफिस
Addres द्या
Maharashtrat kote Betal rwa material
हा mop वापरायला खूप अवघड असतो. तो हाताने पिळवा लागतो आणि भिजल्यावर खूप जड होतो
Kasa ghaych madam
कापुन पन दाखवा की मशीन वर ढागा
मला हा व्यवसाय करायचा आहे माल मिळेल का ?