महीना 5 लाखांची कमाई!🔥 small business success story in marathi! New business idea's in marathi 2023
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 มี.ค. 2023
- नमस्कार मंडळी परत एकावेळेस तुम्हा सर्वांचे स्वागत आपल्या लाडक्या youtube चॅनेल Business majha मध्ये आज आपन एक अश्या कंपनी मध्ये आलो आहे जिथे आई व मुलानी मिळून एक कंपनी आपल्या घरातच उभी केली आहे त्या पासुन ते महीना 5 लाख कसे कमावत आहेत ते आपन ya वीडियो मधे पाहणार आहोत व तुम्ही पन हा व्यवसाय कसा करू शकता याचि माहिती घेणार आहोत
Video आवडल्यास नक्की Like व share करा जय महाराष्ट्र
मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल च्या Business Majha च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
Facebook👉: / businessmajhasudhakar
Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
spchakure@gmail.com (9850524333) फक्त whatsapp
@Business Majha
#businessmajha
#व्यवसाय #businessideasmarathi #marathi #marathibusinessideas
#businessideasathomeinmarathi
#businessideas
#smallbusinessideasinmarathi
#ghargutibusiness #उद्योग
#udyogmahiti #laghuudhyog
#पैसेकसेकमवावे
#नवीनव्यवसाय
#व्यवसायकसाकरावा
#businessideasinmarathilanguage
#businessideasinmaharashtra
आमचे गल्ली वाले आहेत खूप कष्टातून प्रगती केली आहे कमी वयात आम्हाला अभिमान आहे
Thanks
⁵
Khup Chan information thanks
Sir tyancha no. Milela ka.
कुठे आहे तु मी
हातभर काचेच्या बांगड्या घालून मावसी हात घालताना दिसताहेत ..चुकून एखादी फुटली तर......हालवायला वेगळे साधन वापरा रिस्क नको ...
Right ....
अतिशय अस्वच्छ वातावरणात करतायेत खाद्य पदार्थ
जे फार चुकीचे आहे
फिरणाऱ्या यांत्रिक ढवळणी मध्ये हात घालून काम करणे धोकादायक असू शकते. हल्ली बाजारात स्वयंचलित आणि सुरक्षित ढवळणी यंत्रे , मिक्सर मिळतात.
Regarding selling price monetary earnings how much % is?
Great work kaki .thumachua swatchya payavar ubha kelela ha business ahe .hatts of u
अर्ध्या च्या वर विडिओ झाला तरी प्रॉडक्ट चे नाव कळत नाही. सुरुवातीलाच सांगितले तर बरे होईल. फक्त 1ले प्रॉडक्ट,2रे प्रॉडक्ट असेच बोलत आहे.
स्वछतेची काळजी घेतली पाहिजे बाकी छान आहे
छान माहिती.तरुणांनी उद्योजक म्हणून समोर यायला पाहिजे.👍🙏
खुप छान 👍👍
Good information🌹
औक्षवंत हो बेटा शुभाशीर्वाद राम राम हर हर महादेव 🚩😘😘
एकदम बेस्ट
मला सागा हा माल कुठे विकतात आम्ही पण दिवाळीत अशा वड्या करायचे
Great 👍
Khup Chan Best
Awesome
Very nice informative video❤❤
We proud of you Sushant
अर्धवट माहिती देताय प्रॉडक्टचे नाव काय आहे
साहित्य आणि मटेरियल ची व्यवस्थित नाव सांगा जेणेकरून दुसऱ्याला व्यवसाय करता येईल
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
Kharch khup chan🎉🙏👍
👍👍👌👌👌 Good
5 Lakh milavata mhanta pan marketing important Aahe
Bhakarvadi.Baroda.(Gujarat
अनारसेव गळ पापडी व तिखट वड्या का
अनारश्याची procedure दाखवा
Very nice🎉🎉
Puri wa wadya karta na kay kay waprun masala tayar kela te sangawr arthawat sanu naye konte pith waparta teynakkich sanga papad karta na konte pith waprta kripya ardhwat mahiti deu naye
एकूण भांडवल व मसाले मटेरियल, सेटप किती लागेल,खर्च वगळता काय मिळेल.
Kache chi Bangdi kadun kam kara please, kiva pali vapea
Swashata v ninetake pana khuthe disat nahi khanyachi echya edthech kami zali
Please send it to Crawley uk
Hat's of you.very good.
धन्यवाद मॅडम
नमस्कार आपण काय बनवतात.सागंताते.सावकाश सांगा
Machine. Kimmat kiti aahe investment
जी वडी दाखवली त्यात सारण कुठलं तयार केले ते सांगा
❤❤❤
Product kase vikayche
बहुत बढिया
Price pan sanga
Product kay ahe tyala nav nahi kay
मसाला काय घालून तयार केला
Tumche😮i product 😮
Super...
👍
Sir mala pan karycha aahe sududurgat tumcha no dayan a
सरळ सांगा हाटेल चालवत आहे अधरी माहितीसागता
या व्हिडियो मध्ये ज्यांचा व्यवसाय दाखवला त्याचा नंबर सांगा
👌👌👌👌👌👍👍👍👍👍
धन्यवाद साहेब
👌👌👌👌👌🥰🥰
Good,infarmetion,but,no,hijenic,Bengals of,hands,ring,in,fingar,are,not,cleand
Papd banana cahiye
Khupach chan
Masale konte aahe te tar tumhi ka nahi sangat aahay
व्यवस्तीत माहिती नाही देत आहे तुम्ही कारण नवीन जर व्यवसाय करायचा तर मसाला कोणता हे पण नाही सांगत आणी मेजरमेंट पण नाही सांगत तुम्ही
Kay karata te kalat nahi purn mahiti dyayala pahije.
मसाला कसा तयार केला
Masalyachi neet mahiti nahi dili konta vaparala te
Lagnarya shai tyachi nav ky
Bakarvdi hoti ti last banavli ti aani kila vr kay ret ni deta te pn sangitale nahi
Kilo cha bhav sanga
Masala konta te. Nahi sangital
Kahich sanjay nhi aavaj barobar nhi
👌👌
Aamchya kade pan pathavnar ka
Ho
Ho
Cp
Contact no for order
Hatat kachechya bangdya ghalun he kam karu nayet
अर्धवट माहिती देऊ नका .
तुम्ही सगळे रामायण दाखवलं पण रामाची सीता कोण असा प्रकार केला अहो त्या Product च नांव सांगायच नव्हतं तर दाखवताय कशाला फालतु टाईमपास करायला.
Sweet Marat products chi kimat dhakhwa and address dhikao Phone number dhakva