खूपच अप्रतिम विचार, महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला हे विचार समजून घेण्याची गरज आहे. यापुढेही असेच प्रबोधन करत रहा ही विनंती. जय शिवराय जय भीम जय संविधान 🙏🏻
हे संभाजी ब्रिगेड, शरद पवार, अजित पवार,अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाराष्ट्र राज्यात 50 वर्षा पासून फक्त संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन फक्त स्वतःची पोळी भाजून घेतली बाकी काही नाही... बौद्ध/आंबेडकरी समाजाचा या सर्व स्वार्थी लोकांशी काहीही संबध नाही... जय भीम... जय भारत... जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐
आदरणीय ज्ञानेश महाराव सर तुमचे कार्यक्रम प्रत्येक गावोगावी आणि वारकरी संप्रदायात निवडणुकीच्या आधी आदरणीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात व्हायला हवेत.
हिंदू समाज धार्मिक कर्मकांडने ग्रसित झालेला आहे. गणेशोत्सव १० दिवस, नवरात्र १० दिवस, आता तर महाराष्ट्रात कावड नावाचा प्रकार फारच जोमात सुरू आहे. मुलांचं भवितव्य काहीं बरोबर नाही.
@@akshaykapadekar7508 त्याचीच आहे हा कपटी वाकडा म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म आहे मागील जन्मी या देशास इस्लाम मय करण्याचे त्याचे स्वप्न आमच्या छत्रपतीमुळे पूर्ण होऊ शकले नाही त्यामुळेच अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याकरता औरंग्याने या वाकड्यच्या रूपात जन्म घेतला आहे
अमित शहाचे काय. मुलाला साधी6 क्रिकेटची बॅट धरायची माहीत नाही.त्याला मालक बनवला.आणि सगळ्या नेत्यांचे तेच आहे सगळी खानदान राजकारणात .ज्यांच्या हाती सत्ता तो पारधी अशी गत आहे.
साहेब अंधश्रद्धा वर नक्कीच बोला पण देव नाही हे बोलून तुम्ही हिंदु धर्माचा अपमान करू नका, जगात आशा काही गोष्टी आहे त्याचं गुढ science पण शोधु शकले नाहीत...देव आहेत म्हणुन तर लोक पाप पुण्य या वर विश्वास ठेवतात जर तुमच्या सारखे लोक देव नाही ही भावना जनतेच्या मनात रुजून देत असतील तर समाजात राक्षस जन्मायला वेळ लागणार नाही ... राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा आणि हिंदु धर्माच्या देवांवर टिका करत बसू नका.. श्री स्वामी समर्थ 🙏
साहेब आरक्षण रुपी संविधानाने गोर गरीब मराठ्यांची वाट लावली...त्यांच्या पोरांना संविधान काय वर येऊ देत नाही. बांगलादेशातील अल्पसंखक हिंदूचा नरसंहर पहा आणि मंग विचार करा किती दिवस जात जात करत बसणार आहोत आपण.
हिच खरी संघटना आहें, आपण खरे छ. शाहू, शिवाजी महाराजेचे म. फुले चे विचाराचे मानकरी,पन आपण देशाला खऱ्या अर्थाने पुढे येण्यासाठी obc, sc, st या सर्वाना सोबत घ्यायला पाहिजे मगच आपल्या सर्वाचे बहुजनांचे सरकार सत्तेवर येईल.
ब्राह्मण आहेत ३ टक्के आणि तरीही दररोज त्यांच्या नावाने खडे फोडण्यात काही कमी नाही. पवारांचे बिझनेस पार्टनर ब्राह्मण, जावई ब्राह्मण, नात-नातू शिकतात इंग्लंड मध्ये आणि इथे त्यांचे चाटुकार ब्राह्मणांना दररोज शिव्या देतात
Excellent and extremely essential in resent country's situation. Need many such speeches in popular languages also, to reach more audience. Many thanks🙏
भावा गणपतीचे मुंडके ऑपरेशन करून हत्तीचे का बसवले..माणसाचे अहें तेच जमिनीवर पडलेले का नाही बसवले..आपला हात तुटला तर आहे तोच हात आपण बसवणार ना...प्रश्न आहे प्रामाणिक. मनात पडलेला
@@idevendrapathak bhava konala samjvtoy he lok etke mand buddhiche ahet hyana tyamule he nastik zaley purn history mahit nahi fkt asa yedya sarkh badbad karaychi ani ashya chutya lokana sath dyaychi je lok deva cha dharma cha aadar nahi karat jaude sod
खरंच तुमची विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अवलंबली अस्ती तर हिंदवी स्वराज्य स्थापन झाले असते का.. माणूस म्हणून जन्माला आलो तर वस्तुस्थिती वर आयुष्य जगावं.. की फक्त ब्रम्हण्यावाड व हिंदुत्व विरोधच करत बसावे... कधी तर waqf board, Ani 370 कलम या सारखं विषयावर पण परखड बोलावे..
महाराव साहेब राजेश शिरवाडकर जेव्हा तुमच्या कार्यालयात येऊन आपणास काय म्हणाले आणि आपण काय म्हटले ते पण या माध्यमातून शिव प्रेमी, शंभू प्रेमी मावळ्यांना समजू द्या! 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू 💐💐🙏🙏
अतिशय चुकीचे विचार आहे. ज्या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे कुलधर्म दावी देवी - देव यथाविधी भाव जरी होय. पुन्हा पुढे म्हणतात संत समागमी धारावी आवडी करावी तातडी परमार्थाची छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं ते आई भवानी मातेला स्मरून केलंय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व तर you tube la सर्व व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील असे अनेक उदा.आहेत सर्व संत संप्रदायाने विठ्ठल पांडूरंग उपासना करायला च सांगितले आहे. तुम्ही फक्त संभाजी ब्रिगेड या संभाजी महाराजांचा नावाचा वापर करून राजकारण करू पाहताय,परंतु संभाजी महाराज एक चांगले शिव भक्त होते आणि वारकऱ्यांचे कैवारी होते हे विसरू नका. राजमाता जिजाऊंनी शिवरायांना जर काही शिकवले असेल तर ती रामनिती आणि कृष्णनिती अभ्यासली होती हे लक्षात घ्या. या लोकांना फक्त हिंदू धर्म च दिसतो टीका करण्यासाठी अर्थात टीका करू नये या मताचा मी नाही ,टीका करावी पण अभ्यास करूनच. हे फक्त शब्दाचे व धर्माचे तसेच राजेंचे भांडवल करून पाहताय.कारण यांना माहीत आहे की अशा पद्धतीने समाजातील एकोपा बिघडवून आम्हाला आमची राजकीय पोळी कशी भाजता येईल. सर्वांनी जागरूक राहा. आणि चुकी ला चूक म्हणा आणि म्हणूनच या लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. कारण यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. उदा. एका बाजूला हे हिंदू देवी देवता वर टीका करतात आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार लालबाग गणपती च्या आरतीला जातात तेव्हा लक्षात घ्या हिंदूंनो.....
श्री स्वामी समर्थ भक्तांनी, श्री राम भक्तांनी, शिवभक्तांनी सर्व हिंदूंनी निषेध व्यक्त करून कायदेशीर कार्यवाही करा,आणि गुन्हे दाखल करा..... रामगिरी महाराजांवर गुन्हे दाखल करताना त्यांनी एकी दाखवली ,सर्व हिंदू परिवाराने ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करा जसे ते एकवटले तसे आम्ही सुद्धा एकत्र याव लागेल तर आणि तरच आम्ही यांना टक्कर देऊ शकू हे बाळासाहेबांचं वाक्य लक्षात ठेवा कारण तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत म्हणणारे आज बाप्पाच्या चरणी डोकं टेक दिसताय😅 हीच तर आहे यांची चाल
jai shree swami samarth बोलायाचा त्यासीं - संत तुकाराम अभंग - 64 बोलायाचा त्यासीं । नको संबंध मानसीं ॥१॥ जया घडली संतनिंदा । तुज विसरूनि गोविंदा ॥ध्रु.॥ जळो त्याचें तोंड । नको दृष्टीपुढें भांड ॥२॥ तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥३॥ अर्थ जे संतांची निंदा करणारे नास्तिक लोक असतात त्यांचा माझा संबध येऊ नये .हे गोविंदा, जे तुला विसरतात, ते संतांची निंदा करतात .अश्या नास्तिकांचे तोड पाहण्याची देखील माझी इच्छा नाही, असे लोक माझ्या दृष्टिस पडू नयेत .तुकाराम महाराज म्हणतात, हे परमेश्वरा, मला त्यांच्यापासून दूर ठेव .
सगळ्यात आधी तूम्ही जो संदर्भ दिला तो चुकीचा आहे. अभंग - ६४ हा आहे. परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥१॥ मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥२॥ कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम । तुका म्हणे वर्म दावूं लोकां ॥३॥ लोकांना या काळात मूर्ख नाही समजावे
अतिशय सुंदर आणि मौल्यवान विचार ! प्रत्येकाने लक्षात घ्या आणि प्रचार, प्रसार करा. आणि विज्ञानवादी बना.! जय शाहु, फुले, आंबेडकर .! जय भारत.! जय संविधान. !🔥
सर सलाम तुमच्या विचाराला, मनुष्य मात्रे होउनी असावे, स्वातंत्र्य हा मोक्ष, परतंत्र हा बंध. समाजाला ह्या रूढीपरपंरा, विधीअविधी, अंधश्रद्धा परंपरा मध्ये पिचलेल्या सामान्य समाजाला यातुन बाहेर काढणे हे प्रत्येक सुसंस्कृत मानवाचे कर्तव्य आहे .
धन्यवाद! महाराव सर, सविस्तर आणि परखड विचार मांडून बहूजनांची कान उघडणी केलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! असेच प्रबोधन करत रहा, आपल्या भावी वाटचालीस खूप खूप सदिच्छा! जयभिम! जयशिवराज !! बी.डी.कांबळे.हातकणंगले जि.कोत्हापूर
भटांना शिव्या देऊन तुमचा विकास कधी झालाय का ? म्हणुनच राजकारण सोडले तर तुम्ही कुठल्याच क्षेत्रात पुढे नाहीत. भट कला क्रिडा उद्योग संगीत व्यापार विज्ञान संशोधन सर्वच क्षेत्रात पुढे आहेत.
बरोबर बोलताय आपण साहेब.जन पूर्ण हिंदू समाज वेठीस धरून.हिंदूची वाट लावायला लागलेत त्या पाखंडी लोकांना बोलतात हे साहेब.जो समाजाला फसवत नाही. अंधश्रध्दा मध्ये जखडून हिंदूचे नूकसान करत नाही त्यानं ते बोलत नाहीत.
ज्यान्ही अशी व्यवस्था बनवली त्याच पोट भरणार आणि पुढे जाणार नाही तर काय होणार मनुला पुढे करुन देशच सांस्कृतिक गुलामीत लोटला तो आपले भले कसे करित आहेत ते आजही पाहता येतात जे कोटे में कोटा असे बोलणारे आपल्या मनुमुळे नुकसान झाले त्यावर बोलत स्वताबद्दल ज्या ठिकाणी आहेत तिथे ही कोटे में कोटा ह्याबद्दल बोलत नाही कारण त्यामुळे त्यांचे नुकसान होणार हे कळते.
@@vishwaschandhaikar4610 layki nahi hyanchi evdhi smjun gheychi shriram ani devi sita mata na hyanchya buddhi palikad ch ahe hya goshti nastikate chi dhul basli ahe na mendu vr hynchya
महाराजांचं ऐकून आचरणात आणणें आवश्यक आहे. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. आर एस एस मनुवादाला आता पर्यंत आपण लोकच साथ देत आहात. गरीबांवर अन्याय अत्याचार सभेत बसवलेले लोकच करतात. सुक्षम निरीक्षण करा.
कॅमेंट मध्ये अधर्मी अलगाववादी हिंदुधर्म विरोधी लोक हिंदुधर्म कसा तुटेल या भावनेने प्रेरित होऊन कॅमेंट मध्ये ब्राम्हण द्वेषाची पर्याई (हिंदुधर्माची) बीज रोवण्याचे प्रयत्न करतांना दिसतात, ब्राह्मण तो बहाणा है असली निशाणा हिंदू धर्म है आणी अण्णाजी पतांचं एकमेव उदाहरण देतात मात्र छत्रवती शिवाजी महाराज यांचे. अष्टप्रधान मंडळात8 पैकी 6 ब्राम्हण होत, त्यांच, बाजीप्रभू देशपांडे , संभाजी राजे बरोबर अखेरपर्यंत असलेले कवी कलस यांच नाव घेणार नाहीत किंवा किती मराठे मुघलाकडून राजेंच्या विरोधात लढत होते त्यांचं पण नाव घेणार नाहीत खाली ब्राम्हण द्वेष त्यांना माहित आहे सनातन धर्माची मूळ ब्राम्हणाकडे आहेत त्यांनी हा धर्म जिवंत ठेवला त्यांची मूळ खोदायची हिंदू धर्म आपोआप संपेल ही त्या मागची मूळ भावना आहे वेळीच हिंदूंनी सावरलं पाहिजे, जब जब हिंदू बटा तब तब हिंदू कटा हा इतिहास आहे जे विदेशी दलाल अधर्मी अलगाववादी भिमटे ज्यास्त कॅमेंट मध्ये असतात , त्याचं काही नाही उदया कोणत्या धर्मानी ज्यास्त दिल तर ते संविधान सोडून शारिया पण घेतील,पण आपल्याला देव देश आणी धर्म हे छत्रपती नी दिलेला बाना सांभाळायचा आहे ही बिग्रेड संघटना अरब राष्ट्राच्या फंडिंग वर चालते जस्या आंबेडकर वादी संघटना इंग्रजांच्या फंडिंग वर चालतात तस्या
@@dipakrajput4743 Manu khara ki kalpanik he kalat nahi. Pan Manu rishi rigvedat richa lihito aani Manu padun manushya hoto mhanun khara asayche jaast chances aahet.
@@dadaraoingle3906 Jatiwad he tumchya sarikhe shivaji kinwa sambhaji manayche naahi. Vote karta ha sagla Jatiwad aahe. Vote karta Krishna ji bhaskar disto pan ghorpade, chandrasen jadhavrao, javli che more, Sawant he disat nahi. Anaji Datto disto pan Soyrabai disat nahi. Hya election karta drama aahe pan aaplyala he disat nahi. 1 lakh koti khalls pan thevle Deshpande, goenka aani balwa kade
ज्या सभाजि महाराजांच्या नावे संघटना आहे ते हिंदुत्वाशी साठी मेले पण इस्लाम स्वीकारला नाही ज्या छत्रपतींचे नाव घेता त्या महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी आयुष्य खरचले सोबत तेही महादेव आणि भवानीचे भक्त होते असे असताना त्याच व्यासपीठावरून हे फोलतदे धर्म आणि देवाला शिव्या देतात
@@Chandrakantzunjar-u4z विश्लेषण करायला खूप विषय आहेत कधी बाकी धर्माचं पण विश्लेषण करण्याची हिम्मत दाखवावी कधी गौतम आपल्या गर्भवती स्त्री ले सोडून गेला त्यावर ही बोलावं इतके स्त्रीवादी महाराव असतील त इस्लाममध्ये आजही मशिदीमध्ये प्रवेश नाही त्यावर बोलावं तीन तलाक वर बोलावं कायम हिंदूंनाच टार्गेट करून बाकी बद्दल चुप्पी ह्याला सुपरिबाज पण म्हणतात आणि आज हे तहातकाठीत पुरोगामी flt आमच्याच धर्माला टार्गेट करतात पण इतर धर्माच्या बद्दल गांदु काहीच बोलता नाही कारण त्यांना माहीत आहे आपण बोललो तर सर तन से जुदा म्हणून
@@Chandrakantzunjar-u4z आणि स्वतः ल पुरोगामी म्हणणारे किती खालच्या दर्ज्याचे आहे त्याच उदाहरण की जातीवरून बोलणे तुझं जवळ उत्तर नसेल तर समोरच्याला जातीवर बोला ही पवार आणि त्याच्या नोकरांची जुनीच पद्धत आहे ते तू ही करून राहिला
झुंडीने येऊन एकट्याकडून माफी मागवण्यात कसली मरदूंगी.....😂हिम्मत असेल तर एकट्या माणसाला एकटे भिडा..... आणि प्रश्न राहिला माफीचा ती तर तुम्हाला वारश्यात भेटली आहे माफीविराकडून......!!!
देव नाही मग भारतभर एवढे मोठमोठे जुनाट मंदीर कोणाचे आहेत.हे संभाजी ब्रिगेड ने सांगणे गरजेचे आहे. बुध्द कोठे कोठे दडला आहे हे सांगायला पाहिजे. जगन्नाथ, रघुनाथ, विश्वनाथन, बालाजी हे सांगणे गरजेचे आहे.
श्री राम व श्री कृष्ण हे हिंदु धर्माचे प्रमुख देव आहेत यांचाच अपमान केला जातो आहे. या माणसाला अटक केली पाहिजे. सर्व हिंदुनी याचा निषेध केला पाहिजे... जय महाराष्ट्र जय श्री राम..
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी सिद्ध केले आहे देवाला. जरा तरी विचार करा. रामायण लिहणारे वाल्मिकी कोणत्या समाजचे होते? महाभारत कोणी लिहले? व्यास यांनी, त्यांची माता कोण होती. आज ही संत आहेत भारतात. 🙏🙏🙏🙏
जय भीम जय शिवराय सर तुमचं व्याख्यान ऐकून शरीरामध्ये अशी चेतना निर्माण झाली बारा हत्तीचं बळ आल्यासारखं वाटत आहे तुमच्या निर्भीड पणाला धाडसाला मनापासून सलाम आणि तुम्ही सांगत असलेल्या अभ्यासाला त्रिवार वंदन अतिशय प्रबोधनकारी व्याख्यान आहे सर मला आपल्याला भेटण्याची इच्छा होत आहे लवकरच तुमच्याशी संपर्क साधणार परत एक वेळ तुमच्या कार्याला नमन 🙏🙏🙏🙏
अप्रतिम विचार सर, सर्व समाजातील बहुजन लोकांनी समजून घेतल पाहिजेत, महापुरुषांचे अनमोल विचार आहे आपल्या दैनंदिन जीवनात उतरायलाच पाहिजे, असे कार्यक्रम तालुका,जील्हा गाव गावी व्हायलाच पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय जयभीम जय सविधान
लोकशाही आहे म्हणतो.... आणि हिंदूं करत असलेल्या भक्तीवर आक्षेप घेतो... लोकशाही आहे हिंदूंना करुदे की तेंच्या मनाने देवावर भक्ती.... हिंदू लोक तेंच्या मनापासून करतात... कोणाला विचारून नाहीत करत.
कीती पण आपटून घ्या तुमचे विचार तुमच्या पर्यंतच राहतील देव होते देव आहेत आणि देव कायम राहतील बाकी या माती साठी लोकांसाठी लढले ले महापुरुष मग ते कोणत्याही जातीतले कोणत्याही धर्मातले असतील ते कायम आम्हास आदर्श आहेत तुम्ही सांगायची गरज नाही कोण काय होते तुमच्या नजरेत तर एकच बुवा तुम्हाला श्रेष्ठ दिसतोय हिशोबात रहा जय महाराष्ट्र 🚩
@@vidyatawde5613😅😅 eka mansawjawal 15 20 GOONDE CHHAPRI gheun jaych n karykram jhala mhanaych?😅😅 Dum hota tr jo sangitl tyaka counter karun uttar dyacha n bhurtya sarkh dhamki ka dili 😅
व्वा खूप छान सर प्रेरणा दायी भाषण नव्या पिढीने धर्मअंध नाही बनाव पण काही पक्ष धर्म धर्म करून लोक्काना येडं बनवतात विकास राहतो बाजूलाच त्यातल्यात्यात भा ज पा चा पहिला नंबर लागतो यात
असे ज्ञान इतर धर्मीयांना पण देऊन बघा.
सुधारणावादी चळवळ ही आपल्यापासून केली पाहिजे, दुसऱ्या धर्मात तर आपल्याला चुका दिसणारच पण आपल्यात काय खोट आहे हे आपणच ओळखलं पाहिजे
कोणत्याहीजतीवरटीकाकरणेम्हणजेविद्ववता
नाही.शहाणीमाणसईतरसमाजावरटीकाकरीत
नाहींत
हेतेवढेचंखरंआहे!!!❤❤
Shri Swami Samarth 🚩🚩🚩🚩
The speech that probably changed the course of MH VS 2024 election in rural Maharashtra
अंजन घालणारे प्रबोधन. ज्ञानेश महाराव यांच्या लेखणीला,हिंमतीला salute.,👌👌👍👍
Excellent truth and correct speech and information 👌 well done 👌 excellent analysis 👌 🌹🌹🌹🌹🌹
La jawab Maharavji .thanks very much .
सर, खूप छान प्रबोधनआहे, बहुजन समाजासाठी.. धन्यवाद सर..
खूपच अप्रतिम विचार, महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला हे विचार समजून घेण्याची गरज आहे. यापुढेही असेच प्रबोधन करत रहा ही विनंती. जय शिवराय जय भीम जय संविधान 🙏🏻
लवडू, औकात बघ आधी
भुतापेक्षा भट भारी . अगदी बरोबर परंतु किती संभाजी ब्रिगेडचे अनुयायी भटांशिवाय लग्न, ग्रुहप्रवेश , भूमिपूजन असे कार्य उरकतात.
तु आधी पंचशीलातील किती शील पाळतो ते सांग
@@राष्ट्रहीत हे yedzawe आहेत .
Secular kunich nahi ikde sagle jaat dev Mantat .
Swata pawar ganpati la paya padun alet .😂😂😂😂
हे संभाजी ब्रिगेड, शरद पवार, अजित पवार,अमोल मिटकरी,
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाराष्ट्र राज्यात 50 वर्षा पासून फक्त संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन फक्त स्वतःची पोळी भाजून घेतली बाकी काही नाही...
बौद्ध/आंबेडकरी समाजाचा या सर्व स्वार्थी लोकांशी काहीही संबध नाही...
जय भीम... जय भारत... जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐
@sagcvsdjccdvsdv82 म्हणजे क्षत्रिय वि ब्राह्मण असा लढा होता काय?
सत्य आहे, परंतु माणूस एकट्याने नव्हे, सामूहिक कार्यक्रम करून, ज्योती इ .पेटवून समारोह सुरू करू नये.
महाराव सरांचे असे वैचारिक मंथन गावोगावी व्हायला पाहिजे तरच मन मानव परिवर्तन होईल
छत्रपती संभाजी महाराजांचा बुधभूषणम् ग्रंथ
आदरणीय ज्ञानेश महाराव सर तुमचे कार्यक्रम प्रत्येक गावोगावी आणि वारकरी संप्रदायात निवडणुकीच्या आधी आदरणीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात व्हायला हवेत.
Supar 🎉🎉🎉🎉🎉
अतिशय परखड आणि शंभर टक्के सत्य.
हिंदू समाज धार्मिक कर्मकांडने ग्रसित झालेला आहे. गणेशोत्सव १० दिवस, नवरात्र १० दिवस, आता तर महाराष्ट्रात कावड नावाचा प्रकार फारच जोमात सुरू आहे. मुलांचं भवितव्य काहीं बरोबर नाही.
tumchya bhavishya kti barobar hote te bagha amhi amcha baghu
अरे आपला समाज ही कोठेतरी एकत्र आला पाहीजे त्यासाठी हे उत्सव आहे,तेही वर्षा तुन एकदा
@@dipakrajput4743 haa Hindu nahi Bhau 😐
आमच आम्ही बघू नास्तिक लोकानी शिकवू नये आम्हाला, येवढाच उपदेश द्यायचा आहे tr मुस्लिम लोकांना दे
Tu ja pakistanat
अगदीच खरं आहे.
अति उत्तम उदाहरण आहे साहेब,
सत्य बोलणारा चा विरोध तर होतोच महाराज सत्य बोलला याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद
महामूर्ख रावाने माफी मागितली 😂 महाराजांची
यांना ढुंगण वर करुन नमाज पडायला भाग पाडलं की संविधान आणि हिंदुत्व आठवेल
शरद पवार जेव्हा बोलले छत्रपती शिवाजी महाराजांना जनता राजा बोलण्याची गरज
तेव्हा संभाजी ब्रिगेडने त्यांचे थोबाड का फोडले नाही
Kunachi himmat ahe?
क्यों की गंगाधर ही शक्तिमान हैं.....
या संघटनेच्या पडद्यामागचा खरा सूत्रधार काका आहे
हिंदू धर्माला खरा धोका यांच्या पासूनच आहे
ती "बी ग्रेड" संघटना त्याचीच आहे बहुतेक.. 😂
@@akshaykapadekar7508 त्याचीच आहे
हा कपटी वाकडा म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म आहे
मागील जन्मी या देशास इस्लाम मय करण्याचे त्याचे स्वप्न आमच्या छत्रपतीमुळे पूर्ण होऊ शकले नाही त्यामुळेच अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याकरता औरंग्याने या वाकड्यच्या रूपात जन्म घेतला आहे
मराठा आरक्षणावर पण असेच विचार मांडावेत!!!!
महाराव सर शरद पवार साहेबांची लोकशाही म्हणजे स्वतः,मुलगी आणि सून हे खासदार
आणि पुतण्या,नातू आमदार म्हणजे खरी लोकशाही
मुंडे?
राणे?
विखे?
अमित शहाचे काय. मुलाला साधी6 क्रिकेटची बॅट धरायची माहीत नाही.त्याला मालक बनवला.आणि सगळ्या नेत्यांचे तेच आहे सगळी खानदान राजकारणात .ज्यांच्या हाती सत्ता तो पारधी अशी गत आहे.
@@sureshjagtap7492 😛😛😛मालकाला बॅट धरायची गरज नाजी तो नोकरांना बॅट धरायला लावतो.
हिंदु विरोध कार्यक्रम
साहेब अंधश्रद्धा वर नक्कीच बोला पण देव नाही हे बोलून तुम्ही हिंदु धर्माचा अपमान करू नका, जगात आशा काही गोष्टी आहे त्याचं गुढ science पण शोधु शकले नाहीत...देव आहेत म्हणुन तर लोक पाप पुण्य या वर विश्वास ठेवतात जर तुमच्या सारखे लोक देव नाही ही भावना जनतेच्या मनात रुजून देत असतील तर समाजात राक्षस जन्मायला वेळ लागणार नाही ... राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा आणि हिंदु धर्माच्या देवांवर टिका करत बसू नका.. श्री स्वामी समर्थ 🙏
भटुर्ड्यांशिवाय देव आहे
@@jaikisan6367 तुझ्या पितरांना स्वर्गात पोचवायला भटुरडा च लागतो .
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
😂😂😂😂😂😂
Bhatshahi😂😂
SwamiI anarth ha mnuwadiI brhmn hota jo jaaduche prayog karaycha tyala mnuwadyani promote karun dev banvlay pn murkh janta he kadhi samjun ghenar
@@anamikbhartiy accident madhi martal
@@vishwarajkshirsagar7764 🤣🤣🤣 mi tuzyasarkha gobar khat nahi gobar bhakta mi andhshraddha nirmulan samiti sadasya aahe tuzyasarkha gobar bhakt nahi marayla ghabrayla
👋👋👋👋👋
❤❤❤❤❤
ऐवढे रोखठोक /प्रखड आणि निर्भिड विचार माडल्या बद्दल धन्यवाद🎉
✒️ आपल्या विचारा ची देशाला गरज आहे🙏
सर खूप छान प्रबोधन केलं बहुजन समाजासाठी संभाजी ब्रिगेड जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
साहेब आरक्षण रुपी संविधानाने गोर गरीब मराठ्यांची वाट लावली...त्यांच्या पोरांना संविधान काय वर येऊ देत नाही.
बांगलादेशातील अल्पसंखक हिंदूचा नरसंहर पहा आणि मंग विचार करा किती दिवस जात जात करत बसणार आहोत आपण.
मी राजपुत,ओपन मधें येतो,शालेची फी नाही भरु शकत
@@dipakrajput4743काय करणार मित्रा, परिस्थिति फार वाईट आहे...
खरं आहे.
अंधश्रद्धा समूळ नष्ट होणे गरजेचे आहे
अंधश्रद्धा म्हणजे काय.
Clear cut👍🏻
आपकी चाह जो विषय हैं उसी का नाम सज्जानो ईश्वर हैं❤❤❤❤❤
शील प्रज्ञा सत्य करुणा समता बंधुता***
🙏🙏🙏
th-cam.com/video/JioLIuw8-e4/w-d-xo.htmlsi=OUky0wTlSVHIQl7D
Sarch 26 ayats of wasim rizvi and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats in their book.
हिच खरी संघटना आहें, आपण खरे छ. शाहू, शिवाजी महाराजेचे म. फुले चे विचाराचे मानकरी,पन आपण देशाला खऱ्या अर्थाने पुढे येण्यासाठी obc, sc, st या सर्वाना सोबत घ्यायला पाहिजे मगच आपल्या सर्वाचे बहुजनांचे सरकार सत्तेवर येईल.
ब्राह्मण आहेत ३ टक्के आणि तरीही दररोज त्यांच्या नावाने खडे फोडण्यात काही कमी नाही. पवारांचे बिझनेस पार्टनर ब्राह्मण, जावई ब्राह्मण, नात-नातू शिकतात इंग्लंड मध्ये आणि इथे त्यांचे चाटुकार ब्राह्मणांना दररोज शिव्या देतात
😂😂😂😂😂😂
Excellent and extremely essential in resent country's situation. Need many such speeches in popular languages also, to reach more audience. Many thanks🙏
Sambhaji brigade ❌ Congress brigade ✅
Jain sadhu nagna asaatat maga swami samarathana nava ka ठेवता
भावा गणपतीचे मुंडके ऑपरेशन करून हत्तीचे का बसवले..माणसाचे अहें तेच जमिनीवर पडलेले का नाही बसवले..आपला हात तुटला तर आहे तोच हात आपण बसवणार ना...प्रश्न आहे प्रामाणिक. मनात पडलेला
@@sangram361 कारण भगवान शंकरांच्या त्रिशूळाने ते मुंडके भस्म झाले होते
Sharya chi karti
@@idevendrapathak bhava konala samjvtoy he lok etke mand buddhiche ahet hyana tyamule he nastik zaley purn history mahit nahi fkt asa yedya sarkh badbad karaychi ani ashya chutya lokana sath dyaychi je lok deva cha dharma cha aadar nahi karat jaude sod
खूप छान साहेब आपले व्याख्यान
यांनी फक्त मुसलमान वर बोलुन दाखवाव मग कळेल तुमची हिंमत
@@vijaykalamkar9766 aho bolne tar durach pan vishalgad atikraman mohimemadhe yani saamil honyasathi nakaar dila hotta .
Aho aika n imamavar bolale n te
याला संस्कृती ही माहित नाही आणि संविधान पण माहित नाही संविधानाच्या कलमानुसार कोल्हापूर कोर्टात हजर रहावे लागेल
ह्यांची मुसलमानांवर बोलताना गांx फाटते
More important is cleaning our house...
जाहीर निषेध...
तुझ्याकडेच ठेव
महाराव सर आपलं आभार मानावे तेवढे कमीच आहे,जय शिवराय,जय ज्योती,जय शंभुराजे, जयभीम ❤❤❤
खरंच तुमची विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अवलंबली अस्ती तर हिंदवी स्वराज्य स्थापन झाले असते का.. माणूस म्हणून जन्माला आलो तर वस्तुस्थिती वर आयुष्य जगावं.. की फक्त ब्रम्हण्यावाड व हिंदुत्व विरोधच करत बसावे... कधी तर waqf board, Ani 370 कलम या सारखं विषयावर पण परखड बोलावे..
Naahi bolnaar te! Bolachich Kadhi ,bolachaach Bhaat!
सर tan से जुड़ा होईल he mahit ahe tyala
@@sidramayyaswami4994 kharay hyanchya gandit dam nahi na tyanchya vishayi bolaychi
अगदी अभ्यासपुर्ण भाषण
जय श्री राम श्री स्वामी समर्थ
महाराव साहेब राजेश शिरवाडकर जेव्हा तुमच्या कार्यालयात येऊन आपणास काय म्हणाले आणि आपण काय म्हटले ते पण या माध्यमातून शिव प्रेमी, शंभू प्रेमी मावळ्यांना समजू द्या!
🙏 जय जिजाऊ जय शिवराय
जय शंभू
💐💐🙏🙏
पवार साहेब लालबाग च्या दर्शनाला गेले होते हे आदन मदन लक्षात असूद्या
मराठा व ओबीसी यांना फक्त आणि फक्त सामाजिक क्रांतीचे आद्य प्रणेते महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचारच वाचवू शकतील.
१००% सत्य
100 💯 percent
Phule he isai hote
@@VikramSingh-xj8ld आणि टिळक मुसलमान होते. जा yz 🤣🤣
@@VikramSingh-xj8lditihas cha phd holder milala😅
अतिशय चुकीचे विचार आहे.
ज्या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे कुलधर्म दावी देवी - देव यथाविधी भाव जरी होय.
पुन्हा पुढे म्हणतात संत समागमी धारावी आवडी करावी तातडी परमार्थाची
छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं ते आई भवानी मातेला स्मरून केलंय
बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व तर you tube la सर्व व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील
असे अनेक उदा.आहेत
सर्व संत संप्रदायाने विठ्ठल पांडूरंग उपासना करायला च सांगितले आहे.
तुम्ही फक्त संभाजी ब्रिगेड या संभाजी महाराजांचा नावाचा वापर करून राजकारण करू पाहताय,परंतु संभाजी महाराज एक चांगले शिव भक्त होते आणि वारकऱ्यांचे कैवारी होते हे विसरू नका.
राजमाता जिजाऊंनी शिवरायांना जर काही शिकवले असेल तर ती रामनिती आणि कृष्णनिती अभ्यासली होती हे लक्षात घ्या.
या लोकांना फक्त हिंदू धर्म च दिसतो टीका करण्यासाठी अर्थात टीका करू नये या मताचा मी नाही ,टीका करावी पण अभ्यास करूनच. हे फक्त शब्दाचे व धर्माचे तसेच राजेंचे भांडवल करून पाहताय.कारण यांना माहीत आहे की अशा पद्धतीने समाजातील एकोपा बिघडवून आम्हाला आमची राजकीय पोळी कशी भाजता येईल.
सर्वांनी जागरूक राहा.
आणि चुकी ला चूक म्हणा
आणि म्हणूनच या लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. कारण यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत.
उदा. एका बाजूला हे हिंदू देवी देवता वर टीका करतात आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार लालबाग गणपती च्या आरतीला जातात तेव्हा लक्षात घ्या हिंदूंनो.....
श्री स्वामी समर्थ भक्तांनी, श्री राम भक्तांनी, शिवभक्तांनी सर्व हिंदूंनी निषेध व्यक्त करून कायदेशीर कार्यवाही करा,आणि गुन्हे दाखल करा.....
रामगिरी महाराजांवर गुन्हे दाखल करताना त्यांनी एकी दाखवली ,सर्व हिंदू परिवाराने ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करा
जसे ते एकवटले तसे आम्ही सुद्धा एकत्र याव लागेल तर आणि तरच आम्ही यांना टक्कर देऊ शकू हे बाळासाहेबांचं वाक्य लक्षात ठेवा
कारण तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत म्हणणारे आज बाप्पाच्या चरणी डोकं टेक दिसताय😅 हीच तर आहे यांची चाल
तुम्ही काय योग्य विचार आहेत ते सांगा
@@bouddhavi6587 ते मी सांगितले आहे. पूर्ण वाचा एकदा
त्यांचे चुकीचे विचार आहे म्हणून तर त्यांनी माफी मागीतली...
@@bouddhavi6587धर्म टिकला तर सर्व काही
साहेब 1994 घ्या त्या जीआर बद्दल सुद्धा बोला की ज्याने मराठ्यांचे 16% हक्का़चे आरक्षण घालविले
अगदी बरोबर आहे sir 🎉
जय भिम जय शिवराय
SANDAS SAAF KAR ADHI 😂
jai shree swami samarth
बोलायाचा त्यासीं - संत तुकाराम अभंग - 64
बोलायाचा त्यासीं ।
नको संबंध मानसीं ॥१॥
जया घडली संतनिंदा ।
तुज विसरूनि गोविंदा ॥ध्रु.॥
जळो त्याचें तोंड ।
नको दृष्टीपुढें भांड ॥२॥
तुका म्हणे देवा ।
तया दुरी मज ठेवा ॥३॥
अर्थ
जे संतांची निंदा करणारे नास्तिक लोक असतात त्यांचा माझा संबध येऊ नये .हे गोविंदा, जे तुला विसरतात, ते संतांची निंदा करतात .अश्या नास्तिकांचे तोड पाहण्याची देखील माझी इच्छा नाही, असे लोक माझ्या दृष्टिस पडू नयेत .तुकाराम महाराज म्हणतात, हे परमेश्वरा, मला त्यांच्यापासून दूर ठेव .
❤❤❤राम कृष्ण हरी जय शिवराय हर हर महादेव ❤❤❤
स्वामी समर्थ म्हणजे चमत्कार ला नमस्कार
सगळ्यात आधी तूम्ही जो संदर्भ दिला तो चुकीचा आहे.
अभंग - ६४ हा आहे.
परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥१॥
मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥२॥
कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम । तुका म्हणे वर्म दावूं लोकां ॥३॥
लोकांना या काळात मूर्ख नाही समजावे
@@Water_Forest_Landtu swtala hushar samjtos gadhava🥹🥹🥹🤣🤣🤣🤣 vegveglya malikemadhye vegveglya anukramanika ahet 😂😂😂😂 serial number change zalyane abhang thodi badalnar ahe
@@Water_Forest_Land दासबोधात मूर्खांची लक्षणे दिली आहेत, ती पण शिवरायांच्या काळापासून. आजपर्यंत लागू आहेत. पुढे पण लागू रहातीलच.
जय शिव, शाहू, फुले, आंबेडकर, जय संविधान!
Ghanta tuzya bapacha
खरच जर हे डोक्यात घेतलं तर खऱ्या अर्थाने संविधान लोकांच्या मनात आणि कार्यात रुजेल...
अन हार आशावाद बाळगूया आणि पूर्णही करूया
मा.श्री. ज्ञानें शभाऊ ,आज धर्मसंस्था,न्यायसंस्था ,शिक्षणसंस्थां व संरक्षणसंस्था.या राजसत्तेपासून वेगळ्या (स्वतंत्र) असायला पाहिजे.
अतिशय सुंदर आणि मौल्यवान विचार ! प्रत्येकाने लक्षात घ्या आणि प्रचार, प्रसार करा. आणि विज्ञानवादी बना.!
जय शाहु, फुले, आंबेडकर .!
जय भारत.! जय संविधान. !🔥
Ek no bol le tumhi dada
Jay bhim & jay jagrut marathi lok, jay Maharashtra❤
Excellent sir Weldon.
पवार साहेबांनी बँक काढल्या...योजना काढल्या..पण त्यांच्या मुलीची वांगी कोटी ला विकली गेली..
गरीब शेतकर्याची नाही
सर सलाम तुमच्या विचाराला,
मनुष्य मात्रे होउनी असावे,
स्वातंत्र्य हा मोक्ष, परतंत्र हा बंध.
समाजाला ह्या रूढीपरपंरा, विधीअविधी, अंधश्रद्धा परंपरा मध्ये पिचलेल्या सामान्य समाजाला यातुन बाहेर काढणे हे प्रत्येक सुसंस्कृत मानवाचे कर्तव्य आहे .
आम्ही गरीब आणि धार्मिक आहोत बदमाश नाहीत आम्ही स्वामी समर्थ भक्त आहोत कृपया अपमान करू नका ही नम्र विनंती
धन्यवाद! महाराव सर, सविस्तर आणि परखड विचार मांडून बहूजनांची कान उघडणी केलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! असेच प्रबोधन करत रहा, आपल्या भावी वाटचालीस खूप खूप सदिच्छा! जयभिम! जयशिवराज !! बी.डी.कांबळे.हातकणंगले जि.कोत्हापूर
भटांना शिव्या देऊन तुमचा विकास कधी झालाय का ? म्हणुनच राजकारण सोडले तर तुम्ही कुठल्याच क्षेत्रात पुढे नाहीत. भट कला क्रिडा उद्योग संगीत व्यापार विज्ञान संशोधन सर्वच क्षेत्रात पुढे आहेत.
😂😂😂😂
बरोबर बोलताय आपण साहेब.जन पूर्ण हिंदू समाज वेठीस धरून.हिंदूची वाट लावायला लागलेत त्या पाखंडी लोकांना बोलतात हे साहेब.जो समाजाला फसवत नाही. अंधश्रध्दा मध्ये जखडून हिंदूचे नूकसान करत नाही त्यानं ते बोलत नाहीत.
ब्राम्हण शिवाय ह्यांच पान हालत नाही ह्यांच
ज्यान्ही अशी व्यवस्था बनवली त्याच पोट भरणार आणि पुढे जाणार नाही तर काय होणार मनुला पुढे करुन देशच सांस्कृतिक गुलामीत लोटला तो आपले भले कसे करित आहेत ते आजही पाहता येतात जे कोटे में कोटा असे बोलणारे आपल्या मनुमुळे नुकसान झाले त्यावर बोलत स्वताबद्दल ज्या ठिकाणी आहेत तिथे ही कोटे में कोटा ह्याबद्दल बोलत नाही कारण त्यामुळे त्यांचे नुकसान होणार हे कळते.
@@atharvanaik4355😂😂😂😂 bamana
सेंगोल आणणाऱ्याला संसदेसमोर उलटे टांगून ठेवा
खूप छान प्रबोधन
पुरोगामी चळवळीचे चालते बोलते विद्यापीठ शिवश्री.ज्ञानेश महारावसर
❤❤❤❤❤
मित्रा बुद्ध धर्म स्वीकारला की नाही??? लवकर documents मध्ये changes कर....
@@sahilrathi4468 स्विकारायचा आहे,पण सविस्तर माहिती नाही,आपण स्विकारला का ? कृपया मार्गदर्शन असू द्या
चा ल ते विद्याशिट ज्ञानेश महारावसर
स्वामी भक्तांच्या धार्मिक भावना दुखाल्या बद्दल जाहीर निषेध करतो मी तुमचा
भगवान श्रीराम आणि माता सीता देव होते, तुम्ही त्यांना मानवी चष्म्यातून पाहता हीच सर्वात मोठी चूक आहे.
@@vishwaschandhaikar4610 layki nahi hyanchi evdhi smjun gheychi shriram ani devi sita mata na hyanchya buddhi palikad ch ahe hya goshti nastikate chi dhul basli ahe na mendu vr hynchya
अतिशय सुंदर प्रभोधन सरजी
महाराव सत्य बोलले
Brilant brilant sir proud of u brilant sir
महाराजांचं ऐकून आचरणात
आणणें आवश्यक आहे.
नळी फुंकली सोनारे
इकडून तिकडे गेले वारे.
आर एस एस
मनुवादाला आता पर्यंत आपण लोकच साथ देत आहात. गरीबांवर अन्याय
अत्याचार सभेत बसवलेले
लोकच करतात.
सुक्षम निरीक्षण करा.
@@dadaraoingle3906 manu kshatriya hota
कॅमेंट मध्ये अधर्मी अलगाववादी हिंदुधर्म विरोधी लोक हिंदुधर्म कसा तुटेल या भावनेने
प्रेरित होऊन कॅमेंट मध्ये ब्राम्हण द्वेषाची पर्याई (हिंदुधर्माची) बीज रोवण्याचे प्रयत्न करतांना दिसतात, ब्राह्मण तो बहाणा है असली निशाणा हिंदू धर्म है
आणी अण्णाजी पतांचं एकमेव उदाहरण देतात मात्र छत्रवती शिवाजी महाराज यांचे. अष्टप्रधान मंडळात8 पैकी 6 ब्राम्हण होत, त्यांच, बाजीप्रभू देशपांडे , संभाजी राजे बरोबर अखेरपर्यंत असलेले कवी कलस
यांच नाव घेणार नाहीत किंवा किती मराठे मुघलाकडून राजेंच्या विरोधात लढत होते त्यांचं पण नाव घेणार नाहीत खाली ब्राम्हण द्वेष त्यांना माहित आहे सनातन धर्माची मूळ ब्राम्हणाकडे आहेत त्यांनी हा धर्म जिवंत ठेवला त्यांची मूळ खोदायची हिंदू धर्म आपोआप संपेल ही त्या मागची मूळ भावना आहे वेळीच हिंदूंनी सावरलं पाहिजे, जब जब हिंदू बटा तब तब हिंदू कटा हा इतिहास आहे जे विदेशी दलाल अधर्मी अलगाववादी भिमटे ज्यास्त कॅमेंट मध्ये असतात , त्याचं
काही नाही उदया कोणत्या धर्मानी ज्यास्त दिल तर ते संविधान सोडून शारिया पण घेतील,पण आपल्याला देव देश आणी धर्म हे छत्रपती नी दिलेला बाना सांभाळायचा आहे ही बिग्रेड संघटना अरब राष्ट्राच्या फंडिंग वर चालते जस्या आंबेडकर वादी संघटना इंग्रजांच्या फंडिंग वर चालतात तस्या
मनु हा काल्पनिक आहे भाउ
@@dipakrajput4743 Manu khara ki kalpanik he kalat nahi. Pan Manu rishi rigvedat richa lihito aani Manu padun manushya hoto mhanun khara asayche jaast chances aahet.
@@dadaraoingle3906 Jatiwad he tumchya sarikhe shivaji kinwa sambhaji manayche naahi. Vote karta ha sagla Jatiwad aahe. Vote karta Krishna ji bhaskar disto pan ghorpade, chandrasen jadhavrao, javli che more, Sawant he disat nahi. Anaji Datto disto pan Soyrabai disat nahi. Hya election karta drama aahe pan aaplyala he disat nahi. 1 lakh koti khalls pan thevle Deshpande, goenka aani balwa kade
ज्या सभाजि महाराजांच्या नावे संघटना आहे ते हिंदुत्वाशी साठी मेले पण इस्लाम स्वीकारला नाही ज्या छत्रपतींचे नाव घेता त्या महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी आयुष्य खरचले सोबत तेही महादेव आणि भवानीचे भक्त होते असे असताना त्याच व्यासपीठावरून हे फोलतदे धर्म आणि देवाला शिव्या देतात
@@jivaandeshpande9761 he khota itihaas follow kartat aani saangtat brigradewale.
@@jivaandeshpande9761 हे हिंदु विरोधी काम करत आहेत
@@jivaandeshpande9761कोणती शिवी दिली?? विश्लेषणाला शिवी का म्हणतात भट?
@@Chandrakantzunjar-u4z विश्लेषण करायला खूप विषय आहेत कधी बाकी धर्माचं पण विश्लेषण करण्याची हिम्मत दाखवावी कधी गौतम आपल्या गर्भवती स्त्री ले सोडून गेला त्यावर ही बोलावं
इतके स्त्रीवादी महाराव असतील त इस्लाममध्ये आजही मशिदीमध्ये प्रवेश नाही त्यावर बोलावं तीन तलाक वर बोलावं
कायम हिंदूंनाच टार्गेट करून बाकी बद्दल चुप्पी ह्याला सुपरिबाज पण म्हणतात आणि आज हे तहातकाठीत पुरोगामी flt आमच्याच धर्माला टार्गेट करतात पण इतर धर्माच्या बद्दल गांदु काहीच बोलता नाही कारण त्यांना माहीत आहे आपण बोललो तर सर तन से जुदा म्हणून
@@Chandrakantzunjar-u4z आणि स्वतः ल पुरोगामी म्हणणारे किती खालच्या दर्ज्याचे आहे त्याच उदाहरण की जातीवरून बोलणे तुझं जवळ उत्तर नसेल तर समोरच्याला जातीवर बोला ही पवार आणि त्याच्या नोकरांची जुनीच पद्धत आहे ते तू ही करून राहिला
Tarkashuddha👌👌
अप्रतिम!❤
jay bhim jay savidhaan
आज चांगला अपमानित झालात.आनंद वाटला, तरी लोक संस्कारित होते म्हणून मार खाता खाता वाचलात.
झुंडीने येऊन एकट्याकडून माफी मागवण्यात कसली मरदूंगी.....😂हिम्मत असेल तर एकट्या माणसाला एकटे भिडा..... आणि प्रश्न राहिला माफीचा ती तर तुम्हाला वारश्यात भेटली आहे माफीविराकडून......!!!
खरंच 😂
देव नाही मग भारतभर एवढे मोठमोठे जुनाट मंदीर कोणाचे आहेत.हे संभाजी ब्रिगेड ने सांगणे गरजेचे आहे.
बुध्द कोठे कोठे दडला आहे हे सांगायला पाहिजे.
जगन्नाथ, रघुनाथ, विश्वनाथन, बालाजी हे सांगणे गरजेचे आहे.
Granth puran proof ahet ki dev ahet.to kalel jevha purn sarguru jivanat alyavar
खूपच छान प्रबोधन केले सर🎉🎉🎉❤❤❤ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ⛳🚩👍💐
व्यवस्थीत पणे प़रबोधन, आहे, धन्यवाद धन्यवाद
जय जिजाऊ जय जिजाऊ!
श्री राम व श्री कृष्ण हे हिंदु धर्माचे प्रमुख देव आहेत यांचाच अपमान केला जातो आहे. या माणसाला अटक केली पाहिजे. सर्व हिंदुनी याचा निषेध केला पाहिजे... जय महाराष्ट्र जय श्री राम..
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी सिद्ध केले आहे देवाला. जरा तरी विचार करा.
रामायण लिहणारे वाल्मिकी कोणत्या समाजचे होते?
महाभारत कोणी लिहले? व्यास यांनी, त्यांची माता कोण होती.
आज ही संत आहेत भारतात. 🙏🙏🙏🙏
Areee murkha
Kadakkk एकदम real
बरोबर आहे
जय भीम जय शिवराय सर तुमचं व्याख्यान ऐकून शरीरामध्ये अशी चेतना निर्माण झाली बारा हत्तीचं बळ आल्यासारखं वाटत आहे तुमच्या निर्भीड पणाला धाडसाला मनापासून सलाम आणि तुम्ही सांगत असलेल्या अभ्यासाला त्रिवार वंदन अतिशय प्रबोधनकारी व्याख्यान आहे सर मला आपल्याला भेटण्याची इच्छा होत आहे लवकरच तुमच्याशी संपर्क साधणार परत एक वेळ तुमच्या कार्याला नमन 🙏🙏🙏🙏
अप्रतिम विचार सर, सर्व समाजातील बहुजन लोकांनी समजून घेतल पाहिजेत, महापुरुषांचे अनमोल विचार आहे आपल्या दैनंदिन जीवनात उतरायलाच पाहिजे, असे कार्यक्रम तालुका,जील्हा गाव गावी व्हायलाच पाहिजे
जय जिजाऊ जय शिवराय जयभीम जय सविधान
Very good guide Sambhaji brigade❤ good action to save Indian constitution🎉🎉🎉
साहेब तुम्हाला मानाचा जय भीम नमो बुद्धा❤🙏💙🌹🌹🔥🔥🔥🔥
इतिहास मध्ये शेडछाड करणारे फक्त हेच
लोकशाही आहे म्हणतो.... आणि हिंदूं करत असलेल्या भक्तीवर आक्षेप घेतो... लोकशाही आहे हिंदूंना करुदे की तेंच्या मनाने देवावर भक्ती.... हिंदू लोक तेंच्या मनापासून करतात... कोणाला विचारून नाहीत करत.
जुने लोकं" बामनचे हाड सुद्धा भितीत असू नये" म्हणायचे
Jay bhim jay Savidan ❤
Jai Bhim Jai Shivray Jai Lahuji
Correct Nemke Abhyasu
चल हिम्मत असेल तर इस्लाम च्या देवतांवर बोलून दाखव तू येवढाच पुरोगामी तर
Te muslim nahit.. adhi safai swatshchya gharapasun karaychi aste mitra..pataty ka?
दवाखाना फुकट आहे का शाळेत किती विद्यार्थी गरीब आहेत? बोलणं सोप आहे किती लोकांना मदत करता हो मी तुमचं नाव पहिल्यांदाच ऐकलं आहे माफ करा !
कीती पण आपटून घ्या तुमचे विचार तुमच्या पर्यंतच राहतील देव होते देव आहेत आणि देव कायम राहतील
बाकी या माती साठी लोकांसाठी लढले ले महापुरुष मग ते कोणत्याही जातीतले कोणत्याही धर्मातले असतील ते कायम आम्हास आदर्श आहेत तुम्ही सांगायची गरज नाही कोण काय होते तुमच्या नजरेत तर एकच बुवा तुम्हाला श्रेष्ठ दिसतोय
हिशोबात रहा
जय महाराष्ट्र 🚩
एकदम सटीक बोललात भाऊ झाला ना यांचा हिशोब तेव्हा बरी फाटली. काकांना बोलवा शिवायला.
Kamble Tu ekhadya swami anarthachya bhakt asnarya bhatachya mulashi kinva mulishi tuza ( lagn zal nasel tar) kinva tuzya gharatlya mulich lagn bhatashi swami anrthachya mandirat laavun dakhv mg tula tuzi laayki kalel gobar bhakta ani swami anarthacha bhakt asnara bhat tar tula tuzi laayki nakki ch dakhvel
😂 tujha parynt pohachle tu tujhya rikamchotapna daily 1.5GB tp madhun ewdhhi mothhi comment Kelis tri mhanto v4 pohachnar nahit😅😅
@@vidyatawde5613😅😅 eka mansawjawal 15 20 GOONDE CHHAPRI gheun jaych n karykram jhala mhanaych?😅😅
Dum hota tr jo sangitl tyaka counter karun uttar dyacha n bhurtya sarkh dhamki ka dili 😅
व्वा खूप छान सर प्रेरणा दायी भाषण
नव्या पिढीने धर्मअंध नाही बनाव पण काही पक्ष धर्म धर्म करून लोक्काना येडं बनवतात विकास राहतो बाजूलाच त्यातल्यात्यात भा ज पा चा पहिला नंबर लागतो यात
सत्य विचार ज्ञानेश महाराव 1नंबर सर
ग्रेट ❤
Excellent Speach Maharao Sir. Abhinandan🎉
आठरापगड जात स्वराज्य रक्षक आहेत सर्वसमाावेेक नेतृत्व करावे तरच बहुजन समाज सत्तेवर येईल.
Waaahhh🔥🔥👌