पवारांसमोर रामाचा अपमान नावाचेच 'ज्ञानेश' | Sushil kulkarni | Analyser | Dnyanesh Maharao | Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 2.6K

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 2 หลายเดือนก่อน +307

    हे लोक म्हणजे "ना भयं ना लज्जा" या विशेषणात मोडणारे आहेत ,सुशीलजी!

    • @shirishkulkarni9982
      @shirishkulkarni9982 2 หลายเดือนก่อน +12

      त्यामुळेच हिंदू एकत्र येऊ शकत नाहीत . प्रत्येक जण स्वयं घोषित इतिहासकार असतात

    • @neelabal3018
      @neelabal3018 2 หลายเดือนก่อน

      याला एकच उपाय हिंदु धर्मा वर कोणीही वाटेलतस बोलला तर फटके हाएकच उपाय मग तो कुठल्याही पक्षाचा असो

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 หลายเดือนก่อน

      रामाने गर्भवती बायको का टाकली?

    • @rajashreehajare6679
      @rajashreehajare6679 2 หลายเดือนก่อน

      सुशीलजी हे कुमार विश्ववासला ऐकवा़़मग हयाना कळेल राम कोण होता़़कधी रामायण,महाभारत काय माहिती आहे का?कधी वाचन करण महित नाही ़अशिक्षीत महामूर्ख लेकाचा,पागल ़

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 หลายเดือนก่อน

      राम ने जे केलं ते तुमच्या बहिणी सोबत, मुलीसोबत झाले तर कसं होणार. मूर्ख भक्त काल्पनिक कथेतील पात्रांना देव मानतात. देव निर्गुण निराकार सर्वशक्तिमान सर्वव्यापी असतो आणि तो कधीही अवतार फवतार घेत नाही

  • @sanjaybopshetty7406
    @sanjaybopshetty7406 2 หลายเดือนก่อน +92

    मौलवी साहेब अगदी पोलिस स्टेशन समोर, काय होईल या देशाचं . रागही येतो. पण आपल्यातलेच हलकट जेव्हा सैरभैर होउन बोलतात तेव्हा मन खूप विषण्ण होतं.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 หลายเดือนก่อน

      हिंदूची विचारसरणी कारणीभूत आहे ओ.
      हिंदू स्व संरक्षणसाठीच सामान खरेदी करत नाहीत, पण 60,60 हजाराचे फोन घेण्यास तत्पर असतात.

    • @saurabhtapkir433
      @saurabhtapkir433 2 หลายเดือนก่อน +1

      Aple lokana akkal nahi tyana secular banaych na

  • @rajanlonkar
    @rajanlonkar 2 หลายเดือนก่อน +538

    सुशिलजी, त्या बोलणाऱ्या पेक्षा टाळ्या वाजवून त्याचा हुरूप वाढवणाऱ्यांच्या चार कानाखाली द्यावी वाटते.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 หลายเดือนก่อน +18

      हे नेहमीच प्रत्येक वेळेसच वाटते

    • @purushottamsalvi2633
      @purushottamsalvi2633 2 หลายเดือนก่อน +21

      टाळ्या वाजवणा-या साठी रोजगार निर्मिती !हाच त्यांचा उद्देश ! मन साफ !

    • @santoshkolte6308
      @santoshkolte6308 2 หลายเดือนก่อน

      भिकार राव वर टाळ्या पिटणारे,समस्त लाचार राव!!

    • @bcachemistry5575
      @bcachemistry5575 2 หลายเดือนก่อน +32

      हिंदू असून हिंदू द्वेष्टे आहेत हे पवार अणि छत्र पती

    • @anjalikulkarni1649
      @anjalikulkarni1649 2 หลายเดือนก่อน +28

      नेत्यांना मी कसा तुमच्या पायाखालचा आहे हे दाखवण्यासाठी टाळ्या वाजवणारे तस करतात.

  • @rushikeshshimpi7258
    @rushikeshshimpi7258 2 หลายเดือนก่อน +24

    मुसलमानांचा एक फार छान आहे. मोहम्मदा विरूद्ध कोणी बोलण्याची टाप नाही आहे. गर्दन छाटली जाते. हा ज्ञानेश जिवंत आहे. हीच आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.

  • @dvaibhav1
    @dvaibhav1 2 หลายเดือนก่อน +13

    सुशीलजी,
    एक नंबर विश्लेषण 👌
    🚩
    जय श्रीराम
    जय शिवराय

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 2 หลายเดือนก่อน +165

    हेच महाराव चित्रलेखेचे संपादक असताना ही असेच पिवळ्या पुस्तकांमधील ज्ञान पाजळायचे आणि साहेबांच्या आरत्या गायचे .

    • @saurabhparakhe9812
      @saurabhparakhe9812 2 หลายเดือนก่อน

      हे कुठले ?? हा ..हा हरामखोर साध्या शिवाजी मंदिर दादर या नाट्यगृहाच व्यवस्थापक म्हणून काम करतो 😠😠😠😠😠

    • @prabhakarmahajan9225
      @prabhakarmahajan9225 2 หลายเดือนก่อน +16

      याच्यामुळे चित्रलेखा बंद पडले....

    • @Ssagarmaha
      @Ssagarmaha 2 หลายเดือนก่อน +10

      ज्या दिवशी चित्रलेखा या महाराव च्या हातामध्ये गेला त्यावेळेस पासून चित्रलेखा वाचायच बंद केल

    • @OmprakashGandhi-vl8rn
      @OmprakashGandhi-vl8rn 2 หลายเดือนก่อน +8

      Purn khandan ch Halkat aahe vat te

    • @arunmulye4600
      @arunmulye4600 2 หลายเดือนก่อน

      ह्याच्या तोंडाला काळं फासून गाढवावरुन धिंड काढायला हवी

  • @gangadhar952
    @gangadhar952 2 หลายเดือนก่อน +159

    शरद पवार,आणि शाहू यांचे स्टँडर्ड काय ते सिद्ध झाले!

    • @bharat84440
      @bharat84440 2 หลายเดือนก่อน

      हा जो कोणी मादरजात आहे त्याला अजुन पर्यंत लोकानी का सोलुन काढला नाही ?

    • @SachinMahindrakar-p9e
      @SachinMahindrakar-p9e 2 หลายเดือนก่อน

      Doghehi ati samanya chapari sattesathi lachar dalinder

  • @nileshpashte5506
    @nileshpashte5506 2 หลายเดือนก่อน +114

    काय झालय हिंन्दुना
    सर्व हिशोब ईथच द्यायचय
    काय म्हणत असेल ह्यांचा आई बापाचा आत्मा

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 หลายเดือนก่อน

      राम ने जे सीता आणि शुर्पणखा सोबत केलं ते तुमच्या बहिणी सोबत, मुलीसोबत झाले तर कसं होणार. मूर्ख भक्त काल्पनिक कथेतील पात्रांना देव मानतात. देव निर्गुण निराकार सर्वशक्तिमान सर्वव्यापी असतो आणि तो कधीही अवतार फवतार घेत नाही कारण तसं केलं तर तो सर्वशक्तिमान, सर्वव्यापी कसा?

  • @balupatil6097
    @balupatil6097 2 หลายเดือนก่อน +12

    अहो तिथं एक जरी हींदु असता तर त्याची जिभ, दात त्याच्या घशात घातले असते. यातला एक जरी नेता माझ्या समोर बोलला तर त्याच्या कानशिलात लावल्या शिवाय मी राहणार नाही.

  • @mangeshkhandait5430
    @mangeshkhandait5430 12 วันที่ผ่านมา +1

    या निवडणुकीत या सगळ्यांना स्वामी समर्थांची शक्ती दाखवून देऊ सगळे,श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏🙏

  • @laxmikantkulkarni6754
    @laxmikantkulkarni6754 2 หลายเดือนก่อน +97

    आणि तरीही हिंदू यांनाच निवडून देणार , ही हिंदूची शोकांतिकाच म्हणावी लागेल. 😥

    • @merevichar_AD
      @merevichar_AD 2 หลายเดือนก่อน +9

      साहेब शोकांतिका नव्हे हिंदूंचा अंत.

    • @Shrikant_9
      @Shrikant_9 2 หลายเดือนก่อน

      मूर्ख आणि शेळपट आहेत अशे हिंदू

  • @Ssagarmaha
    @Ssagarmaha 2 หลายเดือนก่อน +58

    जरांगे फॅक्टर चालला नाही त्यामुळे काकांनी आता श्याम मानव, कुमार सप्तर्षी, कुमार केतकर यासारखी बांडगुळ हाताशी धरून नवीन डाव टाकलेला आहे.

    • @AshishTupe-dv4ou
      @AshishTupe-dv4ou 2 หลายเดือนก่อน

      गप रे, सगळे मराठे जारांनगे पाटलांचा मागे आहेत आणि BJP la कुत्रा बनवला मराठयांनी खासदारकी ल आता आमदारकी बाकि आहे

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 2 หลายเดือนก่อน +481

    शरद पवार ठीक आहे ते नास्तिक आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज देखील अशा कार्यक्रमांमध्ये हजर राहून श्रीरामाचा अपमान सहन करून घेतात यापेक्षा मोठे दुर्दैव नाही,

    • @prasadbapat5983
      @prasadbapat5983 2 หลายเดือนก่อน +46

      हे फक्त शाहू, फुले, आणि आंबेडकरांनाच मानतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुल्लेख करतात

    • @RajuPatil-h2c
      @RajuPatil-h2c 2 หลายเดือนก่อน

      @@panditwagh8993 गु खाऊ आहे शाहू

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g 2 หลายเดือนก่อน

      छत्रपती काय म्हणता ? लायकी आहे का यांची ? लाचार आहे .

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 หลายเดือนก่อน

      ते खरे वंशज नाहीत. दत्तक आहेत. त्यामुळे तर आडनाव बदलले.

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 2 หลายเดือนก่อน +38

      छत्रपतींच्या नावावर उद्धवस्त ठाकरे पक्ष चालवतोयं आणि हे छत्रपती त्याच्याकडे उमेदवारी मागतात त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी?

  • @Rk.edit6812
    @Rk.edit6812 2 หลายเดือนก่อน +13

    महाराव बोलला असेल पन हे शब्द शरद पवार चेच आहेत 100%✅️✅️📈📈

  • @prakashwadkar2283
    @prakashwadkar2283 2 หลายเดือนก่อน +6

    बहुजन समाजाने बिथरून जाण्याचे कारण नाही खरा इतिहास व धार्मिक इतिहास शोधून वाचण्याची आपण सवय स्वतःला लावली पाहिजे म्हणजे आपला वैचारिक भेद होणार नाही

    • @nileshbansode4808
      @nileshbansode4808 10 วันที่ผ่านมา

      Kanshilat denaryana sanga prabodhan Kay ast Tyanna sanga

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 2 หลายเดือนก่อน +96

    ही मुक्ताफळे उधळली जातात ती ऐकून टाळ्या वाजवणार्यांना शरम वाटायला हवी होती.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 2 หลายเดือนก่อน +398

    ज्ञानेशला हे नाव शोभत नाही. ज्ञानेशला वाकडतोंड्यानेच सांगितले असावे असे बोलण्यासाठी.....!
    जय श्रीराम🙏🚩

    • @vasanttondale
      @vasanttondale 2 หลายเดือนก่อน +39

      हा तर अज्ञानेश महारोगी.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 หลายเดือนก่อน +17

      Sham Danav
      Aata Jnesh Ghdhav
      Pappu ne Aikle tr Lagech Ticket Milel 😂😂😂😂

    • @vikasp4704
      @vikasp4704 2 หลายเดือนก่อน +20

      आवो कुलकर्णी हा तर सुषमा आक्काचासख्खा हाय

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 หลายเดือนก่อน +18

      अरे ज्ञानेश तू कितीही कुले आपटले तरी तुझा साहेब थोबाड दाखवायला लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलाच ना ?

    • @nutanmankame6448
      @nutanmankame6448 2 หลายเดือนก่อน +5

      अगदी बरोबर

  • @sandeepkulkarni3790
    @sandeepkulkarni3790 2 หลายเดือนก่อน +313

    स्टेजवर बसलेले सर्वच निर्लज्ज पणे बसलेले आहेत लाज कशी वाटत नाही यांना. स्वामींबद्दल असे उदगार काढणाऱ्याला व मंचवरील सर्व उपस्थित लोकांना लवकरच त्याची शिक्षा मिळो ही स्वामी चरणी कळकळीची विनंती.

    • @neelabal3018
      @neelabal3018 2 หลายเดือนก่อน +12

      तुमच्या मताशी सहमत 100%

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 หลายเดือนก่อน +6

      laykit raay kulkarni

    • @ketan7798
      @ketan7798 2 หลายเดือนก่อน +16

      ​@@ShaunakDeogirkarOBCtujhi layki kadu ka re ricebag converted 😂

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 หลายเดือนก่อน +1

      @@ketan7798 1948 madhe zalele jalit kaand visarla ka xqtuu

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 หลายเดือนก่อน +3

      @@ketan7798 Maratha 💪🏼

  • @raghavendrafertilizerspvtltd
    @raghavendrafertilizerspvtltd 2 หลายเดือนก่อน +15

    कोल्हापूरला झाली तशी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात सर्वांवर FIR दाखल झाली पाहिजे, हे आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगावे

  • @shivajiapage3083
    @shivajiapage3083 2 หลายเดือนก่อน +17

    हे असं चालणार नाही, आम्ही सनातनी हिंदू आहोत, आम्हाला गर्व आहे हिंदू असल्याचा व आम्ही खपवून घेणार नाही

  • @shekhardere3965
    @shekhardere3965 2 หลายเดือนก่อน +50

    वा कडे काका तर खुष झालेच असतिल पण स्वतःला छत्रपती महाराजांचे वंशज म्हणवणारे ऐकून घेत आहेत शांतपणे... कमाल आहे

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 2 หลายเดือนก่อน +3

      छत्रपती!
      काय कामाचे असले छत्रपती?
      जे हिंदू धर्माविषयी गरळ ओकाणाऱ्यांना अडवू शकत नाही!

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 หลายเดือนก่อน

      ​@@kishorthakur1645इतिहासाच्या पुस्तकात छत्रपति असतात, राम नाही.

    • @broohogameing5973
      @broohogameing5973 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@ShaunakDeogirkarOBC aare bhimtya 😂😂😂😂 tya chattrapatiinchya ragha raghat ram navach vadal astay samjala ka. aani pratek maratha haan kattar hindu astoy tumchta sarkhe converted chi najayej napak auladinna nahi samjanar😂😂😂😂

    • @broohogameing5973
      @broohogameing5973 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@ShaunakDeogirkarOBC iithihasat ram aani dhram aani hinduch asto kiti pan converted zhala tari tumchya iithihasat kontach bhimta disnar nahi😂😂😂😂

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 2 หลายเดือนก่อน +258

    हा ज्ञानेश म्हणजे सुषमा अंधारेचा भाऊ दिसतोय.

    • @Girgaonlad
      @Girgaonlad 2 หลายเดือนก่อน +10

      Saglach andhar😜😝

    • @tusharmasavkar2531
      @tusharmasavkar2531 2 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे त्याला पण कोणीतरी राजकारणात घ्या म्हणजे तो पण देवाला देवच बोलेले 😊😊😊

    • @milindpande2662
      @milindpande2662 2 หลายเดือนก่อน

      अचुक आठवण

    • @yashwantwankhade-pr5ex
      @yashwantwankhade-pr5ex 2 หลายเดือนก่อน

      Mag kay khot bolale. Aho kulkarni saheb ranechya mulachi BJP madhe yayache aagodar chi bhasne pan aika

    • @Kals1005
      @Kals1005 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @sachinkulkarni698
    @sachinkulkarni698 2 หลายเดือนก่อน +51

    श्री प्रभू रामचंद्राच्या कृपेने याची जीभ लवकरच झडून जावो

  • @अंबा1
    @अंबा1 หลายเดือนก่อน +2

    आश्चर्य आहे की स्वामीच्या नावाने संस्था चालवणारे याच्या विरोधात ब्र शब्द सुद्धा बोले नाहीत....फक्त देणगी साठी स्वामींचे नाव ...संताप होतोय नुसता

  • @kailasgitteuttamraw1768
    @kailasgitteuttamraw1768 2 หลายเดือนก่อน +30

    शरद पवार मिलावटी आहे पण छञपती शिवाजी महाराज यांच्या वंशज त्यंना पण काहीच वाटले नाही 😢😢😢

    • @surajsapat8629
      @surajsapat8629 2 หลายเดือนก่อน +1

      Vansaj nalayak ahet Maharajan chya navala kalank ahat 😢😢😢

  • @shirishgune5183
    @shirishgune5183 2 หลายเดือนก่อน +43

    सातत्याने खोटा इतिहास पसरविणे व हिंदू धार्मियांच्या भावना दुखावणे हॆ एकमेव कार्य!

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 2 หลายเดือนก่อน +325

    इथे विखारी भाषण ऐकून लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला जाताना मला लाज का वाटली नाही.

    • @anjalikulkarni1649
      @anjalikulkarni1649 2 หลายเดือนก่อน +22

      कारण इलेक्शन.

    • @Varahee-xr8kr
      @Varahee-xr8kr 2 หลายเดือนก่อน +14

      दुटप्पीपणा, आणि ह्यांचे चचेले जे तुमच्या आमच्यातलेच आहेत, ते खरे दोषी.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 หลายเดือนก่อน

      मुसलमानांना खुष करायच, ऐकूनही मत देणारे हिंदू बावळट आहेत हे माहितीच आहेत.

    • @bhaskarsinnarkar7630
      @bhaskarsinnarkar7630 2 หลายเดือนก่อน

      वाकड्याला म्हणा

    • @neelabal3018
      @neelabal3018 2 หลายเดือนก่อน +13

      काका एकनंबर बेरक्या माणुस

  • @hemantdatar22
    @hemantdatar22 2 หลายเดือนก่อน +43

    याचा परिणाम त्याला भोगावं लागेल श्री स्वामी समर्थ

  • @AmolGaikwad-n5f
    @AmolGaikwad-n5f 2 หลายเดือนก่อน +4

    अश्या व्यक्ती या महान अश्या भारत भूमीत पुन्हा जन्माला येऊ नयेत अशी गणपती बाप्पा च्या चरणी प्रार्थना

  • @MahaveirKadam
    @MahaveirKadam 2 หลายเดือนก่อน +2

    खतरनाक माणूस ज्ञानेश महानराव

  • @sanjaypatankar2108
    @sanjaypatankar2108 2 หลายเดือนก่อน +53

    जय श्रीराम
    👊👊👊👊👊👊👊👊👊👊
    या सभेला उपस्थित असलेल्याचा सर्व मा.....चा निषेध

    • @sandhyapatwardhan6913
      @sandhyapatwardhan6913 2 หลายเดือนก่อน

      छक्के आहे हे सर्व

    • @yashwantdeshmukh8019
      @yashwantdeshmukh8019 2 หลายเดือนก่อน

      दरचोदां 😂😂😂😂😂

  • @prashantnanoti6233
    @prashantnanoti6233 2 หลายเดือนก่อน +121

    यांना सभा घेण्यास सरकारने बंदी घातली पाहिजे.

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g 2 หลายเดือนก่อน +4

      काही उपयोग नाही .

    • @rajashreehajare6679
      @rajashreehajare6679 2 หลายเดือนก่อน

      पैसे घेऊन येतात बोलायला,खानदानी भिकारी ़

  • @udayoak2758
    @udayoak2758 2 หลายเดือนก่อน +67

    सुशील जी दुःखाने असे म्हणावे लागते की तुम्ही असे 50 व्हिडिओ बनवले तरी हिंदूंना काही फरक पडणार नाही. याबाबतीत मुसलमानांना सलाम. हिंदूंनी सर तन से जुदा हे म्हणावे अशी अपेक्षा नाही. परंतु मतदानाच्या वेळी तरी या करंट्यांना त्यांची जागा दाखवायला काय हरकत आहे. तेवढे तरी हिम्मत करू शकतो. एवढं केलं तरी खूप झालं.

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 หลายเดือนก่อน

      राम ने जे सीता आणि शुर्पणखा सोबत केलं ते तुमच्या बहिणी सोबत, मुलीसोबत झाले तर कसं होणार. मूर्ख भक्त काल्पनिक कथेतील पात्रांना देव मानतात. देव निर्गुण निराकार सर्वशक्तिमान सर्वव्यापी असतो आणि तो कधीही अवतार फवतार घेत नाही कारण तसं केलं तर तो सर्वशक्तिमान, सर्वव्यापी कसा?

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 2 หลายเดือนก่อน

      @@udayoak2758 अगदी बरोबर आहे 👍

    • @satishsawanurkar6079
      @satishsawanurkar6079 2 หลายเดือนก่อน +1

      @@udayoak2758 हिन्दु भित्रा झालाय यानामतदानात सुधाभितीवाटते तो राम राम म्हणयला सुधा सकोच करतोय

    • @satishsawanurkar6079
      @satishsawanurkar6079 2 หลายเดือนก่อน +3

      अजुन किती वर्ष जागृती करत बसाय ची

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 หลายเดือนก่อน

      @@udayoak2758 रामाचं खरं रूप कळलं आज. धन्यवाद ज्ञानेश महाराव सर

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 2 หลายเดือนก่อน +3

    हे लोक देव मानत नाही त्यामुळं जे देव देवता मानतात त्यांनी यांना मतदान करू नये. फक्त देव मानणाऱ्या राजकीय लोकांनाच मतदान करा हाच योग्य उपाय आहे. ❤ आम् महाशक्ती लिंगभैरवी❤ जय जगदंब❤ जय शिवराय ❤हर हर महादेव ❤

  • @nileshlimbore4398
    @nileshlimbore4398 2 หลายเดือนก่อน +4

    आमचे हभप यावर शांत बसतात जे उठता बसता सतत रामकृष्ण हरी असा जप करत असतात.

  • @sandinirhali4570
    @sandinirhali4570 2 หลายเดือนก่อน +96

    याला श्रीलंकेत हे पार्सल पाठून द्या
    //जय श्री राम //
    या मुळे योगी सा. सारखे गृहमंत्री पाहिजे

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 2 หลายเดือนก่อน +4

      पाकीस्तानला

    • @OmprakashGandhi-vl8rn
      @OmprakashGandhi-vl8rn 2 หลายเดือนก่อน

      Yogiji ya mahurkhachya gandit Buldozar che favde ghusavle aste

    • @rajanmahaddalkar9977
      @rajanmahaddalkar9977 2 หลายเดือนก่อน

      Hya stage varcha sarvana bajucha deshat haklun lava,...... Aahet sarva

    • @anandpanse5605
      @anandpanse5605 2 หลายเดือนก่อน

      @@sandinirhali4570 नाही, सगळी पार्सल जाऊ द्या लाहोर नाही तर कराचीला!

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 2 หลายเดือนก่อน +298

    आपल्याच धर्मात अशी नीच,हलकट माणसं जन्माला कां येतात.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 หลายเดือนก่อน

      Jaychand ne Kotun kute Bharat bhar Tond kal Kele Mati Khalli 😮😮😢😢

    • @sureshsontakke5611
      @sureshsontakke5611 2 หลายเดือนก่อน +22

      कोणाच बिज आहे कळत नाही?

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 2 หลายเดือนก่อน +11

      ​@@sureshsontakke5611 शिशुपालाचे असावे.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 2 หลายเดือนก่อน

      ​@@user-y6h9vमध्ये शाम मानव बरळून गेले. ही ही मंडळी कुत्र्याच्या.....छत्री आहेत. काही दिवसातच ही लोक विस्मरणात जातील. शाम मानव, सबनीस,नेमाडे उबाठाच्या अक्का

    • @pramodghan433
      @pramodghan433 2 หลายเดือนก่อน +5

      Asha lokana musalman karun takave. Barobar 5 wela Allah. Allah karatil. Pn Hindu dharma madhe jativad pasarvatil.

  • @MohanGiradkar-co3gi
    @MohanGiradkar-co3gi 2 หลายเดือนก่อน +128

    महाराष्ट्रातील गृहमंत्री अशी टीका करणाऱ्यांना जेल मध्ये का टाकत नाही

    • @ahikants.awane6943
      @ahikants.awane6943 2 หลายเดือนก่อน +9

      तशी हिंदू धर्माला संरक्षण देण्याची तरतूद कायद्यात नाही

    • @anilkelkar8290
      @anilkelkar8290 2 หลายเดือนก่อน +7

      हे आपण गरीब जनतेच्या मनातले बोललात .......

  • @सफर-कोकणची
    @सफर-कोकणची 29 วันที่ผ่านมา

    सर आपण खूप महत्त्वाची माहिती सांगितली धन्यवाद🙏....

  • @amolshukla2662
    @amolshukla2662 2 หลายเดือนก่อน +3

    लहान मूल जेव्हा आई च्या गर्भाशयात असतो तेव्हा तो ईश्वराला नमस्कार करतो आणि म्हणतो की हे ईश्वरा मी तुझी मनोभावे भक्ती करेन माझा हा जन्म तुझ्याच कृपेने आहे मी एकही शन वाया घालवणार नाही सदैव ईश्वर स्मरण करत राहीन.
    पण दुर्दैव असं आहे की तो जन्म घेऊन माया मोहात पडून ते ईश्वर वचन विसरतो आणि स्वतः अधोगती प्राप्त करून घेतो.

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar2905 2 หลายเดือนก่อน +79

    तेथे बसणारे गुपचूप ऐकतातच कसे???

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 หลายเดือนก่อน +9

      Tech Aiknya Karita Tr Tyala Bolvle Aahe Mg

    • @arunvarsaikar787
      @arunvarsaikar787 2 หลายเดือนก่อน

      Te napunsak aahet

  • @u19ish
    @u19ish 2 หลายเดือนก่อน +82

    आता फक्त १००% भाजपा आणि महायुतीच. हेच याचं उत्तर आहे.

    • @rajashreehajare6679
      @rajashreehajare6679 2 หลายเดือนก่อน

      पण याना मत देणारे बेअक्ल हिंदू काय कमी आहेत ़

  • @rajindiangamers3289
    @rajindiangamers3289 2 หลายเดือนก่อน +30

    लाज वाटते अशी लोक आपल्या भारतात आहेत

  • @priyasarpale1871
    @priyasarpale1871 2 หลายเดือนก่อน +1

    आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्म महादेव. हर हर महादेव.

  • @kalidaschoudhari9447
    @kalidaschoudhari9447 2 หลายเดือนก่อน +2

    Great reply by analyser

  • @shashikantdharmadhikari4024
    @shashikantdharmadhikari4024 2 หลายเดือนก่อน +288

    50-60 वर्षात... शरद पवार ला जीवनात पहिल्यांदा.. लाल बाग च्या.. दर्शनाला जावं लागतं ... हेचं देवेंद्र फडणवीस साहेब यांचं राजकारणातील खरं यश आहे 😅😅

    • @nitinshelke4508
      @nitinshelke4508 2 หลายเดือนก่อน +18

      Correct 👌

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 2 หลายเดือนก่อน +11

      ​@@nitinshelke4508barobar aahe 💯👍

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 2 หลายเดือนก่อน +9

      🎉🎉गणपती बाप्पा मोरया 🎉🎉
      🎉🎉मंगलमूर्ती मोरया 🎉🎉

    • @vandemataram.7222
      @vandemataram.7222 2 หลายเดือนก่อน +4

      Perfect.

    • @SadhanaRawte
      @SadhanaRawte 2 หลายเดือนก่อน +4

      नातीला राजकारणात आणायचे आहे.

  • @patilsubhash7928
    @patilsubhash7928 2 หลายเดือนก่อน +370

    ही अवलाद कशी पैदा झाली हे त्यांच्या घरच्यांना विचारायला पाहिजे

    • @damankatre6127
      @damankatre6127 2 หลายเดือนก่อน +12

      शेजारच्या घरात.😂

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 หลายเดือนก่อน +4

      लव कुश प्रमाणे 😂

    • @pramodkadam3309
      @pramodkadam3309 2 หลายเดือนก่อน +13

      हा ज्ञानेश स्टेशन वर पैदा झाला आहे

    • @Quantum_innovations
      @Quantum_innovations 2 หลายเดือนก่อน

      या सगळ्या हलाला च्या आऊलादी आहेत

    • @vibhu003
      @vibhu003 2 หลายเดือนก่อน

      हलाला ची

  • @sunildongare8104
    @sunildongare8104 2 หลายเดือนก่อน +154

    हा उद्या पासून स्वतःच्या नावासमोर वडिलांचे नाव लिहीण्या अगोदर आईवर सुद्धा संशय घेत असेल.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 2 หลายเดือนก่อน

      @@sunildongare8104 कायदेशीर नोटीस पाठवून देईन की लेखी दे.

    • @OmprakashGandhi-vl8rn
      @OmprakashGandhi-vl8rn 2 หลายเดือนก่อน +5

      Barobar

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 หลายเดือนก่อน +3

      रामाने बायको का हाकलून लावली

    • @sunildongare8104
      @sunildongare8104 2 หลายเดือนก่อน

      @@ShaunakDeogirkarOBC कोठे हाकलून लावली सांग ना

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 หลายเดือนก่อน

      @@sunildongare8104 जंगलात

  • @satishmali8559
    @satishmali8559 2 หลายเดือนก่อน +1

    च्यायला एखाद्या दिवशी चुकून जरी हातात आले ना💪💪

  • @Jayshivarayjay
    @Jayshivarayjay 2 หลายเดือนก่อน +3

    कसले वंशज हे.हिंदू द्वेशी आहेत हे सगळे..अजून हिंदू एक होतील.जय शिवराय

  • @ashokdikshit7410
    @ashokdikshit7410 2 หลายเดือนก่อน +36

    सगळेच नराधम आपल्या कृत्याचे फळ नक्कीच भोगतील 😖😖😡😡

  • @Laxman2095
    @Laxman2095 2 หลายเดือนก่อน +76

    सुषमीचं उष्टं पाणी पिला वाटतं हा...

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 2 หลายเดือนก่อน

      पाणी नाही.....मुत पिला असेल..
      तिथ राजे स्वतः ला म्हणवतात ते होते.
      किती हरामी लोक ना..😢😢😢😢😢

    • @sureshsontakke5611
      @sureshsontakke5611 2 หลายเดือนก่อน

      तीच ते****चाटलअशेल त्याने

  • @prasad2463
    @prasad2463 2 หลายเดือนก่อน +34

    सुशिलजी नमस्कार ,
    अश्या व्यक्तीला ३ - ४ दशकं लाखोंच्या संख्येने मतदान करुन निवडुन आणवणारे साडेतीन जिल्ह्यातले मतदारच याला खरे जबाबदार आहेत.त्यांचीसुद्धा तीच मानसिकता आहे.

    • @satishsawanurkar6079
      @satishsawanurkar6079 2 หลายเดือนก่อน +2

      आम्हाला लाज वाटले पाहीजे आपन कोना ला पोस लाय

    • @keshavgangatir8469
      @keshavgangatir8469 2 หลายเดือนก่อน

      अश्या नालायक लोकांना निवडून देनारे .मतदाता कधी आणी किती वेळा अरे एक वेळ तरीविचार करा.व त्यांना जागा दाखवा घरी पाठवा.

  • @murlidhardarak7186
    @murlidhardarak7186 2 หลายเดือนก่อน +2

    या व्यासपीठावर उपस्थित सर्वाचाच नीशेध

  • @sujatapowniker4395
    @sujatapowniker4395 2 หลายเดือนก่อน

    Perfect analysis 🎉 brigedyanchi जिरवली पहिजे...

  • @ShrikantGangavane-lb9ch
    @ShrikantGangavane-lb9ch 2 หลายเดือนก่อน +147

    संभाजी ब्रिगेड ही संघटना, हिंदू देव धर्म विरोधी आहे, आणी ती शरद पवारांची आहे,आता शरद पवारांना, वोट देणारे, मानणारे हिंदूंनो आता तरी सुधरा,

    • @umagupte184
      @umagupte184 2 หลายเดือนก่อน +3

      सुधारा. नाही डोळे, डोकं ठिकाणावर ठेवून बघा, ऐका

    • @neelabal3018
      @neelabal3018 2 หลายเดือนก่อน +5

      अजून निवडुन येतात वाईट वाटत

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 หลายเดือนก่อน

      राम ने जे केलं ते तुमच्या बहिणी सोबत, मुलीसोबत झाले तर कसं होणार. मूर्ख भक्त काल्पनिक कथेतील पात्रांना देव मानतात. देव निर्गुण निराकार सर्वशक्तिमान सर्वव्यापी असतो आणि तो कधीही अवतार फवतार घेत नाही

    • @MahaveirKadam
      @MahaveirKadam 2 หลายเดือนก่อน +4

      संभाजी ब्रिगेड हि पुरोगामी विज्ञानवादी सुधारणावादी संघटना आहे

    • @chintoo-zu1ij
      @chintoo-zu1ij 2 หลายเดือนก่อน

      ​@@MahaveirKadam😂

  • @Saimed-c5w
    @Saimed-c5w 2 หลายเดือนก่อน +134

    चित्रलेखाचा सत्यानाश याच ज्ञानेश मुळे झाला..... अकलेचा कांदा

    • @prasadbapat5983
      @prasadbapat5983 2 หลายเดือนก่อน +16

      चित्रलेखा यांच्या वाह्यात लिखाणामुळे बंद पडले

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 หลายเดือนก่อน

      घाणेरड बीज पेरल गेल आणि ह्याचा जन्म झाला.

    • @rajashreehajare6679
      @rajashreehajare6679 2 หลายเดือนก่อน +2

      भेजा नसलेला ़

  • @BaluPawar-fe4cd
    @BaluPawar-fe4cd 2 หลายเดือนก่อน +27

    ज्या माणसाने कधी देव दर्शनाला गेले नाहीत ते आता दोनदा गणपतींच्या दर्शनाला लाज कशी वाटत नाही

  • @pareshmhatre4019
    @pareshmhatre4019 2 หลายเดือนก่อน +43

    माझ्यात जीव असे पर्यंत राष्ट्र वादी दोन्ही गटा ला मत देणार नाही! जय श्री राम!

    • @govindadevda7873
      @govindadevda7873 2 หลายเดือนก่อน +3

      Ajit dada tery ek vela parvdel pan wakdeya kadhi nahi paravdnar nahi

    • @appasahebwable6700
      @appasahebwable6700 หลายเดือนก่อน

      तु तसेही मत देनारच नव्हतास

  • @mandarkulkarni9666
    @mandarkulkarni9666 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही हा विषय घेतल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @vijaytemkar3655
    @vijaytemkar3655 2 หลายเดือนก่อน +49

    पवार साहेब आणि शाहु छत्रपती आपल्या समोर हे चालूं आहे थोडी तरी असेल तर........न पेक्षा खुर्ची साठी तूमचे स्थान जनमाणसांना माहीत आहे. निवडणूक निकाल च तूमचे डोळे उघडतील

    • @anandpanse5605
      @anandpanse5605 2 หลายเดือนก่อน

      @@vijaytemkar3655 आणि हे म्हणे श्री महाराजांचे वंशज!!

  • @rajivkulkarni6363
    @rajivkulkarni6363 2 หลายเดือนก่อน +35

    फक्त निर्लज्यपणा आणि हिंदूद्वेष

  • @jivandixit5017
    @jivandixit5017 2 หลายเดือนก่อน +37

    आम्हालाच आता ज्ञानेशची लाज वाटायला लागली आहे.श्रीरामांचा अपमान तोही छत्रपतींच्या व शरद पवारांच्या उपस्थितीत...

  • @narendrabawankar5139
    @narendrabawankar5139 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर विश्लेषण
    आपले आभार

  • @SunitaShegokar-lb9zs
    @SunitaShegokar-lb9zs หลายเดือนก่อน +1

    अशा लोकांमुळे च तर विशिष्ट धर्माच्या लोकांना जास्त माज येतो त्यांना चालना देणारे हेच तर आहेत

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 หลายเดือนก่อน +123

    सर्व हिंदुत्ववादी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करु नये हि विनंती

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 หลายเดือนก่อน +1

      @@ravindrnathgosavi68 रामाचं खरं रूप कळलं आज. धन्यवाद ज्ञानेश महाराव सर

    • @vbh4315
      @vbh4315 2 หลายเดือนก่อน

      ​@@ShaunakDeogirkarOBCकोल्हे ला लागले घोडे आता Kay fayda😂😂😂

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 หลายเดือนก่อน

      @@vbh4315 अयोध्या आम्ही जिंकलो. काय कामाच्या तुझ्या त्या राम अन् मंथरा च्या कथा 😂
      जय नेताजी मुलायम सिंह यादव

    • @vbh4315
      @vbh4315 2 หลายเดือนก่อน

      @@ShaunakDeogirkarOBC bhim kadhi jjinkle 🤣🤣🤣🤣
      Gavat ijjat nahi nigale जिंकायला 🤣🤣🤣

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 หลายเดือนก่อน +1

      @@vbh4315कोण भीम? ते महाभारत सुद्धा काल्पनिक अहे. आयोध्येतून पळवून लावले तुम्हाला 😂😂😂😂😂 जय मविआ.
      एक मराठा लाख मराठा

  • @ashokv6565
    @ashokv6565 2 หลายเดือนก่อน +17

    जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩
    आजचा व्हिडिओ पाहुन खुपच वाईट वाटले 🙏🙏

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 2 หลายเดือนก่อน +54

    अजाणत्यांचे काहीही खपवून घेताहेत! दुसर्‍या धर्मातल्या गोष्टी बोलल्या तर मात्र सर तनसे जुदा!

  • @gauravpadale9488
    @gauravpadale9488 หลายเดือนก่อน

    Sir Zabardasstt analysis
    Salute
    Your intensions
    Your approach
    And your speech
    Jai shree ram ! Jai shree swami samarth
    Great keep going
    We all are with you.

  • @dattawaghmare639
    @dattawaghmare639 2 หลายเดือนก่อน +1

    हे श्री रामप्रभू...तुझ्या विरूद्ध अपशब्द बोलणा-या या कर्मठ लोकांना कायमचे अपंगत्व करून त्यांची वाचा कायम घालवून त्यांचे डोळे घालवून अंधत्व येऊ दे...

  • @ganeshpawtekar2464
    @ganeshpawtekar2464 2 หลายเดือนก่อน +29

    समोर बसलेल्या प्रकशक हे बसुन ऐकत का होते टाळ्या वाजवत होते, निदान तिथून उठून जायला तरी हवं होतं , आपल्याच धर्मा बदल असं बोलन खुप वाईट वाटते

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 2 หลายเดือนก่อน +1

      😂 त्याना समजलं तरी असलं का.
      द्वेष...पण समजला पाहिजे ना...😂😂

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 หลายเดือนก่อน +2

      Shandh Navache Napunsak
      Samor Basoon Ajan Pradarsit Karit Hoti 😢😢😢😮😮😮

    • @umagupte184
      @umagupte184 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोब्बर बोलत आहात.

  • @maratha465
    @maratha465 2 หลายเดือนก่อน +30

    रामचंद्र कह गये सिया से ऐसा युग भी.... फक्त ऐकलं होतं ! पण आता विश्वासच बसला ! मराठी माणूस कधी प्रभू श्रीरामांचा आणि छत्रपतींचा कैवार घेणार?
    🙏🚩 जय श्रीराम जय शिवराय

    • @ramchandraadsule6247
      @ramchandraadsule6247 2 หลายเดือนก่อน

      मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे मेंढ्या सारख्या मराठा समाजाला आणखी शहाणपण शिकवायला जायची गरज आहे?अरे संभाजी राजे यांचे डोळे काढून तुकडे तुकडे करून मारले ! याचं विस्मरण कशासाठी ?
      आता मराठा आरक्षण विषय संपला कां ? मराठा समाजाला जागे करणे हे छत्रपती शिवरायांना सुद्धा कठीण झाले होते ! हा इतिहास आहे 😎
      संभाजीराजे

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann 2 หลายเดือนก่อน +90

    महाराष्ट्र चा गृहमंत्री विरोधी पक्ष नेता असल्यावर शेर असतो पण सरकार मधे भीगी बिल्ली. आतापर्यन्त जीतूउद्दीन संज्या ज्ञान्या तो नशेड़ी मन्या...... असे सर्व लोक जेल मधे पाहिजे होते. पण गृहमंत्री खूपच ढीला आहे.

    • @sachinkulkarni2901
      @sachinkulkarni2901 2 หลายเดือนก่อน +14

      खरी वस्तुस्थिती सांगितली आहे साहेब तुम्ही

    • @smitapatkar786
      @smitapatkar786 2 หลายเดือนก่อน +6

      अंधारेबाईनी मुका घेतला असेल.

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 2 หลายเดือนก่อน +6

      खरे आहे विरोधी पक्षनेते म्हणुन खूप चांगले काम करत होते देवेंद्र जी पण आता मूंग गिळून गप्प बसले काय झाले काही कळायला
      मार्ग नाही

    • @miilindparade5072
      @miilindparade5072 2 หลายเดือนก่อน

      त्याला कचरा संग्रह करायची खोड लागली आहे कदाचित त्याचा परिणाम असेल. या भंगार विरोधी पक्षातून काही कचरा आपल्या कडे वाळवायचा आणि आपणच मास्तर स्ट्रोक मारल्याच्या बढाया मीडियात मारायच्या असे धोरण देवेंद्र फडणवीस चे असणार! कळेल राजकारणात निवडणुकी च्या तोंडावर काय कळाटणी मिलते ते!

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 2 หลายเดือนก่อน +1

      सहमत. अतिशय दुबळा गृहमंत्री

  • @Deepak-d2v7j
    @Deepak-d2v7j 2 หลายเดือนก่อน

    अभिनंदन पवार आणि शाहू ( महाराज ) आपण ' नास्तिक ' आहोत याची प्रचिती जनतेला दिल्या बद्दल.

  • @waghpappu3643
    @waghpappu3643 2 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर आहे

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 2 หลายเดือนก่อน +51

    यांच्या मदतीने गझवा ए हिंदचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असे दिसते!

    • @sharadsutar9692
      @sharadsutar9692 2 หลายเดือนก่อน +2

      अगदी खरं आहे...
      दूर्दव्याने

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 2 หลายเดือนก่อน

      होईल ही कदाचित पण यांच्याच आया बहिणी गजवा ए हिंद करणारे पहिले उचलून न्हेतील हे ही तितकंच खरं आहे.... कारण ज्यांनी मदत केली त्यांचाच कार्यक्रम पहीला वाजवायचा, हा गजवा ए हिंद करणारांचा इतिहास आहे....

  • @octopus1860
    @octopus1860 2 หลายเดือนก่อน +96

    संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात हजर राहिला तिथेच त्याची लायकी समजली. व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांचीच समजली. शेम शेम.

    • @govindkorde2055
      @govindkorde2055 2 หลายเดือนก่อน

      कोण म्हणते शरदराव नास्तिक आहे . तो बाबा काल परवा लालबाग ल पाया पडत होता...

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 2 หลายเดือนก่อน +2

      तुम्ही धोतरात आंबे खाण्यात मग्न राहावं... विचार वगैरे वगैरे असल तुम्हाला कळणार नाही, अडाणी कुठचे

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 หลายเดือนก่อน +3

      रामाचं खरं रूप कळलं. धन्यवाद ज्ञानेश महाराव सर

    • @Vipuldatir
      @Vipuldatir 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@ShaunakDeogirkarOBC शिशुपालाचे 100 च अपराध माफ झाले होते बरका

    • @Vipuldatir
      @Vipuldatir 2 หลายเดือนก่อน

      ​​@@sweetsweet6880 विनाश काले विपरीत बुद्धी

  • @gyanobabedade1581
    @gyanobabedade1581 2 หลายเดือนก่อน +48

    हा घानेश वाटतो...निर्लज्ज.

  • @Vipuldatir
    @Vipuldatir 2 หลายเดือนก่อน +1

    देव कोपला तर गुरु वाचवतो पण गुरु कोपला तर देवही वाचवू शकत नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Ashishrahinj420
    @Ashishrahinj420 2 หลายเดือนก่อน

    आपण सर्व स्वामी भक्तांनी एक निर्धार केला पाहिजे मविआला विधानसभेत पराभूत करायचं श्री स्वामी समर्थ

  • @yogeshshukla2362
    @yogeshshukla2362 2 หลายเดือนก่อน +21

    खरं आहे, अशा नराधमांना वेळीच बाजुला करुन त्यांची योग्य जागा दाखवलीच पाहिजे!🙏

  • @dr.jeevandevidasraojoshima4910
    @dr.jeevandevidasraojoshima4910 2 หลายเดือนก่อน +38

    हा तर सुषमा अंधारे पेक्षाही वर निघाला

  • @shloksharma8451
    @shloksharma8451 2 หลายเดือนก่อน +27

    एवढे महान वक्ते माननीय शरद पवारा सोबत आहेत म्हणूनच ६० वर्षा पासून राजकारणात असून एकदाही आपल्या पक्षा चे पूर्ण बहुमताचे सरकार आणु शकले नाहीत

    • @prakashkhichade9583
      @prakashkhichade9583 2 หลายเดือนก่อน

      रामाला शिव्या देऊन झाल्या, शरद पवारांचे पाय चाटून झाले.त्यामुळे श्रीरामा विषयी मुक्ताफळे उधळणाऱ्या महारावांचे बद्दल अजाणत्या राजाला ना खंत ना खेद. महाराव खरे राजकारणी.हिंदूंना आपला टोकाचा सहिषणुपणा परवडणारा नाही. हिंदूं त्यात सुद्धा अधिक ब्राह्मण वर्गाचा द्वेष हाच संभाजी ब्रिगेडचा पवारांच्या आशीर्वादानी चालणार एक कलमी कार्यक्रम आहे.

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 หลายเดือนก่อน +1

      भाजपला कधी महाराष्ट्रात स्वतः च्या बळावर बहुमत मिळाले?

  • @dnyaneshwarboblade5427
    @dnyaneshwarboblade5427 2 หลายเดือนก่อน

    अशी लोक म्हणजे आजच्या समाजातील दुर्योधन आहेत.

  • @SumitraKambale-sq2mr
    @SumitraKambale-sq2mr หลายเดือนก่อน +1

    देवी देवतांचा अपमान करणाऱ्याला व ते ऐकणाऱ्यांना भर चौकात हुब पेटवले पाहिजे

  • @Nikhil1230
    @Nikhil1230 2 หลายเดือนก่อน +21

    महाराष्ट्र ल्या योगी सारखे मुख्यमंत्री असणे गरजेचे आहे

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 2 หลายเดือนก่อน +87

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, बोलणारे एक नालायक आणिक त्यांना बोलुदेणारे महानालायक,याची गुलपुशी झाली आहे.धन्यवाद.

  • @udayupasani2697
    @udayupasani2697 2 หลายเดือนก่อน +60

    या नालयकला मोठं करणारेही आपलेच... चित्रलेखा.. वजू कोटक 🙏😡

  • @Siddhnath-nt8uw
    @Siddhnath-nt8uw 2 หลายเดือนก่อน +1

    हिंदू देवतेवर बोलणारी आवलाद ही हिंदुस्तानातली नाही दिसेल तिथे हाणा पायताणन

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 2 หลายเดือนก่อน

    आता हिंदूधर्म संपवायला शत्रू ची गरज नाही.आपले स्वतः ला पुरोगामी समजणारे पुरेसे आहेत.ज्ञानेश महाराव , पवार साहेब, धन्य झालो आम्ही.तुमचे पुरोगामी विचार ऐकून!

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 2 หลายเดือนก่อน +42

    ज्ञानेश महाराव यांच्या गाडीत दम असेल तर शरदचंद्र पवार.याची कुलगडी बाहेर काढण्याचा दम आहे काय.

    • @JaiSanatan-s5s
      @JaiSanatan-s5s 2 หลายเดือนก่อน +1

      Tyachi gadi chepali aahe... 😂😂😂

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 2 หลายเดือนก่อน

      🤨गाडीत नाही गांडीत..!🥴

  • @deepakpuntambekar4241
    @deepakpuntambekar4241 2 หลายเดือนก่อน +25

    खरच पवार व शिवाजी वशंज म्हणायची लायकी नसणारे राजकारण अत्यंत खालच्या थराला नेत आहेत.लांछनास्पद आहे

  • @MrSdg1976
    @MrSdg1976 2 หลายเดือนก่อน +23

    यांच्या भाषणाला टाळ्या वाजवून दाद देणा-यांना पाहून तृतीयपंथींयांची आठवण झाली.

    • @shankarmuradi1806
      @shankarmuradi1806 2 หลายเดือนก่อน +4

      ते सर्व षंड लोकं बसलेले होते

    • @satishsawanurkar6079
      @satishsawanurkar6079 2 หลายเดือนก่อน

      @@MrSdg1976 आपले राजकारणी तसेय आहेत

  • @Smitahrishee
    @Smitahrishee 2 หลายเดือนก่อน +1

    धार्मिक भावना दुखावणे हा भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 299 व कलम 302 अन्वये गुन्हा आहे.

  • @vyankatraojadhav4506
    @vyankatraojadhav4506 หลายเดือนก่อน +2

    किती रामायण आहेत. कोणत रामायण खर आहे.

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 2 หลายเดือนก่อน +23

    या लोकांना देवानेच शिक्षा करायला पाहिजे.

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 2 หลายเดือนก่อน +23

    महान योगी श्री श्री श्री श्री ज्ञानेश महा राव सारखे भाडे जर देशाला मिळाले तर संतान धर्माला दुसर्‍या विरोधी धर्माची टीका टिपणी करायला गरज नाही

  • @RajuPatil-h2c
    @RajuPatil-h2c 2 หลายเดือนก่อน +32

    यादोघांना पण पायताणन हाना शाहुला दोन जास्त हाना

    • @kuldipsatpute2587
      @kuldipsatpute2587 2 หลายเดือนก่อน +3

      राजू साहेब बरोबर

  • @kank2013
    @kank2013 2 หลายเดือนก่อน

    हा महाराव जर मला कुठे दिसला भेटला तर त्याच मुस्काड फुटले म्हणून समजा.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.. जय श्रीराम 🚩🚩

  • @venketdharmadhikari7377
    @venketdharmadhikari7377 2 หลายเดือนก่อน

    खालच्या पातळीवर जाऊन रामाबद्दल असे बोलणे निश्चितपणे निंदनीय आहे त्याचा मी निषेध करतो