म्हणून मराठी माणसाला जोडे खावे लागताहेत - ज्ञानेश महाराव I अभिव्यक्ती I Abhivyakti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • म्हणून मराठी माणसाला जोडे खावे लागताहेत - ज्ञानेश महाराव
    ज्येष्ठ पत्रकार आणि सलग एकतीस वर्षे लोकप्रिय सा.चित्रलेखाचे संपादक राहिलेले ज्ञानेश महाराव यांची रोखठोक आणि सर्वस्पर्शी मुलाखत.नक्की पहा आणि आपल्या प्रतिक्रियाही अवश्य नोंदवा..धन्यवाद.
    #dnyaneshmaharav #abhivyakti #journalism
    Email: ravindrapokharkar1@gmail.com

ความคิดเห็น • 1.1K

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 5 หลายเดือนก่อน +8

    ज्याच्या कडून घ्यावे पाकिट, त्याचेच घालावे जाकिट हीच आजची पत्रकारिता आहे. प्रबोधनकार, आचार्य अत्रे, टिळक आणि आगरकर यांची पत्रकारिता उरलीच कुठे! पत्रकारिता सिल्व्हर ओक वर गहाण पडली आहे

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 8 หลายเดือนก่อน +3

    सध्याच्या निराशेच्या गर्तेतसापडलेल्या आम्हास तुमच्या सारखे लोक खूप अशा देऊन जातात.
    सोबत खूप काही वाचायचं राहिलय याची जाणीवही करून दिलीत.
    खूप सारे आभार

  • @vijaybhosle3850
    @vijaybhosle3850 ปีที่แล้ว +14

    श्री रामाने वनवासात भिल्लिनीच्या हातची बोरे खाल्ली. परंतु आम्हाला द्रोपदि मुर्मु चालत नाही.

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 ปีที่แล้ว +1

    महाराव सर ..बौध्द समाजाबद्दल तुम्ही जे बोललात ते अगदी बरोबर आहे.पूर्वेतिहास समजून डोळस पणे जगणारां सोबत, गुलामी पत्करून ताटाखाली घुसणारे पण बौध्द समाजात मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहेत.!!!

  • @nileshpatilnileshpatil6169
    @nileshpatilnileshpatil6169 12 วันที่ผ่านมา

    ज्ञानेश महाराव सर ..तुम्हाला खूप खुपध्न्यवाद ....

  • @chandrasenbagal3824
    @chandrasenbagal3824 ปีที่แล้ว +10

    Great interview. I feel very pride of Hon. Maharao sir. I am very ordinary person I do not have words to express the greatness of Maharao sir. Thank you for this interview and wishing you every success.

  • @jayantahire2936
    @jayantahire2936 ปีที่แล้ว

    *भन्नाट मुलाखत! आद.ज्ञानेशजी तुम्हाला उद्दंड कृतिशील,आरोग्यसंपन्न आयुष्याची मंगलकामना करतो.बहुजनसमाजाला तुमची प्रचंड गरज आहे.तुमच्यासारखे परखड विचारवंत भारतीय समाजांत अभावानेच दिसतात,पण तुमच्यासारखे विचारवंतांच्या प्रभावाने ते उदयाला येतील,अशी आशा वाटते.धन्यवाद!*

  • @sunilshahane3433
    @sunilshahane3433 ปีที่แล้ว +1

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 19 วันที่ผ่านมา

    फार अप्रतिम

  • @imranpanhalkar4334
    @imranpanhalkar4334 10 หลายเดือนก่อน

    Awasome interview.. Hat's off.

  • @arunkad56
    @arunkad56 11 หลายเดือนก่อน

    महारावं. सरांना. कोटी कोटी नमस्कार.
    यांना म्हणतात. अस्सल सोन.

  • @amolpawar3848
    @amolpawar3848 ปีที่แล้ว

    Nice sar

  • @dspp62
    @dspp62 ปีที่แล้ว +82

    छान मुलाखत व योग्य सत्यशोधक ज्ञानेश महाराव सरांची निवड मुलाखतीसाठी, अभिनंदन व शुभेच्छा रविंद्र सरांना

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @mouzamsolkar
    @mouzamsolkar ปีที่แล้ว +104

    सर तुम्ही ज्ञानेश महारावांची किती छान मुलाखत घेतली ... मला त्याचा प्रत्येक भाग आवडला ... तुम्ही अधिक मुलाखती आणि पॉडकास्ट करावेत ... !! Lovely Interview... Thanks for it 🙏

  • @AvinashArekar
    @AvinashArekar ปีที่แล้ว +181

    सर तुमचे व्हिडिओ मी नियमित पाहत असतो तुमच्या निर्भीड पत्रकारितेबद्दल तुम्हाला सलाम तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून समाजाचं प्रबोधन होतं

  • @avinashs.2758
    @avinashs.2758 ปีที่แล้ว +60

    ज्ञानेश महाराव सरांचं एकही भाषण, मुलाखत मिस करावी असं वाटत नाही

  • @vg7500
    @vg7500 ปีที่แล้ว +76

    धन्यवाद सर खुप दिवसांनी डोक्यात चढलेली संस्कृतींची गंज बाजूला सारून लख्ख प्रकाश दाखविण्यासाठी अशा स्पष्ट बोलणारया लोकांची आज गरज होती आहे,ही मुलाखत संपूच नये असे वाटत होते , अभिव्यक्ती चे खुप खुप आभार

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @SandipArgade-zw4wz
    @SandipArgade-zw4wz ปีที่แล้ว +62

    भयमुक्त व्हा काही गरज नाही देवा ब्राम्हणांची कष्ट नितीमत्ता मानवता संभाळा आणि मुक्त व्हा माणसिक गुलामगिरीतुन 🙏

    • @ashutoshupasani2747
      @ashutoshupasani2747 ปีที่แล้ว +3

      Dokyavar topya ghaalun I'd Milan party kara

    • @SandipArgade-zw4wz
      @SandipArgade-zw4wz 11 หลายเดือนก่อน

      ​@@ashutoshupasani2747भटमुक्त व्हा

  • @bapusahebdone8033
    @bapusahebdone8033 ปีที่แล้ว +44

    सर आपल्या सारख्या निष्पक्ष पत्रकारांची देशाला अत्यंत गरज आहे.

    • @कलानजर
      @कलानजर 8 วันที่ผ่านมา +1

      😅ंयापन😊😅

    • @कलानजर
      @कलानजर 8 วันที่ผ่านมา

      14:01 14:01 14:01 14:02 14:02 😮 14:22 😅😊😊ओपन ो औरंगा उघडी उगाच ा❤बादशाह😊😊😊😊 झ धन ँंँऔँँऔौओऔ😮😅😅😮😊😮😅😅 15:28 😮😅😮😅😮 14:06 😅

    • @कलानजर
      @कलानजर 8 วันที่ผ่านมา

      😅

    • @कलानजर
      @कलानजर 8 วันที่ผ่านมา

      औरंगाबाद😊😊ऑफ कॉमर्स या😊

  • @amolpisal989
    @amolpisal989 ปีที่แล้ว +57

    amazing person and excellent interview, प्रत्येक मराठी माणसाने ऐकावे हि मुलाखत

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @dr.cringle2557
      @dr.cringle2557 ปีที่แล้ว

      सर आपण महाराव सरांची मुलाखत घेवून खुपच छान वर्तमान स्थितीत उपयुक्त प्रबोधन केले त्याबद्दल आपले ह्रदयपुर्वक अभिनंदन.

    • @SandipArgade-zw4wz
      @SandipArgade-zw4wz ปีที่แล้ว

      जयशिवराय जयभीम🙏

    • @narayanmote9612
      @narayanmote9612 11 หลายเดือนก่อน

      ​@@dr.cringle2557a

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 16 วันที่ผ่านมา +3

    हिंदुत्व मराठी माणसाच्या मुळावर उठले आहे

  • @123ganoo
    @123ganoo ปีที่แล้ว +39

    खुप जबरदस्त मुलाखत, महाराष्ट्र च्या प्रत्येक घरात ही बघितली गेली पाहिजे आणि या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, पोखरकर सर खुप खुप धन्यवाद. It's a Master piece ❤

  • @dayanandlondhe6394
    @dayanandlondhe6394 ปีที่แล้ว +20

    अभिव्यक्ती ने लोकभावना व्यक्त केली आपल्या माध्यमातून , ग्रेट सर

  • @dg3717
    @dg3717 ปีที่แล้ว +51

    धन्यवाद, अभिव्यक्ती , आपण एक खास पर्वणी विचारांची दिली ज्ञानेश महाराव यांना ऐकतच राहावे असे वाटते . विचार बदल तर आधीच झालेले आहेत . त्यात अजुन भर पडत असते ❤❤❤

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @mandar8557
    @mandar8557 ปีที่แล้ว +1

    रोज मोदी (PM)ना शिव्या घालूं लाखो रुपये कमावनारे कित्येक लोक आज देशात आहेत ... China Russia किंवा वर्ष 1975-77 भारतसारख्या देशात काय हाल झाले अस्ते ह्यांचे ??....😂😂😂

  • @nitingavandi7005
    @nitingavandi7005 ปีที่แล้ว +33

    महाराव सरांची मुलाखत खूप छान 🙏पत्रकारांनी लोकांच्या हितासाठी आपली निर्भीड पत्रकारिता करावी

  • @Ibrahim-ph4jn
    @Ibrahim-ph4jn ปีที่แล้ว +20

    पूर्वी दोन गुजरात्यांनी देशाचे दोन तुकडे केले आणि आता गुजराती लाॅबी ने देशा मधे जाति व धर्म यांचा वापर करून देशाचे अंतर्गत विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे वाटत

  • @jayawantshewale9702
    @jayawantshewale9702 ปีที่แล้ว +2

    दिनांक1अक्टूबर 2023रोजीच्या लोकसत्ता दैनिकाचे लोकरंग पुरवणीमधे डॉ.अभय बंग यांचा "महात्मा गांधी आणि मराठी साहित्य:एक कोडे"हा एक वैचारिक लेख लिहिला आहे.या संदर्भात आपली प्रतिक्रिया किंवा चर्चासत्र सध्याच्या परिस्थितीत मार्गदर्शक ठरेल अशी आशा आहे.

  • @nareshpawar3379
    @nareshpawar3379 ปีที่แล้ว +45

    माननीय महाराव सरांच्या विचारातील परखडपणा अप्रतिम. दोघांचेही आभार.

  • @BalkrishnaPund
    @BalkrishnaPund ปีที่แล้ว +1

    तुम्ही फक्त हिंदू धर्माबद्दल च बोलू शकता

  • @rohidasgadhave5913
    @rohidasgadhave5913 ปีที่แล้ว +22

    ज्ञानेश महाराव सर हे स्पष्ट प्रखर विचार मांडणारे पत्रकार आहेत समाजाचे प्रबोधन अनेक वर्ष करत आहेत त्यांच्या कार्या ला सलाम

  • @ramdasmadhiyalla4058
    @ramdasmadhiyalla4058 11 หลายเดือนก่อน +8

    Mr. Mahrao you are gem of a person. Honest, bold, knowledgeable, practicing and real. Our country needs you at all levels of our society to enighten them with the cunningness of the religious high priests. 👏

  • @prashantaware7297
    @prashantaware7297 ปีที่แล้ว +5

    सर्व चुकीचे मी सगतो मीच खरा असे वक्त्यांचे दिसते.

  • @rajaramlokhande1003
    @rajaramlokhande1003 ปีที่แล้ว +2

    माणसं का जोडत नाहीत..... फक्त पोटाच्या पाठीमागे लागलेत का?महाराव सर तुकाराम महाराजांचा वसा घेऊन चालत आलेत....संत कधीच निर्वातत नाहीत

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 ปีที่แล้ว +9

    फार बरे वाटलं.कोणी इतके स्पष्ट जाहीर रीत्या बोलतो..अनेक शुभेच्छा

  • @anandgaikwad8785
    @anandgaikwad8785 10 หลายเดือนก่อน +5

    Great interview. किती सहज, सोपे करून सांगत आहेत. आदरणीय श्री maharao साहेब आपणच इतके शाश्वत, स्पष्टीकरण देऊ शकता. नरेंद्र जी दाभोलकर सर आजही विचाराच्या रूपाने अमर आहेत. वैज्ञानिक दृष्ट्या आधुनिक सक्षम विचार मांडला. धन्यवाद सर

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 10 หลายเดือนก่อน +6

    श्री. रविंद्रजी आज आपण अतिशय योग्य व आदरणीय श्री. ज्ञानेश महाराव दादांशी संवाद साधून त्यांचे बहुमोल विचार व मार्गदर्शन आम्हाला मिळवून दिले त्याबद्दल धन्यवाद.
    मला सांगताना अभिमान वाटतो की मी चित्रलेखा चा प्रथम अंकापासुन चा वाचक आहे. व त्यामुळे श्री. ज्ञानेश महाराव दादांचे सर्व लेख मी वाचलेले आहे , आणि त्यांच्या लेखातून खरोखरच समाज प्रबोधनाचे कार्य होते आहे.
    ज्ञानेश महाराव दादा बहुजन समाजाला आपल्या बहुमोल विचार व मार्गदर्शनाची
    आज खरोखरच फार गरज आहे व ती उपयुक्त ठरेल .

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @me_common_man
    @me_common_man ปีที่แล้ว +12

    अतिशय सुंदर मुलाखत. सत्य परखडपणे मांडले पण अजुनही समाज बदलत नाही आहे कर्ज काढून सणवार करण्यात धन्यता मानतो.

  • @jamesT008
    @jamesT008 ปีที่แล้ว +3

    ज्ञानेश महाराव परखड विचार आहेत...नरेंन्द्र दाभोळकरांची आठवण आली

  • @sheshraokamble4758
    @sheshraokamble4758 14 วันที่ผ่านมา +1

    सर नमस्कार तुम्ही जी माहिती दिली आहे ते खूब सत्य आहे माझ्या मनाला खूब आवडली म्हणुन मी तुमचे खूब विडिओ ऐकतोच

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 ปีที่แล้ว +15

    खरंच ज्ञानेश महाराव यांचं व्हिडिओ पाहण्यास खूप वाट बघत होतो खूप छान विश्लेषण आहे त्यांचं सर
    मुंबईतून मराठी लोकांना जागा नव्हे तर धंदा करण्यासाठी साधा गाळा ही मिळत नाही पण बाहेरून आलेले गुजर मारवाडी आज आपले पूर्ण शेती विकून घेतल्या आणि आपला मराठा समाज देशोधडीला लागला आहे मुळात आपला मराठी समाज आपल्या लोकांच्या दुकानात किंवा खरेदी करायला जात नाही सर याच्यावर एक व्हिडिओ बनवा जेणेकरून आपला मराठी समाज इथून पुढे मराठी लोकांच्या दुकानातच गेला पाहिजे आज कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी येथे मराठी लोकांना हे मारवाडी किंमतच देत नाहीत आपली मराठी लोक स्वतःच्या जमिनी एकूण यांच्या दुकानात कामाला आहेत

    • @indiantiger8799
      @indiantiger8799 ปีที่แล้ว +3

      बरोबर आहे याच कारण आम्ही कर्म कांड, देवधर्म यात गुंतवले गेलेले आहोत.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว +1

      चांगली सूचना.. 👍

  • @shrikantmethewad8021
    @shrikantmethewad8021 ปีที่แล้ว +32

    समाजाला योग्य दिशा व मार्गदर्शन करणारी श्री. ज्ञानेश महाराव सरांची मुलाखत पाहून अक्षरशः भारावून गेलो.... धन्यवाद रवींद्र सर आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा🙏🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 ปีที่แล้ว

      Right now very good thanks

    • @ShaswatiKrsna
      @ShaswatiKrsna ปีที่แล้ว +1

      Very Very important guidelines. Thanks so much 🙏.

    • @sanghmitrawasnik8799
      @sanghmitrawasnik8799 11 หลายเดือนก่อน +1

      छानच मुलाखत, ❤सरांचे बरेच लेख मी वाचलेत ,❤प्रबोधन ❤छान असते जय भिम जय संविधान ❤😮😮😮

  • @YogitaPednekar-kl6cy
    @YogitaPednekar-kl6cy 13 วันที่ผ่านมา +2

    बापरे!! सर तुम्ही हाडाचे पत्रकार आहेत. वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर किती परखड पणे बोललात शिवाय त्या प्रत्येक सामाजिक विषयावरती असलेला तुमचा गाढा अभ्यास बरंच काही सांगून गेला. आपण मराठी हिंदू लोक आपले सण समारंभ साजरे कारण्यातच व्यस्त असतो त्यामध्ये स्वतःची प्रगती करायला आपल्याकडे वेळच नसतो. पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपराचं महत्व लक्षात न घेता ते आहेत त्याप्रमाणे कारण्यातच सगळ्यांचा कल आहे. पहिल्यांदाच कोणाची तरी मुलाखत मी पूर्ण ऐकलीये पण सर तुमची ही मुलाखत ऐकून माझ्या पण विचारांमध्ये भर पडली. आज च्या परिस्थितीनुसार आपलं वागणं किती चुकतंय विचार करण्याची पद्धत किती छोटी आणि टिपिकल झालीये हे लक्षात आलं. कधी कधी हा लोकांचा सण साजरा करण्याचा उत्साह बघून माझी पण विचारसरणी त्यापद्धतीची व्हायला लागते आणि ते कुठेतरी चुकत होतं ही मुलाखत पाहिल्यानंतर आज माझ्या ते लक्षात आलं.

  • @amii1764
    @amii1764 ปีที่แล้ว +3

    खरच अण्णा बोगस निघाला, ओळखताच आला नाही

  • @shivramkamble2711
    @shivramkamble2711 9 หลายเดือนก่อน +4

    ज्ञानेश महाराव सर वास्तव स्पष्टपणे सांगितल्या बद्दल आपले आभार आणि धन्यवाद..

  • @sanjaykamble9224
    @sanjaykamble9224 ปีที่แล้ว +18

    साहेब छान मुलाखत महाराव साहेबांचे खूप आभार. मुद्दे सुद्धा छान मांडले, त्या मुळे जे काही समाजात चुकीचे चालले आहे त्याला कुठे तरी आळा बसेल. धन्यवाद

  • @drssushant
    @drssushant ปีที่แล้ว +18

    Sir, this is brilliant. Thank you so much.

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 ปีที่แล้ว +1

    Lokana avade सांगून सुधा उलटे ghagriver पाणी takle premane आहे फारच शान yala mantat पत्रकारिता

  • @sarangsandesh
    @sarangsandesh ปีที่แล้ว +15

    ज्ञानेश महाराव मनस्वी व निर्भीड पत्रकार.....चित्रलॆखा हा उत्कृष्ट अंक आम्हाला कैक वर्षे मेजवानीच होती...... आपणांस आरोग्यपूर्ण दिर्घायुष्य लाभो.....

  • @kaamini7155
    @kaamini7155 ปีที่แล้ว +10

    दादा...Really...Proud of you.... श्री महाराव सरांनी परखडपणे आपले मत मांडले...✊💕 स्वत: प्रकाशमान व्हा!!🌈🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว

      धन्यवाद कामिनी 🙏❤️

  • @baburaoshirsat4904
    @baburaoshirsat4904 ปีที่แล้ว +9

    छान विश्लेषण

  • @rajanshelke9497
    @rajanshelke9497 ปีที่แล้ว +2

    ज्ञानेश महाराव हे खरे खुरे पुरोगामी आहेत

  • @ashokmore8739
    @ashokmore8739 9 หลายเดือนก่อน +4

    महाराव सर , आपण अतिशय सुरेखपणे वस्तुस्थितीवर विश्लेषण करून जनतेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मार्गदर्शन करित आहात. अगदी उत्कृष्ट असे ज्ञान देत आहात.
    सलाम तुमच्या अभ्यासपूर्ण मुलाखतीला.
    मराठी माणसाला शिकण्यासारखे आहे.
    😅

  • @rahulshelke5332
    @rahulshelke5332 ปีที่แล้ว +1

    Avinash dharmadhikari tumche mat Kay abhysu ahet ka? Video banava

  • @jayjagtap9588
    @jayjagtap9588 ปีที่แล้ว +4

    वा एवढंच बोलून शकतो

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 ปีที่แล้ว

    सर आरक्षण घेवून सरंजाम झालेला आणि बुद्ध आणि आंबेडकरांना विसरलेला बुद्धिस्ट समाज यावर एक एपिसोड बनवा
    सरंजामी बुद्धिस्ट समाज कोरेगाव भीमा विसरणारा समाज
    चळवळ विसरलेला आंबेडकरी समाज या बद्दल बोलणे आवश्यक आहे

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 ปีที่แล้ว +8

    सत्य विचार मांडले बद्दल अभिनंदन!

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 ปีที่แล้ว +1

    Sir reservation ghevun thode lok saranjam jhalela SC ST buddhist samjavar video banava

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda7270 ปีที่แล้ว +3

    संविधान महत्वाचे का आहे?
    १) हिंदूंचा पवित्र ग्रंथ भगवत-गीता (२) मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ कुराण आहे
    3) शिखांचा पवित्र ग्रंथ म्हणजे गुरु-ग्रंथ (4) ख्रिश्चनांचा पवित्र ग्रंथ म्हणजे बायबल
    जगात 197 देश आहेत! मानवाधिकारांचे रक्षण करण्यासाठी सर्व 197 देशांचे स्वतःचे संविधान आहे, सर्व 197 देशांमध्ये आपण अनेक धर्म स्वतःचा पवित्र ग्रंथ वाचून आणि त्या विशिष्ट देशांच्या संविधानाचे पालन करून आपले जीवन जगताना पाहतो.
    कोणताही धर्म बळजबरीने दुसऱ्या धर्मावर सत्तेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करत असेल तर संविधान सत्तेचा गैरवापर थांबवण्यास आणि शिक्षा करण्यास मदत करते.
    संविधान हा वैश्विक लोकशाहीचा पाया! संविधान लोकांच्या हक्कांचे, आदिवासींचे आणि विश्वाच्या इतिहासाचे रक्षण करते.
    जे संविधानाला विरोध करतात त्यांना शक्तीशाली होण्यासाठी त्यांच्या धर्माची सत्ता इतर धर्मांवर लागू करायची आहे.
    अशी नकारात्मक शक्ती मानवतेसाठी आणि निसर्गासाठी घातक आहे. अशी नकारात्मक शक्ती संपूर्ण मानवता आणि निसर्ग संपवते.
    म्हणूनच संविधान इतके महत्त्वाचे आहे की जे मानवता आणि निसर्ग यांच्यात समतोल साधण्याची शक्ती मर्यादित करते.
    संविधान म्हणजे एकता, समता, न्याय, मानवी हक्क.

  • @vilaslad4780
    @vilaslad4780 11 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम शुद्ध विचार !परंतु स्वताहुन जाणुन बुडणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याची वेळ निघुन गेलि,आपल्या सारखे लोक त्यांना बाहेर काढण्याचं प्रयत्न करत आहेत पण ते बाहेर पडणार नाहीत ,त्यांना धर्म नावाची कायम गुंगीत रहाणारी गोळि दिली गेली आहे ही गोळी त्यांच्या मुला फ
    बाळां पर्यंत पोहचत आहे

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 ปีที่แล้ว +8

    फारच छान विचार आहेत. देशभर अशा प्रकारच्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว

      होय.. धन्यवाद 🙏

  • @vidhata.
    @vidhata. 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बौद्ध धम्माच्या भंते शाही बद्दल परखड मत मांडले योग्य मार्गदर्शन केले त्याबद्दल आपले कोटी कोटी आभार धन्यवाद ❤

  • @lifetoexplore5213
    @lifetoexplore5213 ปีที่แล้ว +6

    Thank You for this video

  • @republic980
    @republic980 ปีที่แล้ว +1

    Maharastra madhe evade changale mahan vichar vant houn gele ajahi sir na sarkhe ahet pan rajya kartyanchi layaki Ani kuvat nahi tyacha upayog va mahatva olkhun marastra chy bhavishya sathi kamkarun gheta ale nahi pudhe prabhodhana che Kam band kele tyala protasahan na deta voters chi Khan nirmate Yana mahatva devun Marathi mulanche bhavitavya kharab kele (rayat sansathe shikashak jar ase babari padayala jat asatil tar kahi bujurg Kay karat hote )

  • @_.mr._villan._3846
    @_.mr._villan._3846 ปีที่แล้ว +7

    देव मुक्तभारत होईल तेव्हा भारत देश जगात बलाढ्य देश होईल देवापासूनदूर रहा बांधवांनो धन्यवाद

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 ปีที่แล้ว +2

      हे तुम्ही मुस्लिम आणी ख्रिस्ती ह्यांना पण सांगण्याची हिम्मत दाखवा!

  • @milindavhad5606
    @milindavhad5606 ปีที่แล้ว +2

    सर डोक्याला मुंग्या आणणारी मुलाखत आहे असे विचार घराघरात जाणे महत्त्वाचे आहे तरच आपण विज्ञानवादी होतो नाहीतर अज्ञानात कितपत पडतो धन्यवाद सर

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว

      होय.. धन्यवाद 🙏

  • @vilaspawar707
    @vilaspawar707 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर आणि डोळे धाडकन उघडणारी मुलाखत..
    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 ปีที่แล้ว

    प्रत्येकानी कमीतकमी रुपये 500 पाठवा...मदत करा...खूप ज्ञान मिळाले आहे

  • @sagarghatge6704
    @sagarghatge6704 ปีที่แล้ว +13

    पोखरकर सर तुमचा प्रांजळपणा हा खर्‍या मराठी माणसाची ओळख आहे! महाराव सरांची ही मुलाखत नक्कीच बर्‍याच जणांना गोष्टींकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी प्राप्त करून देईल.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @IndianOrganic
    @IndianOrganic ปีที่แล้ว +1

    धर्माच्या नावावर प्रणीहत्या होते त्यावर पण बोलाव कधी.. निश्चितच ईद बदल!

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว

      हिंदू धर्मात होत नाही का.? कार्ला किंवा आणखी काही ठिकाणी यात्रेला कधी येवून पहा.. सगळे पत्ते पाठवतो तुम्हाला..

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 ปีที่แล้ว +12

    जय जिजाऊ जय शिवराय जय शाहू फुले आंबेडकर, छान मार्गदर्शन केले आहे सर खूप तळमळीने बोलता,,

  • @dnyaneshwaravhad3965
    @dnyaneshwaravhad3965 ปีที่แล้ว +1

    काहीतरी कसदार खाल्ल्यासारखं वाटलं आज..

  • @abhijeetpatil8923
    @abhijeetpatil8923 ปีที่แล้ว +4

    रविंद्र सर ज्ञानेश महाराव सरांची वरील प्रत्येक विषयावर वेगळ्या अशा खास मुलाखती घ्या. अशी माणसं बोलती करणं फार गरजेचं आहे आणि हे आत्ताच्या घडीला तुम्हीच करू शकता. ब-याच काळानंतर ज्या काही व्यक्तिमत्त्वांकडे मी आकर्षित झालो ती व्यक्तिमत्वे आपणांमुळे भेटली. सर शेवटी..... सलाम!

    • @rohi.v3873
      @rohi.v3873 ปีที่แล้ว

      नक्कीच याला जास्त प्रसिद्धी मिळायला हवी.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว +1

      नक्की करू आपण.. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @ravindrahonap342
    @ravindrahonap342 18 วันที่ผ่านมา +2

    तुझे पहिले नाव बदल.. तुला शोभत नाही...

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 8 หลายเดือนก่อน +3

    छान मुलाखत, परखडपणे विचार मांडले आहेत सर, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal3976 7 หลายเดือนก่อน

    रवींद्रसर खूप खूप धन्यवाद महाराव सरांची विचार पर्वणी आम्हाला दिली

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 ปีที่แล้ว +13

    सुपर मांडणी,सुंदर विचार,आणी महाभेट ,ही घडोघडी मनाच्या स्वच्छतेसाठी अतिमहत्वपूर्ण आहेत,,जय भिम सर,,

  • @palashchavan5427
    @palashchavan5427 9 หลายเดือนก่อน +2

    जगात आपणच एकटे शहाणे आहोत, आपल्यालाच विज्ञान समजतं, हिंदू धर्मावर टीका केली देवांवर टीका केली म्हणजे आपण विज्ञानवादी झालो, अशा गैरसमजुतीत काही लोक आहेत त्यातीलच हे एक.

    • @SandipArgade-zw4wz
      @SandipArgade-zw4wz 5 หลายเดือนก่อน

      मानवता धर्म पाळा सांगतात ते जरा समजुन घ्या अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर या हींदु मुस्लिम हे मानवनिर्मित आहे

  • @panditrashtrapal
    @panditrashtrapal ปีที่แล้ว +11

    Good discourse sir... Very informative interview.... Thank you🙏

  • @vijaytekade9835
    @vijaytekade9835 ปีที่แล้ว +1

    Mi ak warkari ahe vay65 varsh maharao je बोलले ते अगदी खरे आहे100 टक्के

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว

      धन्यवाद माऊली 🙏

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 ปีที่แล้ว +4

    'मानसिक भ्रष्टचार , 👍👍

  • @vidhata.
    @vidhata. 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ब्राह्मणेतर चळवळ कशासाठी होती हेंच बहुजन समाजाला माहिती नाही ❤

  • @sebastiandsouza9558
    @sebastiandsouza9558 ปีที่แล้ว +4

    खूप छान प्रकारे वास्तवाला धरून मुद्दे मांडलेत 👍👌

  • @pravinpatil7618
    @pravinpatil7618 ปีที่แล้ว +1

    सर फक्त एक लेख लिहून चित्रलेखाला पाठवा. इतर आर्टिकल ते मॅनेज करू शकतात. कृपया पुन्हा चित्रलेखा सुरू करायला सांगा. तुम्ही अतिथी संपादक होऊ शकता. माझ्या विचारांच्या जळघडणीत चित्रलेखाचा म्हणजेच महाराव सरांचा खूप मोठा वाटा आहे. मी दररोज ५ वृत्तपत्र नजरेखालून घालतो, पण मी साप्ताहिक चित्रलेखा वाचल्यानंतरच माझी वाचनाची तहान भागत होती. कोणीतरी पुन्हा चित्रलेखा सुरू करेल या प्रतीक्षेत....

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว

      माझीही हीच भावना आहे..

  • @shyamkingar5846
    @shyamkingar5846 ปีที่แล้ว +10

    I listen fully superb 👌

  • @manishamore8494
    @manishamore8494 ปีที่แล้ว +1

    Good. खूपंच छान. आभारी. आहेदोघांचे. भटकळ व माशेलकरांविषयीचे. मत तंतोतंत. बौध्दिक. मेजवानी

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @laxmandamse4366
    @laxmandamse4366 ปีที่แล้ว +3

    साहेब फार फार आभारी...
    आपल्या ध्येयाचा मी पण एक सेवक आहे...
    नमस्कार....

  • @ravigaikwad4181
    @ravigaikwad4181 11 หลายเดือนก่อน +1

    Aai शप्पथ महाराव सरांनी डोळ्यात झणणीत डोळ्यात अंजन घातले.रवी सर thanks

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम मुलाखत..
    प्रत्येकाने ही मुलाखत पहावी ऐकावी आपल्या मित्रांना, मुलांना आप्तांना या मुलाखतीची यु लिंक अवश्य शेअर करावी.

  • @MandakiniDumbre
    @MandakiniDumbre 10 หลายเดือนก่อน +2

    मीआपले व्हिडिओ नेहमी पहाते. आपण एकदा मोबाईलवर बोललोसुध्दा मी नंदुभोर यांची मामी आहे. आपले परखड विचार खूप आवडतात, तसेच महाराव साहेबांचे सुद्धा ,काल शाम मानवसाहेबा बरोबर चा कार्यक्रम पाहिला खूप भावला. असे कार्यक्रम का आयोजित करत नाही.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद..करू आपण लवकरच असे कार्यक्रम.. 🙏

  • @santoshshendkar4164
    @santoshshendkar4164 ปีที่แล้ว +7

    जबरदस्त मुलाखत

  • @shreejadhav8762
    @shreejadhav8762 15 วันที่ผ่านมา +1

    Khup sundar vichar mandle,dokyamadhe hya samajala bughun khup gondhal hota clear zale...........

  • @sangitashinde9061
    @sangitashinde9061 7 หลายเดือนก่อน +16

    खुप खुप धन्यवाद महाराव सरांचे आपल्या विचारांची मी पाईक झाले आताजी आपल्या देशात अराजकता माजली आहे भीती दायक वातावरण झालेआहे तुम्हंचे विचार ऐकून मनाला ऊभारी आली असेच आपली विचारधारा मांडत राहणे धन्यवाद तुम्हां दोघांना जयभिम🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  7 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏

    • @NirmalKulkarni-s4p
      @NirmalKulkarni-s4p 16 วันที่ผ่านมา

      रात्री घालतो का तुझ्यात हा?

  • @AliTheLion
    @AliTheLion 15 วันที่ผ่านมา +1

    If we want to take an interview with you then what is the procedure? It is for a good purpose and not on camera. Very few are there like you and Ram Puniyani. The interview will be in Marathi no worries as I studied in Marathi medium.

  • @priydarshanthorat6559
    @priydarshanthorat6559 ปีที่แล้ว +13

    Great interview Sir.Real & True journalism.🙏

  • @Swamini-g3t
    @Swamini-g3t 13 วันที่ผ่านมา +1

    सर, तुम्ही हिंदु धर्माच्या चुकीच्या गोष्टींबद्दल परखड बोलता तसेच अन्य धर्मियांच्या चुकीच्या पद्धती बद्दल पण बोलत चला.

  • @anilsawarkar5737
    @anilsawarkar5737 13 วันที่ผ่านมา +6

    ज्ञानेश महाराव यांचे विचार अतिशय भंकस व दर्जाहीन आहेत असे मला वाटते.

    • @Anma2356
      @Anma2356 13 วันที่ผ่านมา

      😂😂😂 savarkar

    • @pritisawant6947
      @pritisawant6947 11 วันที่ผ่านมา

      ​@@Anma2356सावरकरांचा सा जरी कळला या जन्मात तर आयुष्य सावरेल बाबा तुझे

    • @bodhatman230
      @bodhatman230 8 วันที่ผ่านมา

      सर्व का काही
      प्रामुख्याने सांगाल का?

  • @s.p.9735
    @s.p.9735 20 วันที่ผ่านมา +1

    तुला वाटत असेल नावा प्रमाणेच तू ज्ञानी आहेस पण तुझा तो भ्रम आहे .
    तुझे समाजोपयोगी काम काय आहे ते सांग .
    हिंदुत्ववाद्यांनीच भारताला कायम भारत म्हणून अस्तीत्व ठेवले आहे . त्यामुळेच तुझे नाव अ ज्ञानी आहे .
    बांगेची तुलना मंदिराच्या संकिर्तनाशी करत आहेस यावरून तुझी नसलेली अक्कल समजते .

  • @rajendrabandal7955
    @rajendrabandal7955 ปีที่แล้ว +3

    अतिशय परखड आणि निर्भिड... ज्ञानेश महाराव... आज समाजामध्ये जे चित्र दिसत आहे, तरूण पिढीचे विचार बदलण्याची गरज आहे... त्यासाठी अशा विचारवंत लोकांची खूप गरज आहे... धन्यवाद पोखरकर साहेब...

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद भाऊ 🙏

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 ปีที่แล้ว +1

    प्रतिगामी असो वा पुरोगामी कोणतीही टोकाची भूमिका समाजामध्ये फक्त तेढचं निर्माण करते. जो समाज विचारांमध्ये व्यवस्थित मेळ घालू शकतो, त्या समाजाची खरी प्रगती होते.