मोदी जन्मले नव्हते तेव्हाही देश पंतप्रधानांशिवाय राहिला नव्हता Vishwambhar Choudhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2023
  • #vishwambharchaudhari #modi #narendramodi #gujrat #gujratmodel #inflation #inflationingujrat #adani #maxmaharashtra
    सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मॉडेलवर सडकून टीका केली आहे. देशात सर्वाधिक महागाई ही गुजरातमध्ये आहे. गुजरात मॉडेल म्हणजे द्वेष पसरवणे दंगली घडवण्याचं काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या देशात जातात तिथे मागे- पुढे अदानी असता, गेल्या १० वर्षात शेतकरी सर्वाधिक बरबाद झाला असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी केली आहे.
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
    → Sharechat : sharechat.com/max_maharashtra
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharashtra.com/

ความคิดเห็น • 2.5K

  • @kkvlogs9979
    @kkvlogs9979 6 หลายเดือนก่อน +44

    अतिशय सुरेख मांडणी केली चौधरी साहेब, अंधभक्तांचे डोळे उघडले नाही तरी चालेल पण महागाई सरकार नकोच आम्हाला. जय संविधान.🙏

  • @santajinaik9372
    @santajinaik9372 7 หลายเดือนก่อน +49

    आपल्या स्पष्ट विचार शैली ला सलाम.
    सत्य इतक्या परखडपणे व सोप्या भाषेत सांगण्याची तुमची पद्दत वाखाणण्या सारखी.
    तुमचे हे कार्य असेच चालू रहाण्यासाठी तुम्हाला उददंड आयुष्य लाभो.

  • @umakantpise8073
    @umakantpise8073 6 หลายเดือนก่อน +35

    100% सत्य आहे. BJP वाले निवडणुकीतुन निवडून आले नाही पाहिजेत. तुमचे विचार तळागळात पोहोचले पाहिजेत. तुमच्या विचाराला सलाम सर.👍👍👍👍👍💅💅💅✌️✌️✌️🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @ramraonikam9727
    @ramraonikam9727 6 หลายเดือนก่อน +23

    अतिशय अभ्यासपूर्ण भाषण अभिनंदन चैधरि आनंद झाला

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 6 หลายเดือนก่อน +54

    अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी सटिक विश्लेषण दिलेय सर आपण 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र

  • @janabaiphutane9479
    @janabaiphutane9479 7 หลายเดือนก่อน +109

    किती छान विश्लेषण माननीय विश्वंभर चौधरी साहेब सलाम तुम्हाला व तुमच्या निर्भय बनो अभियानला खरंच असीम सरोदे साहेबाला आणि तुम्हाला सलाम खरंच खूप खूप अभिमान आहे आम्हाला तुमचा

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 7 หลายเดือนก่อน

      यात निर्भयपणा कसा ? मोदी काही विरुध्द भाषण करणार्याला उध्दवप्रमाणे उत्रास देत नाहीत. नेव्ही अधिकार्याचे डोळे फोडत नाहीत

    • @khalildalvi1062
      @khalildalvi1062 5 หลายเดือนก่อน +2

      Right sir

  • @SHAMAPATHAN-sq9os
    @SHAMAPATHAN-sq9os 6 หลายเดือนก่อน +43

    खुपच सुंदर व सटीक मत आहे सर तुमचे आज आपल्या सारख्या सत्य आणि देश प्रेमी ची गरज आहे सर

  • @lotangosavi200
    @lotangosavi200 6 หลายเดือนก่อน +14

    अतिशय अभ्यासपुर्ण व सत्यावर आधारीत विश्लेशन.सॅल्युट चौधरी साहेब

  • @ashishpawar9576
    @ashishpawar9576 7 หลายเดือนก่อน +48

    चौधरी सर अतिशय स्पष्ट, उत्तम आणि परखड मांडणी केलीय तुम्ही... आम्ही सोबत आहोत निर्भय बनो 👍👌👌💐💐

  • @ebrahim1787
    @ebrahim1787 6 หลายเดือนก่อน +28

    तुमच्या व्हिडिओची नेहमी प्रतीक्षा असते. अंगाला शहारे आणणार मार्मिक आणि सत्य भाषण असतं सर तुमचं नेहमी.
    💯🙏

  • @shashikantjadhav8175
    @shashikantjadhav8175 6 หลายเดือนก่อน +14

    सर आपले मनःपूर्वक अभिनंदन आपण विचारवंत आहात पण जनता आता समजली आहे

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 6 หลายเดือนก่อน +17

    साहेब खुप सुंदर भाषणात विषलेक्षण केले.धन्य हो.

  • @supesir1967
    @supesir1967 6 หลายเดือนก่อน +59

    खरोखरच २०१४ नंतर देशाची विचित्र दशा झालेली आहे. देशातील जनतेच्या देश आणि धार्मिक भावनांचा कडेलोट केला आहे.धार्मिक संघर्ष ऊभा केला जात आहे जो देशाच्या भवितव्याचा सत्यानाशास कारण बनू शकतो.😢😢

    • @dilipshelke3958
      @dilipshelke3958 6 หลายเดือนก่อน

      सर्व जातीभेद दुर करण्यासाठी सद्यस्थितीत देशात अर्थिक निकषावर आरक्षण लागू करावे ,मग आपोआप सुधारणा होईल देशात
      सर्व अर्थिक दुर्बल घटकातील समाजाला लाभ होईल. व जातीपातीच्या अधारवर आरक्षण तसेच राजकारण बंद होईल
      व जात दाखविण्याचं प्रमाण कमी होईल तसेच जातीभेद दूर होतील .

    • @dilipshelke3958
      @dilipshelke3958 6 หลายเดือนก่อน +1

      जातीच्या आधारावर विशाल भारत देशाच्या भुमीतून बांगलादेश/पाकिस्तानची निर्मिती झाली ती कोणी केली?
      अर्धवटराव हे बोलणार नाहीत..

    • @seemabastikar9477
      @seemabastikar9477 6 หลายเดือนก่อน +3

      आता 2014 पासून भारतीय माणसाची विचारसरणी एकदम खालच्या पातळीवर गेली आहे.

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 7 หลายเดือนก่อน +83

    सर तुम्ही जे बोले अगदी बरोबर आहे.

  • @santoshkaviskar6700
    @santoshkaviskar6700 6 หลายเดือนก่อน +18

    सर आपण लोकांना भ्रमातुन बाहेर काढत आहात. तुमच्याशी पूर्णपणे सहमत

  • @vilaskale2613
    @vilaskale2613 6 หลายเดือนก่อน +9

    चौधरी सर तुमच्या धाडसाला सलाम करतो
    सगळेच इच्छा असून बोलू शकत नाही
    तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा

  • @shyammeshram2951
    @shyammeshram2951 6 หลายเดือนก่อน +73

    SC,ST,OBC 85% असुन स्वतः सरकार बनवत नाही परंतू 85% वाले 15%असणाऱ्या लोकांना सत्तेवर बसवतात आणि त्यांची गुलामी स्वीकारतात याचेच मला अजुन पर्यंत उलगडा झालेला नाही. सर, आपण झोपलेल्यांना जागे करण्याचे काम करीत आहात. धन्यवाद सर.

    • @vasantinamdar9000
      @vasantinamdar9000 6 หลายเดือนก่อน

      आरे बोलघेवड्या, देशाचे पंधरा तुकडे तुटून शकल झाली ती कशामुळे,याचा विचार तुमच्या सारखे अतिशहाणे करत नाहीत हेच मोठे दुर्दैव आहे.

    • @nareshshingote8081
      @nareshshingote8081 6 หลายเดือนก่อน +3

      Bhimtyano देश हा संविधानाने चालवला जात आहे 2014 नंतर पण आणि आधी फक्त emergency chya veles navhata chalat.

    • @anilthorat5901
      @anilthorat5901 6 หลายเดือนก่อน

      ​@@nareshshingote8081tujya aai bahini war chadtat kabhimte

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 6 หลายเดือนก่อน

      आमची ओळख फक्त कपडे सांभाळनारे,आम्ही पाण्यात उतरत नसतो, कारण आम्ही फक्त पोपटपंची करण्यात तरबेज,निवडणूक लढवण्याची धमक,हिम्मत आमच्यात कधीच नव्हती.

    • @nitinraut9477
      @nitinraut9477 6 หลายเดือนก่อน +1

      Well said bhau

  • @ramakantsawant7950
    @ramakantsawant7950 6 หลายเดือนก่อน +77

    100% Right. जबरदस्त व्याख्यान . सत्य आहे .

  • @tarangpatil9893
    @tarangpatil9893 6 หลายเดือนก่อน +6

    अभिनंदन चौधरीसाहेब, खुप मस्त ,
    भाजपचा खोटा चेहरा निर्भिडपणे समोर आणला. धन्यवाद.

  • @puneri_wisdom
    @puneri_wisdom 6 หลายเดือนก่อน +5

    मला माझा अनुभव शेअर करायचा आहे. मी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावचा रहिवासी अगदी सुरवातीच्या काळात मला कोविड झाला होता. मला बी.पी. आणि शुगरचा त्रास होता, ऑक्सिजन लेव्हल ७२ होती. इचलकरंजी येथील आय्. जी. एम्. कोविड सेंटरमध्ये (सरकारी)चौदा दिवस उपचार घेऊन ठणठणीत बरा झालो होतो. ट्रिटमेंट फार चांगली मिळाली होती. आता समझल ही उध्दव साहेबांची कमाल होती. धन्यवाद.

  • @purushottamparchake30
    @purushottamparchake30 6 หลายเดือนก่อน +53

    चौधरी सर आपले खुप खुप अभिनंदन. आपण निर्भय बरोबर हि चळवळ संपूर्ण राज्यभर नाही तर देशभरात घ्यावी. आणी देशातील जनतेला ह्या भस्मासुराच्या तावडीतून मुक्ती ध्यावी

    • @padmakartelsinge5861
      @padmakartelsinge5861 3 หลายเดือนก่อน +1

      आपण जनतेला केलेल्या प्रबोधनबद्धल अभिनंदन. याचीच आज गरज आहे.

    • @sureshwaghmare9365
      @sureshwaghmare9365 หลายเดือนก่อน

      ​@@padmakartelsinge5861q

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 6 หลายเดือนก่อน +143

    अभिनंदन चौधरी सर आपण खुपच परखड व सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडली

  • @nitinjaokar2773
    @nitinjaokar2773 5 หลายเดือนก่อน +2

    चौधरी साहेब तुमच्या वक्तव्याला आम्ही तुम्हाला पाठींबा आहे साहेब .खुपखुप सुदर भाषण धन्यवाद साहेब.

  • @SachinNikam42
    @SachinNikam42 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय अतिशय सुंदर आणि सत्य प्रबोधन मा. विश्वंभर चौधरी यांनी केले आहे.

  • @cjppatil7712
    @cjppatil7712 6 หลายเดือนก่อน +13

    तुमचे मार्गदर्शन खूप मोलाचे आहेत 🙏धन्यवाद साहेब! त्यातून जनतेने करायचे आहे ते म्हणजे मोदी शहाने विकलेला विकसित योजना परत आपण मिळवण्यासाठी बीजेपी मोदी शहा आणि त्यांचे सहकारी यांना घरी नाही तर काळ्यापाण्यावर पाठवायचे आहे.

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 7 หลายเดือนก่อน +197

    जुडेगा भारत जितेंगा INDIA 🇮🇳 🇮🇳

    • @shreeganesha7779
      @shreeganesha7779 6 หลายเดือนก่อน +5

      WE LOVE MODIJI AND AMITAJI ONLY.

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 6 หลายเดือนก่อน +2

      बघु ना फ़ार लंब नाही दिल्ली. 😂😂😂

    • @RavindraPowar-js7yv
      @RavindraPowar-js7yv 6 หลายเดือนก่อน

      😅 27:52 l

    • @balasojagtap8879
      @balasojagtap8879 6 หลายเดือนก่อน

      Ghanta

  • @rameshgadde5258
    @rameshgadde5258 6 หลายเดือนก่อน +34

    देशाला अस कुणीतरी सत्य पटवून देण्यासाठी . लोक शाई वाचवण्या साठी आज तुमच्या सारखे विचारवंतांची फारच गरज आहे

  • @vijaypatil-ew5tt
    @vijaypatil-ew5tt 6 หลายเดือนก่อน +4

    अतिशय परखडपणे सत्य परिस्थिती आपण मांडली आहे
    खूप खूप धन्यवाद

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 6 หลายเดือนก่อน +15

    खर आहे सर देशात सर्वात जास्त नुकसान शेतकरी व युवक याचे या सरकारने केले आहे. लोकशाही वाचवायची असेल तर अशा विचाराची गरज आहे. जनतेने विचाप्रवर्तक होण आवश्यक आहे.है सत्य आहे सर.

  • @aakroshnagpur3957
    @aakroshnagpur3957 6 หลายเดือนก่อน +14

    देश कठीन स्थितिसे। गुजर रहा है। विश्वम्भरजी आज आप जनता के विश्वम्भरनाथजी बन चुके हैं। आपको देश की जनता का सरक्षण करने के लिए , इस जनता प्रबोधन करना जरुरी है।

  • @nileshgangurde9044
    @nileshgangurde9044 6 หลายเดือนก่อน +21

    Always proud to hear u sir ,

  • @pranotijadhav979
    @pranotijadhav979 6 หลายเดือนก่อน +4

    व्वा गुजरात पहिला बापु आणि पटेलांचा आहे.
    सुंदर डायलॉग.👍

  • @profr.l.shinde4089
    @profr.l.shinde4089 7 หลายเดือนก่อน +55

    खुप अभ्यासू व खरे देशभक्त.

  • @nasimpatel5436
    @nasimpatel5436 6 หลายเดือนก่อน +11

    सर तुमचे कौतुक अभिनंदन करण्यासाठी शब्द अपुरे आहेत.या सरकार विरुद्ध तुमची मोहीम सुरू ठेवा...........

  • @kundlikkshirsagar475
    @kundlikkshirsagar475 6 หลายเดือนก่อน +2

    Khupach chan

  • @bhausahebawsarmal6738
    @bhausahebawsarmal6738 6 หลายเดือนก่อน +8

    , अभिनंदन तडफदार मराठी साहेब आपण सर्व भारतीयांना अभ्यास पूर्ण महाराष्ट्र छान सुंदर सांगितले आहे मोदी हटाव भारत बचाव 🎉🎉🎉🎉🎉

  • @vaishalithorve847
    @vaishalithorve847 6 หลายเดือนก่อน +59

    सर खरंच खूप छान तुमच्यासारख्या समाजसेवकांची गरज आहे आज महाराष्ट्राला बदल निश्चित झालाच पाहिजे

    • @favdya
      @favdya 6 หลายเดือนก่อน +1

      Mug gheun bas tyala

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 6 หลายเดือนก่อน

      He, buddhiwadi, jantela, fast at,

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 6 หลายเดือนก่อน

      Ha, ek, virus, buddicha, gadha, nalayak,

  • @asaramkure997
    @asaramkure997 7 หลายเดือนก่อน +444

    आजकालची जनताच मुर्ख झालीय हो.पूर्वी लोक शिकलेले कमी होते पण विचारी होते

    • @damankatre6127
      @damankatre6127 7 หลายเดือนก่อน +6

      त्यांचे कारण विश्वभर काम करणारे स्वयंभू सेक्युलर महाज्ञानी व्यावसायिक प्रचारवंत.

    • @damankatre6127
      @damankatre6127 7 หลายเดือนก่อน +5

      याचा अर्थ, शिक्षण व शहाणपण या वेगवेगळ्या संकल्पना आहेत
      खरी गोष्ट हीच आहे.😊

    • @user-ty9yf9mu3z
      @user-ty9yf9mu3z 6 หลายเดือนก่อน +10

      अडाणी होते पण अक्कल होती यांच्या सारखे शिकलेली असण्यापेक्षा अडाणी चांगले कारण त्यांना चांगले वाईट समजते.

    • @vilasraopatil1979
      @vilasraopatil1979 6 หลายเดือนก่อน +3

      Absolutely true 💯

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 6 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे. पूर्विचे लोक सुशिक्षित होते. 😂😂😂
      तुमच्या सारखे पढ़त मूर्ख नाही. 🤣🤣🤣
      थोड़ी माहीती गोला केली तर कलेल की गुजरात मॉडल काय आहे ते.
      महाराष्ट्र आणि गुजरात एकाच दीवशी स्वतन्त्र झाले आणि महाराष्ट्र खुप पूढ़े गेला. २००२ पर्यंत महाराष्ट्र हा गुजरात च्या ५ पट पुढ़े होता. २०१२ ला गुजरात २ पट वर अला. मग ते काय अधोगती होती का?
      अरे मूर्खानो डेटा मिलवा आणि अभ्यास करा.
      राहिला प्रश्न दंगलीचा. २००२ नंतर गुजरात मद्धे किती दंगली झाल्या आणि महाराष्ट्र किती डेटा काढ़ा. कलेल. 😂😂😂
      याला गुजरात पैटर्न म्हनतात.
      राहिला प्रश्न मोदी पैटर्न चा. २००४ ते २०१४ चे आतंकवादी हल्ले मोजा आणि २०१४ ते २०१४ चे.
      याच पण उत्तर भेटून जाईल. 🤣🤣🤣
      मग कलेल मी का पढ़त मूर्ख म्हनालो ते.
      आणि आता जो काल येत आहे ना तो डेटा ऐनालिटिक्स चाच आहे. 😂😂😂
      बीनडोक आणि मूर्ख ना थोडी ना समजनार. 🤣🤣🤣

  • @mohansalvi5717
    @mohansalvi5717 6 หลายเดือนก่อน +3

    चौधरी साहेब आणि आशिम सरोदे साहेब तुम्ही चालू केलेला उपक्रम फारच
    उत्तम आहे

  • @ajitmagdum8094
    @ajitmagdum8094 6 หลายเดือนก่อน +2

    अतिशय अभ्यासपूर्ण, ससंदर्भ आणि परखड विचारांची मांडणी.

  • @prithvirajsandipjogdhand3341
    @prithvirajsandipjogdhand3341 7 หลายเดือนก่อน +33

    खुपच खरं बोललात साहेब

  • @dbganjare321
    @dbganjare321 6 หลายเดือนก่อน +174

    अतिशय अभ्यासपूर्ण प्रबोधन...धन्यवाद विश्वंभर जी ...

  • @rajaramdivekar7670
    @rajaramdivekar7670 6 หลายเดือนก่อน +5

    अभ्यास पूर्ण भाषण धन्यवाद साहेब!

  • @sharadbelose8369
    @sharadbelose8369 6 หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर

  • @vilaspatil8508
    @vilaspatil8508 7 หลายเดือนก่อน +136

    🙏 सर बराेबर बोलत आहात सहमत आहे 👍👍👍👍👍

    • @Naorkhh
      @Naorkhh 6 หลายเดือนก่อน

      Lovdya var marto mi yala 😂 Sachin vaze eka magun ek khun karat hota Teva ha aapli aai kuthe ghalat hota te sang 1 le yala aami lovdya var marto😂😂

    • @otsnewsonline
      @otsnewsonline 6 หลายเดือนก่อน

      😅😅😅

    • @raman87910
      @raman87910 6 หลายเดือนก่อน

      India madhe trump ala tar bhinti war kapad takun jhopad patti lapavla jatay. Ani vibrant gujrat mhane. Sagla khota ahe ani sagla jhol ahe. Bhakt chutiya jhalet tyala te kay karnar.

  • @vijayghadi6347
    @vijayghadi6347 6 หลายเดือนก่อน +8

    विश्वंभर चौधरी साहेब आम्ही तुमच्या विचारांशी सहमत आहेत आम्ही तुमच्या बरोबर आहोत, जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩.

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 6 หลายเดือนก่อน +2

    चौधरी साहेब खुप अभ्यासपुर्ण राज्य आणि राष्ट्र उभारणीसाठी मार्गदर्शन उत्तम विचाराचा खजिना मिळाला . तरुणाना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळेल यात संदेह नाही .

  • @gauravraut2848
    @gauravraut2848 6 หลายเดือนก่อน +5

    फार छान मांडणी केली आपण सर , जागरूक आणि वैचारिक मतदार नक्की सगळ्या गोष्टी चा विचार करन च मतदान करेल अपवाद अंडभक्त

  • @avinashdhobe7608
    @avinashdhobe7608 6 หลายเดือนก่อน +13

    👍👍वास्तव सत्यकथन ... शेतकरी, कष्ट करी नाडले गेले आहेत..परिवर्तन काळाची गरज👏👏🙏🙏

  • @munwarzari3731
    @munwarzari3731 6 หลายเดือนก่อน +19

    डॉ. चौधरी साहेबांच फारच सुंदर भाषण आहे हे. प्रतेक मुद्द्याच अगदी परफेक्ट विश्लेषण, सहज सोप्या भाषेत सर्व सामान्य व्यक्तीला कळेल असेच आहे. "धन्यवाद.

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 6 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप धन्यवाद चौधरी साहेब.

  • @n.surendra4388
    @n.surendra4388 6 หลายเดือนก่อน +5

    Perfect Sentence ..
    पर्याय चांगल्याला आसतो, वाईटाला पर्याय नासतो हाकलायचं असतं..👍

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 6 หลายเดือนก่อน

      हाकलायला,ही मोंगलाई नाही,लोकशाही आहे.
      मतदारच ठरवतील,तो त्यांचा अधिकार आहे.
      तुम्हाला मोदी नकोत हा तुमचा विचार झाला,आम्हाला मोदीच हो मोदीच हवेत,हा आमचा विचार.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 6 หลายเดือนก่อน

      @@jayantgarde4297 आम्हाला मोदी नको कारण मोदींनी किसान सन्मान योजने मार्फत दर तीन महिन्याला २००० हजार देऊन आणि ५० टक्के स्वस्तात सवलतीने शेतीची अवजारे दिली अश्या प्रकारे गरीब शेतकऱ्यांना आळशी बनविले. गरिबांना स्वस्त दरात तांदूळ आणि गहू आणि कोरोना काळापासून २५ /२५ किलो तांदूळ आणि गहू देऊन त्याना आणखी आळशी बनविले. हे सर्व बंद केले पाहिजे म्हणजे गरिबी पुंर्ण नाहीशी होणार म्हणजे कोणी उपासमारीने मरेल नाहीतर आत्महत्या करून मरेल अश्या प्रकारे गरीब माणसे हळू हळू कमी होत जातील. अश्या शेतकरी वर्गाला मिळणाऱ्या सुविधा काँग्रेस च्या सरकारमध्ये मिळत नव्हती म्हणून काँग्रेस ची गरज आहे. गरिबांचे लाड काँग्रेस च्या सरकार मध्ये केले जात नव्हते. मोदींनी बिल्डिंग मध्ये घर घेणाऱ्या लोकांना २ लाखाची सबसिडी देणे सुरु केले हे सर्व बंद केले पाहिजे कारण जनतेच्या टॅक्स मधला पैसा असा वापरला गेला. घरकुल योजने मार्फत मिळणारी पूर्ण रक्कम आणि किसान सन्मान योजने मार्फत दर तीन महिन्याला २००० हजार डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकॉउंटमध्ये जाऊ लागल्या मुळे सरकारी अधिकाऱ्यांना टेबला खालून खायला मिळत नाही. हा किती अन्याय आहे. हे टेबला खालून खायचे प्रकार पुन्हा सुरु झाले पाहिजे म्हणून आम्हाला काँग्रेस पाहिजे.

  • @VimalNalavade
    @VimalNalavade 7 หลายเดือนก่อน +30

    राज ठाकरे गुजरातमधून काय काय पाहून आले होते 2014ला जास्त वेळ गुजरातची सतत माहीती जनतेला सांगत होते

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 7 หลายเดือนก่อน +3

      नोटा......पाहून आले आसावेत...😂😂😂😂😂

  • @jyotikale1943
    @jyotikale1943 6 หลายเดือนก่อน +10

    मेक्स महाराष्ट्र चे अभिनंदन अश्या लोकांना प्रोत्साहन दिले बदल

  • @TKK123
    @TKK123 6 หลายเดือนก่อน +4

    सर या ढोंगीना चांगल्या शब्दात नागडं केलंत आपण... पुरोगामीत्व टिकला पाहिजे...खूप खूप आभार

  • @amitganguly6279
    @amitganguly6279 6 หลายเดือนก่อน +10

    Excellent analysis 👍👍👍👍👍👍👍♥️🙏💯✅✔️

  • @RajPatel-pg5qy
    @RajPatel-pg5qy 6 หลายเดือนก่อน +265

    I am Gujarati, but what the speaker said is absolutely right.

    • @itssang112
      @itssang112 6 หลายเดือนก่อน

      Fir jitaya kaise

    • @otsnewsonline
      @otsnewsonline 6 หลายเดือนก่อน +6

      Tu congressi hain 😅

    • @samsanglikar6704
      @samsanglikar6704 6 หลายเดือนก่อน

      ​@@otsnewsonline आणि तू गुजराती गू चाटू😂😂

    • @terminator8601
      @terminator8601 6 หลายเดือนก่อน

      ​@@otsnewsonlineleiya hsi kya muh me

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 6 หลายเดือนก่อน +2

      😅 तू मुस्लिम आसून पटेल का आडनाव लावतो. घरी जावून विचार तुझे पूर्वज मुघलांना घबरून मुस्लिम का झाले 😂

  • @ranjit2025
    @ranjit2025 7 หลายเดือนก่อน +96

    ईव्हीएम हटाव देश बचाओ
    ईव्हीएम हटाव लोकतंत्र बचाव
    ईव्हीएम हटाना बहुत जरुरी है

    • @gangadharshinde2717
      @gangadharshinde2717 6 หลายเดือนก่อน +4

      इव्हिएमनं वाटोळं केल या देशाचं.

    • @ranjit2025
      @ranjit2025 6 หลายเดือนก่อน +4

      हे आपल्याला कळतं ते विरोधी पक्ष नेत्यांना कळायला नको का.
      विरोधी पक्ष नेत्यांना बिनडोक म्हणावे लागेल असे वाटते.

    • @Naorkhh
      @Naorkhh 6 หลายเดือนก่อน +1

      Chuki tumchi aahe Tumachi satta Hoti tevach hack Karun thevachi hoti aata saral jail madhe java aamala ky karache aahe😂😂

    • @ranjit2025
      @ranjit2025 6 หลายเดือนก่อน +1

      @@Naorkhh भाजप नें शेण खाल्लं म्हणून काँग्रेस नें खायचे का?

    • @Naorkhh
      @Naorkhh 6 หลายเดือนก่อน +2

      @@ranjit2025 a Baba tu aajun Navin aahe tu yat aata padu pan nako tula ky samjte te mala sang

  • @nandalalnagare9397
    @nandalalnagare9397 6 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद साहेब

  • @user-vs3fh8dm7n
    @user-vs3fh8dm7n 6 หลายเดือนก่อน +1

    सत्यमेव जयते

  • @VimalNalavade
    @VimalNalavade 7 หลายเดือนก่อน +53

    किती वास्तव विचार मांडलेत सरांनी

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y 7 หลายเดือนก่อน +29

    धन्यवाद ़विश्र्वंबर चौधरीसाहैब खरोखर सुदर भाषण केले़ ़खुला प्रवर्ग 50 %+आरक्षण प्रवर्ग 50 % = 100 %हाच वादा जय जरांगे पाटील जय भवाणी जय शिवराय ़ जय सकल सरसकट मराठा आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा ़़़

    • @narendra4351
      @narendra4351 6 หลายเดือนก่อน

      क्रिकेट टीम मध्ये पण आरक्षण ठेवा. रस्त्यावर पण वेगवेगळ्या वर्गांसाठी आरक्षित लेन्स ठेवा

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 6 หลายเดือนก่อน

      आम्हाला फार वाईट सवय जडली आहे,प्रत्येक वेळी शिवरायांना मध्ये आणण्याची.

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 6 หลายเดือนก่อน +5

    साहेब,
    2014 पर्यंत या देशात सुवर्ण युग होते. नंतर संपूर्ण काळोखच काळोख.

  • @udayraval2841
    @udayraval2841 6 หลายเดือนก่อน +3

    अतिशय मस्त विश्लेषण

  • @amitwalde2064
    @amitwalde2064 6 หลายเดือนก่อน +23

    खूप खूप धन्यवाद चौधरी साहेब.
    अतिशय लक्षणीय आणि सुरळीत भाषणातून चालू भारतीय राजकारणाची महती सांगितल. 😊
    होय मी होणार निर्भय...!

  • @san71234
    @san71234 6 หลายเดือนก่อน +256

    चौधरी साहेब,
    हिम्मत लागते एवढं बोलण्यासाठी भाजप च्या विरोधात. मानलं साहेब.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 6 หลายเดือนก่อน +2

      Right

    • @user-mb9bi1ny7l
      @user-mb9bi1ny7l 6 หลายเดือนก่อน +1

      कॉंग्रेस चा पोपट , मोदी विरोधाची कावीळ झालेला माणूस.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 6 หลายเดือนก่อน +6

      😅 कधी मुस्लिम जिहाद विषयी बोलायची हिम्मत दाखवा साहेब हिंदु शांती प्रिय आहेत त्याचा फायदा घेता

    • @shantanutambe4892
      @shantanutambe4892 6 หลายเดือนก่อน +6

      जसं भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत बोलला तसा कधी कॉंग्रेस च्या काळात ज्या अनेक धार्मिक दंगली झाल्या होत्या त्या बद्दल कधी हा बोलणार नाही. पत्रकार हे निष्पक्ष असावा परंतु हा फुकट्या पत्रकार तसा नाही.

    • @dnyanobagutte7662
      @dnyanobagutte7662 6 หลายเดือนก่อน

      मोदी किंवा हिंदू च्या विरोधात बोलणे म्हणजे तात्काळ अमाप प्रसिद्धी, रोज पेपरात नाव, सगळ्या चैनल कडून सतत मागणी, आणि सतत कुठे ना कुठे भाषणासाठी मागणी , अमाप डॉलर,यूरो, परदेशी पाहुण्यात मधे उठबैस, आणि लगेच बुद्धिवंत म्हणून मोदी विरोधाकडून पदवी…..
      जे गुजरात बद्दल बोलतेय ते तामिळनाडू , बंगाल, केरळ मधे होत नाही का?? फक्त गुजरात का???

  • @kishorpatil790
    @kishorpatil790 6 หลายเดือนก่อน +3

    100%सत्य आहे.

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 6 หลายเดือนก่อน +2

    आपण सत्य वदविले परंतु आम्ही आपणापर्यंत पोहचून ऐकण्यासाठी कमी पडतोय हेच सत्य आहे.स्वतापुरते पाहून देशाची सध्या गरज काय ओळखण्यासाठी कमी पडतोय आणि हेच खरं आहे.

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 7 หลายเดือนก่อน +48

    केसरकर साहेब हा व्हिडिवो बघा आणि शैक्षणिक धोरणाकडे लक्ष द्या ! अन्यथा लोक कायम घरी बसवतील !😅

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 6 หลายเดือนก่อน +15

    चोंधरी सर आपणास दिपावली च्या खुप खुप छान सुभेच्या🌹. महाराष्ट्रातील जनतेला अभिमान आहे आपल्या सारखे लोक संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. डरो मत. महाराष्ट्रातील जनता आपल्या सारख्या लोकांन सोबत आहे. आसीम सरोदे. अशोक वानखेडे आणि आपण. आपल्या सर्व देश भक्तांना सलाम. ❤❤❤❤

  • @aniljadhav4730
    @aniljadhav4730 4 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर, आपल्या विचारांना मनःपूर्वक सलाम🙏
    सर आपले विचार राज्याच्या नव्हे तर देशाच्या तळागाळापर्यंत पोहचावेत.तसेच
    EVM शिवाय मतदान आवश्यक आहे.

  • @sakibkhan-mt2nj
    @sakibkhan-mt2nj 6 หลายเดือนก่อน +1

    जिवंत विश्लेषण.❤❤❤👍👍👍

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 7 หลายเดือนก่อน +149

    Great Speech Sir ! 👌👍💪🙏

    • @prakashbuchade2015
      @prakashbuchade2015 7 หลายเดือนก่อน

      सर जोपर्यंत लोकं पाखंडवाद जात पात धर्म मंदिर ह्यातून बाहेर पडून तर्कशुद्ध विचार विज्ञान ह्याची कास धरून आपली आणि आपल्या मुलांची प्रगती प्रथम करा देश आपोआप प्रगल्भ होईल.
      देशात घातक प्रवृत्तीचे पीक तण भरभरून उगवत आहे.वेळीच हे तण शेतातून काढून टाकले नाहीतर पुढील येणारे पीक ( पिढी ) बरबाद होणार.
      महाराष्ट्र वाचवायचा असेल तर शिवरायांचे मावळे बना खरे रयतेचे राज्य आणा.
      सर आपल्याला शतशः धन्यवाद.
      क्षमस्व जय हिंद वंदे मातृभूमी वंदे जय.

  • @hemantchaudhari570
    @hemantchaudhari570 7 หลายเดือนก่อน +53

    ❤ विश्वंभर सरां शी मी पुर्ण सहमत आहे . ते सांगत आहे ते शंभर टक्के घडत असलेले सत्य वास्तव आहे

  • @bhanudasbahile8838
    @bhanudasbahile8838 6 หลายเดือนก่อน +5

    Very much comprehensive presentation. Thank you Vishwambhar Chaudhari saheb.

  • @user-hz2vy3ci7r
    @user-hz2vy3ci7r 6 หลายเดือนก่อน +3

    चौधरी साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @nareshchalke8783
    @nareshchalke8783 6 หลายเดือนก่อน +11

    आपल्या कडून च आशेचा किरण दिसत आहे. मी आपल्या सोबत आहे.

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 6 หลายเดือนก่อน +6

    चौधरी साहेब तुमचं मनापासून खूप खूप चांगली माहिती दिल्याबद्दल, कसं होणार या देशाचं, एक हितंचीक शेतकरी कन्नड जि संभाजी नगर,

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 6 หลายเดือนก่อน +1

    चौधरी साहेब, आपण अचूक विश्लेषण करून लोकांमध्ये कसे कसे संब्रह निर्माण करून लोकामध्ये फसवेगिरी करतात त्याचे ज्वलंत उदाहरण मांडता त्या बद्दल धन्यवाद, आपणास दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा

  • @bhagwansomatkar1300
    @bhagwansomatkar1300 6 หลายเดือนก่อน +1

    चौधरी साहेब सलाम तुमच्या व्याख्यानाला अप्रतिम एवढं जनतेला समजले तर खूप मोठे काम झाले समिजा

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 6 หลายเดือนก่อน +9

    हे भारतीय राजकारणाचे वास्तव आहे.सर्वसामान्यांना हे समजले पाहिजे आणि त्यांनी यापासून सावध झाले पाहिजे .

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 6 หลายเดือนก่อน +28

    *ग्रेट माहितीपूर्ण भाषण!*

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 6 หลายเดือนก่อน +2

      येरवडा.जातिवाद.कदिचदीसलानाहीविटत.पक्षापक्षात.भावाभावत.गावागावात.फकतपुनायेन्यासाठीसतेसाठि.लोकाना.आनेक.आमिश.आनेक.आशवसने.देवुनमाहाआराष्टार.आशांता.कोणी.र्णीमानकेलेते.श्रेय. एकआचमआनसआच.तेजणतैलाकळलयवाटत

    • @haribhaudeshmukh9910
      @haribhaudeshmukh9910 5 หลายเดือนก่อน

      मोदी हटाओ देश बचाओ

  • @shahrukhpathan5763
    @shahrukhpathan5763 6 หลายเดือนก่อน +1

    Best sir

  • @sadikkarche8948
    @sadikkarche8948 6 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम.....

  • @vinodwaghmare1926
    @vinodwaghmare1926 7 หลายเดือนก่อน +39

    साहेब....किती चांगलं भाषणं केलं......

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 7 หลายเดือนก่อน +152

    आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्या विषय घेतला .आपले स्वागत आहे विश्वंभरजी . हा मुद्दा लाऊन धरा संजीव भट्टला न्याय मिळला पाहीजे . नाहीतर प्रामाणीक अधिकाऱ्यांच मनोबल खच्ची होईल .

    • @sureshkanojia2589
      @sureshkanojia2589 7 หลายเดือนก่อน +4

      Sanjiv bhatt la hakla

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 6 หลายเดือนก่อน +5

      संजीव भट्टची सजा वाढवणे हा त्याच्यासाठी न्याय ठरेल. त्याला कंपनी द्यायला खोटे साक्षीदार उभे करण्यासाठी तिस्ता सेटलवडला पाठवा. 😄😆😍

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 6 หลายเดือนก่อน +3

      संजीवचा आधारवड..तीस्ता सेटलवड
      🤪

    • @ahmedmulani2599
      @ahmedmulani2599 6 หลายเดือนก่อน +1

      ​@@shrirambapat7763तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे. तसं पण जो, ब्रम्हाने केलेल्या आपल्याच मुलीच्या बलात्कारातून जन्माला, त्यापासून काय अपेक्षा करणार?

    • @maksudhusain1508
      @maksudhusain1508 6 หลายเดือนก่อน +3

      Very true a bold police officer Mr Bhat must get justice....

  • @bansodepandharisopanrao1119
    @bansodepandharisopanrao1119 6 หลายเดือนก่อน +1

    अभ्यासपूर्ण भूमिका सर

  • @shaileshmogare3376
    @shaileshmogare3376 6 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्ही खूप छान पद्धतीने विश्लेषण करता...

  • @nagarajgokak3103
    @nagarajgokak3103 7 หลายเดือนก่อน +50

    Choudhary sir, excellent speech.

  • @anilm2395
    @anilm2395 7 หลายเดือนก่อน +23

    कांदे किती महाग , टोमॅटे तर खूपच. काय करणार सरकारने महागाई वाढवली.
    शेवटी नाईलाजास्तव सोने खरेदीच्या लाईनमधे लोक उभे आहेत. 😆😜😜😜😜

  • @madhusudanpai3381
    @madhusudanpai3381 6 หลายเดือนก่อน +9

    choudhary saheb hats off to your bold free frank daring studied speech analysis of event manager of country .

    • @bharatipalan56
      @bharatipalan56 6 หลายเดือนก่อน

      I think u can stand for pm candidate because u know everything

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 6 หลายเดือนก่อน +1

    100 "/, Right sir great

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 7 หลายเดือนก่อน +71

    आणि हेच लोक आणीबाणीला दोष देत होते ! आम्ही पण इंदिराजींना शिव्या देत होतो शेवटी व्हायचे तेच झाले आणि त्यांच्यापेक्षा यांचा पाला पाचोळा होणार !

    • @gangadharshinde2717
      @gangadharshinde2717 6 หลายเดือนก่อน +5

      सध्या आणीबाणी पेक्षाही वाईट परिस्थिती आहे.😢😮

    • @gangadharshinde2717
      @gangadharshinde2717 6 หลายเดือนก่อน +5

      यांना कायमस्वरूपी हटवा, लोकशाही वाचवा...... ✊✊

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 6 หลายเดือนก่อน

      Correct

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 6 หลายเดือนก่อน +1

      तुमच्या घरात कोवळ्या मुलांच्या नसबंदी झाल्या असत्या,तर आणीबाणीचे दुःख कळले असते.

  • @milinddeshmukh7640
    @milinddeshmukh7640 7 หลายเดือนก่อน +66

    चौधरी साहेब आपल्या सारख्या लोमुळे लोकशाही जीवंत आहे.दुर्दवाने एकही राजकारणी आपल्यासारखे अभ्यासपुर्ण बोलत नाही .कसा देश पुढे जाणार ?

    • @otsnewsonline
      @otsnewsonline 6 หลายเดือนก่อน

      😅😅

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 6 หลายเดือนก่อน

      desh pudhech jaat aahe...aani khup wegaat jaat aahe...tula disat nasel tar asu de...kahi harkat nahi...

    • @nareshshingote8081
      @nareshshingote8081 6 หลายเดือนก่อน

      Desh 10 वर्षात 3 trillion dollar var pohchla ahe, Anni तुमच्या सारखे लोक 2014पासून एका परीवराची chatugiri करतायेत

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 6 หลายเดือนก่อน

      पण निवडणूक लढवताना आमची फाटते.

    • @riteshpawer03
      @riteshpawer03 5 หลายเดือนก่อน

      ​@@shashankinamdar7670अंध भक्तांनो कधी सुधारणार तुम्ही

  • @user-ud8iw4iv1n
    @user-ud8iw4iv1n 6 หลายเดือนก่อน +1

    चौधरी साहेब आगदी बरोबर समजावून सांगितलं तुम्ही धन्यवाद

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 6 หลายเดือนก่อน +1

    Correct!

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad703 7 หลายเดือนก่อน +21

    Excellent analysis thanks Sir

  • @yousufsayyed3261
    @yousufsayyed3261 6 หลายเดือนก่อน +12

    खुप छान विश्लेषण व सत्य विश्लेषण सर

  • @shivajijawale5382
    @shivajijawale5382 6 หลายเดือนก่อน +1

    Very.nice.sir.

  • @amarwasnik9907
    @amarwasnik9907 6 หลายเดือนก่อน +1

    चौधरी साहेब, आपण सामान्य जनतेच्या मनातलं बोललात त्याबद्दल तुमचे अभिनंदन. इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी चांगली की वाईट असो पण ती उघड पणे लावण्याची हिम्मत त्यांनी केली तेवढी हिम्मत सध्याच्या सरकार मध्ये नाही म्हणूनच सध्या अघोषित आणीबाणी सुरू आहे.