जातिवंत महिस आणि जातिवंत रेडा यांचा लॅब मध्ये गर्भ तयार करून कोणत्या ही साध्या म्हशी मध्ये गर्भ सोडणे म्हणजे IVF. म्हणजे सरोगासी चा एक प्रकार, त्यामुळे आपल्या कडे जरी जातिवंत जरी महिस नसेल तरी आपल्या कडील साध्या महिशी पासून जातिवंत जनावर पैदास करू शकतो.
@@maheshpujari609 साध्या भाषेत म्हणाल तर गर्भ पिशवी भाडयाने घेणे आणि जातिवंत जाणवरानची (नर आणि मादी )यांचा गर्भ ठेवून वाढवणे आणि जातिवंत जनावरे तयार करणे.
Sir khrach मुली baghyla jatn तुम्हाला sng घेऊन zayla pheje....pn khrach sir khup chan माहिती पूर्ण video होता... pn sir gai kiwa म्हशी बाजारातून घरी आल्यावर techi ky dekh रेख किवा medicine dyla पहिजे... hecha vr ek video bnva धन्यवाद 🙏
पाटील सर नमस्ते मी रफिक मुलाणी सर मी तुमचा आभारी आहे की तुम्ही माहिती दिली सर माझ्या चार गायी आहेत 25 लिटर दूध आहेत सेड कसा बनवायचा ती माहिती दिली तर खुप मदत होते सर परत एकदा धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
plsss Vedic Milk Charger war ek video banowa Mr. Ram sir hya product che barech she video TH-cam war taktat, veg veglya shetkaryanchi mulakhat ghewun ... Plsss sir
सर मला नोकरी चांगली आहे आणि पगार पण चांगला आहे पण मी बिहार ला आहे ते मला आवडत नाही आणि मी 10 लाख खर्च करायला पण तयार आहे. पण मला माझ्या वयाच्या 40व्या वर्षी करोडपती व्हायचं आहे आणि मी कस्ट करायला तयार आहे 5/6 एकर शेती आहे मुक्त गोठा सिस्टम मला आवडते मग मला तुमचे मार्गदर्शन यासाठी पाहिजे की आपण दूध पॅकिंग कसं करू शकतो आणि इतर प्रडॉक्ट कसे बनवायचं हे सांगावं
माझे दुग्धव्यवसाय क्षेत्रातील गुरू(अरविंद पाटिल जी).आपणास गुरुपौर्णिमेच्या दत्तमय शुभेच्छा सर जी.💐💐💐🚩🚩🚩🙏🙏
धन्यवाद सर खुप छान मार्ग दर्शन मिळाले आहे
मनापासून आभार मालक 🙏💖 नक्कीच तुम्हाला कधी ना कधी समोर भेटून सर्व माहिती training घेऊन मी पण सुरुवात करेन
खूप छान सर तुमचे प्रत्येक विडिओ अविस्मरणीय असतात तरुण वर्गाला खूप प्रेरणा मिळते सर दुग्धव्यवसायातील हिरो आहात सर तुम्ही मनापासून आभारी आहे सर,,👌👌💐💐
Dev manus ahe tumhi arvind patil sir. Thank you for gaidance dairy farm
पाटील साहेब IVF tecnology वापरून गाभण राहिलेल्या गायींचा व्हिडिओ लवकर प्रसारित करा.
15 gayi sathi kiti akar jminit chara lagto
Ivf technology म्हणजे काय दादा
जातिवंत महिस आणि जातिवंत रेडा यांचा लॅब मध्ये गर्भ तयार करून कोणत्या ही साध्या म्हशी मध्ये गर्भ सोडणे म्हणजे IVF. म्हणजे सरोगासी चा एक प्रकार, त्यामुळे आपल्या कडे जरी जातिवंत जरी महिस नसेल तरी आपल्या कडील साध्या महिशी पासून जातिवंत जनावर पैदास करू शकतो.
@@maheshpujari609 साध्या भाषेत म्हणाल तर गर्भ पिशवी भाडयाने घेणे आणि जातिवंत जाणवरानची (नर आणि मादी )यांचा गर्भ ठेवून वाढवणे आणि जातिवंत जनावरे तयार करणे.
32रुपये दर देऊ लागलेत डेरीवाले
प्रेरणा मिळाली आहे
पोरींनो ऐका जरा ऐका ❤
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या सर 💐💐
सर मी तुमचा प्रेत्येक व्हिडिओ पाहतो, पण हा व्हिडीओ पाहून, आणि महाराष्ट्रतील तरुणसाटी तळमळ पाहून मांज मन भारावून गेलं 💐💐💐
Sir khrach मुली baghyla jatn तुम्हाला sng घेऊन zayla pheje....pn khrach sir khup chan माहिती पूर्ण video होता... pn sir gai kiwa म्हशी बाजारातून घरी आल्यावर techi ky dekh रेख किवा medicine dyla पहिजे... hecha vr ek video bnva धन्यवाद 🙏
पाटिल सर निवेदन खूप छान.
अगदी बरोबर आहे
Very nice sir, Heart touching explanation.🎉
प्रत्येक तरुणाला व्यवसाय करायचा आहे पण देशातला तरुण मागे पडतो फक्त पुरेसे पैसे नसल्याने कृपया आपण लोन कुटे आणि कसा बेटेल यावर व्हिडिओ बनवा ही विनंती..
Cibil changale asel tar banket milel
खूपच अशादाई मार्गदर्शन
धन्यवाद सर
सर १० गाईंचा चारा कापणी वर विडीओ बनवा ते खूप कष्टाचे काम आहे
मुरघास बनवा
खूप छान मार्गदर्शन ❤
लोन घेऊन कसा करता येईल गोठा, ह्या बद्दल एक व्हिडिओ करा सर
Avoid loan
Great Wark Sir
दुधाला जर चांगला भाव नसेल तर कशी शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकते
Sir jafrabadi purte ki murha yachyavr margdarshan pahije
खूप छान मार्गदर्शन
👌👌👌👌धन्यवाद सर
खूप छान ❤
Gai palan video dakhva sir
Great work sir
गायी कोणत्या घ्याव्या..
15+
की
25+
एक नंबर सर
खूप छान मा़हिती
खूपच छान
खुप छान माहिती दिली सर🙏🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌👌छान आहे साहेब विडीओ
धन्यवाद सर
Sir khawa milalka
पाटील सर नमस्ते मी रफिक मुलाणी सर मी तुमचा आभारी आहे की तुम्ही माहिती दिली सर माझ्या चार गायी आहेत 25 लिटर दूध आहेत सेड कसा बनवायचा ती माहिती दिली तर खुप मदत होते सर परत एकदा धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
खूप छान सर
अरविंद सर एका महशिला दिवसाला किती सुखा आणि ओला चारा द्यावा याबदल माहिती देणारा व्हिडिओ बनवा ❤
नमस्कार सर
आमच्याकडे 3.5. 8.5 दर 32 रुपये आहे.
अहमदनगर ता.अकोले
तुमच्याकडे रेट चांगले आहे म्हणून तुम्हाला दुध व्यवसाय जास्त परवडतो.
लोन घेऊन कसा करता येईल गोठा ह्या बदल हिडिओ करा सर
सर मी बुलढाणा जील्ह्यामधे राहतो तर ईथल्या वातावरणा मधे हरियाणा ची मुर्हा म्हईस राहु शकते का ?
plsss Vedic Milk Charger war ek video banowa Mr. Ram sir hya product che barech she video TH-cam war taktat, veg veglya shetkaryanchi mulakhat ghewun ... Plsss sir
👍👍💐
Thank you sir
सर चार्जेर कंपनीचे सीमेन आहे का कोणते आणि ते कसे आहे मार्गदर्शन करावे
Murrah buffalo = milking machine che video kara
,खूपछान
Gujrat la jaun jafrabadi anavya ka nahi aapla anubhav sangava
Very very nice sir
मी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आहे..आमच्या एकडे शेना ला भाव मिळत नाही..1100 rs ट्रॅक्टर ने घेतात
Barley badal vedio banva sir
पाटील साहेब आमच्या शेती नाही तर् कसे करू ते पन सांगा
Sir tumhi sarv topic vr book ka lihit nahit please you write a book
🙏
आमच्याकडे दुधाचे दर खूप कमी आहेत.... तुमच्याकडे 40 पर्यंत दर आहेत का एवढे..... आणि सगळ्यांना तेवढे दर मिळतात का सर...
32 rs
Brobr ahe dada aamchya kdhe pn 4.0-8.5 la 32rs rate ahe
Dairy wale lutatat
35 आहेत
3.5 8.5 35rs ahe
सर पावसाळ्यात मछर होतात ऊपाय सागा
सगळ तयार झालाय माझ आता फक्त वैरण लावायची आहे , हत्ती घास bene कुठून अणि कसे घेऊ
दुकानात जाऊन घेऊन या
एक नंबर
No1 bhau
Fat sati sanga sir
सर बारली जनावरासाठी योग्य आहे का
Sir HF gai vidarbhat amravti district mahdye 40 to 44 temperature Mahdye survive karel ka
Only jersey bhau
Vagar palan baddal vidio banva
सिमेंट पत्रे वापरलेत का ?
Nice 🎉 sir👍💐
ek number video jhala sir🥰🥰🥰🥰😝😝😝
छान माहिती❤
Proleps var akada video karun pathava ki sir mahiti dya thodi
Sir GCPL SGN GOLDDUST 100 % Ya bull details kay aahe
Shen jr ka nh kadl ek te don divsat tr tya mdhe insects produce hotat tyane jnavrranna ija hoi shkte sir ky tumhi mnta 3 mahine shen nh kada lagta 😢😢
गणीत विषयाचे प्राध्यापक पाहिजे आहेत
👌👌👌
लिमिटेड मध्ये बारली चारली तर चालेल का?
प्लीज सांगा अनुभव कोणाचा असेल तर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर पूर्ण चारा विकतच असेल तर दूग्ध वेवसाय परवडातेका
Hf madhi fat kami lagati
Plz make vedio in hindi
Mala pan ya shetrachi avad ahe
आमच्या कडे ३० रु दर मिळतो😂😂
❤❤❤
1 gay cha 2500 ltr doodh asl tya gay la 100 % hf semen taklyavr tichi kalwad liti doodh deil
3500 ते 4000 ltr
सर प्रश्ण हा आहे जनावराचे रोग व्यवस्थापन कस कराव एखाद्या जनावराला प्रॉब्लेम आला तर तो व्यक्ति तिथेच loss जातो का
मला 5 कालवडी हव्या आहेत आपल्याकडे मिळेल का
33 r dar jalay
सर मि नविन जनावरे घेणार आहे तर मि गाई घेऊ कि मी आमच्या कडे यच यफ गाई मिळत नाही सूरवात कसी करायची ते माहिती सागा
🙏🙏🙏
Kontya company ch machine vaprta
Dilaval
Sir gret ❤🎉
Yevde paise nahit sir pan paise jma Karun nkki tumchi bhet ghenar
नमस्कार पाटील साहेब,मला आपल्याकडे ट्रेनिंग करायचे आहे.
Tumcha nabr dya
लहान दोन गाय मिळतील का
सर मला नोकरी चांगली आहे आणि पगार पण चांगला आहे
पण मी बिहार ला आहे ते मला आवडत नाही
आणि मी 10 लाख खर्च करायला पण तयार आहे.
पण मला माझ्या वयाच्या 40व्या वर्षी करोडपती व्हायचं आहे
आणि मी कस्ट करायला तयार आहे 5/6 एकर शेती आहे
मुक्त गोठा सिस्टम मला आवडते
मग मला तुमचे मार्गदर्शन यासाठी पाहिजे की आपण दूध पॅकिंग कसं करू शकतो आणि इतर प्रडॉक्ट कसे बनवायचं हे सांगावं
Please reach us on dairyfarm@takecreations.com
5000 ₹ Trolley शेन खताचा भाव आहे सर आमच्या धाराशिव मध्ये.
Hi
आपला गोठा कुठं पहायला मिळणार ?
आपला NO द्या
Hii
👍👍👌🏻👌🏻👌🏻👏👏👏👏👏👏👏💐
व्यवसाय म्हणा नोकरीं नको 😅
शेतकरी नको मानतात हो साहेब मुली
Sir tumcha number send Kara please
600 I like you