1 नंबर मुलाखत झाली. छान माहिती मिळाली. आम्हालाही नवीन शेड बांधायचे आहे त्यासाठी आम्ही लांबी रुंदी कप्पे याची माहिती युट्युब वर शोधत होतो परंतु या व्हिडिओ मधून सर्व माहिती मला मिळाली बाकी गोठ्याचे छान नियोजन आहे.
दादा तुम्ही हे नियोजन सांगितले झालेला खर्च सांगितला पण आत्तापर्यंत त्यातून झालेला नफा आणि गोठ्यासाठी केलेला खर्च सुटला का ते सांगा बाकी नियोजन 1 नंबर आहे 🤞🏻
सर्व नियोजन छान आहे पण त्यातून दूध उत्पादन किती निघते त्याचा खर्च किती त्यापासून नफा किती राहतो याचा काहीच उल्लेख केला नाही त्यामुळे नियोजन म्हणून हा व्हिडिओ बरा वाटला...पण शेवटी आर्थिक घडी पण बसली पाहिजे की कारण खर्च आणि उत्पन्न याचा कुठेतरी ताळमेळ लागला पाहिजे...
एक नंबर नियोजन आहे दादा तुमच👌👍🙏
1 नंबर मुलाखत झाली. छान माहिती मिळाली. आम्हालाही नवीन शेड बांधायचे आहे त्यासाठी आम्ही लांबी रुंदी कप्पे याची माहिती युट्युब वर शोधत होतो परंतु या व्हिडिओ मधून सर्व माहिती मला मिळाली बाकी गोठ्याचे छान नियोजन आहे.
🙏🙏
dada gothyamadhle yellow colour che bulp kuthe miltil
काम करताना सोपे. तंत्रज्ञान विकसित करावे.
गाव कोणतं आहे पण
Congratulations ग्रेट मुलाखत
खुप छान नियोजन आहे...
छान नियोजन 👌👌👍👍
खूप छान गोठा आहे
Nice quality farm
दादा तुम्ही हे नियोजन सांगितले झालेला खर्च सांगितला पण आत्तापर्यंत त्यातून झालेला नफा आणि गोठ्यासाठी केलेला खर्च सुटला का ते सांगा बाकी नियोजन 1 नंबर आहे 🤞🏻
कोणतं गाव
Super bro
सर्व नियोजन छान आहे पण त्यातून दूध उत्पादन किती निघते त्याचा खर्च किती त्यापासून नफा किती राहतो याचा काहीच उल्लेख केला नाही त्यामुळे नियोजन म्हणून हा व्हिडिओ बरा वाटला...पण शेवटी आर्थिक घडी पण बसली पाहिजे की कारण खर्च आणि उत्पन्न याचा कुठेतरी ताळमेळ लागला पाहिजे...
ोोोोोोोोो
😊😊❤❤💐💐🙏🙏
Gotyala khrch kiti ala
Kontya gavat ahe Mayur sheth cha gotha
केडगाव चौफुल्ला
Good morning bro
Khuph sunder
Good morning ☀️
प्रत्येक डेरी फार्म वाल्या व्यक्तींचा फोन नंबर देत चला म्हणजे , कॉन्टॅक्ट करून संपर्क साधता येईल
Masha yeu naye yasathi konte light ahe
Address
Address plz
Gotha malak kancha number milel ka🤝
Mobile no मिळेल काय
गाव कोणते आहे
कोणी म्हणत 7 फुट कोणी म्हणत 9 फुट 10 f 12 फुट बरोब्बर माप काय आहे
सर मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा
Address Ani phone no dya
शेतकऱ्याचा नंबर पाठवा
हा गोटा पोल्ट्री चा वाटत आहे हा शेडचा उपयोग गाया साठी केलेले आहे गाव कोणत फोन नंबर देत चला
Mo .no milel ka
गोट्यावर तुमच्या गाई मिळतील का
Address phone number patava