धन्यवाद पाटील सर , खूप छान मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो, खूप अभ्यास पूर्ण मार्गदर्शन असत तुमचं, परत ऐकदा धन्यवाद. ❤️
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏🙏
छान उपक्रम सुरू केला आहे धन्यवाद सर
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद पाटील साहेब
खूप छान माहिती
छान माहिती सर
अगदी खुप छान माहिती सर.... 🥰🚩
Sir ek 20 liter gayich kharch v profit sanga pailya 50 divas keti doodh deti yenarya fudcha 50 divsat keti deil , aas varshik utpadan keti milel eka gayi pasun teya varti ek video banva
धन्यवाद सर
सखोल अभ्यास, समजून सांगण्याची कल्पकता, fully positive, अप्रतिम व्हिडीओ 👍👍👍
खुप छान माहिती सर
धन्यवाद सर🙏🙏
मुक्त गोटा झुप चांगला आहे सर
पण मशी साठी मुक्त गोटा कसा करावा त्यांना गोटा मध्ये कश्या पद्धतीने सेट करावा या वर एक vidio बनावा
धन्यवाद भाऊ
धन्यवाद सर ❤🙏
Nice information
Hi sir gavran gaila hf cross kele tr chalel ka breeding karun simen bharun kel tr chalel ka
अब विचार करन खुप आवश्यक आहे ❤❤❤
Beautiful
Patil
Sir
❤❤❤❤❤❤❤✨🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 माहिती दिली बदल खुप खुप खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏 अशेच मार्गदर्शन करते रहा
Sir Mega sweet kiva shugar greez charyachi lagvad yhaa divsat unhalya madhe keli tar chalte ka
खूप छान
औंरगाबाद नाही छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणा हो पाटील सर
🙏🙏🙏14:10 best Sayntitist🎉🎉 thanks❤❤
कोरोना काळात.... डॉक्टर.... मेडिकल..... पोलीस..... दुधवाला...... यांच्याबरोबर गॅस डिलिव्हरी बॉय.... सुद्धा रस्त्यावर होता... त्यांचा सुद्धा उल्लेख जरूर करावा.... कारण शिजवायला गॅस नसला तर घरात बसून खायला काय.....
🙏🙏
👌👌👌
Very good
खरी माहिती आहे का
Sir Hydroponics var video kara
खुप छान माहिती दिली सर ❤❤❤❤
Hi sar
sir tumch trening kadi aste te sanga mala pn karaych aahe
Patil sir Mast ❤️🙌👍
ओके
सर आज आपला आलेला युट्युब वर चा व्हिडिओ दिसत नाही व व आपल्या चैनल वर दाखवत नाही कारण काय
Sir amchi gai chara khat nhi plzz reply dya
जेव्हा माणूस कामाला येत नाही तेव्हा आपल्याला कळते
Saheb Mala aaple margdarshan aani prashikshan ghyayche aahe kadhi bhet hoil 🙏🙏
पाटील साहेब फार मोठा अनूभव आहे
🙏🙏👌👌👌👌👌
Waiting.40 सेकद
Barli kashala mhntat
😍😍💕💕❤️
❤☀
सर gay मातरी zalyavar kay karave
Hi sir Sai Baba chi shirdi aani tumche gav kiti lamb aahe
झकास
बर दुग्ध विकायचं कुट सांगा
दुधाचे दर असेच कायम स्वरूपी राहतील का...आत्ता गाई चा रेट चांगला आहे...पण तो पुढे कमी होईल का...वाढत जाईल
3600 cr 365 divsache
निवासी ट्रेनिंग fees kiti ahe
आमच्या वर्धा जिल्ह्यातील आहे पण 47 डीग्री तापमान आहे गाय म्हैस तीकेल काय सर जास्त दूध देणाऱ्या 🙏🏻
@@suyogurade3066 bhau 20 ch letter nahi tr 50 letter chi gay chalu shkte...panjab madhe unhalyat khup high temperature aste...aani hiwalyat khup kami...pn te barobr adjust krtat
छान माहिती दुधाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे का आता सगळे गाई म्हशी खरेदी करत आहेत पण भूतकाळातील दिवस परत पुढे येऊ नये गाई म्हशी खरेदी लाखाच्या पुढे आहे भविष्यात दुधाचे दर राहिला नाही तर अडचणी येणार लोक कर्ज काढून व्यवसायात उतरत आहेत
Black top red 🧢
सर आज पण आपला व्हिडिओ युट्युब चॅनल ला पडला
Very nice
Sir plzzz amchi gai ahe 1mahina zal vyayli ahe ticha dhudhachi fat 1.3 evdich lagte as asu shakel ka
जवजवळ ३५६० crore रुपये वर्षाला घेतेत ते राज्य Sir 🙏
Patil sir chatrapati sambhaji nagar ani Dharashiv 🚩🙏🏼
🙏🙏👌🏻👌🏻
3650 correr
Topi wala enginear ahe ka😅
Dhule
त्यांना बोलून काही फायदा नाही
पाटील सर तुमचा पत्ता द्या
जरा थांबा सरकार आयातीला प्रोत्साहन देऊन तुम्हाला बेरोजगार करेल.
सर मी बुलढाणा शेगांव गजानन महाराज संस्थान
येथे राहणारा आहे सर आमच्या इथे म्हशीला आणि गाईला गाजर आणि गाजराचा पाला सुद्धा खाऊ सर दूध पण जास्त प्रमाणात एकदा व्हिडिओ बनवून सांगा सर गाजराचा पाला आणि गाजर खाऊ घालायला परवडेल का मी आपली सर्व व्हिडिओ बघतो एक आपला शेतकरी मित्र 🚩
aurangabad nhi saheb Chh. Sambhaji maharaj nagar aahe te ❤
देव मानुस पाटील साहेब
पाटील साहेब मापं करा थोडंसं चुकलं तुमचं बोलण्यातून..12 गाईचं सकाळी 110 रात्री 105 टोटल 215 लिटर होत.. तुही 105/110 लिटर बोला 🙏🙏
Hi
🙏
महाराष्ट्र राज्यातील एकमेव दुध व्यवसाय योग्य नियोजन मार्गदर्शन देणारे देव माणूस म्हणजे अरविंद पाटिल साहेब तुमचे मनापासून आभारी आहे🙏🙏