माझ्या गोठ्यातील जनावरांचे अप्रतिम नियोजन !! फक्त या चुका करणे टाळा !!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2022
- नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - / ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
ह्या व्यवसायातील माझे गुरू 🙏
सर म्हशी वर तुमचे दिवसभराचे व्यवस्थापन सांगितले तर बरं होईल तूमचयाकडुन आम्हाला प्रेरणा खूप मिळते
तुम्ही मुरघास तयार करत नाही का, मुरघास वर एखादा व्हिडिओ टाका ना साहेब.👍👍👍
खुप छान माहिती सर.असे मार्गदर्शन मिळाल्यावर धंद्यामध्ये प्रगती साधता.येते मनःपूर्वक धन्यवाद 💐💐
तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात छान माहिती देतात तुम्ही
खुप छान माहिती दिली व नियेजन अप्रतीम आहे सर
खूप छान माहिती मिळाली Thank you Sir....
छान माहिती आहे सरयोग्य नियोजन आहे
खुप चांगली माहित्ती दिली पाटील सर 🙏👍😘
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
Gothha khup chhan ahe pudhil video madhhe janavarachya Khali asalelya concrete vishi sanga kiti ruf pahije. Pay ghasaru naye mhanun . Dhanyawad 👏👏
खूपच सुंदर नियोजन आहे सर
खुप छान माहीती देता तूम्ही. मला ऐक विचारायचे होते जर डेरी वेवसाय चालू करायचा असेल तर मूर घासाची जरूत लागते तर आपनास मुरघास कूटे मिळू शकतो करन माझ्याकडे शेतजमिन नाही तरी मला माहीती दयावी तूमचा सस्क्रयबर🙏
खुप छान माहिती दिली सर 👍🙏
सर.. मस्त वाटल गोठा बघुन तुमचे विचार ऐकल्यावर उत्सुकता वाढते गायी व्यवसयाची.. असचं मार्गदर्शन करत चला सर. धन्यवाद 🚩🙏🙏
व्यवस्थित मुद्देसुध माहिती सर
खुप छान माहिती दिलीत
खूपच सुंदर व्यवस्थापन
उत्तम नियोजन 👍👍🙏
अप्रतीम नियोजन 👌
खुपच सुंदर माहिती दीलीट सर
खुप छान आणि नियोजन बद्ध आहे
सुंदर माहिती दिली
Dhanyavad dilelya mahiti baddal
Sir tumche khup khup aabhar amhala protsahan dilya mule .,
खुप छान माहिती दिली सर
खुप छान माहीती दिली पाटील साहेब आणि पण सुंदर आणि स्वच्छ आहे
खूप सुंदर नियोजन आहे .
खुप छाँन मार्गदर्शन कर्ता सार तुम्ही तुमच्यामुले खुप नवीन कही शिकायला मिलते आनी उमेद ही खुप वाढते तुमच्या या शेवेला कोटि कोटि प्रनाम
खूप चांगली माहिती
Khupach chan mahiti dilit sir asech navnavin video's banavat java sir
धन्यवाद सर
खुप खुप् छान् सर्
सर तुम्ही खूप छान माहिती देतात 👌
खुप सुंदर मस्त नियोजन
छान माहिती दिली सर
सर.छान.निवेजन.आहे.
खूप छान मार्गदर्शन दादा.🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
खूप छान दिली सर तुम्ही
पाटील सर खरंच तुम्ही छान माहिती देता
Ekdam vyavastit vyavsatapan ahe sir
खूप छान.
तुमच्या गोट्यील काॅस ब्रीड विषयी माहिती द्यावी कृपया
1.nambar vatla video sar 🙏🙏🙏🙏🙏
छान आहे माहीती
फारच छान नियोजन सर
Great work sir in livestock farming ✌️😊
सर माहिती चांगली दिली
खूप छान आहे
खूप छान सर
बेस्ट
खुप छान 👍👍👍
खुप सुंदर आहे सर
सर तुमच मार्गदर्शन कायम एक नंबर असतं पण प्लीज तुम्ही तुमच्या गोठ्यातील वेळापत्रकाचा एक नमुना तुमच्या यूट्यूब चैनल वर टाकावा सर्व दुग्ध व्यवसायांना खूप मोठी मदत होईल
एक नंबर वाटला
सर छान आहे
पाटील साहेब नमस्कार
गोठ्या संदर्भात आपले विचार आणि मार्गदर्शन ऐकून काम करण्याची प्रेरणा तर मिळतेच परंतु सखोल अभ्यास पुर्ण अनुभव सुद्धा येतो शतशः मनःपुर्वक आभार
Ek number sir
Mast sar
छान
खूप छान नियोजन आहे तुमच्या एका म्हशीची किंमत काय आहे आणि खूप छान व्हिडिओ आणि माहिती खूप छान दिली आहे तुम्ही मी तुमच्या नेहमी व्हिडिओ पाहत असते धन्यवाद सर
1 नंबर साहेब
Best
Patil sir is great 👍
सुपर टिप्स
अप्रतिम सर तालुका महागाव जिल्हा यवतमाळ
🙏🙏
👌👌
🚩🚩जय महाराष्ट्र सर 🚩🚩
सर तुमचे व्हिडीओ पाहतो हास्क आणि बार्ली बद्दल व्हिडीओ बनवा आणि तुमचे व्हिडीओ पाहिले की आम्हला उत्साह येतो धन्यवाद🙏
👍🙏
नमस्कार सर मस्त वाटल तुमचा गोटा बगुन मला पण चार गाई घेऊन दुध वेवसाय चालु करायचं आहे तुमचा मार्गदर्शन पाहिजे
👏👏👏👏👏❤
👍
Very nice 👌❤️❤️🔥
Nad khula no.1 lay bhari
Nice sir
👌👌👌👌👌
Super
👌👌👌👍
Nice 👍 sir
🙏👌
Good sir
👍👍👍
Nice
❤️❤️❤️❤️
❤❤❤
Lay bhari sir
Mast ha
मि मराठवाडे तो ला आहे मला मूरा म्हशी घ्याचे आहे आपन घेऊन देतान का
जनावरांना वेसण असावी की नसावी त्याचे फायदे तोटे सांगा.
Ok
1 number sir
म्हैस पालन करायचे आहे मार्गदर्शन करावे सर
Lay bhari
भरपूर शेतकरी गाई व म्हशी चार वेतानंतर विकून टाकतात का तर चार वेताच्या नंतर गाय व म्हैस म्हातारी होते व दुध देत नाहीत, किमंत होत नाही, हा एक गैरसमज आपल्या विडीओ च्या माध्यमातून सांगा,
माझ्या कडे 24 वेतची म्हैस आहे
❤️❤️👍👍👍👍👍❤️
30 cow sathi kiti acre smart napier gawat lagwad karavi?
No.1👑🦁🔥
आम्हला प्रोस्ताहान मिळतो🙏
Ly bhari