Sakali 7.47 chi train dombivli me aikla ahe hya group cha Bhajan Ani ha mulga aamchya ikde rahto khup Sundar apli parmapara adhich chalu thecha ram krushna hari
मला ही हा आस्वाद घ्यावयाचा आहे...मलाही अशी सफर तुमच्या सोबत करायची आहे...तेव्हा मला प्लीज तुमचा कॉन्टॅक्ट नं. दया..प्लीज मी पनवेल नवी मुबई चा चिंचपाडा कपिल परदेशी विमानतळात गावं गेले मज्जा गेली आठवण येते प्लीज मला तुमच्यात सामील करा...एकदा तरी हा आस्वाद अनुभवायला मिळेल अशी आशा व्यक्त करतो जय भवानी जय शिवाजी.... आम्ही कोकणकर....❤❤
दिवेकर बाळा तू येवढे दिवस कोठे होतास सांग मला खूप आवडते गवळण रामकृष्ण हरी सर्वांना हार्दिक अभिनंदन तूमचा 🙏🙏🙏🙏🙏👌👌🚩🚩😄
दिवेकर दादा तू छान गातोस तुझा आवाज पण छान आहे तुझे सगळे भजन आम्हाला खूप आवडतं
तुम्ही तरुण मंडळी नी गौळणी जिवंत ठेवली, मी तुमची आभार मानते कारण कि आजकाल गौळणी ऐकून येत नाही, 🙏🙏💐💐❤❤
मस्त दादा खूप मस्त गवळण आहे आणि आवाज पण छान आहे
वाजवणार्यांचे पण खुप खुप अभिनंदन 🙏🙏🙏🙏खुपच मस्त 👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिम आवाज,,, नाद एकच no,,, असं वाटते ऐकतच राहावे,,, महाराष्ट्राची शान
खूप भारी वादक साठी 1like
खूप छान भजन 🙏🙏आवाज 👌👌👍👍
सुंदर अती सुंदर आवाज क्या बात है 🎉
खुप छान गवळण ही गवळण शब्दा मध्ये पण
Sakali 7.47 chi train dombivli me aikla ahe hya group cha Bhajan Ani ha mulga aamchya ikde rahto khup Sundar apli parmapara adhich chalu thecha ram krushna hari
कृपया कमेंट करुन प्रतिक्रिया कळवा,,व्हिडिओ शेअर करून सहकार्य करा👍👍
खूप छान दिवेकर बाळा आवाज खूपच छान आहेस
ही.. सर्व मोज मज्जा असेल स्वर्गातच होय कारण माझा स्वर्ग कोकण आणि कोकण वासिय...हे आपले स्वर्गच आहे...
मला ही हा आस्वाद घ्यावयाचा आहे...मलाही अशी सफर तुमच्या सोबत करायची आहे...तेव्हा मला प्लीज तुमचा कॉन्टॅक्ट नं. दया..प्लीज मी पनवेल नवी मुबई चा चिंचपाडा कपिल परदेशी विमानतळात गावं गेले मज्जा गेली आठवण येते प्लीज मला तुमच्यात सामील करा...एकदा तरी हा आस्वाद अनुभवायला मिळेल अशी आशा व्यक्त करतो जय भवानी जय शिवाजी.... आम्ही कोकणकर....❤❤
खूप छान वाटले भजन ऐकून 🙏🏼🙏🏼जय महाराष्ट्र 🙏🏼
Jay Maharashtra 🚩
@@NATURELOVER-br5yiदादा माझ्याकडे माघी गनपती आहे.हे सगळे भाऊ भजनाला येतील का?
👍🏻👌🏻माऊली तुमची गवळण आयकून आमच्या भजनात गाण्याचं प्रयतन केला खूप 👌🏻
👌❤ खूप छान मित्रा ❤👌
🙏🌹 जय श्री कृष्णा 🌹🙏
आम्ही पण तुमच्या सोबत डोलतो.खुप मस्त भावा 🙏
घरात बसून ऐकताना पण लगेच आपोआप टाळ्या वाजवल्या जातात . सुंदर भजन .सकाळी सकाळी मन प्रसन्न केल्याबद्दल गायक वादकांना धन्यवाद .👌👌👌👌
Khup mast
Call me suraj and the first place to stay in
खुप सुंदर गायले आहे, भाऊ,अप्रतीम,😅😅❤👌👌
👌👌 अप्रतिम, श्रवणीय, कृपया Lyrics पाहिजे
मन रमुन जाते असा आवाज आहे दादासाहेब
ढोलकी वाल्याचा खूप खूप धन्यवाद
बुवा दिवेकर यांनी सुरेख गायेल आहे वाजप यांचा पण सुरेख आणि सुंदर वाजप आहे
गौळण ऐकल्यावर असे वाटले की आम्ही गावी गेलो
शाबास बुवा सुंदर चाल आहे . 3:48
खुप खुप छान आवाज ❤
Khup chaan bhajan buva 1 no.
Wow dada🎉
Nice खुप छान
खुपच छान🎉
ढोलकी बुवा चे खूप खूप आभार एकच नंबर ढोलकी वादक
राम कृष्ण हरी माऊली❤
Awesome 😊
🙏🌹🙏जय् श्री कृष्ण 🙏🌹🙏
Lay bhari gaulan ajun awaaj Chadha pahiĵ
लै भारी असेच आम्हाला तुम्ही भजन ऐकू द्या
ह भ प दिवेकर साहेब 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍
👍👍👍👍🌹🌹🌹🌹 Ruturaj ♥️♥️♥️♥️
दिवेकर दादा खूप खूप धन्यवाद
तुमचे गाणे आम्हाला आमच्या मातीची जाणीव करून देणारा असा विचार मनात येतो
धन्यवाद
कुलाये परशुराम.
खूपच छान
Very nice 👍👍 dada
Khup chan gayalat mauli .. Vadak maulini pan titkech chaan vajavale ahe
Khup chan ahe gavlan
व्वा खूपच छान.....हे गाणं लिहिलं असेल तर पाठवा
राम कृष्ण हरि खुप छान
All team likes good 👍👍👍👍
Khup chhan bhachya👍👍
Khup Chan vatte dada tumcha Aavaj ✅
To shejari aahe tyhala kay zal office Madhe goda lavala ki ky 😅....❤❤ nice bava... Ekadam Bhari..🙏 Krishnam vande jagatgurum
❤ खूप छान मित्रा
खूपच छान वाटले ऐकायला.
जय श्री कृष्ण
खुपच सुंदर आवाज ताल लय अप्रतिम
Khup Sundar mauli
आनंदमय वातावरण
माऊली खूप छान गयन
Khupach sunder...lay bhari
खूप छान ❤
सुंदर, आवाज
Khupch chan👌👌
छान
हरे हरे कृष्ण
Mala pan khup aavadto tujha aavaj
सर मस्त ❤❤❤❤❤❤❤
एकच नंबर दादा
एकदम झकास ❤❤
जय हरी खूप छान❤
खुप छान 👌👌
Mast bhava eakdam kdk
खूपछान 🎉🎉
Khup sunder
(MAULI MUSIC VRK)
खुप छान भावा ❤️❤️
divekar Buva ....mast
रामकृष्णहरी 🙏
Khup mast 👌👌
Khupch chan Gayle bhau
सुंदर बुवा आवाज छान आहे
Mast chan zali gavlan
❤❤so butiful
Khup chan👌
❤अप्रतीम❤
एक नम्बर
लय भारी
लय भारी बुवा
खूप खूप सुंदर 🙏🚩
खूप छान आवाज
Khup chhan mitra
खूप छान ❤❤🌹
छान 👌👌👌
Mast bhau❤
छान गायलं मनला प्रसन वाटत
खूप छान बुवा
खुप मस्त 👌👌👌
Khup chhan
❤
❤khup chan
Kadak dada
Khup chan dada
Tumi gailele abhang Ani gavlani text format mde miltil ka
🙏🙏🙏🙏🙏
Khup mast