ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

आपल्या गायनातून नवीन पिढीला प्रोत्साहित करणारा तरुण | mumbai local famous singer Avinash ambre

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ส.ค. 2024
  • #mumbai #mumbailocal #singer
    आपल्या गायनातून नवीन पिढीला प्रोत्साहित करणारा तरुण | mumbai local famous singer Avinash ambre
    मुंबईची लाइफलाइन म्हणून मुंबईच्या लोकल ट्रेनला ओळखलं जातं. या लोकल ट्रेनमधून हजारो आणि लाखो प्रवासी मुंबईच्या दिशेने नोकरीसाठी जातात. परंतु याच लोकल ट्रेनमधून जाताना आपल्या कानांवर एक आवाज ऐकू तो म्हणजे टाळ-मृदंग आणि अभंगाचा. याच भक्तिमय वातावरणात सर्व प्रवासी रमून जातात. मात्र, एका तरुणानं आपल्या गायनातून नवीन पिढीला प्रोत्साहित केलंय तो म्हणजे अविनाश आंब्रे. मुंबईत 250 पेक्षा जास्त लोकल भजनी मंडळं आहेत. यामध्ये अविनाश आंब्रेचे लोकल ट्रेनमधील व्हिडीओ हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत
    Avinash Ambre|Local Train Bhajan| Singer |

ความคิดเห็น • 295

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 ปีที่แล้ว +62

    दादा तुमचा सार्थ अभिमान मराठी माणूस खरच कुठेच कमी नाही व आपल्या संस्कृती ला टिकून ठेवण्याचे महान कार्य देखील होताना स्पष्ट्र्पने दिसून येते दादा

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 ปีที่แล้ว

      🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍

    • @deepaknaik6985
      @deepaknaik6985 9 หลายเดือนก่อน

      Mast aawaj bhajan samrat.ajit kadkade nantar mi tumachya aawajacha khoop fan zalo

  • @bobby2306
    @bobby2306 ปีที่แล้ว +47

    तुमच्यासारख्या माणसांना आम्ही लोकलमध्ये जेव्हा बघतो तेव्हा खरंच छान वाटत

    • @anantabadhe7847
      @anantabadhe7847 ปีที่แล้ว +1

      रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी🌹 जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठोबा रखुमाई👏👏

    • @babajipawade6472
      @babajipawade6472 ปีที่แล้ว

      भजन खुपनखपच छान वातते

    • @babajipawade6472
      @babajipawade6472 ปีที่แล้ว

      मी तर या मताचा आहे प्रत्येकाने अभंग म्हटले पाहिजे😊

    • @anantabadhe7847
      @anantabadhe7847 ปีที่แล้ว

      @@babajipawade6472 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी🌹 जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठोबा रखुमाई👏👏

    • @kanchanmatal5651
      @kanchanmatal5651 ปีที่แล้ว

      Chhan dada

  • @ratnakardalvi1851
    @ratnakardalvi1851 ปีที่แล้ว +8

    अविनाश सर तुमच किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुमच्या आवाजासाठी माझ्या जवळ शब्द नाहीत देव तुमची खूप खूप भरभराट करो

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 ปีที่แล้ว +5

    असेच भजन मधून लोकल मध्ये वैकुंठ निर्माण करा .ईश्वर तुमच्या पाठी उभा राहणारच .

  • @ajitmithkar
    @ajitmithkar ปีที่แล้ว +5

    मी माझा फर्स्टचा पास असुन सेकंडमध्ये भजन ऐकायला आवडीने यायचो व ऊभा राहुन भजन ऐकायचो. खुप छान वाटायचे. 🙏🙏

  • @user-zk6mz8ql6c
    @user-zk6mz8ql6c 7 หลายเดือนก่อน +2

    तुळशीची माळ गळ्यामध्ये टाळ पताका बांधूनी काठीला विठ्ठला वारकरी आलाय भेटीला हा तुम्ही गायलेला अभंग ऐकून मन भारावून गेले. तो अभंग म्हणण्याचा मी प्रयत्न करत आहे. राम कृष्ण हरी माऊली

  • @narayannawathe6826
    @narayannawathe6826 22 วันที่ผ่านมา

    माऊली जय हरी खुप छान

  • @sunilpawar7763
    @sunilpawar7763 ปีที่แล้ว +11

    अभिमानास्पद दादा... 🙏❤️ तुमचे गायलेले बरेचशे अभंग आम्ही आमच्या गावात होणाऱ्या भाजनांन मधे गाण्याचा प्रयत्न करत असतो.. __अतिशय सुंदर चाली... आणि मत्र्मुग्ध करणारा आवाज = सुख 🥰❤️🙌

  • @BanduArgade-cy3ro
    @BanduArgade-cy3ro 3 หลายเดือนก่อน +1

    अविनाश दादा खूप छान भजन गात आहे तुम्ही आशिष नित्यनेमाने पुढे पण चालूच राहिली पाहिजे🙏🙏

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 2 หลายเดือนก่อน +1

    दादा तुमचा सार्थ अभिमान मराठी माणूस खरोखरच कुठेच कमी नाही व आपल्या संस्कृती ला टिकून ठेवण्याचे महान कार्य देखील होताना स्पष्टपणे दिसून येते दादा

  • @sopya8210
    @sopya8210 ปีที่แล้ว +35

    खरोखरच अप्रतिम तुमचा आवाज आणि तुम्ही जपता ती मराठी अस्मिता 🔥🔥

  • @satishteli1627
    @satishteli1627 หลายเดือนก่อน +1

    खुप छान अविनाश दादा एकदम अप्रतिम सुरवात दादा तु केली आपली संस्कृति जपून तु सर्व तरुणांना एकदम छान पण तुज़्यावर जळणारे पन आहेत

  • @shilpasarwate720
    @shilpasarwate720 หลายเดือนก่อน

    तुम्ही म्हणता ऐकून छान वाटते सकाळी देवाच्या भजनाने सुरूवात केली की दिवस चांगला जातो

  • @purushottamkadam2947
    @purushottamkadam2947 26 วันที่ผ่านมา

    शाबास अविनाश अतिसुंदर❤

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 ปีที่แล้ว +33

    खरचं मस्त भजन म्हणता आणि संत परम परा जपता आहे 🙏🙏

  • @anilwasekar9002
    @anilwasekar9002 14 วันที่ผ่านมา

    सॅल्यूट तूम्हा सर्वाना असचं कार्य चालु ठेवा.

  • @tatyasahebjagtappatil3905
    @tatyasahebjagtappatil3905 10 หลายเดือนก่อน +3

    दादा खरेच तुम्ही ग्रेट आहात तुमच्यामुळे आम्ही सुधा भजन म्हणायची गोडी आम्हाला लागली. छान गाता दादा तुमच्या सर्व सहकारी याचे सुधा अभिनंदन🎉🎉

  • @sanskrutidhotre5307
    @sanskrutidhotre5307 ปีที่แล้ว +13

    तरुणांना हे संस्कार लक्षात ठेवले पाहिजेत.
    संतांनी सुद्धा हेच शिकवले आहे की संसार करता करता परमार्थ करावा.
    भावा तुला देव उत्तम आरोग्य आणि उत्तम भविष्य देवो..🤗🤗 हा ठेवा असाच जपत रहा.👏👏👏👍❤

  • @ganpatiwrekar4127
    @ganpatiwrekar4127 ปีที่แล้ว +3

    अविनाश आंब्रे यांनी गायलेले अभंग आणि त्यांच्या सोबत गायला कोरस देणार्या लोकल प्रवाशाना ! धन्यवाद !
    हाच आदर्श आपल्या मराठी माणसांनी आपल्या परमात्म्याला आठवुन संस्कृती जपण्याचा प्रयत्न करावा..🙏🌹🙏

  • @pralhadtupe6512
    @pralhadtupe6512 3 หลายเดือนก่อน

    Avinash sulte maza Kadak No. 1

  • @vanitachavan7557
    @vanitachavan7557 4 วันที่ผ่านมา

    👌👌🙏🙏🙏खूप खूप छान दादा धन्यवाद💐

  • @user-yw7cs9qy2e
    @user-yw7cs9qy2e 4 หลายเดือนก่อน

    🚩🚩 जय हरी माऊली 🚩🚩

  • @jayhind8003
    @jayhind8003 7 หลายเดือนก่อน

    माझा ट्रेन प्रवास नाही पण तुमचा भजन , तुमच लय आवाज ऐकू न बरे वाटते अभिमान आहे आपला

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge 7 หลายเดือนก่อน +2

    🚩🙏🙏🙏🚩👌👌👌 खूप छान विचार आहेत.👏👏👏

  • @maheshrane8389
    @maheshrane8389 12 วันที่ผ่านมา

    अविनाश दादा अतिसुंदर

  • @shakuntalagupta5663
    @shakuntalagupta5663 4 หลายเดือนก่อน

    Super Singer lovely Voice very Proud of you ♥️♥️

  • @ashokmore7762
    @ashokmore7762 8 หลายเดือนก่อน +1

    खुप छान,जय महाराष्ट्र.ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय.

  • @user-dp2cm2ir3u
    @user-dp2cm2ir3u 7 หลายเดือนก่อน

    दिग्गजा पेक्षाही मोठ कार्य आहे तुमचे अविनाश सर

  • @nilimaskakade1924
    @nilimaskakade1924 ปีที่แล้ว +8

    खरच छान आहे तुझा हा ऊपक्रम बेटा असाच सतत चालु राहुदे हिच साईजवळ प्रार्थना करते (बैंगलोर)

  • @sanjayparab802
    @sanjayparab802 ปีที่แล้ว +2

    माऊली खूप सुंदर अप्रतिम
    आपण खूप सुंदर काम करत आहात माऊली
    लाख लाख शुभेच्छा तुम्हाला

  • @pralhadtupe6512
    @pralhadtupe6512 3 หลายเดือนก่อน

    Ekdam Kadak Mastch

  • @user-nx9nv8hq8k
    @user-nx9nv8hq8k ปีที่แล้ว +1

    भजन, कीर्तन हे केवळ मनोरंजनाचे नसून जनोद्धाराचे पवित्र कार्य आहे. या मातीचा वारसा आपण मंडळी जपत आहात; पुढे नेत आहात हे खूपच कौतुकाचे आहे. आई तुळजा भवानी, विठुमाऊली आपल्याला उदंड सौख्य व उत्तम आयुरारोग्य देवो.....😊

  • @gajananrane6254
    @gajananrane6254 6 หลายเดือนก่อน

    भजन तर अप्रतिम बुवा व सर्व मंडळीस रोज ऊर्जा देणारा तुमचा उपक्रम व इतर प्रवाशांना तुम्ही आनंद देत आहात. धन्यवाद!

  • @user-nz7yk2lu4x
    @user-nz7yk2lu4x 7 หลายเดือนก่อน

    खूप छान मराठी पाऊल पडते पुढे सर्वांचे धन्यवाद

  • @devaraul4262
    @devaraul4262 10 หลายเดือนก่อน +3

    खुप खुप आणि खूपच छान ❤

  • @amolpawal5547
    @amolpawal5547 7 หลายเดือนก่อน

    तुमचा प्रयत्न खुप छान 👌👍🏻मुंबईत आपली संस्कृती जपता धन्यवाद दादा 👌👍🏻

  • @rameshwarsawant5929
    @rameshwarsawant5929 9 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर चाल गायली तरुण पिढीने आदर्श घ्यावा

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 2 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय भारत

  • @lordShiva5894
    @lordShiva5894 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान बेटा तुझ्या आवडीला आणि विचारांना शतशत नमन kpp बेटा खरच तू खूप छान ‌‌गाते.
    ..

  • @santoshindurkar282
    @santoshindurkar282 11 หลายเดือนก่อน

    अविनाश आंब्रे साहेब तुम्ही खूप छान गाता साहेब तुमचा नंबर

  • @vikrantsaid2075
    @vikrantsaid2075 5 หลายเดือนก่อน

    खुप छान, बाळा तुला खूप आशीर्वाद.

  • @vikasmore2218
    @vikasmore2218 7 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान माऊली

  • @DnyaneshwarGangurde-dj8mm
    @DnyaneshwarGangurde-dj8mm 6 หลายเดือนก่อน

    दादा आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे खूप छान

  • @kailasmohite5945
    @kailasmohite5945 ปีที่แล้ว +5

    या तुमच्या कार्याला १००० तोफांची सलामी सर🙇🙇

  • @bapusahebadhav5531
    @bapusahebadhav5531 7 หลายเดือนก่อน

    जय हरी माऊली... पांडुरंगा विठ्ठला मायबापा....

  • @sudhakarkatkar
    @sudhakarkatkar 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद मराठी संस्कृती सांभाळणारे माझ्या बंधुनो,,,,,,धन्यवाद,,,,नमस्कार

  • @user-cw1jh2cw2e
    @user-cw1jh2cw2e ปีที่แล้ว

    खूपच छान बाळा मी नेहमी तुझे भजन नेहमी एकते खूपच छान श्री स्वामी समर्थ 👍👌

  • @shriramraut8666
    @shriramraut8666 ปีที่แล้ว +5

    अविनाश भाऊ आणि आपल्या संपुर्ण ग्रुपचे अनिनंदन🌹🌹
    खरोखरच आम्हाला तुमचा अभिमान वाटतो
    तुमच्या लोक ल मधील सर्व मंडळींना
    सप्रेम जयहरी🚩🚩🚩👋
    श्रीराम राऊत विंचूर [ नाशिक ]

  • @santoshshelar5162
    @santoshshelar5162 4 หลายเดือนก่อน

    अविनाश आपण खुपच ग्रेट आहात

  • @kundanpatil5898
    @kundanpatil5898 ปีที่แล้ว +6

    खर तर ही नवीन पिढीला चपराक आहे कारण आता नवीन पिढी पूर्ण मोबाईल मध्ये गुरफटला आहे तर तर त्यांनी अशा भक्ती गीते भजन कडे वळून आपली हिंदू संस्कृती टिकवायचा प्रयत्न करावा

  • @AnilBhuwad-xk2bm
    @AnilBhuwad-xk2bm ปีที่แล้ว

    अविनाश आंब्रे...... तुमचा आवाज,गायकी अप्रतिम आहेच.. परंतु आताच तुमची मुलाखत पाहत होतो. खरोखरच सुंदर मुलाखत दिलीप कुठल्याही प्रकारचा मोठेपणा नाही.शुद्ध मराठीत चांगल्या प्रकारे दिलीत... समाधान वाटलं तुम्हांला खुप खुप शुभेच्छा

  • @kishorjagdale2847
    @kishorjagdale2847 5 หลายเดือนก่อน

    Benjo vajvnara bhavu hota mast vatal❤❤❤❤

  • @user-zg2ng5lm5b
    @user-zg2ng5lm5b 10 หลายเดือนก่อน

    आविनाश दादा तुमचा आवाज एकदम सुंदर आहे, तुम्ही असेच दररोज एक अभंग ऐकवत जावा,तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @bajrangredekar4670
    @bajrangredekar4670 7 หลายเดือนก่อน

    दादा तुमच्या भजन गायनामुळे बऱ्याच लोकांना भजन आवडायला लागले आहे, आपली संस्कृती आपण उत्तम प्रकारे जपत आहात, वारकरी संप्रदायाची जपवणूक करत आहात,
    धन्यवाद

  • @santoshkhanvilkar9417
    @santoshkhanvilkar9417 ปีที่แล้ว +11

    खुप छान भजन गाता आपण.

  • @aniketdongale2671
    @aniketdongale2671 7 หลายเดือนก่อน

    तुम्ही गायलेला पिंगळा एक नंबर शब्द नाहीत बोलायला....

  • @savitakillekar2761
    @savitakillekar2761 ปีที่แล้ว +8

    रोजच्या जीवनात आनंद निर्माण करता चांगला आहे

  • @yogeshjagtap8633
    @yogeshjagtap8633 ปีที่แล้ว

    खूप मस्त भावा जय हरी विठू माऊली

  • @babajidaundkar1786
    @babajidaundkar1786 8 หลายเดือนก่อน

    खुप छान प्रयत्न आहे 👌👌

  • @sagargurav8462
    @sagargurav8462 ปีที่แล้ว

    खूप छान खरंच तुमच्यासारखी मानसाना सलाम....

  • @eknathghuge1677
    @eknathghuge1677 6 หลายเดือนก่อน

    खूप छान आवाज आहे तुमचा

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 5 หลายเดือนก่อน

    छान मस्त

  • @bapusoakale7641
    @bapusoakale7641 ปีที่แล้ว

    भावा सलाम तुला.
    श्री स्वामी समर्थ।।

  • @SanjayJadhav-dz2qb
    @SanjayJadhav-dz2qb 10 หลายเดือนก่อน

    अविनाश दादा आपली उंची खुप खुप मोठी आहे ती वाढविण्यासाठी तुम्हाला खुप खुप मंगलमय व हार्दिक शुभेच्छा

  • @user-yt7un9hr4d
    @user-yt7un9hr4d ปีที่แล้ว

    खूपच छान अविनाश सर तुमच्या भजनाचे व्हिडिओ मी नेहमीच पहात असते छान भजन

  • @user-hi8ij2md8u
    @user-hi8ij2md8u 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आवाज आहे दादा तुमचा मला खूप आवडतो मी पण भजनात गाते पण माझा आवाज मोठा निघत नाही मला खुप आवड आहे भजनाची

  • @dipteemestry568
    @dipteemestry568 5 หลายเดือนก่อน

    Dada tumhi kharach chaan kartay ...abhiman vatay...pudachya pidhila khup khi shikanya sarkha aahe khup khup chaan 🙏jay jay ramkrushan hari 🙏🌸😊

  • @ravidrakasar230
    @ravidrakasar230 ปีที่แล้ว +7

    खुपच सुंदर अंभग गात आहात मनाला सुख ,समाधान होत आहेत

  • @madhavjogdand433
    @madhavjogdand433 ปีที่แล้ว +1

    Proud of u भावा ❤❤❤

  • @kalpanadhakol7727
    @kalpanadhakol7727 10 หลายเดือนก่อน

    Mi सुध्दा तुमचा भजन नमो नमो तुज श्री गणराया गणपती मद्ये गायला सगल्याना आवडल

  • @GajananZalte-cv4gq
    @GajananZalte-cv4gq 5 หลายเดือนก่อน

    जय हरी माऊली

  • @kirandalvi7771
    @kirandalvi7771 ปีที่แล้ว

    लय भारी बुवा

  • @shirpatidhond3661
    @shirpatidhond3661 7 หลายเดือนก่อน

    अतिशय सूंदर खूप छान

  • @ambadasdeore1963
    @ambadasdeore1963 7 หลายเดือนก่อน

    अभिमान आहे दादा आपला

  • @user-hm9pu2dh1m
    @user-hm9pu2dh1m ปีที่แล้ว +3

    जिंकलास मित्रा डोंबिवलीच नाव मोठे केलस.

  • @latasapilde1571
    @latasapilde1571 ปีที่แล้ว +4

    खूप खूप छान 👍 🙌 अशीच आपली संस्कृती जपा पुढील पिडीला उत्साहित करा. राम कृष्ण हरि माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @samitaambre7693
    @samitaambre7693 6 หลายเดือนก่อน

    छान भाऊ

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान अविनाश दादा नवयुवकांना आजच्या काळात आपल्या सारख्यांमुळे निश्चित प्रोत्साहन मिळेल व त्यांना ही भजनाची आवड लागेल
    खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @manoharjambukar.jambukar5479
    @manoharjambukar.jambukar5479 ปีที่แล้ว

    तुमचा हेतु चांगला आहे. शुभेच्छा.

  • @shivajidurve3737
    @shivajidurve3737 ปีที่แล้ว

    अविनाश भाऊ एक नंबर 🎉

  • @sonalimalekar4689
    @sonalimalekar4689 5 หลายเดือนก่อน

    Mast ch ❤😍👌

  • @janmeshagre2618
    @janmeshagre2618 7 หลายเดือนก่อน

    खूप बरं वाटतं लोकल ट्रेन मध्ये अस भजन ऐकलं तर..

  • @uttamgosavi6797
    @uttamgosavi6797 ปีที่แล้ว +1

    very nise मराठी नविन तरुण पिढीला पोत्साहन यामुळेच संस्कृती कायम टिकून राहिल धन्यवाद अविनाश

  • @SuhasParab-hm5fp
    @SuhasParab-hm5fp หลายเดือนก่อน

    आपण आपली संस्कृती लोकांमध्ये जनजागृती करा

  • @narendrakatkar6941
    @narendrakatkar6941 7 หลายเดือนก่อน

    दादा सलाम तुमच्या कार्याला 🙏राम् कृष्ण हरी !!

  • @nishiketparab3617
    @nishiketparab3617 ปีที่แล้ว +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤️🚩

  • @RamprasadAkat-lh1go
    @RamprasadAkat-lh1go ปีที่แล้ว

    खुप खुप छान गायन जयहारी

  • @uttamchaugule5632
    @uttamchaugule5632 ปีที่แล้ว

    खूप छान आहे अशीच प्रगती होऊ

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर भावा असेच छान छान गाणी, भजन, भक्ति गीत गात जा,❤🎉🎉 शुभेच्छा आपल्याला

  • @sandeshthakur8002
    @sandeshthakur8002 ปีที่แล้ว +3

    खुप छान 👌🏻❤

  • @kakabhujade4297
    @kakabhujade4297 ปีที่แล้ว +1

    Amhi tumche gaylele abhang amhi pan bhajnat gato. Bhane sundar gayle.....

  • @satishparve9427
    @satishparve9427 7 หลายเดือนก่อน

    दादा नामंचितंन घडो आम्हाला तुम्हाला हेच जीवनाच सारतक आहे😢😢

  • @sangitalohare2255
    @sangitalohare2255 ปีที่แล้ว +1

    जय हरी माऊली खूप खूप छान गातात आपण तुमचा आवाज पण खूप छान आहे

  • @vinajadhao8734
    @vinajadhao8734 ปีที่แล้ว

    खूप छान उपक्रम आहे आजकाल हे सर्व लोप पावत चालली आहे असंच सगळी कडे व्हायला पाहिजे म्हणजे तरूण पिढी थोडी आणखी सुधारेल

  • @jayramnevarekar-lb6zn
    @jayramnevarekar-lb6zn 8 หลายเดือนก่อน

    भावा खूप छान

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 ปีที่แล้ว

    Khoop chaan.sunder.

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 ปีที่แล้ว +2

    कोण म्हणत आपली संस्कृति नविन पीढ़ी भटकलेली, आपणांस सर्व ग्रुपला निश्चित माउलीचा आशिर्वाद आहे.हा उपक्रम अपडाउन करणार हिन्दू चाकरमान्याना आदर्श जीवन प्रवास, सुभेच्छा 🛕🛕🚩🚩🚩🌅जय जय रामकृष्ण हरी, संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माउली, नामदेव महाराज जी की जय🙏🙏 🌅

  • @smitanaik200
    @smitanaik200 ปีที่แล้ว

    खूपच छान भजन

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 ปีที่แล้ว

    १०१ % छान.🙏

  • @chintamanirahate1262
    @chintamanirahate1262 ปีที่แล้ว

    दादा एक नंबर विचार आहेत तुझे

    • @sunilsomvanshi8100
      @sunilsomvanshi8100 ปีที่แล้ว

      दादा खुप छान. आपण आपली संस्कृती टिकवण्याचा खुप छान प्रयत्न करीत आहांत. रोज सकाळ-संध्याकाळ सहप्रवाशांना भजनातुन आनंद देतात. खुप छान, खुप शुभेच्छा.