♥️♥️♥️ ♥️ ऋतुराज ♥️ ♥️♥️♥️ वेड लावले तु आवाजाने आणि तुझे हावभाव खूपच सुंदर , परमेश्वराचा तुला आशीर्वाद असेल , निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना आहे 🙏🙏🙏🙏
गायक, वादक आणि सर्वच भजनप्रेमी सहकारी सर्वांनाच त्रिवार मानाचा मुजरा आमची सकाळ आणि पूर्ण दिवस तुम्ही आनंदाचा करता तुम्ही गाता ते प्रत्येक भजन सरसच असतं परत एकदा जाहीर आभार संस्कृती रक्षणासाठी
साई माउली भजन मंडळ मुंबई दादर आपण सर्व जण महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ सर्व धर्म समभाव जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
तुमचे भजन खुप खुप छान आहे भजन मंडळ ना नमस्कार 🙏🌺🌹🙏🙏👌👌👍👌👌
♥️♥️♥️ ♥️ ऋतुराज ♥️ ♥️♥️♥️ वेड लावले तु आवाजाने आणि तुझे हावभाव खूपच सुंदर , परमेश्वराचा तुला आशीर्वाद असेल , निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना आहे 🙏🙏🙏🙏
दिवेकर तुझा आवाज फार छान आहे.गाण्यांचे खूप भांडार आहे तुझ्याकडे असेच लोकांचे मनोरंजन करीत रहा.देव तुला दीर्घायुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
🙏🙏🙏🙏🙏My favourite dear friend brother Ruturaj ♥️♥️ God bless all of you 🙏🙏 Thanks for great comments 🌹🌹🌹🌹
बाळा तुझी काय ॲक्शन काय आवाज खरंच देवाने खूप सुंदर
जबरदस्त भगवंताची कृपा आपल्यावर सदैव राहो आणि अशीच गवळणी आपल्या मुखातून सर्वांसाठी सादर हो
खूप छान बाळा छान भजन गातो तू स्वामी समर्थ तूझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील
एकच नंबर आहे गौलन आणि आवाज तर छानच आणि गोड आहे दिवेकर आपला आवाज खुप गोड आहे.👌👌👌👌👌👌🎉 रामकृष्ण हरी माऊली 🙏
खरच खूप छान भावा
वेड करून टाकणार आवाज... हसत मुख चेहरा... आणि ultimate expression... दिवेकर साहेब मी तर फॅन झालो तुमचा... 😊
खुप सुंदर गौळण आवाज छान आहे किती गद्रि आहे रेल्वे मध्ये, तरी चेहरे आनंदी दिसतात 🙏🙏👌👌👍👍✌✌💐💐
एकच नंबर 👌👌👌
खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप भारी ❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप. छान.अवाज.सुदर.आहे
खुप छान बेटा मराठी माणूस असा च जागा झाला पाहिजे
खुप छान बाळा गातोय गवळणी आयकतच राहावे असे वाटते
वेळ भेटल्यावर आवर्जून भजन इकडून I like
भाऊ मस्तच रे कांन्हा
भावा लय भारी
खुप छान आहे राम कृष्ण हरी माऊली
तु तर ल्येका जिंकलस की भावा. काय आवाज हाय रावं तुझा. देणगी 👌👌👌🥰🙏
ऋतुराजचा आवाज व हावभाव , स्माईल , personality 🌹🌹🌹🌹💞💞💞💞💞
गायक, वादक आणि सर्वच भजनप्रेमी सहकारी सर्वांनाच त्रिवार मानाचा मुजरा आमची सकाळ आणि पूर्ण दिवस तुम्ही आनंदाचा करता तुम्ही गाता ते प्रत्येक भजन सरसच असतं परत एकदा जाहीर आभार संस्कृती रक्षणासाठी
तुमच्या भजन मंडळालाचा खूप अभिनंदन
Mast 🙏🙏
Beta lai bhari ❤❤you
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच छान आहे आवाज दिवेकर बुवा या दैवी आवाजाची खूप जतन कर रियाज कर
दिवेकर खूप छान भजन गायले. ..
Very nice song👌👌🌹🌹🙏🙏
खूप छान आवाज कोरसपण छान
खूप गोड, आवाज, आहे, हरे कृष्णा
अतिषय सुंदर अवाज आहे तुझा भैया
खूप छान बाळा आवाज म्हणजे तुला देवाने दिलेली एक देणगी खूप खूप धन्यवाद 🎉
खूप सुंदर गौळण गायली बुवांनी , सोबत कोरस आणि वादन ही खूप छान 👌👌
सुंदर म्हणजे अती सुंदर माउली 🙏🙏
Khupch sundar dada gaan
देवकर बुवा तुमच्यासाठी मी आले वना
यालाच म्हणतात वारकरी यालाच म्हणतात सांप्रदायिक धन्यवाद
khhup Chan 🔥❤️
खूप छान आहे❤
खुप छानआहे आवाज तुझा एक नंबर
खरचं खूप सुंदर आहे आवाज ❤❤
मस्तच भजन
खुप छान ❤❤
खूप छान गातोस दादाआणी तुला सात मित्र ची खूप छान आहे
Ram Krishna hari. Khup chhan 🎉
मस्त
ऋतुराज ♥️♥️ आवाज ही तुम्हाला दैवी देणगी आहे , कान्हा हा तुमच्यात शोभून दिसतो - श्री काकासाहेब साळुंके पाटील 🙏🙏
खुपच छान आवाज आहे दादा 🙏🙏🌹💐💐
खूपच सुंदर दिवेकर दादा
खुप खुप छान आहे .श्री गुरुदेव दादा
Good song
🙏🏻🙏🏻खूप छान दादा खूप छान
खूप छान आवाज आहे दादा तुमचा नाईस
मस्त
ए,,, दादा,, कान्हा,, तुझ्या तच,, खुपच शोभून दिसतो।।।।
A😢😮
धन्यवाद माऊली
किती सुंदर लयबध्द ताल
व आवाजही साथीदार ही
असेच गात रहा खुप नाव
काढशील.🎉
लईच भारी आवाज
Relvet ha vichar kharch hat's of you bhakti asavi ashi
फारच सुंदर
❤❤❤❤ खूपच सुंदर गायन शैली आणि एक लयबद्धता...👌
Lay bhari , khup sundar
Kup chan ❤❤❤👌👌👌
Khoop chan ❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan❤❤❤❤
ख खूब सुंदर🎉🎉
👌👌👍👍
खूप छान मनाला भारावले ❤
खुप छान आहे दादा
खूप छान
👍👌1 नंबर भजन
Verizon good bhau❤❤❤
खुप सुंदर आवाज आहे
1 no. Mast avaj 🙏🙏🙏
ऋतुराजचा आवाज,
व स्माईल व हावभाव मनाला भुरळ घालतात 🙏🙏
❤दिलो कि धडकण वाला है भाई तु
KHUP CHAN DADA
खुपच सुंदर आवाज आहे ❤❤❤❤❤
खूपच छान
Tarun ase tr tumcha sarkh bhau aaj chi pidhi kuthe chali aahe bhau khup khup abhar tujha🎉
कोल्हापूर येथून खूप खूप शुभेच्छा मित्रा ❤❤
Sundar❤
राम कृष्ण हरी हासू का सोहळा स्वर्गी नाही
खुप छान सुंदर आहे
Khup chan
❤❤ खरंच खूप सुंदर आवाज आहे
साई माउली भजन मंडळ मुंबई दादर आपण सर्व जण महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ सर्व धर्म समभाव जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
Khup sundar aavaj aahe Divekar buva.
खूपच छान सुंदर आवाज❤🎉दादा
Khupchan dada
Khup chan dada
गवळणी चा काना आवाज खूपच छान आहे
खूप छान आवाज आहे भाऊ
खूप सुंदर आवाज आहे दादा
🎉 sunder ❤
Nice
खुपच भारी
Bhau... आवाज छान आहे...🎉
Khup mast Ruturaj 👌👌
Very good👍❤❤🎉
Nice 👍👌
एकच नंबर❤❤❤