शाहीर ,आपण अतिशय प्रबोधनात्मक उत्तम भारुड सादर केलेले आहे .आपण सादर केलेल्या गाडी घुंगराची हे गाणं ऐकल्यापासून मी आपला चाहता झालेलो आहे. आपण अशीच उत्तम उत्तम कला सादर करीत रहा व आम्हा रसिकांना आनंद देत राहा ईश्वर आपल्याला दीर्घायुष्य देवो
शाहिर उगले हे गोंधळी समाज बांधव यांना लाभलेले रत्न आहे छान प्रबोधन व समाज परिवर्तन कार्यक्रम करून साधरी करणं खुप आनंद दायी वातावरण निर्मिती करतात धन्यवाद 🙏🙏 आपला , श्री मानसिंग कदम कराड भारतीय जनता पार्टी भ आघाडी प्रदेश सचिव व राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ महाराष्ट्र पश्र्चिम विभागीय अध्यक्ष व चित्रपट निर्माता दिग्दर्शक
लाडका बहीण,लाडका भाऊ योजना चालूझाली .आता लाडका मेहुना योजना मंजूर होऊ लागली आहे.त्यामुळे गोरगरीब श्रीमंत होणार ,त्यांच्या घराची चोरी होऊ नये म्हणून......योजना निवडनुकीपूर्वी लागूहोणार.
Kharokharch aaplyla teamla hridayatun dhanyawad deto. ,to sweekara .
Aapan ya Maharashtra chi Sanskriti jivant thevta. Dhanya aahat aapli sarv mandali.
वा अप्रतिम खुपच छान. आप्पा तात्या व आपले चिरंजीव रामानंद ऊगले
शाहीर ,आपण अतिशय प्रबोधनात्मक उत्तम भारुड सादर केलेले आहे .आपण सादर केलेल्या गाडी घुंगराची हे गाणं ऐकल्यापासून मी आपला चाहता झालेलो आहे. आपण अशीच उत्तम उत्तम कला सादर करीत रहा व आम्हा रसिकांना आनंद देत राहा ईश्वर आपल्याला दीर्घायुष्य देवो
ज्यंच्या गीता गीता गीता भरलेली आहे असे आमचे लाडके शाहीर आप्पा तात्या खूप मोनोरंजना सोबत समाज प्रबोधन करतात
शाहिर उगले हे गोंधळी समाज बांधव यांना लाभलेले रत्न आहे छान प्रबोधन व समाज परिवर्तन कार्यक्रम करून साधरी करणं खुप आनंद दायी वातावरण निर्मिती करतात धन्यवाद 🙏🙏
आपला ,
श्री मानसिंग कदम कराड भारतीय जनता पार्टी भ आघाडी प्रदेश सचिव व राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ महाराष्ट्र पश्र्चिम विभागीय अध्यक्ष व चित्रपट निर्माता दिग्दर्शक
Apratim Tatya 🌹🌹
Khupach changla marg darshan mauli dhneyvad
अतिशय छान सादरीकरण 🙏
अतिशय खूप सुंदर समाज प्रबोधनाचा कार्य करत आहात
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
खरोखरच महाराज तुमचे आभार मानायला पाहिजेत
खुप सुंदर शाहीर वाह वाह ❤❤
छान सादरी करण उगले माऊली
एकदम मस्त महाराज एक नंबर😊
तात्या खूप छान गीत सादर केले❤❤
खुप सुंदर सादरीकरण केले गोंधळी मामा.धन्यवाद
सुंदर कला
धन्यवाद प्रबोधनकार शाहिर रामानंदजी आपले दिशादर्शक भारुड ऐकून मी तृप्त झालो.आपल्या या वैचारिक क्रांतीकारी कार्यास शुभेच्छा.जय जिजाऊ.
महाराजा आपले आभारी आहोत धन्यवाद
रामभाऊ तुमचे खूपच छान भारुड आहे
खूप छान सादरीकरण
खूप छान😂😂
तुम्हीं प्रबोधनात्मक कार्यक्रम करता, हि उत्तम कला जोपासत आहेत त्यामुळे आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤️🙏🙏❤️
श्री ऐ़ओ़
Qqqqqqqqqqqqqqq
खूपच उत्कृष्ट 🙏🙏🙏
Khup chan prabodhan❤
अप्रतीमच ! 🙏👍👍👌👌
लाडकी बहिण हास्यास्पद विषय
Nice
रामानंद ऊगले एक प्रसन्न व हसतमुख चेहरा व उत्कृष्ठ प्रबोधनकार आहेत 🙏🙏
Ati uttam bharud and samaj promodhan kelymule danwad
खुप छान छान भारुड सादर केली आहेत भाऊसाहेब धन्यवाद
शाहिर ऊगलेभाऊ समाज प्रबोधन तुम्ही खूप चांगले करता धन्यवाद.....सुर्यभान पाटिल चव्हाण.घोडेगाव कार्यकर्ते कमिटी.ता खुलताबाद
7:11
खुप छान सादरीकरण केले
🚩🚩🌹🌹🙏🙏👌👌छान
एक नंबर तात्या
खुप छान सादरीकरण👌👌
छान ऊखाना घेतलाय माऊली
खूपच सुंदर सादरीकरण करण्यात आले.
Mast 🎉🎉saheb
लाडका बहीण,लाडका भाऊ योजना चालूझाली .आता लाडका मेहुना योजना मंजूर होऊ लागली आहे.त्यामुळे गोरगरीब श्रीमंत होणार ,त्यांच्या घराची चोरी होऊ नये म्हणून......योजना निवडनुकीपूर्वी लागूहोणार.
छान प्रस्तुती atiuttam
खुप खुपच छान
,आपल्या गितागितात समाजप्रबोधन भरले आहे
अशी ही लाडका-भाऊ आणि लाडकी-बहीण योजना: (1) बहीणीला नोकरीवाला जावई मिळेना. भावाला नोकरीवाली सून मिळेना. (2) बहीण-भावाला कुटुंब कसे चालवावे समजेना.
महत्वाचे वक्तृत्व
खुप छान माऊली
😂😂😂
खुप खुप छान👏👏
😂😂😂😂😅😅😅😂😂😂😂😅😅😅😅
अप्रतिम.
👍👍
😂😂 kadak
भरुडात उत्तम समाज प्रभोद न आहे
Nice 👍
Mast
Maharajancha numbar milel ka
Tatya khoop chhan
🎉
नंबर पाठवा
😂❤
😂😅😅😂
आभारी आहोत
😢
परनितीं शिंदे
आपला जालना जिल्हा
नंबर पाठवा
तात्या