Khup मस्त,, अंगावर सहारे येत्यात,, यांच्या गवळणी ऐकल्या कि,, मन प्रसन्न होते,, दादा तुमचा आवाज ani चाली pan मस्त आहे,, ani तुम्हाला कोरस करणारे pan अप्रतिम म्हणत्यात,, मराठा बाणा मराठी आपली संस्कृती,, जय जय राम कृष्ण हरी 🙏
दादा आवाज खूप गोड आहे तुमचा खुप अभिमान वाटतो मला तुमचा खुप सुंदर आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐 मस्त व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍
आम्हाला तुमचा अभिमान आहे कारण तुमच्या सारख्या उत्साही तरुण मुला मुळे आजही आपली धार्मिक संस्कृती टिकून आहे
दादा खूपच सुंदर आवाज दादा अभिमान आहे आम्हाला मराठी जातीचा❤🎉🎉🎉
खुप छान आवाज आहे. आपली संस्कृती खुप छान आहे ती अशीच पुढे नेणारी मानस आहेत आजही मुंबई त खरच खुप अभिमान वाटतो
मी दिवसातून एकदा तरी तुमचं भजन ऐकते दादा खूप छान
दादा खूप छान आवाज आहे एक नंबर जय श्री राधे कृष्ण
Khup मस्त,, अंगावर सहारे येत्यात,, यांच्या गवळणी ऐकल्या कि,, मन प्रसन्न होते,, दादा तुमचा आवाज ani चाली pan मस्त आहे,, ani तुम्हाला कोरस करणारे pan अप्रतिम म्हणत्यात,, मराठा बाणा मराठी आपली संस्कृती,, जय जय राम कृष्ण हरी 🙏
कोरस म्हणणारे तुम्हास मानाच मुजरा. खूप सुंदर साथ देता, प्रसन्न मनाने.. 🙏👌
खूप सुंदर भावा
दिवेकर बुवा.खुप छान गौळण आहेत तुम्हची मी पण एक तुमची गवळण पाठ केली आहे.कोंबडा आरवला ही गौळण खुप सुंदर आवडली लोकांना.धन्यवाद बुवा.
खूप छान गवळण अतिशय सुंदर आवाज
राम कृष्ण हरी मावली आपल्या सगळ्यांचे अबीनंदन आपण कामावर
जाताना असे सुंदर गायन करता
खूप छान माऊली वाजप खूप छान आहे.आवाज खूप छान माऊली.देव तुमचे भले करो .
Happy Birthday dadus🎉
दादा एकच नंबर गौळण 😂😂😂
दादा मी आज हीं गवळण बोली. खूप छान आहे हीं गवळण 🙏🏻
खुप छान रामकृष्ण हरी माऊली
अप्रतिम सुंदर गवळन सादरीकरन
दादा awaj khup chan 👌🏻👌🏻
बाळा तुझा आवाज खुप 👌आहे अशीच प्रगती होऊ दे तुम्हां सर्वांचे अभिनंदन.❤
Aavaj khup sundar aahe aani sadrikaran pan apratim
काय आवाज आहे दादा तुमचा🙏🙏😀
खुप छान आवाज आहे दादा
दादा तुमचा आवाज खूप छान आहे असेच गात रहा मला भजनाची पण खूप आवड आहे
अप्रतिम माऊली तितकंच अप्रतिम ढोलकी वादक अतिशय सुंदर
राम कृष्ण हरी माऊली
खुप सुंदर
दादासाहेब खुप छान आवाज ❤❤❤❤
Khup chhan aavaj tumcha srv gvlni khup khup chhan
आज फार चांगला आहे ❤🎉
दादा एक च नंबर 🎉🎉
दादा आवाज खूप गोड आहे तुमचा खुप अभिमान वाटतो मला तुमचा खुप सुंदर आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐 मस्त व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍
खुप छान दादा आवाज पण खुप छान आहे तुमचा......
मस्त भावा
3:22 खुप छान आहे
दादा एक चं नंबर गवळन आहे मी व माझा परीवार मोठ्या आनंदाने ऐकतो 🎉🎉🎉
खूपच छान तबला वादक आणि गायक १ नंबर
Dada tumacha aavaj khoob chhan aahe
काय आवाज आहे भाऊ🎉🎉
येकच नंबर दादा 🎉🎉
खुप छान आवाज आहे लिहून पिडिएफ पाठवान
Ehdg1 r CT 2
Tula ny lihita yet ka
kupach mast 1ch no❤❤
खूप छान आवाज आहे सुंदर गवळण म्हणत आहात
आमी सगळे ऐकतो घरी टीव्ही वर भजन... खूप छान.
एक,, नंबर आहात।।।
खूप छान ❤❤
एक नंबर आवाज दादा
Dil छु gaya❤
तबला वादक ढोलकी खूप सुंदर
Khup sundar 😊
खरच खूप छान गवळण आहे ❤
धमाल गवळण चाल 👌👌
Very nice,ek number
खुप खुप छान अशेच व्हिडिओ आणि भजन कीर्तन गवळणी युटुबला टाकत जावा मला खूप आवडतात
आणि तुमची सगळी ट्रेन मधले गायक खूप खूप छान गातात plz युटुबला टाकत जा
नाव काय आहे तुझं
Khup chan
खुपच छान गाता दादा तुम्ही
खुप छान दादा
दादा आवाज छान आहे
Khup sundar
My favourite dear brother friend Ruturaj , God bless you ❤❤❤❤
, गवळण लिहून पाठवा माऊली
जय महाराष्ट्र ❤
सुंदर गायन आहे.
मला खुप आवडते
.
.
Very nice Bhau...🎉🎉🎉🎉🎉
खुप सुंदर सादरीकरण
खूप छान आवाज बरा वाटतं एकूण
Super se uper
Wow.! Very sweet sound. 👌👌
रामकृष्ण हरी विठ्ठल श्री राम ❤
खुपच खुपच छान वाटते अयकुन
खूप छान आहे गाणी आणि आवाज
छान आहे आवाज तुमचा❤
Very nice
Khup Chan bro
खुप छान 👌👌
Khub chhan
Jai shree Krishna
Khup Chan dada
Ekach number
@@nitamore3542 ok
खुपच छान
खुप छान आवाज आहे मस्त
1 request hoti ashya ganyanche lyrics tumchya description mde lihun theva, lokkana pn bhajanchya lyrics bhetu dya
खुपच छान रे बाळा
लिहून पाठवा छान आहे
Nice bro
खुप छान आवाज आहे दादा तुमचा
Ruturaj Tuza aawaj kup Kodak ahe ❤❤❤👌👌👌
Very nice 2:01
Va va
Very very nice 🎉🎉🎉
🙏🙏🙏👌
❤❤❤❤🎉❤ chan
कडक❤❤❤❤❤
Ek nu
❤❤
दादा ट्रेन किती वाजता आसते आणि डब्याचा नंबर पाठवा
एकच नंबर
छान दादा मला वाटते आयकतरावे
Nav kay aahe
LAST che charan kay samajal nahi konachi gavlan aahe ?
👍👍👍👍👍👍
छान खूपच
🙏Aaplaya Marathi bhashela asch Marathi mansani pudhe aanle pahijeye 👍👌
Mast❤