ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात | ऋतुराज दिवेकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2024
- मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात | ऋतुराज दिवेकर
Mumbai Local Train Bhajan
गायक - ऋतुराज दिवेकर
Follow me on instagram :
...
मित्रांनो व्हिडीओ आवडल्यास कमेंट द्वारे तुमच्या प्रतिक्रीया आम्हाला नक्की सांगा. असेच नवनवीन अभंग ,भजन ,गौळण ,वारकरी समुदाय भजन व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या “ कृपा त्या पांडुरंगाची “ या युट्युब चैनलला सबस्क्राइब करायला विसरू नका..
#localtrainbhajan
#trainbhajan
#mumbailocaltrain
#krupatyapandurangachi
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
एवढे जे पण लोक गाणारे आहेत यांना आयुष्यात काहीच कमी पडणार नाही देव सदा सुखी ठेवेल ❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏
दिवस भराच्या ताण तणावाच्या आयुष्यात अश्या गाण्यामुळे नक्कीच फायदा होतो 👌👌👌
खूप खूप सुंदर 🚩🚩🚩
अशी संस्कृती जपली तर येणारी फुलली पिढी नक्की सुधरेल राम कृष्ण हरी
खुप छान 🎉🎉🎉
घथृह@@parshuramkulaye575
🙏🙏🙏
महाराष्ट्रामध्ये अशी सुंदर रत्न आहेत म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏
😅
ः
😅😅😅ःः
😅😅
ः
😅😅😅😅😅😅
ऋतुराज दिवेकर यांचे smile व हावभाव एकदम मस्त, खास आहे 🙏
सुंदर गवळण आईकुन मन प्रसन्न झाला एकदम भारी अवाज आहे काय चालं लावली अति सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏
किती छान आहे ही गौलन आणि ही गौतमी पाटील तिच्या तमशा साठी वापरते
ऋतुराज दादा चा आवाज फार गोड आहे
आणि त्याच्या गवळणी देखील
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
खूप छान आवाज आहे ऐकून खूप प्रसन्न वाटलं एकदम मस्त 🙂
ऋतुराज भाऊ किती छान गातोस रे तुजा आवाज अप्रतिम आहे 👌👌👌👌
❤❤❤❤❤
खुप छान माऊली अप्रतिम कडक आवाज सुंदर हावभाव ऐक नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप छान....
आनंद कुठेही घेता येतो...
भक्तीमय वातावरण...🙏
मुळीच नव्हत रे काना माझ्या मना,
तुझ्या साठी 3आले वणा रे काना रे 3
तुझ्या साठी सोडिले घरदार तुझ्या साठी सोडिला संसार
मुरळी वाजवीतो कान्हा कुंज वणा, तुझ्या साठी तुझ्या साठी तूझ्या आले वना रे काना रे
तूझ्या साठी केल्या एकादशी, तूझ्या साठी राहिले उपवाशी .. मुरळी वाजवितो कlन्हा
एका जनार्दनी विनवी राधा , शरण आले तुला मे गोविंदा... मुरळी वाजवितो काना कूंज वना
गाण्यात चांगलाच अजुन गोडवा टाकलात खूप सुंदर ❤
दादा आशिष संस्कृती जपली तर पुढची पिढी नक्की सुधारेल श्री स्वामी समर्थ जय श्रीराम खूप छान वाटलं दादा तुझी गवळण ऐकुन
हे चॅनल खूप सुंदर आहे आपल्याला खूप आवडते असेच छान छान विडिओ टाकत जा ... आणी सर्वांवर अशीच कृपा असावी त्या पांडुरंगाची❤
दादा तुजे संस्कार कूप छान आहे.tuzay आई ला धन्यवाद
आपला आवाज खुप सुंदर आहे दिवेकर भाऊ ❤❤ अप्रतिम भजनी मंडळी जय महाराष्ट्र जय श्रीकृष्ण 🎉🎉
खूप छान. कोकणी माणूस आणि कला
अप्रतिम आवाज, सुंदर भावा, ❤राधे राधे❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Wow दादा #ruturaj divekar
Akadam kadak भारी आनंद घेता तुम्ही सलाम तुमच्या कार्याला जय हारी❤❤
Khup sunder
हे ऐक्य, हीच संस्कृती आपल्या महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा वेगळ आणि unique करते.❤
धन्य ते मायबाप ऐसे हरीचे दास ज्यांच्या पोटी जन्म घेती
🙏🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी धार्मिक उत्सवात सहभागी झाले आहेत धन्यवाद🎉
Khoop chhan Dada
Ruturaj 🌹♥️♥️♥️♥️ Heart touching voice , अप्रतिम 🙏🙏🙏🙏
खूप छान 👌👌
Dil khush krdiya bhau❤
अक्षरशः मन भरले
चिपळ्या, टाळ वादन अतिशय अप्रतिम
Sampurn bol paathvavet...भावा तुझा आवाजाला तोड नाही तोडलंस मित्रा..अप्रतिम
बाळा छान गवळण गातोस तुज डोलण हसणं आवज छान वाटते हि ईश्र्वरी देणगी आहे जप
अप्रतिम ❤🎉
वा बुवा ....राम कृष्ण हरी माऊली
भाई एक नंबर सॉलिड
दादा तुमचा आवाज खुप छान आहे. ❤
Khup chan❤❤❤
माऊली खुप मस्त अभिनंदन ❤❤
ह्या वयात वारकरी संपर्दयाची आवड ह्याला खूप भ्याग लागते
खुप सुंदर दादासाहेब ❤❤
सर,,, आपण,, गवळण,, खुप छान म्हटली आवाज हीं गोड आहें,,,, तरी पण हीच गवळण मागे हीं मीं आपल्याच आवाजात,, गाडीतच,, ऐकली होती,, तर तेव्हाची मजा आता या ठिकाणी नाहीं आली हें मात्र नक्कीच ,,,, 🙏🙏 स्पष्ट लिहिलं,, सॉरी,,
गोकुळाला बाई गोकुळाला वेड तुझा लावी ही एकदा घ्या ऋतूराज दिवेकर
अप्रतिम आवाज❤❤❤❤❤
Fkoskdjgdoldgkkskskdkfkgsldlgkkskskdkfgjksoaoskfkgkgslkskdkfkskskfkdiskdgklslsfkakkskdgkaklakfjvhcakjdcidifjskkskektskkdkdkgksksksksodosososdoososododdosiidksskkskdskktosidkfkffksldkgkdkdktiowotukekekekekdkdrkrkkrkrrkrokfskdkfkskksfksks
खूप सुंदर आवाज . ऐकुन खूप प्रसन्न वाटलं.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Khup sundar
अप्रतिम गायन..... One of the best
Khup chan 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏 खूप छान
खूप. छान
Khup khup mast bhau tumche havbhav khupch chan
Khup Chan
Dada loksatta mulakhat khup chan
दिवेकर याचेsmile व हावभाव खूपच छान आहे ❤
कृपा त्या पांडुरंगाची,,,❤
खुप छान
फारच छान भावा 👌👌👌👌👌
Khup chan
Fev gavlan aahe pan dada tuzya aawazat aikayla khup chan vatte❤️❤️❤️❤️❤️
वेड लावले आहे तुमच्या आवाजांनी मला दादा❤
भाऊ मस्त
मस्त भजन म्हटल. खरोखर, ऐकताना डोळ्यासमोर श्री कृष्ण आले आणि डोळ्यात पाणी आले माझ्या 😢❤
Love you Krishna ❤️
Jai shree radhe Krishna ❤️
Wow incredible 👏🏻👏🏻👏🏻
हावभाव मस्त लई बेस बाळ गायला
Very nice 👍
Jay.Shree krushna ❤
खूपच छान श्री स्वामी समर्थ
छान ❤🙏🙏🙏नमस्कार
अशीच पिढी पाहीजे जिच्यावर संस्कार जन्मातच असतात..... अप्रतिम गवळण👏👏👏👏
आपली संस्कृती टिकेल ,आपली तरुण पिढी अशी पुढे आली तर खुप चांगलं होईल,दादा तुमचा आवाज खुप ग्रेट आहे,आमच्या कडून तुम्हाला खुप खुप शुभेच्छा,रामकृष्णहरी👌👌🙏🙏
राधे राधे जय श्री कृष्ण 🙏
सुंदर
भावा एक नंबर आहे आवाज ❤
Ruturaj tula itkya comments kelya pn tu thanks asa reply kru sktos na tuji hi gvln eakayla khup Chan vatate
अप्रतिम.... ❤
बाळा छान आवाज आहे 👏👏👑👑🎉🎉🎉👍
आपण सर्व निसंकोच गवळणी गाता अभिमान वाटतो या धावपळी जगात .छान
Jai shree Ram
छान
आफ्रिकेतून दिलीप मोरे.
सुंदर गौळण हसतमुख पणे गायली आहे. अभिनंदन सर्वांचे
एक मुंबईकर
खूप छान ❤❤❤❤
👌👌👌👍👍👍💖💖💖
छान आहे ❤
एक नंबर बूवा
❤
खूप छान भाऊ
🙏 राधे राधे ❤
आवाज सुंदर आहे आणि गवळण पण छान आहे रामकृष्ण हरी माऊली 🙏💐🙏
🧡🧡🧡🧡_HAR_HAR_MAHADEV_🧡🧡🧡🧡
🧡🧡🧡🧡_JAY_SHREE_RAM_🧡🧡🧡🧡
🧡🧡🧡🧡_HARE_KRISHNA_🧡🧡🧡🧡
🧡🧡🧡🧡_JAY_HAMUMAN_🧡🧡🧡🧡
खूपखूप सुंदर दादा ..हि सुंदर कृतीमध्ये आहे...God bless you.
दादा आवाज छान आहे❤
Khup sundar dada..❤
Yuva pidhitla varkri. Khup Chan ruturaj
Mast very very nice
👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
This is wayyyyyy better than dj and original❤
तुमच स्वर लई भारी आहे.
ऋतुराजचा एकतरी अभंग , गवळण ऐकल्याविना दिवस जात नाही 🙏🙏🙏🙏
मला तुमच्या मुळे ये गाणं समजले आज तेच रिमिक्स पण छान वाटते❤
Har har mahadev