मुंबई लोकल मध्ये गायलेल सुंदर भजन | कानडा राजा पंढरीचा | BHAJAN IN MUMBAI LOCAL TRAIN |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • गायक : अविनाश आंब्रे
    My shooting gadget :
    Samsung A10
    Follow me on facebook :
    / adhetya.kadam.98
    Follow me on instagram :
    ...
    Comment the changes/videos you all want and can suggest changes to me
    For more interesting videos
    Press the " SUBSCRIBE " button and dont forget to press the BELL ICON 🔔
    Music credits to :
    Original Song
    Credits music:sudhir phadke
    singer: vasantrao deshpande & sudhir phadke
    lyrics: g. di. maadgulkar
    song: kaanda raja pandhricha
    I do not own any copyrights of the song.
    This video is made for entertaining purpose.
    CREDIT/COPYRIGHT All rights go to the respective music label, publishing and artists’ of the song. I am not sampling or using any part from the original song’s audio or video in this video. If you are the rightful owner of any of the content I’ve used and want it removed, kindly before taking any action plz e-mail me on adhetyakadam61@gmail.com and I will remove it right away...
    Disclaimer - video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

ความคิดเห็น • 7K

  • @adhetyakadam7659
    @adhetyakadam7659  5 ปีที่แล้ว +519

    th-cam.com/channels/SVf1Yz1yPVndHYzZMnG_RA.html
    👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
    बुवांचा youtube channel 😍
    Avinash ambre : 08454905451

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 2 ปีที่แล้ว +31

    मस्त,ट्रेन मध्ये मराठी माणसाचा आवाज ऐकून घन्य वाटले.भजन,आवाज कोरस सगळेच मस्त.

  • @बडेराजासाहेब
    @बडेराजासाहेब 3 ปีที่แล้ว +1568

    मुंबई आपली आहे... आणि येथे आवाज ही आपलाच हवां.... खूप छान गायलास भाऊ... जय महाराष्ट्र 🚩

    • @shailajayadav5318
      @shailajayadav5318 3 ปีที่แล้ว +7

      Khup mast

    • @nehaahirao8474
      @nehaahirao8474 3 ปีที่แล้ว +7

      खूप सुंदर आवाज...

    • @rahuljagtap8700
      @rahuljagtap8700 3 ปีที่แล้ว +4

      अतिसुंदर गायण भाऊ

    • @chetanthakare6151
      @chetanthakare6151 3 ปีที่แล้ว +1

      अतिशय सुंदर ❤

    • @adarshborkhade9499
      @adarshborkhade9499 3 ปีที่แล้ว +2

      जय शिवराय भावा 🙏🚩😍

  • @Vijay.0101
    @Vijay.0101 5 ปีที่แล้ว +779

    मुंबई कितीही बदलली तरी वारकरी सांप्रदायाने आणि मराठी माणसाने ती महाराष्ट्राशी घट्ट बांधून ठेवली आहे.
    जय हरी विठ्ठल !

    • @shobhanatejwani8261
      @shobhanatejwani8261 5 ปีที่แล้ว +8

      Trainmade gayan karun jar etaka surekh aavaj asel tar bava studio made gayalas tar kamalach.heart touch song. God bless you.

    • @shailajanaik4302
      @shailajanaik4302 5 ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @arungurjartongar377
      @arungurjartongar377 4 ปีที่แล้ว +1

      कोन होय गा ह्या पंढरी ,याचा काही इतिहास आहे कागा?

    • @InvincibleCosmicEnigma
      @InvincibleCosmicEnigma 4 ปีที่แล้ว +1

      जय हरी विठ्ठल 🙏

    • @nitarecipes6719
      @nitarecipes6719 4 ปีที่แล้ว

      #Nitasurve'sreceipeandvlog
      ( click on above line)
      सर्वांना नमस्कार माझ्या youtube चॅनेल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज पासून मी माझ्या चॅनेल वर रेसिपी सोबत vlogs पण टाकणार आहे तर मला नक्की सपोर्ट करा जसा तुम्ही माझ्या रेसीपी ला सपोर्ट केला तसाच पुढे हे करत राहा🙏🏻😊चॅनेल ला नक्की subscribe करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा धन्यवाद.

  • @dilipsangar6217
    @dilipsangar6217 ปีที่แล้ว +68

    आपल्या कामावर जाताना भगवंताचे भजन हि फार मोठी गोष्ट आहे.कर्तव्य व आध्यात्म याची योग्य सांगड घातली आहे.खुप आनंद झाला.🙏

  • @mahaduwagh1968
    @mahaduwagh1968 4 ปีที่แล้ว +462

    हे भजन चालू असताना मी सुद्धा त्याच डब्यात होतो हे रोजच असायचे खुप छान आवाज आहे माझ्या मित्राचा

    • @ganeshdatye6921
      @ganeshdatye6921 3 ปีที่แล้ว +11

      नशीब वान आहात

    • @rajumore4670
      @rajumore4670 3 ปีที่แล้ว +10

      मग तुम्ही साथही दिली असेल त्यांना आपलेही आभार

    • @badalshrirao6644
      @badalshrirao6644 3 ปีที่แล้ว +3

      Khup masta Kaka Ata rel Zal ki Ata pan jal

  • @morayaclickartgondhal3788
    @morayaclickartgondhal3788 5 ปีที่แล้ว +1304

    रोजच्या धावपळीच्या जीवनात आपली आवड, कला, संस्कृती, जपण्याचा खूप चांगला कार्यक्रम आहे. राम कृष्ण हरी

    • @adhetyakadam7659
      @adhetyakadam7659  5 ปีที่แล้ว +11

      धन्यवाद एकनाथ भाऊ... 🙏🌹

    • @rajudeshmukh2632
      @rajudeshmukh2632 5 ปีที่แล้ว +5

      एकनाथ भोईर महाराज गोंधळ Moraya Click Art khupch chhan bhajan gayile

    • @udaybhosale8371
      @udaybhosale8371 5 ปีที่แล้ว +6

      अविनाश खूप खूप मस्त बरे वाटले ......शेवटी कोकणी माणूस शाब्बास अवि....

    • @the_Ranjit
      @the_Ranjit 5 ปีที่แล้ว +4

      राम कृष्ण हरी

    • @sagardhage4945
      @sagardhage4945 5 ปีที่แล้ว +2

      Mast 1no

  • @savitaahinave8023
    @savitaahinave8023 5 ปีที่แล้ว +1095

    भाऊ तुला तुझ्या आयुष्यात विठोबा कधीच काही कमी पडू देणार नाही 👌👌

    • @vidyaambre3703
      @vidyaambre3703 5 ปีที่แล้ว +5

      Very good

    • @nandushinde9235
      @nandushinde9235 5 ปีที่แล้ว +7

      Ekach dev jyala aai matle jate....vithai mauli

    • @irihute3131
      @irihute3131 5 ปีที่แล้ว +3

      मस्त छान आहे विडिओ भाऊ

    • @chhayakulkarni8787
      @chhayakulkarni8787 5 ปีที่แล้ว +4

      वा खुपच सुंदर. पण लोकल मधे टाळ तबला कसाकाय मीळाला का pre plan होता.. पण मस्तच

    • @sidhanathpatil2220
      @sidhanathpatil2220 4 ปีที่แล้ว

      .

  • @satishkulkarni3402
    @satishkulkarni3402 ปีที่แล้ว +31

    Simply Great
    लाडका राजा माऊलीचा
    जीव धावला घाम गाळला
    भार प्रपंचाचा
    तो प्रवासी लोकलचा
    ऊभा राहिला कसा मधोमध
    अभंग गातो मेळा जमवीतो
    डोळे मिटूनी नाम विठ्ठल
    आसमंत गुंजला
    भाव पाहूनी राजा पंढरीचा
    शुभाशीष देऊनी गेला
    नाही कोणा कळला❤

    • @nareshpathare4701
      @nareshpathare4701 4 หลายเดือนก่อน

      Great👏👍❤

    • @satishkulkarni3402
      @satishkulkarni3402 4 หลายเดือนก่อน

      @@nareshpathare4701 धन्यवाद, नमस्कार

  • @vil.570
    @vil.570 5 ปีที่แล้ว +4145

    आवाज तर खूप छान आहे परंतु त्या ही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे या लोकल ट्रेन मधील भजनांमुळे मराठी माणूस ओळखला जातो,

    • @adhetyakadam7659
      @adhetyakadam7659  5 ปีที่แล้ว +85

      धन्यवाद 🙏🌹

    • @darshanagavas7859
      @darshanagavas7859 5 ปีที่แล้ว +30

      Correct bhau. Ram Krishna Hari 🙏🙏

    • @surajbhaulive6023
      @surajbhaulive6023 5 ปีที่แล้ว +22

      खरच हाय दादा तुमच keep it up

    • @shashishetty8582
      @shashishetty8582 5 ปีที่แล้ว +10

      ekdam baro bar

    • @manohar0154
      @manohar0154 5 ปีที่แล้ว +6

      khup chan bhau 🙏🙏

  • @marathi_rj6917
    @marathi_rj6917 5 ปีที่แล้ว +748

    हे फक्त मुंबईत घडू शकतं.. ह्याची गिनीज बुक मध्ये नोंद झाली पाहिजे. ऑफीसला जाताना पण गुण्यागोविंदाने भजन गात आहेत..आपल्यातील संस्कृतीचे हे उत्तम उदाहरण आहे. भजन खुप चांगल्या स्वरात म्हटले आहे आणि त्याला ढोलकी ,टाळ आणि बाकीच्या बंधुनी खूप चांगली साथ दिली आहे.
    #Hats off mumbaikars👍
    From Pune

    • @rupamkurhade5861
      @rupamkurhade5861 5 ปีที่แล้ว +3

      And from me 👍👏👏👏👏🙏

    • @nityanandswami2944
      @nityanandswami2944 5 ปีที่แล้ว

      😘

    • @rameshnaskar2042
      @rameshnaskar2042 5 ปีที่แล้ว

      खूप छान

    • @nehalpalande2656
      @nehalpalande2656 5 ปีที่แล้ว +2

      Depend on peoples ,kadhi kadhi khup irritate suddha hota ,majhi comment konala avadanar nahi but he hi titakech khara ahe.

    • @vishakhasawant3731
      @vishakhasawant3731 5 ปีที่แล้ว

      खुप छान

  • @rajeshsawant1357
    @rajeshsawant1357 24 วันที่ผ่านมา +1

    माझी मराठी वारकरी भावा , आपलीं संस्कृती टिकवून ठेवण्याची पद्धत बघून अतिशय आनंद होत आहे, जय हरी विठ्ठल

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 5 ปีที่แล้ว +230

    वारकरी सांप्रदायाची धुरा तुमच्या सारख्या युवकांनी खांद्यावर घेऊन भावी युवा पिढीसमोर असा आदर्श ठेवावा हीच एक विनंती
    राम कृष्ण हरी माऊली

    • @yogeshpandit3686
      @yogeshpandit3686 2 ปีที่แล้ว

      🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
      आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
      मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
      TH-cam channel link खाली आहे 🙏
      आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा'.
      th-cam.com/video/D67XkHt2Ud8/w-d-xo.html

    • @rajendrabokade8092
      @rajendrabokade8092 2 ปีที่แล้ว

      Mitra Gr8

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 3 ปีที่แล้ว +247

    आरे बाळा तुझी गाणी पुन्हा पुन्हा आम्हाला ऐकायची आहेत.असाच गत रहा देव तुझ्या सदैव पाठीशी राहील. 👌👌🙏🙏🌹🌹

  • @jaihinddosto969
    @jaihinddosto969 3 ปีที่แล้ว +352

    मुंबईच्या लोकल मध्ये गरजे माझा पांडुरंग 🥰❣️ थकून आलेले प्रवासी अभंग ऐकून सर्व विसरून जाती ❤️

    • @shobhaghegadmal9527
      @shobhaghegadmal9527 ปีที่แล้ว +1

      खूप छान गायले भावा हवा आपली च❤

  • @nishaanddisha7661
    @nishaanddisha7661 2 ปีที่แล้ว +65

    भाऊ आपला आवाज छान आहे सदैव असेच गात रहा देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो विठ्ठलाचे भजन ऐकून मन तृप्त होते जय हरी विठ्ठल जय महाराष्ट्र

  • @roshanjadhav8882
    @roshanjadhav8882 4 ปีที่แล้ว +283

    ही आहे माझ्या पांडुरंगाची ओळख जिथे जाईल तिथे उभा असेल माझा पांडुरंग..... 🙏 राम कृष्ण हरी 🙏

    • @dipakvispute5100
      @dipakvispute5100 3 ปีที่แล้ว +2

      जय जय रामकृष्ण हरी

    • @yogeshpandit3686
      @yogeshpandit3686 2 ปีที่แล้ว

      🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
      आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
      मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
      TH-cam channel link खाली आहे 🙏
      आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा'.
      th-cam.com/video/D67XkHt2Ud8/w-d-xo.html

  • @LifeLive435
    @LifeLive435 4 ปีที่แล้ว +300

    मी आता मुंबई मधे आहे हे बघून मला मराठी असल्याच अजून खूप अभिमान झाला...खूप छान आपला राजा आपला महाराष्ट्र...❤️🙏

  • @chandrashekharbokhare5287
    @chandrashekharbokhare5287 5 ปีที่แล้ว +297

    ही आहे माझ्या महाराष्ट्राची ओळख.
    इथं चराचरात पांडुरंग आहे

  • @harishchandradete5698
    @harishchandradete5698 2 ปีที่แล้ว +57

    खुप छान कौतुकास्पद भजन आणि तेहि लोकल ट्रेन मध्ये गायकाला मनापासून आभार शुभेच्छा, मी ही मुंबईला लोकल ट्रेनचा प्रवासी राहीलो आहे, सध्या वास्तव दिल्ली, मराठी संस्कृति विसरु शकत नाही, राम कृष्ण हरी🚩🚩🚩🙏🙏🙏

    • @prakashsatoskar
      @prakashsatoskar 5 หลายเดือนก่อน

      खूप खूप छान माऊली ऐकून समाधान व तृप्त झालो 🎉❤

  • @vanitatalware8138
    @vanitatalware8138 3 ปีที่แล้ว +150

    गर्दीत पण उठून दिसला मराठी माणूस आणि मराठी भजनाचा सुर...🌿जय जय राम कृष्ण हरी 🌿

  • @virendradabral7842
    @virendradabral7842 4 ปีที่แล้ว +174

    मैं उत्तराखंड से हूँ पर अभंग💕💕💕

  • @ganeshkadam9819
    @ganeshkadam9819 5 ปีที่แล้ว +78

    मी पुण्याचा आहे .
    ज्या ज्या वेळेस मुंबई मध्ये लोकलमधून प्रवास केला पण असा वाटलं मीच परप्रांतीय आहे.
    आणि लाखो च्या गर्दीत हरवलो पण तुमचा हा उपक्रम पाहून खूप अभिमान वाटला .
    बुवांना भेटण्याचा योग्य यावा कधीतरी.
    अशीच संस्कृती पुढे जाऊद्या
    तुमच्या यशाला बळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रथांना🙏

    • @manishachawan9224
      @manishachawan9224 4 ปีที่แล้ว +2

      Khup chan bai

    • @ganeshkadam9819
      @ganeshkadam9819 4 ปีที่แล้ว

      @@manishachawan9224 👍

    • @thorfin487
      @thorfin487 4 ปีที่แล้ว +1

      Me punyat train madhe pravas kela ahe khup vela. Kahi lok mandi ghalun bastat door cha sidela. Unhe lok swatala tras karun ghetil pn tyana bolat nahit. Hate pasravat nahi me fakt je notice kel te sangitl.

    • @ganeshkadam9819
      @ganeshkadam9819 4 ปีที่แล้ว +2

      @@thorfin487 barobar dada pn punyat railway he khup rarely vapartat .
      Ani tumhi pahilela prasang ha express train mdhe pahila asel .

    • @impopularalways6865
      @impopularalways6865 3 ปีที่แล้ว

      Mumbai is great

  • @pramodade4746
    @pramodade4746 5 ปีที่แล้ว +84

    खूप khushi होते. जेव्हा कळते की मुंबई मध्ये अजून मराठी जिवंत आहे. खूप धन्यवाद. आम्हाला हे कळवून दिल्याबद्दल.

  • @prashantnikhande4149
    @prashantnikhande4149 5 ปีที่แล้ว +232

    आवाज खूप छान आहे.
    तेवढच टाळ , तबला आणि बाजूच्या लोकांनी खूप छान साथ दिली.
    मस्त भाऊ....

    • @hemantparadhi7561
      @hemantparadhi7561 3 ปีที่แล้ว

      खूपच छान आवाज आहे .

  • @bgpatil1199
    @bgpatil1199 5 ปีที่แล้ว +310

    ....बाेला पुंडलिक वरदे हारि विठ्ठल श्री नामदेव तुकाराम ...पंढरिनाथ महाराज की जय..........

    • @ashokbarik8933
      @ashokbarik8933 5 ปีที่แล้ว +2

      Bhagwan Gavhane

    • @anuradhasubakade766
      @anuradhasubakade766 4 ปีที่แล้ว +2

      पूर्ण लोकल शुद्ध झाली. आवाज पंढरपूर पर्यत पोहचला.धण्यधण्य.

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 ปีที่แล้ว

    फारच छान माऊली तुमच्या आवाजाने मनाला फार समाधान मिळाले

  • @paragrane4760
    @paragrane4760 5 ปีที่แล้ว +148

    एखाद्या stage show ला पण लाजवेल अस हे भजन आहे
    तुझा आवाज तर सुंदर आहे .संगीताच्या क्लास ला जाणाऱ्या आणि सुखवस्तू कुटुंबातील तू नक्कीच नाही . म्हणून तुला सलाम
    लटकत लटकत पोटापाण्यासाठी कसारा आणि खोपोली कडून मुंबईत येणाऱ्या लोकांची व्यथा व्यवस्थेत असणाऱ्या लोकांना कधीच कळली नाही
    विठोबाला ही कळेल अशी भामटी अपेक्षा

    • @ommeshram4270
      @ommeshram4270 5 ปีที่แล้ว +1

      👌no.1 bhau mumbai sarkhhay thikani ase badhu gurudev

    • @dipikaparab3329
      @dipikaparab3329 5 ปีที่แล้ว

      Khup छान

    • @makarand1985
      @makarand1985 4 ปีที่แล้ว +1

      Khup Samarpak aani Sundar Comment !!!

  • @rangeetganguly6010
    @rangeetganguly6010 4 ปีที่แล้ว +679

    This is something which Kolkata Metro and Kolkata local trains cannot have. We are proud to have such things in our city's lifeline. Proud to be a Mumbaikar.

    • @swarnadipmitra1095
      @swarnadipmitra1095 3 ปีที่แล้ว +1

      But you’re Bengali 🤨🤔

    • @shivajinaikmaharashtrajayh1705
      @shivajinaikmaharashtrajayh1705 3 ปีที่แล้ว

      Kolkata chief minister is chudel mulli mamta

    • @janmeshranjha7108
      @janmeshranjha7108 3 ปีที่แล้ว

      They will prefer Looting people Bokachod lawde in Kolkata😂😂

    • @SouravDuttasobujerkone
      @SouravDuttasobujerkone 2 ปีที่แล้ว

      All because of Radical Communism!

    • @sudiptadas996
      @sudiptadas996 2 ปีที่แล้ว +3

      @@swarnadipmitra1095 Bangali der Nijer dharma niye lojja laage taayi ota o bollo. Kintu aamar laage na. Proud to be a Hindu and I was Ex Mumbaikar currently shifted to Howrah

  • @Bharatas.marcos
    @Bharatas.marcos 5 ปีที่แล้ว +327

    आज मुंबईपासून ४५० किलोमीटर लांब असून पहिल्यांदा असं वाटलं की... मुंबईत मराठी संस्कृती जिवंत आहे आणि हिच ती मुंबई जी माझी आहे.
    --- कोल्हापूर

    • @shailajanaik4302
      @shailajanaik4302 5 ปีที่แล้ว +10

      बरोबर मुंबईत मराठी माणूस आहे त्याची धमक आहे बाकी मग जात पात धर्म याचा विचार सोडून द्या जय शिवराय जय भीम

    • @anilbhujbal2354
      @anilbhujbal2354 4 ปีที่แล้ว +1

      Kharech

    • @जगूयादव-ठ9च
      @जगूयादव-ठ9च 4 ปีที่แล้ว

      💐🌹🥀🌱🌷

    • @rajeshhadgal2052
      @rajeshhadgal2052 4 ปีที่แล้ว +3

      Parat ya Mumbait, garaj ahe mumbai la marathi mansanchi...

  • @harshadagawade5807
    @harshadagawade5807 2 ปีที่แล้ว +1

    Excellent, awaj sudha and distos hi khup chhan rajbind

  • @chaitalichaudhari9842
    @chaitalichaudhari9842 4 ปีที่แล้ว +34

    येवढ्या गर्दी मध्ये ही गायन अन्, अशी शांतता पणे गायन करून सगळ दुःख विसरून मन मोहक असा आनंद लुटला जातो ती म्हणजे मुंबईची लोकल,🙏 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 🙏 जय जय राम कृष्ण हरि दादा साहेब 👍 अशीच गायन सेवा करत रहा जेणे करून सगळ्यांना याची गोडी निर्माण होईल 👍

    • @yogeshpandit3686
      @yogeshpandit3686 2 ปีที่แล้ว

      🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
      आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
      मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
      TH-cam channel link खाली आहे 🙏
      आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.'''
      th-cam.com/video/D67XkHt2Ud8/w-d-xo.html

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 5 ปีที่แล้ว +114

    धावपळ दगदगी मध्ये कही वेळ स्वता साथी ही जगता आले पाहिजे
    आवाज खूप छान आहे

  • @shivray148
    @shivray148 5 ปีที่แล้ว +57

    ह्या सुमधूर अभंगवाणीने लोकलचाच नाहीतर जीवनाचा प्रवास सुखकर झाल्याचा होइल यात शंका नाहि...
    विठ्ठल....विठ्ठल.....विठ्ठल...... खुपच छान

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रात फक्त मराठी माणसांची च मस्ती चालणार.

  • @asefshaikhe1713
    @asefshaikhe1713 5 ปีที่แล้ว +831

    I am Muslim मराठी लँग्वेज मेरी फेवरेट भाषा है राम राम

    • @vkprime6402
      @vkprime6402 5 ปีที่แล้ว +10

      मेरी आवाज़ मेरा गीत thanks bro

    • @Chillu7
      @Chillu7 5 ปีที่แล้ว +9

      सप्रेम जय भिम भाऊ ला

    • @User-ce4zu
      @User-ce4zu 5 ปีที่แล้ว +12

      ,थैंक्स हम सब एक है !!!!! 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @TheJayantK
      @TheJayantK 5 ปีที่แล้ว +16

      Music has no barriers
      संगिताला कोणताही धर्म नसतो - असे जुने माणसं सांगतात..
      🤚👌🙏

    • @amolbhoir1165
      @amolbhoir1165 5 ปีที่แล้ว +7

      दादा सलाम

  • @letstalkthetruth440
    @letstalkthetruth440 4 ปีที่แล้ว +124

    लोकल ट्रेन का माहौल भी भक्तिमय बना दिया भाई ने। सुंदर।

    • @ashokshukla4806
      @ashokshukla4806 3 ปีที่แล้ว

      Baiya ji Mujhe samajh nahi aaya but
      Bhakti bhajan ho raha hai

    • @letstalkthetruth440
      @letstalkthetruth440 3 ปีที่แล้ว +1

      @@ashokshukla4806 यह जो युवक है वह श्री तुकाराम महाराज जो छत्रपति शिवाजी महाराज के समकालीन संत थे, उनका लिखा हुआ अभंग गा रहा है।
      भजन यानि अभंग का अर्थ कुछ यूँ है:
      विट्ठल जो थोड़े बांके स्वभाव के हैं, उनको वेद भी सम्पूर्ण रूप से नहीँ समझ पाए । अर्थात नेति नेति कहते हुए उनके स्वरूप को समझने में असमर्थ रहे। ऐसे विट्ठल हैं। पर यही विट्ठल, सरल स्वभाव वाले संतों जैसे कि संत नामदेव की खीर चखने और चोखामेला के पशुओं को हांकने के लिए साकार रूप धारण कर लिए। अपने दोनों हाथ अपने कमर पे रखे हुए खड़े हैं अनंत काल से चैतन्य साकार बनकर। इत्यादि।
      ये मराठी युवक भक्ति परंपरा के रस को चख रहा है। नाम जप का आनंद बाकी मराठी भाई लोग भी उठा रहे हैं। विट्ठल से प्रार्थना की इन सब भक्तों की दोनों हाथ से रक्षा करे।

    • @letstalkthetruth440
      @letstalkthetruth440 3 ปีที่แล้ว +1

      @@ashokshukla4806 इन नाम जप करने वाले युवकों की अप्रत्यक्ष रूप से साधना ही है कि जो महाराष्ट्र सुखरूप से कोरोना महामारी से एक दिन निकल जायेगा।

    • @letstalkthetruth440
      @letstalkthetruth440 3 ปีที่แล้ว +1

      @@ashokshukla4806 संत तुकाराम भक्तियोग से विट्ठल के साकार रूप के दर्शन पाये और उनके साथ ही वैकुण्ठ चले गए।
      चोखामेला एक चर्मकार थे पर भक्ति और कार्य के प्रति उनकी श्रद्धा विठ्ठल के हृदय को आकर्षित कर ली। चोखा को परम पद दिए।
      नामदेव जी की भक्ति तो सर्वविदित है ही। प्रेम की मूरत थे। भगवान को प्रेम से पाश में बांधे थे।
      महाराष्ट्र की भूमि मर एक से एक शूर भक्त और मराठे हुए।

  • @tusharnikam3226
    @tusharnikam3226 4 ปีที่แล้ว +408

    कोरोना मुळे सगळा आनंद गेला परत लवकर यायला पाहीजे पहीले दिवस 🙏

    • @balajijakpot8918
      @balajijakpot8918 4 ปีที่แล้ว +1

      sab paiso ki liye
      Kalyan KLOSE 4 passssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss
      DOSTO APNA PAISA BARBAD MAT KARO JAW HAMARE CHANNEL PER AUR DEKO KITNE PASS AUR KITNE FAIL AUR HUM MONTHLY KALYAN MATKA ME 70 % KI UPER PROFIT KAISE KAMATE HAIH WO BI FAIL HONEKI BAD APP PROF DEKO OR FIR BOLO sirf kalyan market ata muje baki market ka nai ata
      KALYANANK YE CHANNEL SEARCH KARO TELEGRAM APP ME
      APP NEW MEMBER TO APKO FREE TRIAL DUNGA
      1 MONTH KA TARGET 67 % ki upper ACHIVED
      2 MONTH KA TARGET 70 % ki upper ACHIVED
      3 1 MONTH KA TARGET 65 % ki upper ACHIVED
      1 MERE PURE POST AUR WDO PAD LO DERE DERE
      2 SAMJ LO KI MAI KAISE GAME KO PLAY KARTA HU AUR FAIL HONE KI BAD MAI KAISA REKOWER KARTA HU
      3 KYA KYA DIYA AUR KITNA PASS HUA YE EK PAPER PER TARIK DALKI DEK LO KI HUM MONTHLY KAISE PAISE KAMATE HAI ( IS ME SE KOI BI POST DELETE NAI KI MAINE )
      4 FIR APNA APP BUDGET TAI KARO
      5 APP 8000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 250 LE SAKTE HAI JINDAGI BAR
      6 APP 16000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 500 LE SAKTE HAI JINDAGI BAR
      7 APP 32000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 1000 LE SAKTE HAI JINDAGI BAR
      8 GAME SAMAJ MI NAI AYE TO CALL KARO 9881607331 PAR
      9 APNA TARGET MONTHLY 50 % SE UPAR
      KALYANANK YE CHANNEL SEARCH KARO TELEGRAM APP ME

    • @huskylovers3777
      @huskylovers3777 4 ปีที่แล้ว +5

      Yenar te divas parath

    • @spgbs2011
      @spgbs2011 4 ปีที่แล้ว +1

      Nakki yetil....

    • @vaibhavkumavat8842
      @vaibhavkumavat8842 4 ปีที่แล้ว

      Kup wait krtoy kadi train chalu hotil kup ramlo hoto saar visarun yaamadhe

    • @laddhasun5964
      @laddhasun5964 4 ปีที่แล้ว

      Nakki yetil.

  • @supriyalambe1205
    @supriyalambe1205 ปีที่แล้ว

    खूप सुंदर पांडुरंग हरी माऊली माऊली विठ्ठल विठ्ठला

  • @harishverma9133
    @harishverma9133 3 ปีที่แล้ว +27

    अविनाश आंब्रे
    आज भी आप जैसे भक्त हैं
    जब भी मौका मिला मैं ये सुनता हूं

  • @ganeshkharkate308
    @ganeshkharkate308 5 ปีที่แล้ว +64

    भजनाच्या माध्यमातून प्रवासामुळे होणारी दगदग जाणवत नाही त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे काही वेळेपुरता माणूस स्वतः ला विसरून हरीनामात रंगुन जातो आणि आपला अभिमान बाजूला ठेवून सर्वात मिसळतो. त्यामुळे मानसाचे मन शांत राहून चिडचिड न करता व्यवस्थितपने आपले काम करू शकतो.
    जय जय राम क्रुष्ण हरी।

    • @vidyadhonde3772
      @vidyadhonde3772 5 ปีที่แล้ว

      अविनाश दादा फारच सुदंर गायलय माझा आवडता अभंग आहे. मस्तच असेच वेगवेगळे अभंग गात रहा.

  • @janardhankashid8083
    @janardhankashid8083 5 ปีที่แล้ว +849

    देवा विठोबा ह्यांना आयुष्यात काही कमी पडू नको देऊ

  • @sunitadareboinwad5275
    @sunitadareboinwad5275 2 ปีที่แล้ว +1

    एक वर्षापासून एकातो नित्यन्युतनच वाटते! अप्रतिम!!

    • @kashinath5903
      @kashinath5903 2 ปีที่แล้ว

      एकदम कडक सुरमयी आवाज. मस्तच असाच गात रहा! कान तृप्त झाले.
      बाळा एक विनम्र सूचना कानडा राजा ( राज्या) असा उच्चार हवा आहे.

  • @Ranjitsingh-lt4js
    @Ranjitsingh-lt4js 3 ปีที่แล้ว +68

    मी अमराठी होवुन सुद्धा मला मुंबई मध्ये राहतो ह्याची शान आहे मला ह्या भावा मुले!!!

    • @prakashwagharalkar3780
      @prakashwagharalkar3780 ปีที่แล้ว +2

      भावा आम्ही तुम्हाला मराठी समजतो

    • @usjoshi2011
      @usjoshi2011 ปีที่แล้ว +2

      जय महाराष्ट्र 🚩

    • @comeagainya
      @comeagainya 5 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही आमचेच मराठी माणूस...😊

  • @vedikatamskarhomeactivitie7047
    @vedikatamskarhomeactivitie7047 4 ปีที่แล้ว +166

    हे वीठुराय माझ्या भारत देशा वरील हे कोरोना चे संकट लवकर जाऊ दे राजा पंढरिचा जय महाराष्ट्र आनी सदर video मधील सर्व साद देणारे लोक यांचे फार आभार खुप छान ...

    • @bhupeshyadav1678
      @bhupeshyadav1678 4 ปีที่แล้ว +4

      बरोबर आहे देवाला विनंती आहे कि आमची काय चूक झाली असेल तर माफ कर आणि सर्व जगाला करोना मुक्त कर 🙏🙏

    • @akhilbhosale3417
      @akhilbhosale3417 2 ปีที่แล้ว

      मित्रा तुझा आवाज आणि गाणं ऐकून डोळे भरून आले, असेच गात राहा खुप मोठा हॊ, ईश्वराचा आशीर्वाद तुझ्या सतत पाठीशी राहो हीच ईश्वर चरणी पार्थना ❤️

    • @yogeshpandit3686
      @yogeshpandit3686 2 ปีที่แล้ว

      🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
      आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
      मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
      TH-cam channel link खाली आहे 🙏
      आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा'.
      th-cam.com/video/D67XkHt2Ud8/w-d-xo.html

    • @yogeshpandit3686
      @yogeshpandit3686 2 ปีที่แล้ว

      🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
      आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
      मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
      TH-cam channel link खाली आहे 🙏
      आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.'''
      th-cam.com/video/D67XkHt2Ud8/w-d-xo.html

  • @mahendrasahare8652
    @mahendrasahare8652 5 ปีที่แล้ว +75

    अप्रतिम. आपल्या आऊष्यात रोजच्या जीवनात अनंत अडचणी असतात.. या ट्रेन मधील लोक आप्पापल्या कामावर जात असतील.. हे अप्रतिम भजन ऐकून त्यांच्या डोक्यावरचा तांनकमी झालं असेल यात काही शंका च नाही.....

    • @yogeshpandit3686
      @yogeshpandit3686 2 ปีที่แล้ว

      🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
      आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
      मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
      TH-cam channel link खाली आहे 🙏.
      आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा'.
      th-cam.com/video/D67XkHt2Ud8/w-d-xo.html

  • @siddhiarts6010
    @siddhiarts6010 2 ปีที่แล้ว +1

    जबरदस्तच माऊली

  • @bharatdongare7215
    @bharatdongare7215 5 ปีที่แล้ว +177

    भगवान विठ्ठल नाम भजनाच्या मधूर रुपात प्रकट झाल्याचा आनंद मिळतो.... अप्रतिम

    • @adhetyakadam7659
      @adhetyakadam7659  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद भरत भाऊ... 🙏🌹

    • @maheshhiranwale2930
      @maheshhiranwale2930 5 ปีที่แล้ว

      @@adhetyakadam7659 फोन नंबर द्या

  • @sandeshkhade9207
    @sandeshkhade9207 5 ปีที่แล้ว +248

    भावा आवाज तर खुपच सुंदर आहे पण लोकल ट्रेन मधे आपला मराठी माणूस ओळखायला भेटाला याचा खुप अभिमान वाटतोय देव विठोबा तुला आयुष्यात काही कमी पडू नको दऊ
    मला खरच अभिमान आहे मुंबई त हे ऐकण्याचा ...... .

    • @zppalshishahar825
      @zppalshishahar825 5 ปีที่แล้ว +3

      समोर पांडुरंग उभा केला राजा

    • @nayanmandlik5546
      @nayanmandlik5546 5 ปีที่แล้ว +3

      दुख इतक्याच गोष्टीचे आहे की मराठी माणुस मुंबई पासून कल्याण पालघर वसई विरार पर्यंत फेकला गेलाय

    • @sandeshkhade9207
      @sandeshkhade9207 5 ปีที่แล้ว +2

      @@nayanmandlik5546 हा तुमी बोलता ते पण खर आहे पण काही जणांच्या अडचणी असतात म्हणुन ते मुंबई च्या लाब राहतात आणी ते पण हक्काने .... 😎

    • @rameshpatange439
      @rameshpatange439 5 ปีที่แล้ว

      Very. Nise

    • @kalpanadarpe8818
      @kalpanadarpe8818 5 ปีที่แล้ว

      Apratim

  • @tejalthakar6702
    @tejalthakar6702 5 ปีที่แล้ว +42

    मी बहुतेक वेळा टेशन वर उभी आसताना आचानक लोकल टेशन वर आल्यावर ऐका लोकल डब्यातू आसाच सुंदर भजनाचा आवाज ऐकू यायचा मला असे वाटायचे की आपनही या लोकलच्या डब्यात बसून असेच सुंदर भजन गावे परंतु मुंबई आसलेल्या गरदी मूळे हे कधीच शक्य झालं नाही

    • @dipakjagtap4991
      @dipakjagtap4991 5 ปีที่แล้ว +2

      भजनात सामिल व्हा खूप आनंद मिळेल

  • @ashoksukale8145
    @ashoksukale8145 5 หลายเดือนก่อน

    खूप छान मराठी माणूस असाच पुढे येवू दे प्रत्येक क्षेत्रात सलाम भावा आवाज सुंदर आहे

  • @ranjana1922
    @ranjana1922 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan ,aajchya kalat tarun yavak kamatun vel kadhun Sundar Bhajan ganyachi aavad thevatat 👌👏🙏

  • @ebangale
    @ebangale 5 ปีที่แล้ว +142

    वाह काय छान गायन आहे
    तृप्त झालो बंधू!!!
    तुझा आवाज अप्रतिम!👌👌

    • @sanjaychinkate976
      @sanjaychinkate976 5 ปีที่แล้ว

      Khup sundhar Aavajat Abhang ??👌

    • @y.v.j3082
      @y.v.j3082 2 ปีที่แล้ว

      @@sanjaychinkate976 खूपच सुंदर आवाजात अभंग गायन

  • @karanbskchannel2817
    @karanbskchannel2817 3 ปีที่แล้ว +36

    वाह चलती ट्रेन मे भगवान् के भजन का आनंद ही कुछ और है सभी मंडली को नमन है आज ऐकादसी का दिन है आप सभी की याद आयी सफर करना बन्द है

  • @mansigunjankumargaikwad3063
    @mansigunjankumargaikwad3063 5 ปีที่แล้ว +233

    तुम्हां सर्वांना नमस्कार मित्रांनो, आपल्या सारख्या लोकांमुळच देव भक्ती, श्रद्धा, विश्वास अने धर्म टिकून राहील आहे..
    जय जय हरी विठ्ठल..

  • @bhaveshchheda4340
    @bhaveshchheda4340 ปีที่แล้ว +1

    Khoop chan sweet voice
    Excellent travelling vasool hai bawa

  • @esrarmujawar3787
    @esrarmujawar3787 5 ปีที่แล้ว +210

    अप्रतिम!!!
    फार सुंदर गायलयं आणी साथही छान !
    पुण्यात काॅलेजला असताना पंडित भीमसेन जोशींच कानडा ऐकलय!!
    या मुलाने तीच आठवण ताजी केली.
    All the Best bhau !!
    असाच गात रहा !!

    • @दिलीपसप्तल
      @दिलीपसप्तल 5 ปีที่แล้ว +2

      तोड नाही भावाला

    • @prathameshamnekar1773
      @prathameshamnekar1773 5 ปีที่แล้ว

      You are so lucky to experience The Maestro of music live

    • @yogeshpandit3686
      @yogeshpandit3686 2 ปีที่แล้ว

      🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
      आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
      मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
      TH-cam channel link खाली आहे 🙏.
      आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा'..
      th-cam.com/video/D67XkHt2Ud8/w-d-xo.html

  • @balasahebavachat8897
    @balasahebavachat8897 4 ปีที่แล้ว +22

    लोकलचं एक वेगळचं विश्व आहे.... केवळ प्रवासासाठी एकत्र आलेली लोक किती एकमेकांत मिसळून गेली आहेत... वाह् वा..

  • @foodco.3683
    @foodco.3683 5 ปีที่แล้ว +369

    खूप छान. हल्ली रोज आपण फक्त मोबाईल वर busy असतो त्यापेक्षा हा खूप छान option आहे. Keep it up.💐👌💐

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 5 หลายเดือนก่อน

    खुप छान आवाज परमेश्वरा मानणारी तरूण पिढी खुप बरं वाटलं साक्षात विठुराया आनंदाने नाचला असेलच खुप छान

  • @vishwanathshetty2441
    @vishwanathshetty2441 3 ปีที่แล้ว +441

    Tirupati balaji is called kanchan brahma because he gets pleased by offering gold, udupi shrikrishna is called anna brahma because he gets pleased by anna dana, and Vittal of pandarpur is called nada brahma he gets pleased by songs, music. There were many poets of maharashtra and karnataka and andhrapradesh composed songs on Lord Vittala. Very beautiful.

    • @shrinivaspatil6524
      @shrinivaspatil6524 3 ปีที่แล้ว +9

      Yes Specially from Karnataka Kannada Raja Vittala is from Karnataka

    • @shivanshbellamkonda6898
      @shivanshbellamkonda6898 3 ปีที่แล้ว +15

      No,you are wrong tirupati is also vitthal,lord get pleased just by bhakti

    • @812atharva
      @812atharva 2 ปีที่แล้ว +4

      So true ✨✨❤

    • @namdevshenoy8417
      @namdevshenoy8417 2 ปีที่แล้ว +3

      Tirupati Balaji is known as Veda Brahma is what i had heard.

    • @amithpai965
      @amithpai965 2 ปีที่แล้ว

      Thanks❤️🙏very good information

  • @vinnisrao3666
    @vinnisrao3666 5 ปีที่แล้ว +51

    🙏महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ...हे वेळोवेळी सिध्द होत असतं ...खूप छान महाराज 🙏🙏🙏

  • @anuradhasharma273
    @anuradhasharma273 3 ปีที่แล้ว +38

    अप्रतिम गायन! भजन ऐकताना साक्षात विठुराया समोर उभे असल्याची अनुभूती आली, ही त्या पांडुरंगाची कृपा आहे ज्याने एवढा गोड आवाज दिला, याचा नेहमी असाच त्याच्या नामस्मरण करण्यासाठी वापर करा, जय हरी!

    • @bharatpadule162
      @bharatpadule162 2 ปีที่แล้ว

      मित्रा आपली संस्कृती तू जपत आहे तुला मानाचा मुजरा

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 7 หลายเดือนก่อน +1

    जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू

  • @pareshgangelegangele6746
    @pareshgangelegangele6746 5 ปีที่แล้ว +82

    आवाज खूप सुरेख आणि गोड पुढील भविष्याच्या हार्दिक शुभेछा

  • @shreedevadiga7519
    @shreedevadiga7519 5 ปีที่แล้ว +172

    देवा सर्व महाराष्ट्रची व भारताचा लोकांना आशीर्वाद द्या... जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏

    • @adhetyakadam7659
      @adhetyakadam7659  5 ปีที่แล้ว +3

      धन्यवाद श्री भाऊ... 🙏🌹
      जय शिवराय .. 🙏🌹🔥

    • @rushibawane3124
      @rushibawane3124 5 ปีที่แล้ว

      Sundr bajan

    • @kalugabhale2687
      @kalugabhale2687 5 ปีที่แล้ว

      Nice bhava

  • @rajumore4670
    @rajumore4670 3 ปีที่แล้ว +6

    वा माऊली फारच सुंदर आवाज ज्यांनी ज्यांनी या माऊलीला लाईक व कमेंट केली त्यांचे लाख लाख आभार
    रामकृष्णहरि

  • @subhashrane6830
    @subhashrane6830 7 หลายเดือนก่อน +1

    माऊली अतिशय सुंदर आवाजातील अभंग सादरीकरण छान

  • @sukumarrane6938
    @sukumarrane6938 5 ปีที่แล้ว +103

    अप्रतिम भजन
    मुंबईसारख्या ठिकाणी तेही 🚋लोकल ट्रेनमध्ये
    खरंच अप्रतिम 💐

    • @priyankavichare3423
      @priyankavichare3423 5 ปีที่แล้ว

      Khup chhan

    • @overlord7096
      @overlord7096 4 ปีที่แล้ว

      मी मुंबई मध्ये काम करत असताना रोज लोकल ने प्रवास करायचो.
      रोज मला ताळ-मृदुंगा चा आवाज यायचा.
      एवढ्या गर्दी मध्ये भजन करणे फार कठीण आहे.

  • @anandiyer3096
    @anandiyer3096 4 ปีที่แล้ว +371

    This spiritual foundation makes Mumbai special. Long live Mumbai, Jai Sri Ram, Jai Bhavani, Jai Shivaji

    • @samnike2199
      @samnike2199 4 ปีที่แล้ว +13

      जय भवानी जय श्री राम जय शिवराय ❤️

    • @ashokpalav3084
      @ashokpalav3084 3 ปีที่แล้ว +1

      Dashavatari natya prayog atishay chhan.iocai madhil gane suddhA atishay bhavale.

  • @uttamgosavi6797
    @uttamgosavi6797 4 ปีที่แล้ว +17

    अविनाश आम्ब्रे तु मराठी संस्कृती ला धार्मिक परंपरा याला चालना देतो यापुढे प्रत्येक मुलानी याचा आर्दश . घ्यावा .. त्यातूनच भले होईल चांगली भरभराट होईन (श्री स्वामी समर्थ )

    • @topgunpilot2547
      @topgunpilot2547 3 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ

    • @urmilamokashi6357
      @urmilamokashi6357 3 ปีที่แล้ว

      कान तृप्त झाले. 😂😂मन भरून आले.

  • @laxmankhairnar5876
    @laxmankhairnar5876 ปีที่แล้ว +1

    जय हरी माऊली, खूपच छान भजन आणि सुंदर आवाजाचा खजाना आहे दादा तुझ्या कडे, असाच उधळन करत रहा सदैव, भगवंत कृपेने

  • @sntellaringart7841
    @sntellaringart7841 5 ปีที่แล้ว +58

    वा अप्रतिम गायिलेत दादा भजन सुंदर आवाज व सर्वांची साथ हि छान .....!
    जय हरी विठ्ठल दादा .

    • @rameshpatil1197
      @rameshpatil1197 3 ปีที่แล้ว

      खूपच सुंदर भजन गायलास भावा रेल्वेत पंढरपुरी ची आठवण करून दिली, विठोबा आपले सर्वांचे भले करो हीच विठोबाला प्राथना,जय हरी, रमेश पाटील ,कवळीथ शहादा.

  • @atmarampawar9515
    @atmarampawar9515 5 ปีที่แล้ว +208

    भाऊ मला स्वतःवर विश्वास होत नाहीये कि हे लोकल ट्रेन मध्ये आहे म्हणत आहेत ,
    CD फिकी भाऊ तुमच्या आवाज पुढे .....

  • @dnyaneshwrachaulwad5253
    @dnyaneshwrachaulwad5253 4 ปีที่แล้ว +18

    आपल्यासारखे मित्र सोबत असल्यास कुठलाही प्रवास आणि कितीही दूरवरचा व उभा राहून गर्दीत सुद्धा थकवा येणारच नाही त्याहूनही देवाचे नामस्मरण तर नादच खुळा
    खरंच अप्रतिम आवाज सर्व काही

  • @mangeshpowar
    @mangeshpowar ปีที่แล้ว +1

    Jai hind. Jai Maharashtra. Mai Marathi cha vijay aso !

  • @rammalkar5390
    @rammalkar5390 4 ปีที่แล้ว +9

    एकदम सुंदर, पंढरीचा राजा ही खुश झाला असेल. वाह रे अविनाश आणि त्याचे कलाकार सोबती. तुम्हाला सलाम.👌👌

  • @pt2628
    @pt2628 4 ปีที่แล้ว +188

    Love from HIMACHAL,keep loving ur ROOTS

  • @raneusha
    @raneusha 4 ปีที่แล้ว +10

    जोहार मायबाप जोहार,
    तुम्ही, तुमच्या सोबत गाणारे, वाजवणारे आणि तल्लीन झालेले सर्वच
    परमेश्वराचीच रूपं।।

  • @sunilgade1767
    @sunilgade1767 2 วันที่ผ่านมา

    नवीन पिढी हे नेटाने पुढे नेत आहे हे पाहून खूप समाधान वाटले. सगळ्यांचे अभिनंदन.

  • @kisansalve8987
    @kisansalve8987 4 ปีที่แล้ว +69

    मराठी पाऊल पडतेय पुढे....
    असाच गात राहा भावा 👏👏👏👏

  • @pandharinathamberkar6830
    @pandharinathamberkar6830 5 ปีที่แล้ว +36

    खुप छान
    जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
    अशीच आपली संस्कृती जपली पाहीजे
    जय जय राम क्रृष्ण हरी

  • @janardhan.....3339
    @janardhan.....3339 5 ปีที่แล้ว +15

    विठू माऊली या सगळ्याना सुखी आयुष्य लाभू दे आन्ही महाराष्ट्राची वारकरी पताका भारतभर पसरू दे

  • @DRPARTH-mz6ep
    @DRPARTH-mz6ep 2 ปีที่แล้ว +30

    Brother I'm from northern part of India but when I travel in local train in Kalyan to dadar I heard this beautiful bhajan in train.
    Jai Bhawani Jai shree Ram Jai chatrapati shivaji maharaj ji ki Jai Rajputana 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shanimandalshaninagri4811
    @shanimandalshaninagri4811 5 ปีที่แล้ว +44

    हिंदू सम्राट गोरक्षक ह.भ.प. चंद्रकांत महाराज शनिमांडळकर ता.जि.नंदुरबार
    माझ्याकडून आपणास गायलेला अभंग बद्दल खूप खूप शुभेच्छा. माऊली आपला आवाज अप्रतिम सुंदर आहे ते बिना साऊंड सिस्टिम चे खूप छान गायले आहे आपण.
    माझ्या पूर्ण मुंबई लोकलट्रेन मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 🙏जय हरी 🙏

  • @atharvbam6726
    @atharvbam6726 5 ปีที่แล้ว +44

    दिवसभर दमून पण एवढ भारी गाणं गायलस 👌 जबरदस्त मानलं राव 👍👍

  • @santoshgadar712
    @santoshgadar712 5 ปีที่แล้ว +43

    सर तुम्ही प्रत्यक्षात पांडुरंग जिवंत केलात...👍

  • @radhakrishnaniyer4837
    @radhakrishnaniyer4837 2 ปีที่แล้ว +7

    I travelled and stayed almost every town ie from Kanyakumari to Jammu and from calcutta to Bombay . But nowhere i could see or listen to BHAJANS like in Bombay local. In fact i totally forgotten i am standing in thr middle of a fully crowded train. Whatever problems - you are facing when you enter by pushing pulling this Bhsjsns mske you to forget everythng for that 30/40 mts. Mulund to VT or from Borivli to Churchgate i enjoyed it Am 75 retired settled in my native place NAMASKARAM TO THE BHAKTAS 🙏🙏

  • @गोविंदभाऊफड
    @गोविंदभाऊफड 5 ปีที่แล้ว +35

    खूप च छान महाराष्ट्राची शान आज तुम्ही सर्वांनी वाढवली आहे मला अभिमान आहे की संस्कृती साधुसंताच्या भूमी महाराष्ट्रात राहतो जय हो 👍👌

  • @deepaknimbalkar1600
    @deepaknimbalkar1600 5 ปีที่แล้ว +140

    रोजच्या कामाला आनंद मानला तर आयुष्य खूप सुंदर बनते .

  • @आवाजओबीसीचां
    @आवाजओबीसीचां 5 ปีที่แล้ว +328

    आपल्या सारखे माणसे मुंबई मध्ये आहेत तोपर्यंत मराठीला कोणीच हद्दपार करु शकत नाही मुंबई मधुन

    • @deepakbohra6745
      @deepakbohra6745 5 ปีที่แล้ว +6

      अरे भाऊ काय मराठी हिंदी लावले. आपण सगळेच भारतीय आहोत. यांचा अभिमान वाटू ध्या

    • @shrikantlakkam3739
      @shrikantlakkam3739 5 ปีที่แล้ว +3

      Hadhpar jale ajune kahi rahila

    • @jethalalchampklalgada7001
      @jethalalchampklalgada7001 5 ปีที่แล้ว +18

      @@deepakbohra6745
      आपण भारतीय आहोत याचा अभिमान आहे
      पण एक गोष्ट लक्षात घ्या भारत देश महाराष्ट्र सारख्या राज्यमुळे तयार झाला आहे
      आणि महाराष्ट्र सुद्धा भारताचाच भाग आहे
      मराठी आमची संस्कृती आहे त्यामुळे आंही मराठीचा अभिमान बाळगणारचं.

    • @atulpingle1
      @atulpingle1 5 ปีที่แล้ว +11

      @@deepakbohra6745 अरे भाऊ आपण भरतीय आहोतच शंका नाही.. पण महाराष्ट्र आहे म्हणुन देश आहे.. आणी महाराष्ट्राला पुर आलाय तर भारतातला कोणता राज्य मदतीला आलाय?? पण महाराष्ट्र नेहमीच सगळीकडे मदत देतो.. हे लक्षात घे..

    • @atulpingle1
      @atulpingle1 5 ปีที่แล้ว +9

      @@deepakbohra6745 आणी मराठी ही आपली राज्यभाषा आहे.. सर्व राज्यांना त्यांचा भाषेचा अभिमान असतो.. उगाच वायफळ बडबड नको

  • @arunsharama7053
    @arunsharama7053 ปีที่แล้ว +9

    ❤❤🎉❤❤बहुत बहुत ही सुन्दर भजन है जय श्री पंढरीनाथ भगवान की जय ❤❤

  • @adventurousmk
    @adventurousmk 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर गात आहेत हे पाहून खूप भारी वाटलं त्याच बरोबर लोकांनी बरोबर दिलेला प्रतिसाद पाहून छान वाटलं .

  • @sanjaydhumal5595
    @sanjaydhumal5595 5 ปีที่แล้ว +28

    छान मित्रा।
    खुप छान भक्तीमय वातावरण निर्माण केला.
    चांगला काॅन्फीडन्स आणि आवाज 👌
    जय हरी विठ्ठल

  • @dipakkadam2859
    @dipakkadam2859 5 ปีที่แล้ว +61

    आवाज खुप अप्रतिम आहे.दिवासाची सुरुवात भजणापासुन व सर्व जण साथ देतात हिच खरी मराठी माणसाची ओळख भंजन, अंभग ,किर्तन हीच महाराष्ट्रची संस्कृती व आपल्या महाराष्ट्रची ओळख. जय महाराष्ट्र

    • @aparnapuranik2665
      @aparnapuranik2665 5 ปีที่แล้ว

      अहो विठ्ठल सुद्धा याच डब्यात असेल....

    • @abhilokhandkar6838
      @abhilokhandkar6838 5 ปีที่แล้ว

      O Good Good

    • @rohitadhatrao6877
      @rohitadhatrao6877 5 ปีที่แล้ว +1

      bhajan kirtan hi akkhya bharatachi pan olakh aahe.

    • @psuyog
      @psuyog 5 ปีที่แล้ว

      खरयं जय महाराष्ट्र _/\_

  • @meco4068
    @meco4068 ปีที่แล้ว +85

    As a nurse in Canada, I started listening to Indian classical music to unwind. I needed something I didn't understand (COVID was info overload in hospitals) but touched my heart/soul simultaneously. I have been addicted ever since. Loved this video & recognized the bhajan from another video! The first time I heard this bhajan, it sounded like they were saying Canada! Peace, love & blessings from Canada! ❤️ 🇨🇦 🇮🇳 🙏

    • @ganeshnarayankar2317
      @ganeshnarayankar2317 ปีที่แล้ว +1

      मंत्रमुग्ध करणारी ही मंडळी आहेत.
      जय श्रीराम ...

    • @venkateshmandikal8811
      @venkateshmandikal8811 ปีที่แล้ว +1

      Kanada! Karnataka, the Indian state where people speak the language called kannada is referred to here. Lord hails from there but has settled in another state Maharashtra!! Phandarpur is the place where the Lord resides.

    • @uB39106
      @uB39106 ปีที่แล้ว +2

      @@venkateshmandikal8811 I don't think so. Kanada means "difficult to understand" in old Marathi. I don't think it has got anything to do with your state Karnataka.

    • @venkateshmandikal8811
      @venkateshmandikal8811 ปีที่แล้ว

      @@uB39106 Marathi generated from kannada and script chosen was devnagari. Kanadi in Marathi refers to kannada people. Usage of gender depends upon subject in Marathi, hence kanada Raja is Vithal.

    • @jayeshmarathe2744
      @jayeshmarathe2744 ปีที่แล้ว

      ​@@venkateshmandikal8811pls don't culture appropriate everything you see, Marathi has its origin from Prakrit language, कानडा means difficult to understand from the language of Prakrit... Obviously there would be some cultural similarities of Marathis with Kannadigas but not everything is related with Kannada ...

  • @ravindrazambare9621
    @ravindrazambare9621 4 ปีที่แล้ว +53

    काय बोलावे....??? शब्द अपुरे पडतात...!!!
    खूप खूप खुपच छान गायलास बाळा 👌👌👌

  • @anupanerao
    @anupanerao 5 ปีที่แล้ว +78

    For the first time TH-cam has recommended something sensible to me.... fantastic..... upload more

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 5 ปีที่แล้ว +23

    अविनाश तुम्ही खुप छान गाता तसेच तुमचा आवाज ही गोड़ आहे आणि तुम्हाला तबला वादकची साथ ही चांगली मिळाली आहे

  • @maltiv7426
    @maltiv7426 2 ปีที่แล้ว +1

    कोरडा पुळका मराठीविषयी बरेच जण दाखवतात त्या पेक्षा मराठी जगता आणि मराठी वाढवता हे फारच छान.कृती महत्वाची. तुम्ही सगळेच छान. शुभेच्छा