दादा तुमचे व्हिडिओ पासून असे वाटते की आज सुध्दा जगात तुमच्यासारखी देव माणसे आहेत भाऊ भावाला छान समजून घेतात दोन्ही वहिनी सख्या बहिनिसारख्या राहतात आणि बनाई वहिनी सागरला मुलाप्रमाणे सांभाळते हीच खरी श्रीमंती अजून काय हवंय
लहानपणी असेच मस्त जीवन जगलो आता 2दिवस तुमच्या सोबत रहावेसे वाटते. बाणाईबेटा तुला पाहून माझ्या आईची आठवण येते पण आता मी तुमच्या आजीच्या वयाची आहे. सुखी रहा.. असे 2दिवस पुन्हा मला मिळावे. मी नारायणगावची आहे, असेच बालपण जगलो.. खूपच शुभेच्छा तुम्हाला 🎉🎉
बानाई भरीत एक नंबर तुम्ही गुण्या गोविंदाने राहतात बानाई सागरवर सख्या मुलांप्रमाणे प्रेम करते तुमच सहज सुंदर खरा अभिनय असतो नाटकी पणा अजिबात नसतो त्यामुळे व्हिडिओ सगळे बघतो आम्हाला रिप्लाय पण देत जावा म्हणजे आम्ही जे तुमच्या बद्दल लिहितो ते तुम्हाला आवडले हे आम्हाला समजेल
Very nice mouth watering testy recipe prepared by siddhu je Hake and their family Banaie bharit is vary delicious food made very quickly and easily menemum ingredients are required cooking bringer in fire or hot ash this is must then crushing bringel and adding with green frying chilly and garlic grounded by stone after mixing bringer bharit is ready to eat with bhakare what a beautiful life every day dinner with nature in open farm surrounding green trees under blue sky and shining sun my best wishes for your channel life and next activities thanks
अवघड जिवन अगदी सोपे करून टाकले आहे दादा तुम्ही याचे श्रेय तुमच्या राणींना जाते साक्षात लक्ष्मी आहेत 👍🏻☝️👌
तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला स्वयंपाक करायला उस्ताह येतो . तुमचे कुटुंब खूप छान आहे.कुटुंबात एकमेकांना समजून कसे घ्यावे हे समजले.
तुम्ही टाकलेले video पाहून मन प्रसन्न होते 😊नवीन उभारी येते खुप छान
🙏
खुप छान दादा जय मल्हार 💛🙏
वांग्याचे भरीत खूप छान झाले आहे
दादा तुमचं व्हिडिओ पाहिल्यानंतर गावाकडची लहानपणीची आठवण येते.मस्त.
दादा तुमचे व्हिडिओ पासून असे वाटते की आज सुध्दा जगात तुमच्यासारखी देव माणसे आहेत भाऊ भावाला छान समजून घेतात दोन्ही वहिनी सख्या बहिनिसारख्या राहतात आणि बनाई वहिनी सागरला मुलाप्रमाणे सांभाळते हीच खरी श्रीमंती अजून काय हवंय
भरीतामध्ये हळद ही टाकायची खूप छान लागत रानमेवा खायला मिळतोय खुप नशिबवान आहात
Sidhu dada banai wahini namskar recipee atishaya uttam
Mast banai tai
आती उत्तम भरीत झाल आहे दादा😋😋😋😋😋
लय भारी व्हिडिओ बनवता पाहायला मला फार आवडला
Ek no bharit❤❤
वांग्याचे भरीत खूप छान झाले आहे ताई 👌👌
असे वांग्याचे भरीत अणि मस्त भाकरी वाव काय मस्त जेवण होत खरच आवडले आपल्या ल छान वहिनी, अणि दादा
ईतके कष्ट करून पण आनंदी आयुष्य जगतात तुम्ही ❤🎉
ज़्योती पाटील नागपूर खूप छान आहे तुम्ही एकत्रित रहात आहे ते पाहून मला खूप आनंद होतो
आहा........बाणाई रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटलं खूप छान video 👌👌👍🏻👍🏻
लय भारी दादा आनंदी रंहा दादा जै मलाहार यळ खोट यळकोट जय मल्हार जय मल्हार जय मल्हार
Great.
खूप सुंदर आहे दादा
मस्त वांग्याचं भरीत बनलं आहे. व्हिडीओ छान बनवला आहे आवडला.
खुप छान भरीत तोंडाला पाणी सुटले खुप छान व्हिडिओ
Wangyacha bharit jabhale kajucha video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍🙏
ह्या देवीचं दर्शन झालं की आख्खा दिवस भारीच जाणार...
बाणाई,भरीत छान केल कोथींबीर नाही का.खुप छान,तुमच राहणीमान आवडल.हार्दिक शुभेच्छा पुढील कार्य करीता.
खूप छान पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने बनवतात व सांगता पन खूप छान भरित
बाणाई व सर्वजण खूप प्रेरणादायी आहात..🙏👌🌹
🙏
Lai bhari bharit zal bhanutai
I love u r channel and your all recepies...All the best.....chan krtat sarv recepies vahini ❤... Please fish recipe pn kra
आपण किती स्वयंपाकाला कंटाळतो गॅस असतो भांडी धुण्यासाठी बाई असते घरात पाणी कुकर मिक्सर लागणारा भाजीपाला इथे सगळे उलटे तरी किती उस्साह
खुप छान दादा आहे त्या परीस्थितीत आनंदी राहतात विडीओ खुप छान असतात
मि रात्री दोन वाजेपर्यंत हिडिओ बघते खूप छान आहे
लहानपणी असेच मस्त जीवन जगलो आता 2दिवस तुमच्या सोबत रहावेसे वाटते. बाणाईबेटा तुला पाहून माझ्या आईची आठवण येते पण आता मी तुमच्या आजीच्या वयाची आहे. सुखी रहा.. असे 2दिवस पुन्हा मला मिळावे. मी नारायणगावची आहे, असेच बालपण जगलो.. खूपच शुभेच्छा तुम्हाला 🎉🎉
वा भरीत बघून तोंडात पाणी आले❤❤
लय भारी व्हिडिओ👌👍
Vangyache bharit khup chan ❤
Atach search kel n video disla mst vatl
🙏
लय भारी झाला व्हिडिओ
Khup bhari watty as pahun
नशीबवान आहेस दादा इतक्या छान वातावरणात बानायीच्या हातचे तुला जेवायला मिळत आहे. माझीही खूप इच्छा आहे. बघू पूर्ण होते का😊
ताजे वांगे आणि चुलीत भाजलेले वांग काय छान आहे 😋😋😋👌👌👌
खुप छान दादा....❤
Banai nav khup chan aahe
Vangach bharit 1ch no bhari vatla vidio bagun
Nice bhojan banai tai
मंगला काकड नाशिक बाणाई खुप छान भाजी करता तोंडला पाणी येते खुपच छान 👌👌👍👍
खूप खूप छान विडिओ 👌👌
Shree swami Samrth tai🙏... Khup mast tumche j1 pahile ki hotel sudha visrun jate mi... Yevde khavese vatate mala tai😋👌😘
Far Chan vlog aahe dada tumchi famili Chan aahe aachecha Raha
हाके भाऊ तुम्हाला भेटायला येण्याची खुप खुप विच्छा आहे
First view and first comment
1st number मIरला राव अभिनंदन 🎉
🙏
Chhan bharit banvl aahe banai uttam sugarn aahe chhan video Jay malhar
वहिनी एकच नंबर वांग्याचे भरीत 😋😋👌👌👍
छान वाग्याच भरीत केल नमस्कार ताई असाच विडीओ पाठवत रहा
बानाई भरीत एक नंबर तुम्ही गुण्या गोविंदाने राहतात बानाई सागरवर सख्या मुलांप्रमाणे प्रेम करते तुमच सहज सुंदर खरा अभिनय असतो नाटकी पणा अजिबात नसतो त्यामुळे व्हिडिओ सगळे बघतो आम्हाला रिप्लाय पण देत जावा म्हणजे आम्ही जे तुमच्या बद्दल लिहितो ते तुम्हाला आवडले हे आम्हाला समजेल
🙏
Mast video Jay Malhar
बाणाईच्या रेसीपी छान असतात
Best..
Khupch chhan 👌👌
Kupach.sundar.vlgo.Dada.GBU
खुप छान आहे भरीत दादा❤❤
❤❤दादा आम्ही पारनेरचे आहोतपण पुण्यात आहे तुम्ही पुण्यात कधी येणार आहाततुम्ही दररोज कोणत्या गावात आहे हे सांगत जा
खुपच छान बाणाई ताई.मजा आहे तुमची आम्ही पण लहान पणी अशीच मजा करायचो.
क्ष खूप छान भरीत केलं
Ranavnat firte pan kaki tumi khup swacha rahta bhandi kapde tumch rahniman lay bhari
बाणुबाईचा स्वयंपाक मी रोज पाहाते
Very nice mouth watering testy recipe prepared by siddhu je Hake and their family Banaie bharit is vary delicious food made very quickly and easily menemum ingredients are required cooking bringer in fire or hot ash this is must then crushing bringel and adding with green frying chilly and garlic grounded by stone after mixing bringer bharit is ready to eat with bhakare what a beautiful life every day dinner with nature in open farm surrounding green trees under blue sky and shining sun my best wishes for your channel life and next activities thanks
लय भारी दादा व्हिडिओ
Khup chan video 👍
Nice recipe 👌👌👌
खूप छान आहे तुम्ही सगळे
Banai Tu Khup Khup Yummy Bharit Banavles Te Sudha Oil Free. Banai Tujhi Tarif Karayla Majhjyakade Kahi Shabdach Nahi. Etki Tu Changli Sugran Aahes. 😊
आमच्या लहानपणी आम्ही खूप जायचो रानात😍 तुमचे video बघून खूप जाव वाटत रानात 😊😊
दादा खुप छान कोकणि रान मेवा खायाला मिळतो तुमचा व्हिडोओ छान वाटत मि रोज बघते
Dada video chhan asatat tumche
Video Chan asthath banai mulay kithi disth nahi
खुप छान मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात
Shreeswami samarth
Very nice 👌 👍 🎉
Excellent
खूप छान दादा
खूपच छान भरीत केले बानाई ने
मस्त . एक नंबर
Very Nice Recipe
Chan Dada 👍👍👍👍
Khup chan bharit ❤
Khup khup chaan jhala bhrit 👌🌹😘
बानाई ताई खूप छान आहेत आणि अर्चना पण
आम्ही पनवेल खालापूर चेच आहोत ..
खूप छान आहे निसर्गाच्या सान्निध्यात राहून आपण तेथील स्थानिक पातळीवर जाऊन व्हिडिओ टाकता
👌👌👌👌👌👌👌
Kashi g banai swach sutsutit banvtes chanch
खुपच सुंदर जीवन
खुपच सुंदर श्रीमंती
mast bharit
Shirur ker❤
एकच नंबर
बाणाई आम्ही चंपाषष्ठीला असेच भरीत बनवले खूप छान आहे धन्यवाद
ताजी भाजी अन चुलीवर केलेले फारच चवदार लागते
Banai khrch kiti gunachi mazi ❤