खुप खुप छान ग्रामीण विभागात राहुन इतके छान पदार्थ बनवतात बानाई त्यांच शिक्षण झाल आहे अस वाटत खुप हुशार आहेत मायाळु प्रेमळ हसतमुख आसतात त्यामुळे व्हिडिओ पहावा असा असतो जे आहे ते सत्य सांगता वागता आजची युवा पिढीने आदर्श घ्यावा व अस आन॔दी रहाव हाच माझा सर्वाना सांगण्याचा प्रयत्न असेच आनंदी रहा व सर्वाना आनंद द्या ही सदिच्छा 👍👍👌👌🌷🌺
Sidu भाऊ निसर्गरम्य वातावरण दाखवता तुम्ही संघर्ष पण खूप करता तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून नवनवीन व्हिडिओ बनवता खरंच हुशार पण खूप आहेत तुम्ही असेच सबस्क्राईब वाढत जातील राम राम तुम्हाला
खूप छान सांबार वडी वैनी! आम्ही विदर्भात नागपूर कडे सांबार म्हणतो,आणि पिठाची पारी किंवा बेसनाचे पारी करून सांबार आणि खोबरं भरतो पण तुमची पद्धत खूप सोपी वाटली नक्कीच करून बघुन मी पण
बाणाई तू सगळे पदार्थ छान बनवतेस.आणि प्रत्येक पदार्थ बनविताना तुझ्या चेहऱ्यावर किती छान भाव असतात.तुझ प्रेमळ बोलणे मला खूप आवडते.अशीच मेहनत करून मुलांना खूप शिकव. आणि एक दिवस तुझ्या मुलांना घेऊन जाण्यासाठी लाल दिव्याची गाडी दारात येईल.
Banayi you are very good and all of you are so hardworking. The kothimbir wadi looked so yummy and I really wished to eat it . May Jesus bless you all abundantly.
खूप छान कोथिंबिरीच्या vadhya बनवल्या आहेत banaine अगदी सुगरण आहे banai. तिचे खूप कौतुक वाटते आहे.
घरच्या कोथींबीरी च्या वड्या खूप खमंग झाल्या आहेत. फारच छान वाटलं.
खूप छान बनवल्या वड्या बानाई ने खूप active आहे सर्व कामं पटापट हसत मुखाने करते आणि खूप कष्ट आहेत पण त्यातूनही आनंद ,समाधान आहे ते बघून खूप छान वाटते
खूप कौतुक बानाई च ,, शेतात राबून खुप थकून भागून घरी आल्यावर तितकेच आनंदाने मन लावून स्वयंपाक करत आहे, आणि मी प्रथमच कोथिंबिरीची वडी बघितली,,,,
खरच खूप कष्ट करते बानई कधीच थकवा आलेला दाखवत नाही नेहमी कोणतही काम आनंदाने करते👍
Karun paha nakki khup testy aste an healthy pn
Khup Chan.... kaku.
फारच सुंदर झाल्या, कोथिंबीर वड्या!👌👌👌
बाणाई अन्नपूर्णा आहे!
दादा खरचं खुप कौतक वाट तुमचं आणि वहिनी च इतक्या सुंदर पद्धतीनी तुम्ही आपली धनगर संस्कृती दाखवता
कोणताही पदार्थ बनविताना मन आनंदी असलं पाहिजे जसे की बानाईचं😊😊खरचं सुगरण आहेस😊😊
Great.
Khup Chan 👍 zaalyt👍🥳❤️
खुपच छान, सुदंर, अवर्णनीय, जितकं
वर्णन करावं तेवढं थोडच आहे.
माझ्या शुभेच्छा!
💐👌🎂
Jabardast recipe no one god bless you
खुप छान आणि चूलीवरल्या कोथिंबीर वडी बघून तोंडाला पाणी आलं
खुप छान बनवलं आहे वाहिनीने
Khupch chhan mi aajch bnvlya aahet
Khupach. ... Chhan.banai bolte pn khup chhan
Kiti chhhan aahet hya Banai...no branding no shining...only simplicity..khup chhan tai..Ashach raha sadhe panat pn khup saundarya asatt
अतिशय सुरेख कोथिंबीर वडी मस्त
खुप खुप छान ग्रामीण विभागात राहुन इतके छान पदार्थ बनवतात बानाई त्यांच शिक्षण झाल आहे अस वाटत खुप हुशार आहेत मायाळु प्रेमळ हसतमुख आसतात त्यामुळे व्हिडिओ पहावा असा असतो जे आहे ते सत्य सांगता वागता आजची युवा पिढीने आदर्श घ्यावा व अस आन॔दी रहाव हाच माझा सर्वाना सांगण्याचा प्रयत्न असेच आनंदी रहा व सर्वाना आनंद द्या ही सदिच्छा 👍👍👌👌🌷🌺
खूप छान व्हिडिओ वाटला बाणाई कोथिंबीर ताजी होती वड्या एकदम छान
खुपचं सुंदर कोथिंबीर वडी झाली एकच नंबर व्हिडीओ
Banai ne masta banavla vada.bhavu tumache video khoop chan astat .aani banai masta hasat aani bolat Jevan banavte.
वहिनी मस्तच कोथिंबीर वडी 😋😋👌👍
Khup Chan Banavle 👌👌👌👌🙂
खूप छान सुगरण आहेत बानाई देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत
खूप छान बानाई खूप छान केल्या वडी तितकीच आनंद तुमच्या चेहर्या वर होता खूप सुंदर सागर कुठे आहे
❤छान खुप छान खरंच
Khup chaan kothimbir vdi banu tai aavdli
Khup bhari bhari risipi krtat vahini khup chan vatat as risipi kr raha ❤❤
Sidu भाऊ निसर्गरम्य वातावरण दाखवता तुम्ही संघर्ष पण खूप करता तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून नवनवीन व्हिडिओ बनवता खरंच हुशार पण खूप आहेत तुम्ही असेच सबस्क्राईब वाढत जातील राम राम तुम्हाला
छान झाली आहे वडी बानाईताई
खूप छान पाट्यावर वाटून हिरव्या मिरच्या चा ठेचा घालून केलेली कोथिंबीर वडी खूप चविष्ट लागते
Khup Chan Tai daji pn khup Chan video banvtat जय मल्हार
हा व्हिडीओ पाहून माझं खेडेगावच महेर आठवलं सारवलेल्या घराचा ,,सडा टाकलेल्या अंगणाचा सुगधं आला ,शुद्ध ताजी हवा आठवली मन गावी जाऊन आलं
कोथिंबीरीच्या वड्या तर लयच बेष्ट झाल्या आहेत. व्हिडिओ पाहून तोंडाला पाणी सुटलं. आमीबी घरी करायला लावू. खूप खूप धन्यवाद. आणि शुभेच्छा
कोथिंबीर वडी खूप छान झाली असणार. बाणाईताई खुप ऊत्साहाने बनवते सर्व पदार्थ.
❤❤❤
🙏
खूप छान चविष्ट वडी
खूप छान सांबार वडी वैनी! आम्ही विदर्भात नागपूर कडे सांबार म्हणतो,आणि पिठाची पारी किंवा बेसनाचे पारी करून सांबार आणि खोबरं भरतो पण तुमची पद्धत खूप सोपी वाटली नक्कीच करून बघुन मी पण
वर बिनाई कोथंबरी च्या वार्ता छान खुष खुली बनवला सुन तोंडाला पाणी सुटल्या बिना सलाम तुमहाला
Mast ,mast,disat aahet,Banai tujhya hatch chav nkkich uitranar .👍👌🤟🙋♀️🧏♂️
खूप छान, जे आपल्या घरी नेहमी जेवण बनवतात, आणि आपल्या बोली भाषेत दाखवता simply and sweet
एकच नंबर
खूप छान आहे विडीओ बनाई या शब्दात च आई माऊली जगाची आहे तु राणी लक्ष्मीबाई ❤❤❤❤
बानाई खरं आहे ग.किती कष्ट करतेस एकदिवस तुझा नक्की येईल
मागे बानाईची कारल्याची भाजी दाखवली होती हरभरा डाळ घालून मी पण केली खुपच छान
Khup mast
Khupc chan ❤
Ek number 👏👏
बानाईच्या वड्या खुप सुंदर केल्यात हा व्हीडीओ घराकडील आहे .खुप छान आज पर्यंत रानावनात काढलेले व्हिडीओ पाहिलेत धन्यवाद बानाई
Khupach Sundar
बाणाई तू सगळे पदार्थ छान बनवतेस.आणि प्रत्येक पदार्थ बनविताना तुझ्या चेहऱ्यावर किती छान भाव असतात.तुझ प्रेमळ बोलणे मला खूप आवडते.अशीच मेहनत करून मुलांना खूप शिकव. आणि एक दिवस तुझ्या मुलांना घेऊन जाण्यासाठी लाल दिव्याची गाडी दारात येईल.
बानाईने छानच कोथिंबीर वड्या केल्यात!
खूप मस्त आहेत
एक नंबरआहे कोथिंबीरीच्या वड्या खूप सुंदर लागल्या
खुप छान बनवली वडी सांबार बानाईन छान खरच पदार्थ बनवते बानाई वाव मस्त मी पहिल्यांदा बघीतली असी वडी👌👍💐💐
Khup chan tai 😋😋😍🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप छान झालेल्या कोथिंबीर वड्या
छान कोथींबीर वडी
खूप छान कोथिंबीर वडी बनवली
अप्रतिम खुप छान. गावची ताजी ताजी भाजी खाण्याची काही मजा औरच असते.
❤मस्तच ❤
❤❤
Khari sugaran. Banai tai. 😍👍🏻👍🏻👌👌🙏🏻🥰
खरच खुप chaan banai खुप sugaran aahe❤
एकदम छान झाल्या कोथिंबीरीची वडी
Lay bhari ❤❤❤
Khup chhan zalya tai vadya. 👌👍👍
Khup chhan ahe vadi
Banayi you are very good and all of you are so hardworking. The kothimbir wadi looked so yummy and I really wished to eat it . May Jesus bless you all abundantly.
खुप मस्त बना ताई
Tumche Jevan mi phate kuuup menati log ahe un Vara pauus tandi pauuus kiti tras ahe tumala❤❤❤❤❤❤
👌👌👌 एकदम गावरान
सुपर वड्या, खूप आवडल्या,पचायला पण हलक्या.मैद्या पेक्षा बाजरीची वडी छानच.
कसली भारी गावटी कोथंबीर आहे आशा वड्या लय भारी लागतात
We love your cooked food too much
Khupach chaan, hi recipe nakki try karen me , ekdum soppi aani sugran recipe aahe 👌🏻👌🏻😋
चुलीवरच्या जेवण खूपच छान लागते
खूपच छान कोथींबीर वड्या बनवल्या ताई👍👌
खूपच छान, खूप कौतुक तुझं, शेतातून येऊनही किती उत्साहाने केलेस.
खुपचं सुंदर आहे रेसिपी बानाईच खूप कोवतुक
खुपच छान बोलतात 🙏 माऊली
1no banaee tai
Khup sundar vadi👌
कोथिंबिरीची वडी माझी आवडती. 😋
ऐकच नंबर छान अप्रतिम सुंदर बानाई ताई
Nice वड्या झाल्या मस्त 👌👌👍💐💐🌹❤️❤️
खूप छान वाटले
मस्त पैकी खुप छान भाऊ आणि बानाई ताई यांनी खुप छान मेहनत करून वड्या बनवल्या 👍👍
Mast 👍
Tai kharch kiti Chan banvalya vadya mastch
कुप छान बनायी 👌👌👌
आम्हाला तुमचा शिजवलेला पदार्थ खूप आवडतो
Very nice, 👌👌👍👍
God bless you.tai
Match👌👌
वड्या, खुप छान आहे खायला
लै भारी कोथिंबीर वडी. 👌👍👌
Nice vedio Hake pavhan❤
Masst👌
खूप छान वड्या बनवल्या व
हे घर कुणाचे आहे?
बानाई ताई खुपच छान बनवून दाखवल्यत वड्या