बानाई ही भाजी पहिल्यांदाच पाहीली भाजीच नाव पण पहिल्यांदाच ऐकल खुप छान भाजी बनवली, गणपती बाप्पा मोरया दादा तुमचा अभ्यास खुप खुप आहे, सागर चांगली मोठी गाडी घेणार तुम्हाला फीरवणार सागरला शुभ आशीर्वाद🎉🎉❤❤
आम्ही पण धनगर आहोत पण कोकणी रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग , आम्ही फकत म्हीशी, गाई, बकऱ्या पाळतो. पण आम्ही असे भटकंती नाही करत , गावातच रहातो. किती मेहनत च जीवन आहे तुमचं. आज इथे तर उद्या तिथे. खंडोबा राया आमच्या बांधवांचा रक्षण कर.
मी पहिल्यांदा मोहाटीची फळे पाहिले आम्ही अष्टविनायक दर्शन पुर्ण केले आहे महड येथील श्री चे दर्शन करून पाली येथील गणपतीचे दर्शन करून परत मोरगावच्या गणपती बाप्पा चे दर्शन पुर्ण केले असे अष्टविनायक दर्शन पुर्ण केले खूप छान चटणी केली ❤❤🎉🎉
खुप छान👌 दादा बानाई नी खुप छान भाजी बनवली माझं आजोळ कोकणातलच कर्जत आहे तिथे सुध्धा ही भाजी मिळते आणि आम्ही ती वालाच्या दाण्या मध्ये करतो खरंच खुप छान लागते म्हवट्याची भाजी 😊
दादा ,घरच्या अन्नपुर्णेने केलेला स्वयंपाक भाजी भाकरी तुम्ही किती आनंदात खाता ना म्हणूनच तुम्ही निरोगी आहात आणि केलेला स्वयंपाक चवीने खाल्ल्यामुळे बानाई आनंदी असेच आनंदात राहा.
सिदू भाऊ तुमचे सामान्य ज्ञान खूप आवडते, खरच खूप छान माहिती दिली, आम्ही तर घरी असून सुद्धा कामाचा अथवा काही करण्याचा कंटाळा करतो, तुम्ही अशा परिस्थितीत सुध्दा आम्हाला व्हिडिओ तर देताच त्यातही तुमचे काम सांभाळून अशा नवीन नवीन रेसिपी दाखवतात, खरच तुम्हाला भेटल्यावर आनंद होईल, त्याक्षणापर्यंत आम्हाला असेच माहिती देत चला धन्यवाद
मी लहान पणा पासुन मोहट्याची झाड पहातोय. त्याची फुले खाली. मोहट्या पिकल्यावर चिकू सारख्या लागतात. पण भाजी पहिल्यांदाच बघतो. बानाई खरच अन्नपूर्णा आहे. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट.
First टाइम बघितल मी ही भाजी ❤
तुम्ही रानमेवा खाता ना म्हणून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार होत नाही. अन्नपूर्णा-बानाई ताई!!! ❤❤
बानाई ही भाजी पहिल्यांदाच पाहीली भाजीच नाव पण पहिल्यांदाच ऐकल खुप छान भाजी बनवली, गणपती बाप्पा मोरया दादा तुमचा अभ्यास खुप खुप आहे, सागर चांगली मोठी गाडी घेणार तुम्हाला फीरवणार सागरला शुभ आशीर्वाद🎉🎉❤❤
🙏
Khup Chan ahe bhaji ❤❤❤❤😊😊😊😊😊
गणपती बाप्पा मोरया तुमचा प्रवास सुखरूप हिच गणेश चरणी प्रार्थना 🙏🙏
Khupch chhan philadach pahili hi bhaji.
वाव मस्त आहेत मोहाटयाची भाजी बानाई 👌👌👌👌😋😋😋😋
Khoop Mast banavli maushi.
बानाई किती तुझ कौतुक करावे काय येत नाही अस नाही खरचं हसमुख सुगरण❤
मी पहीलांना पाहतो ही भाजी. छान
आम्ही पण धनगर आहोत पण कोकणी रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग , आम्ही फकत म्हीशी, गाई, बकऱ्या पाळतो. पण आम्ही असे भटकंती नाही करत , गावातच रहातो. किती मेहनत च जीवन आहे तुमचं. आज इथे तर उद्या तिथे. खंडोबा राया आमच्या बांधवांचा रक्षण कर.
Amhi modora chi bhaji bolto..❤kiti te kasth dada.tumcha pravas sukhrup hovo..jeevan yashasvi ho❤❤❤
आम्ही पहिल्यांदाच पाहिली ही भाजी
मी हि भाजी पहिल्यांदा बघतेय मस्त
मोहाच्या फळांची भाजी. वर्षातून एकदा खावी. मस्तच
खुप खुप मेहनत आहे बाणाईताई तुमची.ईश्वर तुम्हाला सुखी समाधानी ठेवो हिच प्रार्थना.
खुप छान रेसिपी 👍
बाणाईने एकसारखे मोहटायची काप करून कांदा एकसारखा कापून भाजी चटणी केली. एक नंबर..
Vajreshwari mote ki jhaade khoob ahead Igatpuri khwahish Amit Bano to
Mast bhaji
Kiti chan bhakri banavli Tai ni 👍
बाणाईताई तुम्ही फारच सुगरण आहात की.भाजी लईच भारी बरका.!
मी पहिल्यांदा मोहाटीची फळे पाहिले आम्ही अष्टविनायक दर्शन पुर्ण केले आहे महड येथील श्री चे दर्शन करून पाली येथील गणपतीचे दर्शन करून परत मोरगावच्या गणपती बाप्पा चे दर्शन पुर्ण केले असे अष्टविनायक दर्शन पुर्ण केले खूप छान चटणी केली ❤❤🎉🎉
First Time Watching Shepherds Life and their Cooking
खुप छान👌 दादा बानाई नी खुप छान भाजी बनवली माझं आजोळ कोकणातलच कर्जत आहे तिथे सुध्धा ही भाजी मिळते आणि आम्ही ती वालाच्या दाण्या मध्ये करतो खरंच खुप छान लागते म्हवट्याची भाजी 😊
खुप छान ❤❤🎉🎉
वर्षभराच्या मसाल्याची रेसिपी दाखवली नाही
मस्त व्हिडिओ ❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻
बहुत अच्छा लगता है मराठी बोल सुन के
Khuapch Chan aahe postik swadist recipe Banayi❤😂🎉❤
मस्त छान
दादा ,घरच्या अन्नपुर्णेने केलेला स्वयंपाक भाजी भाकरी तुम्ही किती आनंदात खाता ना म्हणूनच तुम्ही निरोगी आहात आणि केलेला स्वयंपाक चवीने खाल्ल्यामुळे बानाई आनंदी असेच आनंदात राहा.
Ganpati Bappa morya
मस्तच भाजी
नवीन कळली
Vdo छान च
बाणाईताई तुमच्या कष्टाला सलाम.
पाटा आणि वरवंटा लय भारी बाणाई चा
आम्ही पण करतो मोठ्यांची भाजी,भोकराची भाजी
सिद्धू भाऊ तुम्हाला इतिहास भारी माहिती तुम्ही किती शिक्षण घेतले आहे काही विचारलं तर लगेच उत्तर देता त्या मानाने आमचं इतिहास थोडा कच्चा आहे 😅
शिक्षण नाही झालं. मेंढरामाग अक्षर ओळख करून घेतली. त्यातूनच थोडंसं वाचन!🙏
Dada tumhi great aahat. Khup chan vyaktimatva tumch. Avdhi mahiti asne kahihi aksharolakh nastana. Unbelievable. 👌👌👌👌👌👍🙏
आमच्याकडे पेणच्या बाजारात मिळतात पण भाजी कधी केली नाही करुन बघेन 👍🏻👌🏻👌🏻
आम्ही पण करतो ही भाजी खूप छान लागते
बाणांई ही रान भाजी मी पहिल्यांदा बघितली पण तू छान बनवली आहे ❤❤
आम्ही पहिल्यांदाच बघितले
Wow बनाई ला नवीन पाटा आणून दिला त्याबद्दल खूप बरं वाटलं कींती लहान पट्या वर वाटणं वाटत होती बिचारी 😊
कोकणात ही भाजी सर्रास बनवली जाते
मोठ्या सुकवून ठेवून पावसाळ्यातही वाल हरभऱ्या बरोबर ही भाजी बनवली जाते खूपच छान लागते
दादा तूम्ही खुप हुशार आहात. तुमच्या मुळे. आम्हाला बऱ्याच ठिकाणची. माहिती मिळते. 🙏🏻
आम्ही पण बनवतो ही भाजी
मस्तच व्हिडिओ बानाई❤❤
वरदविनायक प्रसन्न 🙏🙏
मोहाच्या फळांची भाजी एक नंबर झाली 😍😍😋😋 सिंदू दादा हि भाजी पहिल्यांदा पाहिली 🎉🎉
Ganpati Bappa Morya 🙏🌹🙏 Dada Tumcha pravas Sukharup Ho o Bappa Charni Prarthana 🙏🌺 Take care 🥰
👌🏻👍🏻गणपती बाप्पा मोरया
सिदू भाऊ तुमचे सामान्य ज्ञान खूप आवडते, खरच खूप छान माहिती दिली, आम्ही तर घरी असून सुद्धा कामाचा अथवा काही करण्याचा कंटाळा करतो, तुम्ही अशा परिस्थितीत सुध्दा आम्हाला व्हिडिओ तर देताच त्यातही तुमचे काम सांभाळून अशा नवीन नवीन रेसिपी दाखवतात, खरच तुम्हाला भेटल्यावर आनंद होईल, त्याक्षणापर्यंत आम्हाला असेच माहिती देत चला धन्यवाद
मी लहान पणा पासुन मोहट्याची झाड पहातोय. त्याची फुले खाली. मोहट्या पिकल्यावर चिकू सारख्या लागतात. पण भाजी पहिल्यांदाच बघतो. बानाई खरच अन्नपूर्णा आहे. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट.
Tondala pani sutale bhajila baghun
Te pn mast shetat jevan apratim
छान भाजी आहे
Khupach mast bhaji❤
बाणाईताईने मस्तच मोहट्यांची भाजी बनवली
गणपती बाप्पा morya🌹🌹
खूप छान व्हिडिओ बनविला धन्यवाद आम्हाला खूप छान वाटलं व्हिडिओ धावला किती छान वातावरण आहे
Very nice Recipe
Jai Sita ❤❤ Ram ji Bhai ❤❤❤
मी हे झाड बघितलं होतं मोहाचं म्हणते त्याला पण याची भाजी नव्हती बघितली खूपच छान बनवली कधी गावाला गेले तर म्हणून बघा या सीजनमध्ये
Banae nvin pata kdhi getlat kititri varsh tutka trikona pata vaprla 🎉🎉🎉🎉🎉
एक नंबर व्हिडिओ
आमच्या आगरी लोकांमध्ये या फळाला मोहदरे म्हणतात
मला तुमचे व्हिडिओ खुपच पसंद आहेत
Bhaji mastch dada आपली सीमा कितवीला गेली. कितव्या इयत्तेत आहे.
❤ खुप छान लागते भाजी आम्ही करायचो गावी वज्रेश्वरी laa
हाके दादा अभिनंदन
👌👌
🌽🌽👌👌👌👌👌👌👌👌👌
ही भाजी मी पहिले दाच पाहिली 😊❤😊
खूप छान भाजी बनवली आहे🎉🎉🎉
सुंदर
आम्ही सुद्धा चांबळी गावचे आहोत डोंबिवली येथे राहतो आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
First time hi bhaji baghitli , naav pan first time aaikle
Bhaji khoop chan disat hote , teast pan chanach asel
खुप छान माहीती सांगीतली दादा...भाजी पहिल्यांदाचं पाहीली...
नमस्कार.. 🙏🙏एकच नंबर.. 👌👌👌
किती लहान मूल पण काम करत आहेत दादा. . गणपती बाप्पा ला घेऊन जा सगळ्यांना आणि खेळणी खाऊ द्या त्यांना
दादा उद्या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून आम्हां सर्वाना बाप्पाचे दर्शन द्या मंदिरात गेल्यानंतर 🙏🏻🙏🏻बाकी आजची रेसिपी खूप छान होती धन्यवाद 🙏🏻
1👌👌👌👌👌🙏🙏👍🏻👍🏻👏🏻
👍👍👍👍
Waw ❤
First Time yekli ani Pahili ❤
मी ही भाजी पहिल्यांदा पाहिली..
🙏👌
पाटा कूठे घेतला
खूप छान व्हिडिओ रेसिपी एकच नंबर.😋😋😋😋😋❤️❤️❤️❤️❤️
👍
अशोक सम्राट धनगर समाजाचे होते यांचे पुस्तक जरूर वाचा निवांत वेळ भेटल्यावर
Ganpati Bappa morya 🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
😊😊
काळी कोहीरीची शेंगा ची भाजी कुणा कुणाला माहीत आहे आणि कुणा कुणाला आवडते
खुप छान बनवली भाजी
आमचं इकडं त्याला टोय म्हणतात
Mi pahilyanda aikle he bakiche nav,,ashi bhaji aste mala mahitach navate
🙏🙏🙏
माझ्या गावाला पण आहे दादा ही झाडे भाजी छान होती याची
आम्ही पण बणवतो
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान मोहाच्या फळाची भाजी गरमागरम बाजरीची भाकरी खूप छान व्हिडिओ दादा गणपती बाप्पा मोरया सासवड
पाटा वरवंटा छान आहे
दादा तुम्ही हडपसर भागात आलेत कि नक्की सांगा