मोदक या विषयावर आत्ता विडिओ टाकायला माझ्या कडून उशीर झाला. टाईमिंग मध्ये एखादा विषय घेण्याला महत्व असतं, ते माझ्या कडून चुकलं. यंदा नको, पुढच्या गणेश उत्सवा आधी तयारी करून घेईन विडिओ ची. 🙏
बरोबर सांगितलंत. अश्वमेधची पावभाजी काही खास नाही. संस्कृती आणि अगत्यची छान आहे. टिळक रस्त्यावर गिरीजा, जयश्री गार्डन. जंगली महाराज रस्त्यावर सुरभि, सुप्रीम कॉर्नर, सुभद्रा. फर्ग्युसन रस्त्यावर कीर्ती फ्रुट ज्यूस सेंटर.
Address & Google Maps Location
1) Agatya Hotel
Address: Ganapathi Chowk, Lane, Laxmi Rd, opp. Kakakuwa Mansions, Tulshibaug, Budhwar Peth, Pune, Maharashtra 411002
Google Maps link:
maps.app.goo.gl/1Ne1ff9e5owVxcoB8
2) Ashwamedh Hotel
Address: Doctor, Uma Shankar Complex, No. 594, NC Kelkar Road, near Kanya Shala, Bhatancha Bol, Narayan Peth, Pune, Maharashtra 411030
Google Maps link:
maps.app.goo.gl/dZjdwadjx79i8FMP6
3) Hotel Sanskruti
Address: NC Kelkar Road, Narayan Peth, Pune, Maharashtra 411030
Google Maps link:
maps.app.goo.gl/JWHDGCaZKaRhhGuD7
Supreme पावभाजी JM ROAD is a must try
Khup chhan, pune is great, thanks dada.
मला असे वाटते की,तुम्ही थोडक्यात माहिती देत जा.जास्त विश्लेषण केले की व्हिडिओ कंटाळवाणा वाटू लागतो.बाकी तुमचे व्हिडिओ छान असतात.
मस्त छान🙏😍 yummy
Agtya 👌👌
Kothmir la sonyacha bhaav aala he khare, yat pavbhaji chya servings madhe disun yete...Unfortunately most hotels butter aivaji margarine vapartat mostly pav bhaji madhe...
अगत्य हाॅटेल मधील चव खूप छान असते तिथे टोमॅटो आॅमलेट चांगले मिळते.तूळशी बागेतील अक्षय हाॅटेल पण छान आहे तिथला मैसूर मसाला डोसा अप्रतिम असतो
शंकरराव पॅटीस अजूनही मिळतं का
AGATYA is really good
अगत्य पेक्षा समोरच असलेल्या रौनक मधे जास्त छान पावभाजी मिळते.पुण्यातील पहिली पावभाजी रौनकची समजली जाते
मि अजून नाही गेलो इकडे, एकदा नक्की भेट देईन 🙏
एक नंबर पावभाजी मसाला पाव त्यांचा भारी असतो
मसाला पाव ची चव सुद्धा अजूनही जिभेवर रेंगाळते
Hya 3 madhye vicharl tar Agatya is best. Nahitar hya he peksha atishay tasty pav bhaji milnya chi thikane pan barich aahet.
शंकरराव वडे वाल्याचा ब्लॉग प्लीज लिंक करा
शँकरराव वडेवाले
th-cam.com/video/qL3ij8VH3Dg/w-d-xo.html
पाव भाजी म्हणजे...वन अँड ओन्ली " सुरभी "...
Ok❤
दादा पाव भाजीचे असंख्य स्पॉट आहेत. जास्तीतजास्त ठिकाणी भेट द्या. आणि एक विनंती की गणपती स्पेशल भाग असेल तर मोदक या लोकप्रिय विषयावर एक व्हिडिओ करावा 🙏
मोदक या विषयावर आत्ता विडिओ टाकायला माझ्या कडून उशीर झाला. टाईमिंग मध्ये एखादा विषय घेण्याला महत्व असतं, ते माझ्या कडून चुकलं. यंदा नको, पुढच्या गणेश उत्सवा आधी तयारी करून घेईन विडिओ ची. 🙏
Is it only me or पुण्यातल्या सगळ्या पावभाजी बरोबर मिळणारे पाव खूप लहान आकाराचे झालेत??
Ho khupch n rate jast
राहुलचे व्हिडिओ पहायच्या आधीच लाईक करणारे माझ्यासारखे अजुन कोण कोण आहेत? 😎
धन्यवाद 🙏
मी आहे.
सांगायला वेळ लावतात.
रोनक ची पावभाजी
सिटी पोस्टाच्या बाजूला. हे खुप जुने पावभाजी देणारे हॉटेल आहे
नक्कीच भेट द्येयला हवी 🙏
आम्ही पंजाबी भाषा खायला तेव्हा रोटी खायला येतो चांगली चव आहे पण पावभाजी नाही अश्वमेध साठी बोलत आहे
बरोबर सांगितलंत. अश्वमेधची पावभाजी काही खास नाही. संस्कृती आणि अगत्यची छान आहे.
टिळक रस्त्यावर गिरीजा, जयश्री गार्डन.
जंगली महाराज रस्त्यावर सुरभि, सुप्रीम कॉर्नर, सुभद्रा.
फर्ग्युसन रस्त्यावर कीर्ती फ्रुट ज्यूस सेंटर.
Shivsagar pan chan ahe.. expensive ahe pan taste chan ahe..
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
Shii agatya chi pav bhaji atishay bakwas aste