दोन बुध्दी जीवी एकत्र आले की .. खरं राजकारण कळतं ...दशा आणि दिशा कळली ... अनेक वर्षांनी अशा प्रकारची मुलाखत ऐकायला मिळाली ...भाग्य माझे ...दोघांचेही अभिनंदन...दोघांनाही उत्तम आरोग्य लाभो आणि आम्हाला अमोघ वाणी ऐकायला मिळत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...दोघांना साष्टांग दंडवत.
बटोगे तो कटोगे! बचेंगे तो और भी लढेंगे! हिंदूंना हिंदूच बनावे लागेल! जाती पातीचे राजकारण करणारे बाजूला ठेवून एक हिंदू लाख हिंदू म्हणून हिंदू लढला पाहीजे, जगला पाहिजे!
He speaks of Ground reality. He has clarified that MVA has no ACTIVE CAPTAIN - NONE OF THE MVA LEADER IS CONTESTING THE PRESENT ELECTION WHEREAS EVERY LEADER OF NDA IS PARTICIPATING AND CONTESTING THIS ELECTION. THIS IS A GREAT MESSAGE TO MAHARASHTRA.
आपणास विनय सहस्त्रबुद्धे यांना सुंदर म्हणायचे आहे की हुशार. सुंदर हा शब्द शक्यतो महिलांना संबोधित करताना वापरला जातो. हुशार हा शब्द मात्र पुरुष व स्त्रिया या दोघांसाठीही वापरला जातो.
एकदम जबरदस्त अॅनॅलिसीस. भाऊंचं लॅाजिक लाजवाब। आता ईथून पुढचा शेवटचा “बटाटा” माझ्यामते बांगलादेशातील सद्ध्याच्या घटना… म्हणून “कटेंगे तो बटेंगे” हे योगीजींचं वचन असेल. असो. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
जो पवारांवर विसावला त्याचा सर्वनाश झाला! आपल्या न्युसंसव्हॅल्यु ने सतत सत्तेत राहिले. (पाया खणते/जाणते राजे)आता सुद्धा दादांना पुढे करुन, आपल्या आमदारांना मंत्रीपद देऊ केलं असेल! निकालानंतर एक होतील, कदाचित.😮
तुम्हीं भाऊ बद्दल परिचय देता ना बोलले ते 100 टक्के खरं आहे ... मला लहान पणा पासून राजनीति ची आवड आहे पण व्यवस्थित समजली ती भाऊन मुळे 🙏 ते इतक्या सोप्या भाषेत व जुने संदर्भ घेवून सांगतात ते वाखण्या सारखे आहे भाऊ ना माझा धन्यवाद ,🙏
भाऊ तोरसेकरांनी महाराष्ट्रातील जनतेला राजकारणाकडे पहायचा दृष्टिकोन दिला...सगळ्या वयोगटातील लोकं भाऊंचे चॅनल पहातात..पत्रकारीता कशी असावी हे भाऊंच्या कडून शिकावं...अभिनंदन आणि आभार भाऊ...तुमच्या सारखे पत्रकार तयार झाले तर नक्की च ते या क्षेत्रात नाव कमावतील.
@@shashikantkavitkar1653त्याचे मुद्दे खोडून काढायला तुम्ही का नाही एखादा कार्यक्रम करत. भाऊंनी अगोदरच सांगून ठेवले आहे की हगून ठेवायचे असेल तर स्वतःच्या दारात हगा आणि शेण खायचे असेल तर आपल्याच बैलाचे खा आणि आपल्याच घरात खा.
मोठ्या नेत्यांवर बोलण्याएवढे आपण मोठे आहोत का. महार्ष्ट्रातील MIDC चे धोरण. मुलींना मुफ्त शिक्षण. ते मुख्य मंत्री असताना महाराष्ट्र विजेत स्वयंपूर्ण होता. व शेजारी राज्याना आपन देत होतो. त्यांची भाषा शैली खूपच चांगली आहे. असे अनेक काही
मी राजकारणाकडे फार गांभीर्यपूर्वक पहात नसे पण एकदा सहजच मी भाऊंचा व्हिडीयो पाहिला आणि राजकारण काय चाललंय हे समजायला लागले. राजकारणाविषयी दृष्टीकोनच बदलला. आता तर भाऊंना ऐकणे हे व्यसनच लागले आहे.
भाऊ का विश्लेषण बहुत सटीक होता है आज ज़ब कि पत्रकार अपने मालिकों का एजेंडा चला रहे हैं ऐसी स्थिति में भाऊ सच्चे पत्रकार है.. मैं भाऊ की लम्बी आयु कि प्रार्थना करता हूं.
नाव आणि जागा सांगा? मनसे समर्थक मी पण आहे पण उगाच काही ही बोलणार नाही. जास्तीत जास्त १० येतील आणि कमीत कमी ३-४ असो ० जरी आले तरी मनसे सोबतच असणार कारण विचार पटतात राज साहेबांचे.
Bhau torsekar sarkhe jestha patrkar var bolayla pan apki aukad nai ahe... Problem ha ahe ki sharad pawar var aaj parynt bolnara kon nhvta ani jevha bolnara aplyala sapadto tyala apan troll karto...Satya katu asta
नैऋत्य वारे आपल्याबरोबर साल दर साल पिढ्या न पिढ्या मान्सून महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी ते घाटमाथा व पठार सर्व प्रांतात पाणी देतात विविध पिके पिकविण्यास आंनदाताला मदत करतात व जीवसृष्टीचे चक्र चालू ठेवतात. तसेच उद्धव ठाकरे व शरद पवार हे महाराष्ट्राचे आर्थिक सामाजिक व राजकीय चक्र वैभवशाली बनवतात आता काळाची गरज आहे की सर्वांनी त्यानं कोसान्यापेक्षा भरभरून मतदान करून २०० पेक्षा जास्त उमेदवार निवडून दिले पाहिजे. ह्यातच महाराष्ट्राचे हित आहे.
Dear Vinay Sir, I hope you remember me. We met in Tashkent, Uzbekistan, during your official visit as President of ICCR. I was there at the Director, ICCR residence as a representative of the Indian diaspora in Uzbekistan. My name is Prof. (Dr.) Abhijit Tarawade. This podcast is one of the best I have seen on TH-cam. My best wishes to you, sir.
Hi Abhijit Sir. Were you by any chance working as professor at RSCOE, Tathawade, Pune around 2004? If yes, I was your student. I am asking because you look different in the pic now.
@@ganpatchaudhary1924 11 बाँबस्फोट झाल्यावर बारा (मशिदीत )सांगणारा खरा सेक्युलर नेता ते ठीक आहे पण अकरा करण्याऱ्याला (दाऊदला ) पळवणारा खरा देशभक्त असणार
Loksabhechya elekshan chya nikalat maha Vikas aghadi cha vijay hotoy mag pacha mahinyat nikal kasa badal kasa hoil mag badal zalach tar to e vi m machin chamatkar kiva e vi m machin la bhartiy janata party ne manej kelay
Bhau has deep understanding of Maharashtra politics. He gives references, historical episode and data. He is very reliable to hear who puts facts forward
@@Justfewminutes1 he is not into cephalogy nor does he do opinion polls or exit polls. He speaks on available data. By the way all the media channels went wrong on their exit polls. Do they understand politics or elections or voting patterns ???
" विनयजी" आपल्याबद्दल व भाऊंबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे.इतकं बौध्दीक राजकीय विश्लेषण आजकालच्या फडतुस चॅनलवर ऐकायला मिळत नाही.आपल्या दोघांचं खुप/ खुप अभिनंदन.काय सुंदर चर्चा होती आपली.वा.
आम्हाला वाटले भाऊ खूप हुशार आहे.. छे,, महायुती शंभर च्या आत राहणार असताना भाऊ एवढा कसा चुकला.. भाऊ, 23 तारखेला कळेल की,,, तुमचा अंदाज तुमच्या कानाखाली चापट देऊन जाईल
aatach haarnar mhatal ki moral down hoto sir RAGA last 47 out of 62 elections harlay tari pan pratyek election la mhantoch ki aamhi jinknar mhanun tyala lok neta muantar tari😂😂
भाऊ तोरसेकर यांचे राजकीय विश्लेषण हे अतिशय परखड अस्पष्ट अशी असते ज्यामुळे भावी पिढीला महाराष्ट्राच्या राजकारणाचा खरा इतिहास समजू शकला त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
भाऊ आपण अगदीच एककलमी कार्यक्रम करता आहात ज्या नेत्यांनी महाराष्ट्र देशात नंबर १ केला त्यांना तुम्ही नावे ठेवतात व ज्यांनी महाराष्ट्राचा चिखल केला त्यांचा उदोउदो करतात. आम्ही सर्व यूट्यूबर ऐकतो राजू परुळेकर जास्त तटस्थपने गोष्टी समजून सांगतात, विश्लेषण करतात असे मला वाटते इतर फारच भंपकगिरी करतात. एकांगी व एकतर्फी विवेचन करणारे यूट्यूबर हे प्रामाणिक नसतात कुणाचीतरी तळी उचलणारे पेड यूट्यूबर वाटतात.
निवडणूकीच्या तोंडावर मुंबई ची सुमारे १००० एकर अडाणीच्या घशात कोणी दिली व कसहासाठी ह्याच्यावर प्रकाश टाका. संपूर्ण आयुष्य मुंबई मधे चाकरी केल्यानंतर २५० sq feet घेता येत नाही. मग हे कसे. ह्यामध्ये फडणवीसांनी निवडणुकीचा खर्च परतफेडित मुंबई विकली का?
एक नंबर! अभ्यासपूर्ण मुलाखत--घेणाऱ्यांचे तसेच देणार्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. राजकारणावर एवढे सखोल आणी विवेकी भाष्य ऐकायला मिळाले. खूप बॅलन्सड प्रश्न आणी टु द पाॅइंट उत्तरे ऐकतच रहावी असे वाटते .जय हो!
दोन बुध्दी जीवी एकत्र आले की .. खरं राजकारण कळतं ...दशा आणि दिशा कळली ... अनेक वर्षांनी अशा प्रकारची मुलाखत ऐकायला मिळाली ...भाग्य माझे ...दोघांचेही अभिनंदन...दोघांनाही उत्तम आरोग्य लाभो आणि आम्हाला अमोघ वाणी ऐकायला मिळत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...दोघांना साष्टांग दंडवत.
व्वा भाऊ विडंबन काव्य उत्तम भाऊंचे प्रबोधन समर्पक आहे
बटोगे तो कटोगे! बचेंगे तो और भी लढेंगे! हिंदूंना हिंदूच बनावे लागेल! जाती पातीचे राजकारण करणारे बाजूला ठेवून एक हिंदू लाख हिंदू म्हणून हिंदू लढला पाहीजे, जगला पाहिजे!
Ho amhi hindu mahanu jagnar ani ek honar... ma tumhi brahman mahanun amahala khalti padnar...game changala aahe...
जगते पण बाजारात गेल्यावर भाजी महाग झाली म्हणुन रडू नकोस
खुप सुंदर आणि खरे विश्लेषण, शेवटचा विडंबन तर कळस
माननीय दोन्ही व्यक्ती तोडीस तोड आहेत.
स्पष्ट उच्चार, संभाषण कौशल्य,सखोल ज्ञान....खुप छान...❤
भाऊ तुम्ही ग्रेट आहात..❤
दर्जेदार पॉडकास्ट.
@@sandhyasamant5656 🙏
भाऊ साहेब आपण संविधान /लोकशाही /वादी आपल्या ग्रेट पत्रकार मुळे लोकशाही संविधान नक्की जिवंत राहील
जय श्री राम 🌹🌹🌹🙏
विनय जी सुंदर podcast. तुम्ही नक्कीच podcasting नव्या उंचीवर नेणार.
कल्पने पलीकडील विचार. सत्य कडू पण सत्य असतें. भाऊंना आदरपूर्वक नमस्कार.
He speaks of Ground reality. He has clarified that MVA has no ACTIVE CAPTAIN - NONE OF THE MVA LEADER IS CONTESTING THE PRESENT ELECTION WHEREAS EVERY LEADER OF NDA IS PARTICIPATING AND CONTESTING THIS ELECTION. THIS IS A GREAT MESSAGE TO MAHARASHTRA.
बीजेपी युती +147
महाआघाडी + 125
ईतर 16
इलेक्शन झाल्यावर पलटी 16
7 =154 पुन्हा बिजेपी युती सरकार ☺
🔔🔔
@only_olekar आल्यावर बस हलवीत 😈
@@sudhirpatil6015tuja kaplay ka katwya
भाऊ तोरसेकर यांच्यामुळे भरपूर राजकारण कळू लागला आहे हे निश्चित , नक्की नेत्यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय . 😊 खूप धन्यवाद
अभिनंदन!
बंद करा मग बघायचं तुमची दिशाभूल होत आहे
भाऊ चाटू पत्रकार आहे.
बहुमत कोणाला असेल हे जर भाऊ सांगत असेल तर... विडिओ पूर्ण पाहून वेळ वाया घालू नका...हे घ्या 🍉🍉🍉.. समजलं 😅
परफेक्ट विश्लेषण.
आपले अभिनंदन 💐
अभ्यासपूर्ण विवेचन नेहमीच... भाऊ🙏🙏❤
डॉ विनायक सहस्त्रबुद्धे भाजप चे नेते फारच सुंदर हुशार आहे
Dono shiv sena che pak stani yojaise gdweshi
विनायक नव्हे विनय सहस्रबुद्धे.
आपणास विनय सहस्त्रबुद्धे यांना सुंदर म्हणायचे आहे की हुशार.
सुंदर हा शब्द शक्यतो महिलांना संबोधित करताना वापरला जातो.
हुशार हा शब्द मात्र पुरुष व स्त्रिया या दोघांसाठीही वापरला जातो.
विनय जी तुमची ही चर्चा अगदी तंतोतंत पटत आहे आमचे उत्तम प्रबोधन होत आहे.
भाऊ तोरसेकर म्हणजे आपलं कमेंट बॉक्स बंद करुन ठेवणारे 😂😂
😂😅😂
"कळस नाही किळस" हा total भाऊ special होता.
भाऊंनां ऐकणे ही पर्वणी असते श्रोत्यांसाठी.
जय श्री राम 💐💐🙏
🍌🍌🍌🍌🍌
आपण दोन्ही व्यक्ती खूप अभ्यासू तसेच महान आहात यात तिळमात्र शंका नाही विनयजी
आणि आम्ही भाऊंचे चाहते आहोत
जय श्री राम 💐🌹💐🙏
दोन्हीही म्हणजे विनयजी आणि भाऊ तोडीचे राजकारणातील विद्वान त्यामुळे आम्हाला विचारांची मेजवानी विनयजी तुमचे अभिनंदन हा छान उपक्रम चालु केला तुम्ही 💐💐
मी पण मोदी ह्यांच्या मुळे व भाऊंमुळे राजकारण ऐकू लागले
एकदम जबरदस्त अॅनॅलिसीस. भाऊंचं लॅाजिक लाजवाब। आता ईथून पुढचा शेवटचा “बटाटा” माझ्यामते बांगलादेशातील सद्ध्याच्या घटना… म्हणून “कटेंगे तो बटेंगे” हे योगीजींचं वचन असेल. असो. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
Mi purna video baghu shaklo nahi pan kon yenar nivdun kay bole ?
🌈 Jai 🌈 Hind 🌈 Jai 🌈 Bharat 🌈
नमस्कार माननीय डॉ विनयजी आपले अभिनंदन आणि या नविन उपक्रमास शुभेच्छा आणि सदिच्छा धन्यवाद. माननीय भाउंच अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉
जो पवारांवर विसावला त्याचा सर्वनाश झाला! आपल्या न्युसंसव्हॅल्यु ने सतत सत्तेत राहिले. (पाया खणते/जाणते राजे)आता सुद्धा दादांना पुढे करुन, आपल्या आमदारांना मंत्रीपद देऊ केलं असेल! निकालानंतर एक होतील, कदाचित.😮
तुम्हीं भाऊ बद्दल परिचय देता ना बोलले ते 100 टक्के खरं आहे ... मला लहान पणा पासून राजनीति ची आवड आहे पण व्यवस्थित समजली ती भाऊन मुळे 🙏 ते इतक्या सोप्या भाषेत व जुने संदर्भ घेवून सांगतात ते वाखण्या सारखे आहे भाऊ ना माझा धन्यवाद ,🙏
कारण ते बीजेपीजेपी ची मूजरेगीरी करता म्हणून आवडत असेल
@@Justfewminutes1 फक्त एक पत्रकार आसा सांग जो निःपक्ष आहे फक्त एक
😊😊😊😊😊😊😊
BJ P cha bhat.
BJP ची भाट गिरी
भाऊ स्क्रीन शॉट मारून ठेवा mva विजयी होणार.
लोकसभेला 350 बीजेपी सांगत होता त्याच काय झालं
भाऊ खूप छान व्यक्त झालात. खूप काही शिकायला मिळाले. धन्यवाद
भाऊ तोरसेकरांनी महाराष्ट्रातील जनतेला राजकारणाकडे पहायचा दृष्टिकोन दिला...सगळ्या वयोगटातील लोकं भाऊंचे चॅनल पहातात..पत्रकारीता कशी असावी हे भाऊंच्या कडून शिकावं...अभिनंदन आणि आभार भाऊ...तुमच्या सारखे पत्रकार तयार झाले तर नक्की च ते या क्षेत्रात नाव कमावतील.
हा पाकिट चोर आहे 😂पेड न्यूज चॅनल चालवुन त्याचु कमेंट्स बॉक्स बंद ठेवतो 😂😂😂😂
@@shashikantkavitkar1653त्याचे मुद्दे खोडून काढायला तुम्ही का नाही एखादा कार्यक्रम करत. भाऊंनी अगोदरच सांगून ठेवले आहे की हगून ठेवायचे असेल तर स्वतःच्या दारात हगा आणि शेण खायचे असेल तर आपल्याच बैलाचे खा आणि आपल्याच घरात खा.
जय श्री राम 🌹💐🌹🙏
Chatu patrakarita kaay aaste he torsekar kade baghitle ki kalte
कमेंट बंद ठेवणारा पत्रकार😅😅😅
हा भाऊ तोरस्कर माणूसच भाजपचा आहे
उत्तम मुलाखत, वचन अमर होवो...!
भविष्यात कधीही महाविकास आघाडीच्या विजय होणार नाही झाला तर तो जास्त दिवस टिकणार नाही हे त्रिकाल सत्य आहे
म्हणजे परत फोडायला तयार😅
शरद पवार महाराष्टत्र बिघडवण्यात एक प्रमुख कारण आहे हे नक्की.
💯
ब्राम्हणाना असच वाटणार
१००टक्के.
देवेंद्र फडणवीस राजकारणातील संत आहेत का जोशी
मोठ्या नेत्यांवर बोलण्याएवढे आपण मोठे आहोत का. महार्ष्ट्रातील MIDC चे धोरण. मुलींना मुफ्त शिक्षण. ते मुख्य
मंत्री असताना महाराष्ट्र विजेत स्वयंपूर्ण होता. व शेजारी राज्याना आपन देत होतो. त्यांची भाषा शैली खूपच चांगली आहे. असे अनेक काही
भाऊ हे ग्रेट व्यक्तीमत्व आणी एक अनुभवी पत्रकार आहे जय श्रीराम भाऊ
जय श्री राम 💐🙏
भाऊ पत्रकार कमी आणि भाजपा प्रवक्ते जास्त वाटतात !
Tumhi maanus kami gadhav jasta vattat
@@CRU5ADER373 Hahaha mast
@CRU5ADER373🤣🤣🤣
Bhau desh aur Maharshtra ke asli aur anubhavi Patrakar hai. Tumhare favorite sab tamashawale hain
काय चूक?
उद्धटच्या पेपरच्या कारकून प्रमाणे महिलांना उघडपने शिव्या देत तर नाही?
मुलाखती च्या शेवटी भाऊंचे काय म्हणतात त्याला स्फुट खूप सुंदर. भाऊंना दिर्घायुष्य साठी शुभेच्छा.
भाऊंच विशलेशन नेहमीच फार चांगले असते.
मी राजकारणाकडे फार गांभीर्यपूर्वक पहात नसे पण एकदा सहजच मी भाऊंचा व्हिडीयो पाहिला आणि राजकारण काय चाललंय हे समजायला लागले. राजकारणाविषयी दृष्टीकोनच बदलला. आता तर भाऊंना ऐकणे हे व्यसनच लागले आहे.
जय श्री राम 💐💐🙏
Eagerly waiting for this podcast
भाऊ का विश्लेषण बहुत सटीक होता है आज ज़ब कि पत्रकार अपने मालिकों का एजेंडा चला रहे हैं ऐसी स्थिति में भाऊ सच्चे पत्रकार है.. मैं भाऊ की लम्बी आयु कि प्रार्थना करता हूं.
२० ते ३० आमदार फिक्स. यंदा इंजिन सर्वात जोरदार धडक मारणार. लिहूनच ठेवा आता
Mns फक्त 2
नाव आणि जागा सांगा?
मनसे समर्थक मी पण आहे पण उगाच काही ही बोलणार नाही.
जास्तीत जास्त १० येतील आणि कमीत कमी ३-४ असो ० जरी आले तरी मनसे सोबतच असणार कारण विचार पटतात राज साहेबांचे.
भाऊ आपण जेव्हा दैनिक पुण्यनगरी मध्ये लिहीत होतात तेव्हा पासून तुमचे लेख वाचत आलो आहे.. खूप छान अभ्यासू विश्लेषण असतं.. 🙏🏻
खूपच छान मुलाखत🎉😊 Amezzzzingg
जय श्री राम 💐🌹💐🙏
जेष्ठ पत्रकार होते आता ते भाजपाचे प्रवक्ते जास्त आहे .
पत्रकारिता वर ह्या चाट्या नि बोलणं म्हणजे विनोद आहे😅
भाऊ तोरसेकरच घर चालतं शरद पवार आणि उद्धव ठाकरे वर टीका करून.... journalism vr laglela काळा डाग
खरं आहे 😂
Bhau torsekar sarkhe jestha patrkar var bolayla pan apki aukad nai ahe... Problem ha ahe ki sharad pawar var aaj parynt bolnara kon nhvta ani jevha bolnara aplyala sapadto tyala apan troll karto...Satya katu asta
खर बोल की चाट्याना चाट्याचा राग येतो...
@amolbhosale9845 नीच हा शब्द तुमच्यासाठी सौम्य आहे. तुझं घर जरांगे चालवतो की वाकड्या काका? की मुल्ले चालवतात? वयाचा तरी मान ठेवा.
अप्रतिम कार्यक्रम ....भेदक सत्य मार्मिक भाषेत ....🙏 खूप आभार दोन्ही वटवृक्षाचे
विनय जी आपल्या चॅनल साठी खूप शुभेच्छा 🎉
भाऊ तोरसेकर यांचे व्हिडिओ. मी रोज आवडीने पहा ते. सध्या निवडणूक आहे त्यामुळे कल नेमका कोणाकडे आहे हे जाणून घेत आहे.
लोकसभा ला त्याच्या अश्वमेध च काय झाल😅😅
कॉमेंट्स ऑफ का करून ठेवलेत एकपक्षी तोसरेकरने
सतरंजी फेम गाढवांच्या लाथा लागू नयेत म्हणून.............
दोन्ही माननीय व्यक्ती नां नमस्कार हि मुलाखत वर्तमान पत्रात यावी हा सदिच्छा 🙏👌💐
जय श्री राम 💐🙏
भाऊ तोरसेकर यांचे लेख पुण्यनगरी मध्ये जबरदस्त लेख राहायचे धन्यवाद
Bjp ch ahet
जबरदस्त विश्लेषण! धन्यवाद भाऊ तोरसेकर🙏
जन सामान्य लोकांचे शिक्षक भाऊ , त्यांना💐🙏
Bhau... purvi chan
Atta total Modi ji 😢
Thode Far sangat ja
नैऋत्य वारे आपल्याबरोबर साल दर साल पिढ्या न पिढ्या मान्सून महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी ते घाटमाथा व पठार सर्व प्रांतात पाणी देतात विविध पिके पिकविण्यास आंनदाताला मदत करतात व जीवसृष्टीचे चक्र चालू ठेवतात. तसेच उद्धव ठाकरे व शरद पवार हे महाराष्ट्राचे आर्थिक सामाजिक व राजकीय चक्र वैभवशाली बनवतात आता काळाची गरज आहे की सर्वांनी त्यानं कोसान्यापेक्षा भरभरून मतदान करून २०० पेक्षा जास्त उमेदवार निवडून दिले पाहिजे. ह्यातच महाराष्ट्राचे हित आहे.
वक्फ बोर्डाच्या मदतीसाठी त्यांना जिंकवायचे का ?
Ya item la aaram dya ata😂
Dear Vinay Sir,
I hope you remember me. We met in Tashkent, Uzbekistan, during your official visit as President of ICCR. I was there at the Director, ICCR residence as a representative of the Indian diaspora in Uzbekistan. My name is Prof. (Dr.) Abhijit Tarawade.
This podcast is one of the best I have seen on TH-cam.
My best wishes to you, sir.
जय श्री राम 💐🌹💐🙏
JaiShreeRam
Hi Abhijit Sir. Were you by any chance working as professor at RSCOE, Tathawade, Pune around 2004? If yes, I was your student. I am asking because you look different in the pic now.
दोन गुजराती विकतायत दोन गुजराती घेतायत
Ghodichor 😂😅 barobar ahe
भाऊ पेड न्यूज चॅनल चालवतात लोकसभेत तोंडावर पडले
भिकारचोट आहे भाऊ ड्या 😅
Pan tumache Abba sarakar madhye aale nahi
Nikhil wagale kaun tumache Abba
तुला सोरस्ट कडून किती मिळाले बावळट?
Ok नितीन खान
भाऊंचा अंदाज खरा ठरो ❤
काव्य तर झक्कास च
शकुनी ऊघडे पडले
भाऊ 2024 लोकसभेला 36 येतील महाराष्ट्रात असा म्हणाले होते.
पाकीट ही नाही अणि सीट पण आले नाही 😀
कळस/किळस 😃😃 एवढा हजरजबाबी पणा फक्त भाऊंकडून च अपेक्षित 😊🙏🙏🙏
Ha manus pawardweshta aahe Pagar gheun bjp che Kam karto Feku aahe ha
@ganpat तू आलाच कशाला इथं. BJP channel आहे हा
@@avirajankolikar1407 ho ka sorry chalude tumcha
@@ganpatchaudhary1924 11 बाँबस्फोट झाल्यावर
बारा (मशिदीत )सांगणारा खरा सेक्युलर नेता ते ठीक आहे
पण अकरा करण्याऱ्याला (दाऊदला ) पळवणारा खरा देशभक्त असणार
सुंदर मुलाखत …. भाऊ महान पत्रकार 🙏👍
घंटा याचा exit पोल near too ground 😂😂😂हा tosrekar भाजपला लोकसभेला 45 जागा संगत होता 😂😂😂
Tenva chuk zali ti chuk punha honar nahi.. Yuti sarkar punha maharashtra madhe nakki yenar.. 🚩
Loksabhechya elekshan chya nikalat maha Vikas aghadi cha vijay hotoy mag pacha mahinyat nikal kasa badal kasa hoil mag badal zalach tar to e vi m machin chamatkar kiva e vi m machin la bhartiy janata party ne manej kelay
आत्ता तुमच्या सारखे मुस्लिम मते देणार नाही
Bhau has deep understanding of Maharashtra politics. He gives references, historical episode and data. He is very reliable to hear who puts facts forward
जय श्री राम 🌹🌹🌹🙏
If he had deep understanding of politics then why loksabha results went opposite to his claim of ashvmedh........ घोडा लागला अश्वमेध ला😅😅
@@Justfewminutes1 he is not into cephalogy nor does he do opinion polls or exit polls. He speaks on available data. By the way all the media channels went wrong on their exit polls. Do they understand politics or elections or voting patterns ???
कोणीतरी म्हणत होतं भाऊच दुकान (पोट )चालायचं बंद होईल म्हणून शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला 😅
अगदि बरोबर त्याचावर ताचा धंदा चालू आहे.आणि उद्धव ठाकरे वर टिका करून हा गब्बर झालाय.
मैं जव्हा आहेस तु?
१९० incl.ajit pawar.
अतिशय उत्तम. मुलाखत घेतली.
भाजपा PDP बरोबर जाण्यच काय कारण देणार ⁉️
" विनयजी" आपल्याबद्दल व भाऊंबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे.इतकं बौध्दीक राजकीय विश्लेषण आजकालच्या फडतुस चॅनलवर ऐकायला मिळत नाही.आपल्या दोघांचं खुप/ खुप अभिनंदन.काय सुंदर चर्चा होती आपली.वा.
अतिशय चांगलं आणि परखड विश्लेषण.
खरंच आहे भाऊंना ऐकलं नाही तर मला चैन पडत नाही त्यांच्या मुळे राजकारण समजलं मी६८ वर्षी राजकारण ऐकते आम्ही भाऊंचे फया
न आहोत
जय श्री राम 💐🌹💐🙏
तुम्ही आता ७८ ते ८० वर्षाचे आहात???❤
Because he talks what u want to listen, wishful thinking but reality is different like 2019 and 2024.
तोरसेकर भाऊ......... शब्दातच सारं आलं.... म्हणजे नुसता तिळपापड.....तोही एकतर्फी.......
तरी पण बगायला येताच.....
आम्हाला वाटले भाऊ खूप हुशार आहे.. छे,, महायुती शंभर च्या आत राहणार असताना भाऊ एवढा कसा चुकला.. भाऊ, 23 तारखेला कळेल की,,, तुमचा अंदाज तुमच्या कानाखाली चापट देऊन जाईल
कमेंट सेव करुन ठेव .
@@ganeshpatil6020त्सुनामी काय असते तें 23.11 ला कळेल.
कानाखाली चापट तर तुम्हाला मिळेल.भाऊ कधी ही चुकीची माहिती देत नाहीत
aatach haarnar mhatal ki moral down hoto sir
RAGA last 47 out of 62 elections harlay tari pan pratyek election la mhantoch ki aamhi jinknar mhanun tyala lok neta muantar tari😂😂
भाऊ तोरसेकर यांचे राजकीय विश्लेषण हे अतिशय परखड अस्पष्ट अशी असते ज्यामुळे भावी पिढीला महाराष्ट्राच्या राजकारणाचा खरा इतिहास समजू शकला त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
धर्माच्या नावावर राजकारण मुळात चूक आहे आणि हे त्याच समर्थन करत आहेत न स्वतःला पत्रकर म्हणतात😅😅😅😅
भाऊ तोरसेकर bjp bayased आहेत आणि त्यांचे लोकसभेचे अंदाज पण साफ चुकलीय आणि त्यांचं आता वय पण झालंय त्यामुळे त्यांचं फार मनावर घेऊ नका
भाऊ आपण अगदीच एककलमी कार्यक्रम करता आहात ज्या नेत्यांनी महाराष्ट्र देशात नंबर १ केला त्यांना तुम्ही नावे ठेवतात व ज्यांनी महाराष्ट्राचा चिखल केला त्यांचा उदोउदो करतात.
आम्ही सर्व यूट्यूबर ऐकतो राजू परुळेकर जास्त तटस्थपने गोष्टी समजून सांगतात, विश्लेषण करतात असे मला वाटते इतर फारच भंपकगिरी करतात. एकांगी व एकतर्फी विवेचन करणारे यूट्यूबर हे प्रामाणिक नसतात कुणाचीतरी तळी उचलणारे पेड यूट्यूबर वाटतात.
तुम्हाला पटले नाही म्हणजे एकांगी असे होत नाही. प्रत्येकाची शैली असते. पटेल तेवढे घ्यायचे बाकी सोडून द्यायचे.
अमृता फडणवीस जेव्हा, रियाज शेख बरोबर गाण्यांचा वीडियो बनवतात त्यावेळेस "हिंदू धर्म" संकटात येत नाही का?😮
भाऊ हे मोदी निष्ठ आहेत त्यामुळे त्यांचे विचार ऐकावे अस वाटत नाही ,पण पत्रकार हे कोण कुठे चुकतो हे शोधावे आणि लोकांना जागृत करावे असा मला वाटत
भाऊ एवढे पक्षकार्य करूनही त्यांना आमदार का करत नाही.
लहान सहान लोकही आमदार झाले.
कि आता या वयात पक्ष बदलायचा.
Mahayuti vijay bhava. Jaago marathi manus hindus jaago.
जय श्री राम 🌹🌹🙏
भाऊ सच्चे पत्रकार असतील प्रतिपक्षच कमेंट सेक्शन चालू ठेवा,
आज भाऊ बराबर जोड़ी फार चँगली जमली,मजा आली,
खूप छान विश्लेषण केलय भाऊ नी..🙏🙏🙏💐
यांना कमेंट बॉक्स ओपन करायला सांगा फक्त😂😂😂😂😂
तू आधी तुझा फोटो लाव😂😂😂
त्यांना कॉमेंट ऐकायची गरज नाही. कारण काँग्रेसी तथा वडपाव सेना वाले या वयस्कर पत्रकारावर वाह्यात कॉमेंट करत असतात म्हणून त्यांनी बंद केले आहे.
भाऊ तोरसकर तुमच्या अंदाज चुकीचा ठरेल महाविकास आघाडी एक नंबर आहे
भाऊ चाट्या आहे भाजप चा
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Excellent 👌👍
प्रणव राॅय हा स्टॅटीसटीशियन नव्हता पण चार्टर्ड अकौंटंट आहे हे भाऊंना कदाचित माहित नसावे .
भाऊ आपनास शतशा प्रणाम रामकृष्ण हरि
वाजवा तुतारी
Bhau chi guarantee nahi to 23 tarkhela tutati wajven
Paid media
जय जय राम कृष्ण हरी 🌹🌹🙏
😅
आवडते वक्ते व आवडते विश्लेषक
त्यांच्या मुळे राजकारणात काय चालू आहे हे कळते
निवडणूकीच्या तोंडावर मुंबई ची सुमारे १००० एकर अडाणीच्या घशात कोणी दिली व कसहासाठी ह्याच्यावर प्रकाश टाका. संपूर्ण आयुष्य मुंबई मधे चाकरी केल्यानंतर २५० sq feet घेता येत नाही. मग हे कसे. ह्यामध्ये फडणवीसांनी निवडणुकीचा खर्च परतफेडित मुंबई विकली का?
मुंबई मध्ये 50 वर्ष कोकणी समाजाने,गिरणी कामगाराने शिवसेना निवडून दिले त्याने काय दिले
Amazing as usual Bhau sir is great analysis ..love to hear him anytime ..
राजकीय विश्लेषक नव्हे खोटं विश्लेषक करणारा ब..
Bhau ne fakt Comments section suru karava ....evdha bhitrat mansa Sanghatunch Nirman hotat 😂😂
Baula भाऊला उद्धव ठाकरेंची alargi आहे
Karan udhav la hindutva chi allergy jhali ahe
उद्धव ठाकरे यांचा जर काँग्रेस सोबत गेले नसते तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले नसते
काहीही लॉजिक भावा..🤣
बहुत ही अच्छा पॉडकास्ट....complete experience and knowledge
Hats off to you sir