मी आज बनवला मसालेभात खूप भारी तयार झाला अगदी लग्ना मध्ये तयार होतो तसाच या पुढे याच रेसिपी ने मसालेभात बनवणार खूप दिवस शोधात होते अशा रेसिपी च्या आज शोध संपला
खूप दिवसांपासून आम्हाला अश्या प्रकारचा भात खावासा वाटत होता. शक्यतो लग्नात आचारी जे बनवतात त्यालाच अशी चव येते आणि आमच्या तिकडे साई बाबा मंदिरात दर गुरुवारी मसाले भात असतो. आज मी TH-cam वर लग्नातला मसाले भात असं सर्च केलं. त्यात तुमची रेसिपी छान वाटली. आणि संध्याकाळी आम्हाला घरी यायला उशीर झाला होता म्हणून पटकन हा भात तयार केला. आमच्याकडे बटाटे सोडून बाकी कोणतीच भाजी नव्हती पण आंबेमोहोर तांदूळ होतं तोच घेतला आणि तो भात इतका चविष्ट आणि aromatic झाला की माझ्या बायकोने पुन्हा पुन्हा घेऊन खाल्ला. आता नेहमी असाच मसाले भात आम्ही बनवत जाऊ. Thank you ❤
छान वाटली मसाले भाताची कृती. मला स्वयंपाक करण्याची खूप आवड आहे. व माझे सर्व पदार्थ खूप चविष्ट होतात. तरीही मला वेगवेगळ्या रेसिपीज करून पहायला आवडते. मसाले भात नेहमी करते पण तरीही मला ही रेसिपी आवडली आहे. आजच करून पाहीन. मी कांदा उभा बारीक चिरून, थोडासा वाळवून, तळून घेते. आणि भात पूर्ण शिजल्या नंतर त्यात नीट एकत्र करून घेते. पूजेचा स्वयंपाक नसेल तरच तळलेला कांदा घालते. या सुरेख रेसिपी साठी खूप धन्यवाद.!!!👌👌👌👌👌
Tai mi kal banavla hota......Ekach number zala hota .....khupach mast......Saglyanna khup khup aavadla......Bhat khatana jar background sound jar astana (Bhandara - jevan) tar ajun jast fill aala asta😊😊😊😊
I love msrathi masale bhat.. I have never tried it.. Your recipe seems perfect.. Ill make it one day and surely share my feedback with you. Thanks for sharing.
मी ह्या रेसिपीच्या शोधात कितीतरी रेसिपी try केल्यात! This is by far the best! साधी, सोपी रेसिपी! भाराभार मसाले न वापरता केलेला मसालेभात! अहाहा! खूप खूप आभार तुमचे!
नमस्कार ताई.. आज तुमची रेसीपी बघून.. बायकोला बोललो मी बनवतो.. मसाले भात.. काय अप्रतिम.. तोंडाला पाणी सुटेल असा बनला होता.. तरी तोंडली नाही वापरले. ओल्या नारळा ऐवजी सुके खोबरे वापरले घरच्या नी तर बोलले इथुन पुढे तुम्हीच बनवा.. अगदी मनापासून आपले आभार.. पुण्यात सुवर्णरेखा डायनिंग हॉल ला आम्ही पुर्वी हा मसाले भात खाण्यासाठी जायचो.. पण आता घरीच बनवू.. पुन्हा एकदा मनापासून आभार
आज मी हा मसाले भात करुन बघितला. मस्त झाला होता. फक्त मी कुकरमध्ये न करता मोठ्या भांड्यात केला होता. साहित्य आणि प्रमाण तुम्ही सांगितल्याप्रमाणेच घेतले होते. सर्वांना आवडला.
खूपच छान मसाले भात झाला. छान रेसिपी. थँक्यू.
थँक्स ताई. तुम्ही दाखवलंय तसे मसाला भात बनवला आज. अप्रतिम झाला होता.
अती उत्तम, शेकडो रेसिप पाहिल्या पण बिगर कांदा लसूण पहिल्यांदाच पाहिला,आणि आनंद वाटला,या रेसीपीची वाट पहात होतो,धन्यवाद 🙏
कांदा लसुण विरहित मसाले भात खूप छान वाटले ,नैवेद्याच्या पानात सुद्धा चालतो, धन्यवाद ताई खूप छान 😊
खूप छान.
Absolutely perfect recipe, कांदा लसूण विरहित असूनदेखील अप्रतिम चव,
मी करुन पाहिला, खूपच चविष्ट झाला, घरातील सर्वांना खूप आवडला, धन्यवाद, सोपी, सुटसुटीत रेसिपी सांगितल्याबद्दल.
वा! महाराष्ट्रातील लग्न पंक्तीतला, ताजे मसाला वापरून बीना कांदा लसूणचा असा authentic मसाले भात! लाजबाब! ❤👌🙏
Khup Chan Zala bhat. ... thanks a lot for such a nice recipe
अप्रतिम दिसतोय.मी तुमच्या पद्धतीने करून,पाहिन.
मी आज बनवला मसालेभात खूप भारी तयार झाला अगदी लग्ना मध्ये तयार होतो तसाच या पुढे याच रेसिपी ने मसालेभात बनवणार खूप दिवस शोधात होते अशा रेसिपी च्या आज शोध संपला
अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
वाव ताई फारच सुंदर
खुप छान पद्धतीने आणि सोप्प्या प्रकारे मसालेभात रेसिपी सांगितली आहे आम्हाला खुप आवडली नक्कीच करुन पाहु.❤
Thanks😊
Me asa karun baghitla, khup chan jhala. Thankyou for sharing this best recipe.
Thanks😊
छानच ! मस्तच होणार मसालेभात ! धन्यवाद ! 🙏
खूप दिवसांपासून आम्हाला अश्या प्रकारचा भात खावासा वाटत होता. शक्यतो लग्नात आचारी जे बनवतात त्यालाच अशी चव येते आणि आमच्या तिकडे साई बाबा मंदिरात दर गुरुवारी मसाले भात असतो. आज मी TH-cam वर लग्नातला मसाले भात असं सर्च केलं. त्यात तुमची रेसिपी छान वाटली. आणि संध्याकाळी आम्हाला घरी यायला उशीर झाला होता म्हणून पटकन हा भात तयार केला. आमच्याकडे बटाटे सोडून बाकी कोणतीच भाजी नव्हती पण आंबेमोहोर तांदूळ होतं तोच घेतला आणि तो भात इतका चविष्ट आणि aromatic झाला की माझ्या बायकोने पुन्हा पुन्हा घेऊन खाल्ला. आता नेहमी असाच मसाले भात आम्ही बनवत जाऊ.
Thank you ❤
एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊👍
छानच रेसिपी आहे करून बघेन ,👌👌
Thanks😊
वा वा,पंगतीत बसल्या सारखंच वाटलं.
😋👌👌👌👌👌
अप्रतिम चव. खुप सुंदर परफेक्ट रेसिपी. खरोखर लुसलुशीत. अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा.
सुनिता जाधव. पुणे.
Thanks😊
खूप दिवसांपासून मी मसाले भाताचा मसाला शोधत होते, आज recipe मिळाली.... 😀 Thank you 🤗
छान वाटली मसाले भाताची कृती. मला स्वयंपाक करण्याची खूप आवड आहे. व माझे सर्व पदार्थ खूप चविष्ट होतात. तरीही मला वेगवेगळ्या रेसिपीज करून पहायला आवडते. मसाले भात नेहमी करते पण तरीही मला ही रेसिपी आवडली आहे. आजच करून पाहीन. मी कांदा उभा बारीक चिरून, थोडासा वाळवून, तळून घेते. आणि भात पूर्ण शिजल्या नंतर त्यात नीट एकत्र करून घेते. पूजेचा स्वयंपाक नसेल तरच तळलेला कांदा घालते. या सुरेख रेसिपी साठी खूप धन्यवाद.!!!👌👌👌👌👌
❤❤
Hi recipi me kele khuuuuuup chan zala masalebhat
Khup Chan bnla thank u for the resipe ❤
Thanks😊
अप्रतिम 👌👌.. नक्कीच करणार.. बघूनच तोंडाला पाणी सुटलं 🥰
Thanks😊
Mala masala bhat khup avadato ,,nice tips will try
Thanks😊
Ķhup chan zala...Masele Bhat.
धन्यवाद 😊
Khup chaan Tai .me kela Aaj ekdam mast zala ❤❤❤
Thanks for feedback.. 😊
मी करून बघितला. छान झाला . Thank you
Thanks for feedback😊
Wawah mastch👌 Suppar
Thanks😊
खुपच मस्त भाज्या घालुन केला. मी जरूर करीन.
Thanks😊
भन्नाट रेसिपी...करून बघते
Thanks😊
Very tasty zhale masala bhat ..thanks Mam...❤
Waw....mi hi bnavla masala bhat...khupch testy zal hota tai ...thx❤
धन्यवाद ताई खूपच छान आणि झटपट होणारी स्वादिष्ट रेसीपी दिली
Thanks😊
वाह खूपच सुंदर माहिती दिली ताई नक्की करीन धन्यवाद
Thanks😊
मी ट्राय केला. खूपच छान झाला. अगदी लहानपणी लग्नाच्या पंगतीत असायचा तसाच !! Thank you so much ❤️
हि रेसिपी बघितल्यापासून मी असाच करते. खरंच छान होतो. Thank you ताई!!!
Thanks😊
Masale bhat khupch chan recipi aahe dhanyawad
Khoop chaan recipe aahe.
Me nakki karoon bahin.
Wah❤
धन्यवाद ☺🙏
ताई मी हा भात बनवून बघितला खूप सुंदर झाला लहानपणाची पंगतीची आठवण आली खूप खूप थँक्यू
Atishay Sunder 👌 👌
Thanks😊
मी आज केला मसालेभात खूप छान झाला होता धन्यवाद ताई तुम्ही पारंपरिक आणि छान रेसिपी दाखवल्याबद्दल
Mi try keli recipe. Khup chaan sungandh yeto ani tasty zala. Thank you so much without onion garlic recipe sathi.
Thanks..😊
ताई अतीशय सुंदर पद्धतीने दाखविला आहे.मी करून पाहिला.परफेक्ट आहे.
Khup chan Recipe Aahe Thankyou verymuch
Wah!!ekdam authentic receipe. Mast
Thanks..😊
खुप छान रेसिपी.मी नक्की करून बघणार.
खूप छान सांगता तुम्ही पदार्थाची कृती.
मसाले भात रेसिपी अप्रतीम
Thanks😊
Apratim quick masale bhat wow
Thanks..😊
छान रेसिपी 👌🙏
Thanks ☺
Tai mi kal banavla hota......Ekach number zala hota .....khupach mast......Saglyanna khup khup aavadla......Bhat khatana jar background sound jar astana (Bhandara - jevan) tar ajun jast fill aala asta😊😊😊😊
कांदा लसूण घातला नाही मसाले भातात त्या बद्दल तुमचे खूप आभार ताई. हा खरा पंगतीला मसाले भात
Thanks😊
I love msrathi masale bhat.. I have never tried it.. Your recipe seems perfect.. Ill make it one day and surely share my feedback with you. Thanks for sharing.
Thanks😊
Authentic. एकदम पारंपारिक
Thanks..😊
Tai Khupach chhan Aajach try latte.
ताई आज मसालेभात तुमच्या पद्धतीने केला.घरातील सगळ्यांना आवडला.छान रेसिपी!!!!
Wow! Surekh recipe! Thank you!
मस्त जबरदस्त. अनेकदा लग्नाला पोटाला तडस लागे पर्यंत खाल्ला लहानपणी.
Thanks😊
बहुत बढ़िया ताई
Thanks😊
Chhan chhan chhan mala ha masale atishay avadato mi nakki banavnar❤🎉
Thanks😊
खूप छान व टेस्टी आहे मला ही रेसिपी हवी होती
Thanks😊
Superb recipe nakki try karte 👍
Thanks..😊
Very Nice. Excellent recipe. Well explained Tai. Nakkich karun baghu.
Khupach chaan, nakki banavun pahin
सुंदर सुरेख
Thanks😊
खूप छान मसालेभात बनला तुम्ही दाखविलेली पद्धत वापरून 🙏🏼 खूप खूप आभार
Khup sunder lagala mi banwala
Maine aj bnyi ye recipie bht tasty bni thi thanku so mch for this recipie.....plz share ukdiche modak
Thanks for feedback..😊
Apratim Bhari
Tasty 😋😋😋😋😋😋
Khoop chaaan explain kele aahe
सुरेख अगदी लग्नाच्या पंगतीत असतो तसा मसाले भात 👍 👌 👌 🌹
Thanks..😊
खुप छान मी नक्की करून पाहीन
Thanks..😊
Mala hi receipe havi hoti ti aaj तुमच्या मार्फत सापडली. फारच छान प्रकारे दाखवली. मी जरूर करेन. Dhanyawaad
Thanks😊
Khup chan zala masale bhat.tumcha mule te shakya zala.thank u so much😊
मी ह्या रेसिपीच्या शोधात कितीतरी रेसिपी try केल्यात! This is by far the best! साधी, सोपी रेसिपी! भाराभार मसाले न वापरता केलेला मसालेभात! अहाहा! खूप खूप आभार तुमचे!
Nice.. Very perfect recepie..
ताई भात खूपच छान तुझी सांगण्याची पद्धत छान सुटसुटीत आहे पाल्हाळ नाही एकदम भारी
Tried this recipe, it was very tasty and exactly like the masala bhaat served at weddings. Thank you for sharing this tasty recipe.
Thanks for feedback😊
Khup Chan apratim
Thanks..😊
वामस्त खूप छान रेसिपी सांगितली
Mi pn banvala hota tai,khup sunder zala masale bhat,agadi lagnat milato tasa
Thanks for feedback 😊
नमस्कार ताई.. आज तुमची रेसीपी बघून.. बायकोला बोललो मी बनवतो.. मसाले भात.. काय अप्रतिम.. तोंडाला पाणी सुटेल असा बनला होता.. तरी तोंडली नाही वापरले. ओल्या नारळा ऐवजी सुके खोबरे वापरले घरच्या नी तर बोलले इथुन पुढे तुम्हीच बनवा.. अगदी मनापासून आपले आभार.. पुण्यात सुवर्णरेखा डायनिंग हॉल ला आम्ही पुर्वी हा मसाले भात खाण्यासाठी जायचो.. पण आता घरीच बनवू.. पुन्हा एकदा मनापासून आभार
इतका सुंदर अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..😊🙏
एकदम मस्त! नक्कीच करून पाहणार
😊
Pp
😅😊😅😮😮😮😅
Found the perfect masala bhat recipe after a long time. Looks so tempting. Will surely try it . Thanks. Mrs Viswanathan
Thank you so much😊
1 no मस्त
Thanks😊
खूपच छान आहे.
Thanks😊
Thanks for sharing, khup chaan
मी कालच हा मसाले भात केला खुपच छान झाला पाहुणे खूप खुश झाले
ताई तुमची रेसिपी खूप छान आहे
ताई मी आज बनवला हा मसाले भात. खूपच छान झाला. माझ्या मुलाला खूपच आवडला. खूप छान flavour होता. खूप धन्यवाद.
Thanks for feedback☺
छान आहे रेसिपी ताई
karun baghitala khup testy zala
Excellent recipe!!!
खूप छान ताई. करून बघणार 👍👍🙏
Thanks😊
कालीमुच' द बेस्ट👍 एकदम भारी तांदुळ. शीत न् शीत मोकळं होतं
Yes
फार छान खमंग वास........🥰🥰👌👌👌👌
Udyach karte .mast ch vattaoy.
He khup masta ahe
Thanks😊
आज मी हा मसाले भात करुन बघितला. मस्त झाला होता. फक्त मी कुकरमध्ये न करता मोठ्या भांड्यात केला होता. साहित्य आणि प्रमाण तुम्ही सांगितल्याप्रमाणेच घेतले होते. सर्वांना आवडला.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद..😊🙏
1👌👌👍
आवडली रेसिपी, खुप छान 👌👌👍👍
Thanks..😊
Chan recipe ahe..aajach mi asha prakare masale bhat kela..agadi pangtitya masale bhatasarkha hoto...thanks!
Khup chhan 👌👌
Thanks😊
Yes authentic one. Will try in diwali