एकदम नविन पोटभर नाष्टा तेही खूप कमी साहित्यात आणि चव येवढी भन्नाट की नेहमीच कराल..||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ก.ย. 2024
- ऐकदम नविन पोटभर नाष्टा तेही खूप कमी साहित्यात आणि चव येवठी भन्नाट की नेहमीच कराल..||
#trending #recipe #food #streetfood #newrecipe #newvideo #batata #nastha #marathireceipe
Bread batata nasta
New nashta recipe
Kami Sahityat nashta
New recipe
Marathi recipe
Nashta recipe 😋
खूप चवदार आणि मुख्य म्हणजे कमीत कमी वेळात होणारी रेसिपी आणि साहित्य पण घरोघरी सहजपणे उपलब्ध असतं अशी रेसिपी
Thank you 😊
L❤w😂🎉😢😮😅@@Miaanibarchkahi9922
खुप सुंदर रेसिपी .पौष्टिक पण .
😊
ताई मी रेसिपी अगोदर केली आहे पण बटरमध्ये भाजून घेतली🎉🎉❤
सातारा
Chan mast recipe aahe nakki karun baghen thank you
बटाटे सोलताना, खिसताना, धुताना, सर्व नका दाखवू, ते स्पीड मध्ये पटकन दाखवा फार कंटाळा येतो. थोडक्यात दाखवा, बेसिक गोष्टी सर्वांना माहीत असतात.
Ok Thank you 😊
झटपट दाखवा @@Miaanibarchkahi9922
अगदी बरोबर.....नमनाला घडाभर तेल..... असं होतंय...,👍👍
Sheed wadhun pahayla che😂
10 मिनिट बोलतात पण ह्या तयारीसाठी 1/2 तास लागेल. काही पण कमेन्ट करता
मस्त रेसिपी आहे मी नक्की करून बघेन
बटाटा उकडून मग कुस्करून घ्या please. जास्त छान लागेल. तुम्ही दाखवलेल्या पद्धतीत बटाटा कच्चाच लागणार कारण तो इतक्या कमी वेळात शिजत नाही, अगदी बारीक किसलात तरीही
मस्त नाश्ता केलेला आहे नवीन आहे वेगळा आहे काहीतरी छान वाटलं मी नक्की करून पाहणार आहे या पद्धतीचं भारी झालेला आहे
खूप छान आहे पदार्थ , नक्की बनवणार .
Mh.nashik
ब्रेड सॅन्डविच
सि़धुदूर्ग
लौकर लौकर पुढे दाखवा टाईम वाचवा
Ok
खुप छान १ दम भनाट पोटभर असा नास्टा मुकेश साबळे मालवणी
Khoop chaan Recipe aahe. Me try keli
Mast jhala
Very nice
खूपच छान आणि सोपी रेसिपी आहे
Bahut mst mst recipe
अप्रतिम माऊली!!
Pattice
महाराष्ट्र.नाशिक.
छान आहे तुझी रेशीपी
👍👌
रेसीपी, खूपच मस्तच आहे, करायला पण जास्त त्रास नाही, करून पाहिन मग सागिन,,, 👌👌👍👍👍🌹🎉🎉🤗❤❤
खूप सोपी आणि कमी खर्चात घरच्या घरी नाष्टा करण्याची चांगली पद्धत
Mastch
खुपचं छान
Wow very nice,i will definitely try this wonderful dish.thank you.i am from kolhapur.
Thank you 😊
Very nice
कोल्हापूर
Vare nice mulund east
👍
खुप छान रेसिपी आहे आणि खुप सोपी आहे
Thank you 😊
Yes. It looks very tempting.. I jb noy yet tried. Ieoll definitely going to do it. Ok. Bye.
Vapi
Pune ❤❤❤❤❤❤
👌👌👌
Khup Sopi n patkan honari dish aahe
Thank you 😊
खुप खुपछान ताई धन्यवाद मी पण करून बघणार धन्यवाद ताई ❤❤🎉🎉
होय हीच रेसिपी मी पण बनविली होती, फक्त त्यात कच्च्या बटाट्या ऐवजी बटाट्याची भाजी उरली होती ती घातली होती, तसेच दुसर्यांदा करताना त्यात ओले खोबरेही घातले होते, खरंच छानच लागतात ते
नक्की करून बघणार आहे .
Very.good..dish.for.our.emty.stmotch.🎉😮teosa.dist.amravati
I'm watching from Goa ❤
वेगळाच आनंद होईल ही डिश करून खायला घालताना,,,खूप छान,,,कोथरूड पुणे
Thank you 😊
Khiupchham
मी अमेरिका राहतो
👌👌👍👍🙏🙏
Khup bolta
छान छान आहे
Anbhulewadi tal man satara
मुंबई चेंबूर
Wow super delicious 😋😋 recipe thanq
Thank you 😊
Khupch chan dakhvthes.
खूप खूप छान कमी वेळात होणारा
धन्यवाद.
सँडविच आहे वाटत
कमीत कमी साहित्य आणि कमीत कमी वेळात काम करावे तरच उत्तम रेसिपी
Thank you 😊
Kolahapur se
छान माहिती दिली 👌
Thank you 😊
मस्त आहे रेसिपी ताई.. नक्की करून बघेन
Khu mast aahe tai
डोंबिवली वेस्ट ,मुंबई
Yas main Jarur TRAI karungi mujhe bahut pasand I aur recipe
Thank you 😊
Khup chan aahe
Virar
खूपच सुन्दर रेसीपी कोल्हापूर
Khoop chan snacks recipe 👌 healthy and tasty recipe 😋 Tai mi saport kelela hota...... tumhi kela ka ... please fakt check Kara..🙏
खुप छान रेसीपी केली आहे मी नक्की करून बघेन
छान आहे 🤭
Kiti chan tai pathva na lagech khau vatay lagalay
Testy
I make this dish many times not new for me.
वरती चीज किसून घालून पण छान लागेल
Nakki he dish karun baghnar
Mehenat tar ahech chan❤
मस्त छानच छोटीशीच रेसीपी
खूप छान रेसिपी आहे
खुप छान आवडला हा नाश्ता❤❤❤
Pune yethun
Try kela Masta aahe
खूप छान पाककृती
Thank you 😊
फारच छान रेसीपी पटकन होणारी आहे मस्त च👌
Sophi reciepi
From Thane
आवडले पाहताना. नक्की करणार.
खूपच छान मी लाजा मधून बघते आहे
सावर्डेकर .खुपच छान
Good evening ma'am navin khanyasathi Ani Kami telat changli recipe mahit zali karun parat sangen wa khup chhan thanks
Sunder aahai
Yes 👍🎉😊
Atishay sundar resipi
Thank you 😊
❤ district chandrapur, village -Gondpipari
Very good, I like it and your explanation is also good. Thank you 🙏
Agadi barobar, ugichch timepaas kartat
खूप छान मस्त आहे 👌👍
थोडक्यात सांगितले तर बरे
Sapna sonawale form Juingar Bombay
Pune yethun.
Yes udyach sakali nashta la try karnaar ...from Thane
खूप छान रेसिपी मी नक्की ट्राय करेन सातारा हून पहात आहे.
Thank you 😊
👍
Bauhat acha banake dekhege
Thank you 😊
Khup chan navinkahitari
Suparb nashta.good