Ashutosh Shirish: दत्ता भाऊंकडचे सॅम्पल पाव एकदा चाखायला हवे. बिगर तरी पोहे मिळतील का ? तरी पोहे नागपूरला छान मिळतात. इंदौरचे पोहे तरी मसलेले पण फार रुचकर. दडपे पोहे कोकणात खायचे. पुण्यात दडपे पोहे पूना गेस्ट हाऊसला चवदार मिळतात.
Dorabji has a maximum non veg food menu and a very limited veg menu hence I guess I will skip that place but yes MG road street food and few places are on my mind.
sir tumhi dattawadi madhe marathi manasane chalu kele aahe 5o varsha pasun to manus bhaji vada pav vikato aahe tumhi ek vel bhet dya patta dabholkar bhaji aani vada pav bal shivaji mitra mandal samor dattawadi pune 411030 ek vell bhet dya
@dilipshinde5612 २ मिनटे कश्याला माझे १ मिनिटाच्या आतले शॉर्ट व्हिडिओस तुमच्या सारख्या घाईत पाहणाऱ्या लोकांसाठीच बनवले आहेत. बघा ह्यात ही तुमचा १ मिनिटाचा फायदा करून दिलाय 😁
राहुल साहेब, तुम्ही जास्त फुटेज जर खाद्यपदार्थांना द्याल तर फार उत्तम होईल. फुड जॉइंटचा डिटेल पत्ता, फोन नंबर आणि गुगल लोकेशन दिलत तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून खवैये पोहोचतील.
Location address : GR8R+6MP, opposite chitale bandhu, behind Roopam, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004
Google Maps link: maps.app.goo.gl/KtvrXae39AexqsF56
Khup mast
Mast video. Punjabi foods and sindhi foods cha vlog kela tar nakki awdel
बिपिन स्नॅक्स ला छान आहे
Ashutosh Shirish: दत्ता भाऊंकडचे सॅम्पल पाव एकदा चाखायला हवे. बिगर तरी पोहे मिळतील का ? तरी पोहे नागपूरला छान मिळतात. इंदौरचे पोहे तरी मसलेले पण फार रुचकर. दडपे पोहे कोकणात खायचे. पुण्यात दडपे पोहे पूना गेस्ट हाऊसला चवदार मिळतात.
PLS DO MG ROAD FOOD AND THAT PARSI RESTURANT ALSO DORANJEE
Dorabji has a maximum non veg food menu and a very limited veg menu hence I guess I will skip that place but yes MG road street food and few places are on my mind.
Khupach mast
धन्यवाद 🙏
खरे authentic तर्री पोहे नागपूरचे, इंदोर ला तर्री पोहे मिळत नाहीत.इंदोरी पोहे हा पूर्ण वेगळा प्रकार आहे.
हो. पण नागपूरला चण्याची उसळ घातलेल्या पोह्यांना तर्री पोहे असे म्हणतात. सँपलची तर्री घातलेल्या पोह्यांना नाही.
आणि इंदौरी पोहा हा तर फारच वेगळा असतो. त्यावर जिरावन नावाचा मसाला गार्निशिंगसाठी वापरतात. आणि त्यात कांदा-बटाटा असं काही नसतं. नुसते फोडणीचे पोहे.
I have forwarded you Pune’s Famous Sabudana Wada .
Where did you forward? Let me know. Thanks 🙏
Ashutosh Shirish: चंद्रविलास वर एक व्हिडिओ बनवा ना. बटाटा, कांदा, पालक , खेकडा भजी मस्त. सकाळी बटाटे वडा सॅम्पलही ताजे व छान. शेंगदाण्याचा लाडू व ताजी, कुरकुरीत शेव खायलाच पाहिजे. खालकर मारूती शेजारी, कुमठेकर रोड.
यांच्या कडे मि लहान पणा पासून नाष्टा करत आलोय चव छान असते, व्हिडिओ नक्की आणेन 🙏👍
Thank you 🙏
लय भारी
धन्यवाद 🙏
Bhari sir mast chapun khalle ki ashich Navin thikane food che dakhava khup abhaar
Namaste
Please try Anand bhavan, khadki Bazar. Misal pav n papa, gol bhajji
Chan jaga suchavlit tumhi.pan normal tikhat asel tar thik .nak aani dole pusat khav lagnar nahi na??
दत्ता भाऊंना तसं सांगा, तुम्हाला कमी तर्री देतील नॉर्मल तिखट मिळतं इथे पण कुणाला फारच तिखट हवं असेल तर ती ही सोय आहे 😁
sir tumhi dattawadi madhe marathi manasane chalu kele aahe 5o varsha pasun to manus bhaji vada pav vikato aahe tumhi ek vel bhet dya patta dabholkar bhaji aani vada pav bal shivaji mitra mandal samor dattawadi pune 411030 ek vell bhet dya
Punechi Maktidari sampali
Pune tithe sagale une
Punekar kalapramane badala
Nahitar Namshe......
Eknath Rider Aadnav aahe Ka ki Dusare aahe Sphastikaran dyawe
प्रत्येक विडिओ मध्ये नावाने सुरुवात करतो 🙏
Ok
Datta bhau best
सर डेक्कन च डेक्क झालय...thumbnail मध्ये
धन्यवाद मित्रा, चूक सुधारली 👍🙏
जुनी आठवण जागी झाली❤
मस्त, धन्यवाद 🙏
Indori style pohe and delicious jalebi at Indore foods Shop no. 3, Surya Tower, near Mehendale Garage, Erandwana Gaothan, chowk, Pune, Maharashtra 411004
Pls nakki try kara..Recommended..
Thank you, will pay a visit.
हो. कांदा-बटाटा विरहित फक्त फोडणीचे भिजवलेले पोहे आणि त्यावर इंदोर स्पेशल जिरावन मसाला ही तुमची पसंत असेल तर.
खुप छान मस्त ❤
Nusti bad bad aahe yachi
दोन मिनीटांचा vdo हातभर लांबवतो हा.एकच शब्द वारंवार वापरून vdo कसा लांबेल यावरच याचं लक्ष असतं.
@dilipshinde5612 २ मिनटे कश्याला माझे १ मिनिटाच्या आतले शॉर्ट व्हिडिओस तुमच्या सारख्या घाईत पाहणाऱ्या लोकांसाठीच बनवले आहेत. बघा ह्यात ही तुमचा १ मिनिटाचा फायदा करून दिलाय 😁
युट्युब ने सायलन्ट करून पाहण्याचे पण ऑप्शन दिलंय, तुम्हाला माहित नसेल तर सुचवतोय 😁
You don,t know about food quality. Are you a cook. Many youtuber doesn,t know quality of good,
It seems you are new to my channel, stay here for some time, and you will get acquainted with what I know 😁👍
राहुल साहेब, तुम्ही जास्त फुटेज जर खाद्यपदार्थांना द्याल तर फार उत्तम होईल. फुड जॉइंटचा डिटेल पत्ता, फोन नंबर आणि गुगल लोकेशन दिलत तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून खवैये पोहोचतील.
संदीपजी व्हिडिओ मध्ये पत्ता, इथे कसे पोचायचे आणि डिस्क्रिप्शन व पिन्ड कमेंट मध्ये गुगल मॅप्स ची लिंक दिली आहे. 👍
@@ekantrider डिस्क्रिप्शनमध्ये मिळाली तर अधिक उत्तम होईल.
@sandeepkocharekar3200 डिस्क्रिप्शन मध्येच आहे 🙏