@@anandgosavi7093 आमचा दवाखाना मुंबई मिरा रोड येथे आहे येणे शक्य होत नसल्यास ऑनलाइन कन्सल्टिंग होते आणि त्याची फी भरावी लागते अधिक चौकशीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता
मला कफयुक्त खोकला आहे,पण मी गरम दुधात संतुलन चे ब्रह्मलीन घ्रृत,सुनयन घृत घेतोय,तर हे योग्य आहे का,कारण तुम्ही आताच सांगितले की दूध,दही खाऊ नयेत सुनील जोशी पुणे
कफ जर तुम्हाला खोकल्यातून येत असेल तर काही दिवस दूध बंद करा कफ तुम्ही जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांकडून औषध घेऊन कमी करून घ्या आणि नंतर जेव्हा कफ येणार नाही त्यावेळी मात्र दूध हळद टाकून वापरा
त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ पुन्हा नीट पहा यामध्ये डायट सांगितला आहे तो करा उपाय पण करू शकता याने सुद्धा फायदा नाही घडला तर जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून ट्रीटमेंट सुद्धा घेऊ शकता
Thank you sir
खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद, सर 🙏🙏
Proud of you dr🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Very nice thank you
Khup Chan mahiti dilyabaddal abhari.
खूप चांगली माहिती दिली साहेब
छान माहिती धन्यवाद.
खूपच छान माहिती.
धन्यवाद सर 🎉🎉🎉
अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
😊😊
खूप छान माहिती 🙏
Khup Chan mahiti sir
उपयोगी माहिती आणि फरक ही माहिती नव्हती त्यामुळे एकच काढा घ्यायचो पण आता समजले धन्यवाद
11:20 11:23
Khup chan sir
सर मला सर्दी पाण्या सारखी होत असते.
राईट डॉक्टर
खुप छान
Talisadhi churna....OR ...Sitopaladi Churna.....with honey.....total 2 spoon mixture ...n take slowly on tongue
Sir mala alerji aahe kay upaay sanga nak tun pani yet
Sir aajchi mahiti khup chaan hoti🙏🙏
Sir mla charbichi gath aahe maandila aani ghshala
Tyavr aayurvedik upchar aahet ka sir..
Please margdarshan kra sir🙏🙏
नमस्कार डॉक्टर 🙏❤
8mahinyachya balala deu Shakto ka sir coghu sathi je remedybsangitalinte
Nahi
सर मला गिरणीच्या पिठापासून छातीत कफ झाला आहे .दिवसा थोड बर वाटत.पण रात्री बारा नंतर छातीत कफ वाजतो आणि खोकला येतो.सर श्वास थांबतो.
@@anandgosavi7093 आमचा दवाखाना मुंबई मिरा रोड येथे आहे येणे शक्य होत नसल्यास ऑनलाइन कन्सल्टिंग होते आणि त्याची फी भरावी लागते अधिक चौकशीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता
Sir khup cuff jama zalay ghshat chatit as watty khokla bara ch hot nhi bhedss yeto khup ky upay sanga yawar sir ple3
मधुमेह असल्यास ज्येष्ठमध,त्रिकटू चूर्ण, सैंधव बरोबर मध , गूळ घेणे चालेल का?
तीन ते सात दिवस मध गूळ ह्या गोष्टी मधुमेह असताना घेतला चालतात परंतु जास्त दिवस घेऊ नये
छान माहिती दिली आहे सर आपण, धन्यवाद
Above churn pregnancy madhya ghyave or gheu name Pl advice
Nahi dr na bhetun ghya
मला कफयुक्त खोकला आहे,पण मी गरम दुधात संतुलन चे ब्रह्मलीन घ्रृत,सुनयन घृत घेतोय,तर हे योग्य आहे का,कारण तुम्ही आताच सांगितले की दूध,दही खाऊ नयेत सुनील जोशी पुणे
कफ जर तुम्हाला खोकल्यातून येत असेल तर काही दिवस दूध बंद करा कफ तुम्ही जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांकडून औषध घेऊन कमी करून घ्या आणि नंतर जेव्हा कफ येणार नाही त्यावेळी मात्र दूध हळद टाकून वापरा
सर मला कफ खूप होतो , घशात कफ असतो,मला खोकला येत नाही,दम पण लागत नाही, फक्त कफच आहे
त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ पुन्हा नीट पहा यामध्ये डायट सांगितला आहे तो करा उपाय पण करू शकता याने सुद्धा फायदा नाही घडला तर जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून ट्रीटमेंट सुद्धा घेऊ शकता