सर्दी खोकल्यासाठी जालिम उपाय I सर्दी साठी घरगुती उपाय I sardi khokla gharguti upay

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ค. 2021
  • सर्दी खोकला हा त्रास आपल्याला अधून मधून चालूच असतो. अश्यावेळी पटकन घरगुती उपाय काय करायचं? हा प्रश्न असतो. या विडियो मध्ये सर्दी खोकल्यासाठी जालिम उपाय सांगितलेला आहे. हा सोपा सर्दी खोकला घरगुती उपाय आहे. आपण त्रास झाल्यास नक्की करा.
    #सर्दी #सर्दी_साथी_घरगुती_उपाय #sardi_khokla_gharguti_upay
    #sardi_khokla #sardi_khokla_aushadh #sardi_khokla_sathi_gharguti_upay
    #sardi_khokla_var_gharguti_upay #सर्दी_बाहेर_पडण्यासाठी_ऊपाय
    #सर्दी_कफ_साठी_घरगुती_उपाय
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=uEtaw....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=vWpcL....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=pTxwP....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=8mA-0....
    RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
    RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=svjLl...
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    आयुर्वेदशास्त्र
    आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
    अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
    राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
    मीरा रोड पूर्व ठाणे 401107
    वेळ सकाळी 11 ते 1.30
    सायंकाळी 7 ते 9
    दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
    रविवारी संध्याकाळी बंद राहील
    अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

ความคิดเห็น • 137

  • @vidyadhotre1624
    @vidyadhotre1624 2 หลายเดือนก่อน +4

    खूप छान माहिती दिली धन्यवाद डॉक्टर

  • @user-st7fp8lw6c
    @user-st7fp8lw6c 20 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती..

  • @gopalrayate3962
    @gopalrayate3962 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर

  • @avantishingrut1665
    @avantishingrut1665 3 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिलीत सर

  • @RamaraoPawar-dc4od
    @RamaraoPawar-dc4od หลายเดือนก่อน

    Very good information

  • @maheshkumarinamdar9592
    @maheshkumarinamdar9592 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली तुम्ही सर, आभारी आहोत

  • @SHAYUPIYU-bl1sz
    @SHAYUPIYU-bl1sz 11 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती सांगितली आहे सर धन्यवाद

  • @priyankadhumal6834
    @priyankadhumal6834 4 หลายเดือนก่อน

    सितोपलादी चूर्ण असेच असते ना

  • @sopannimhan
    @sopannimhan 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद आभार 🙏🌺

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती सर धन्यवाद

  • @bullseye2968
    @bullseye2968 ปีที่แล้ว +1

    Good information

  • @SandeepJavale
    @SandeepJavale 7 วันที่ผ่านมา

    Video start 6.23 .....😂

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती डॉ

  • @pramodinibute9098
    @pramodinibute9098 ปีที่แล้ว

    खूप उपयुक्त माहिती मिळाली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
      t.me/+yrrs2U38hmA0NTFl
      खूप धन्यवाद

  • @aniketjadhav7318
    @aniketjadhav7318 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

  • @prabhakartekale6073
    @prabhakartekale6073 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आहे, धन्यवाद सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @ankitkokane9285
    @ankitkokane9285 4 หลายเดือนก่อน +1

    सर लवकर इलाज सांगा खूप सर्दीचात्रास

  • @vijayshaha1849
    @vijayshaha1849 2 ปีที่แล้ว

    खूप चांगलीं माहिती दिली धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      विडिओ माहिती उपयोगी वाटल्यास
      चॅनेल subscribe करा
      विडिओ अधिक लोकांना share करा
      धन्यवाद

  • @varshamohitepatil5767
    @varshamohitepatil5767 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 2 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद डाॅक्टर.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @rutujatambat4033
    @rutujatambat4033 ปีที่แล้ว

    Must mahiti

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 2 ปีที่แล้ว

    Namskar kHyp chan mahiti sangitali upyogi thank you very mych

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @madhavikulkarni2289
    @madhavikulkarni2289 2 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती आहे.नमस्कार आभारी आहे.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @tanvinaik5536
    @tanvinaik5536 ปีที่แล้ว

    Nice information

  • @rashmigharat4072
    @rashmigharat4072 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @anuradhaambapkar8702
    @anuradhaambapkar8702 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान माहिती दिली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 2 ปีที่แล้ว +1

    Thank you very much sir.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sushmaphansekar7050
    @sushmaphansekar7050 2 ปีที่แล้ว

    खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
      धन्यवाद

  • @gokulpatil4189
    @gokulpatil4189 2 ปีที่แล้ว

    Thanks sirji

  • @shraddhatankkar4901
    @shraddhatankkar4901 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली सर👌👌

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपुर्ण आहेत धन्यवाद

  • @MeenakshiWadekar-pw1ix
    @MeenakshiWadekar-pw1ix หลายเดือนก่อน

    सांधे दुखीवर उपाय सुचवा सर

  • @sureshnaikwadi3454
    @sureshnaikwadi3454 2 ปีที่แล้ว

    धन्य वाद सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sangrammora3996
    @sangrammora3996 2 ปีที่แล้ว

    Thanku so much sir🙂😊

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

    • @sangrammora3996
      @sangrammora3996 2 ปีที่แล้ว

      @@ayurvedshastra5705 🙏🏻😊

  • @pungmobilelitevideo4285
    @pungmobilelitevideo4285 2 ปีที่แล้ว

    Thank you sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @akshaykapse4147
    @akshaykapse4147 2 ปีที่แล้ว

    Thank you sir🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +2

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @meghasose5807
    @meghasose5807 6 หลายเดือนก่อน +2

    सर हा उपाय 8 वर्षाच्या मुलींसाठी करू शकतो का आणि प्रमाण किती घ्यावे खोकला खुप येतो reply plz

  • @ajaymhatre1985
    @ajaymhatre1985 11 หลายเดือนก่อน

    Far chann mahete

  • @pranjallanjekar3928
    @pranjallanjekar3928 ปีที่แล้ว

    छान माहिती सांगितली आहे आई सदी खोकला झाला आहे कायम कमी करण्यासाठी आहे सौ मानसी लांजेकर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      वातावरणाच्या बदलानुसार सर्दी खोकला हा सर्वांनाच होत असतो कायमचा कमी होऊ शकत नाही पण सध्या झाला आहे तो मात्र कमी करू शकता

  • @sukanyajoshi777
    @sukanyajoshi777 2 ปีที่แล้ว

    Herpes वरचा उपाय सांगा. व preventive measures ही सांगा.

  • @balukurhe7650
    @balukurhe7650 3 ปีที่แล้ว

    Nice

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @sanjeevanilondhe8936
    @sanjeevanilondhe8936 2 ปีที่แล้ว +1

    वेलची POWEDR सालासकट ghyche का प्लीज सांगा

  • @ayushsm108
    @ayushsm108 2 ปีที่แล้ว

    Varam vaar shinka ka yetat tya var upay sanga

  • @GayatriKalani-eq2dy
    @GayatriKalani-eq2dy ปีที่แล้ว

    Exima wa pairiya wr upay saanga

  • @devikabojja6414
    @devikabojja6414 2 ปีที่แล้ว +1

    Sardi ahe ani jibhewar chale ahet mhanje tond ale ahe ashaveli konte aushadhi gyayche

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आयुर्वेदिक डॉक्टर डॉक्टर रावराणे असे youtube search करा हिंदी मध्ये विडिओ आहे त्यात उपाय आहे

  • @sanjeevanilondhe8936
    @sanjeevanilondhe8936 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती धन्यवाद Dr🙏👌

  • @mangalad3524
    @mangalad3524 3 ปีที่แล้ว +1

    मला कफ आहे उपाय सांगा

  • @govindpatil9755
    @govindpatil9755 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार
    सर वास येत नाही खुपच तिव्र गंध असेल तर च थोडासा वास येतो सर काही उपाय आहे का

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +1

      यासाठी विडिओ बनवलाय चॅनेल वर चेक करा

  • @roshanpatil5772
    @roshanpatil5772 2 ปีที่แล้ว

    Lahan mulana deu shakto ka

  • @vasantbaviskar3167
    @vasantbaviskar3167 11 หลายเดือนก่อน

    10:30

  • @mohinibeldar6538
    @mohinibeldar6538 ปีที่แล้ว

    ओटी पोट कमी करण्यासाठी व स्ट्रेच मार्क्स जाण्यासाठी उपाय सांगा sir, chest लुज झाली टाईट करण्या साठी उपाय सांगा sir normal डिलेव्हरी z ahe,1 वर्षाची मुलगी ahe

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      यावर आमच्याकडे उपाय नाही

  • @sshirole3556
    @sshirole3556 2 ปีที่แล้ว

    लिवर वर चरबी याचासाठी काय करावे

  • @sharayuwagh3763
    @sharayuwagh3763 2 ปีที่แล้ว

    सायनस साठी औषध सांगायचे

  • @harshadasawant758
    @harshadasawant758 3 ปีที่แล้ว

    Dr. छान माहिती दिली. हे जे चुर्णाच्या चाटणाचे प्रमाण सांगितले ते एकाच वेळी घेण्याचे आहे का?

  • @vidyakumbhar7265
    @vidyakumbhar7265 ปีที่แล้ว

    लहान मुलांना काय करावे उपचार,1-5 वर्ष मुलांना

  • @poojakulye2357
    @poojakulye2357 ปีที่แล้ว

    2 year cha mulana chalel ka he churn

  • @amritakanzar9972
    @amritakanzar9972 2 ปีที่แล้ว +1

    अलरजी असेल तर काय केले पाहिजे

    • @archanakapse7394
      @archanakapse7394 10 หลายเดือนก่อน

      छान आहे विडीओ सर

  • @sunitadhende3572
    @sunitadhende3572 2 ปีที่แล้ว

    Sir maza 17 yrs chya mulache nak ani dole satar vahtat Kai karta yeil

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      हा उपाय करा गोड तेलकट दिवसा झोप बंद करा

  • @hemangipatil2754
    @hemangipatil2754 ปีที่แล้ว

    माझ नाक जाम होतय पाणी बाहेर येत नाही उपाय सांगा सर

  • @mangeshnarkar3095
    @mangeshnarkar3095 ปีที่แล้ว

    रात्री जेवणा नंतर घेतल तर चालेल का ?

  • @dhaneshlokhande4855
    @dhaneshlokhande4855 11 หลายเดือนก่อน

    Sir मला 12 महिने खूप प्रमाणात सर्दी असते. तर त्यावर काही उपाय सांगा🙏🏻

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  11 หลายเดือนก่อน

      जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा

  • @shilpakarekar3040
    @shilpakarekar3040 2 ปีที่แล้ว

    माफ करा डॉ मी ्वयस्कर आहे म्हणून परत सांगते मला तुमचा फोन नंबर पूर्ण घेता आला नाही म्हणून please परत नंबर सांगाल तर खूप बरं होईल तुमची माहिती खूप छान असते

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      9820301922 रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून थोडक्यात प्रश्न विचारा

  • @pushparodrigues9825
    @pushparodrigues9825 2 ปีที่แล้ว +1

    Address sanga🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      भायदंर ईस्ट ठाणे ला आहे डिटेल पत्ता विडिओ खाली डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये आहे

  • @cutegirlyashrvi4105
    @cutegirlyashrvi4105 ปีที่แล้ว

    सारखा खोकला येतो त्यासाठी काय करायचं

  • @swapnildilipdesai3488
    @swapnildilipdesai3488 3 ปีที่แล้ว +1

    माझ्या मुलाला सकाळी उठल्यावर खूप शिंका येतात नाकातून पातळ पाणी येते घशात खाज येते उपाय सांगा हा उपाय पण करून बघते

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      कधीपासून त्रास आहे

    • @sureshthosar1435
      @sureshthosar1435 3 ปีที่แล้ว +1

      =डॉ साहेब आपण खूप छान पद्धतीने आणि खूप चांगली माहिती दिली आहे
      रोज रोज डॉक्टरांनकडे जाण्या पेक्षा तूम्ही सांगितले ले उपाय खूपच छान आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      @@sureshthosar1435 हा उपाय डॉक्टरांकडे जाण्यापासून पर्याय नाही आहे त्रास अधिक असल्यास जायला हवे हा उपाय करून लगेच दुसऱ्या दिवशी बरे वाटले तर जाऊ नका

    • @user-cw7dv9pd2d
      @user-cw7dv9pd2d 6 หลายเดือนก่อน

      ​@@ayurvedshastra5705malapn sakali utlayavar shinka yetat ghshyala khaj yete nakatun pani yet malapan upay sanga plz

  • @pramodgaikwad5418
    @pramodgaikwad5418 2 ปีที่แล้ว

    ऐक झि मा वर उपाय सांगा धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      Eczema var आपण नारळाच्या करवंटीचे तेल लावू शकता कुठे आहे कधीपासून आहे हे सर्व पाहून उपचार करून घ्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्याना संपर्क करा
      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @suvarnasuresh4324
    @suvarnasuresh4324 3 ปีที่แล้ว

    माझ्या मुलीला दिवसभर खूप शिंका येतात ऊपाय सांगा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      विडिओ मध्ये सांगितलेला उपाय करू शकता

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      कफ वर्धक आहार बंद करायला हवा याबाबत विडिओ बनवणार आहे चॅनेल subscribe करून ठेवा

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 10 หลายเดือนก่อน

    माझा खोकला पूर्ण बरा झाला .तसेच सर्दी ही बरी झाली. शिंका दिवस भरात येत नाहीत .रात्रीच आल्यातर .रोज येत नाहीत.एका नाकपुडीतून सतत पाणी येत असे व दूसरी बंद असे .ते ही थांबल. पण अजून औषध दिवसातना दोनदा घेते. की जास्तवेळा घेऊ सांगाल का? खूपखूप धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  10 หลายเดือนก่อน

      दोनदा पुढे 3 दिवस घेऊन बंद करा

  • @sanjeevanilondhe8936
    @sanjeevanilondhe8936 2 ปีที่แล้ว

    Contact no कळला तर खुप आम्हाला सोयीचे होईल.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      9820301922 ह्या वर फोन करू शकता

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 10 หลายเดือนก่อน

    मी कोविड च तिसर ईंजक्शन घेतल्या नंतर मला जी सर्दी झाली आहे ती बरीच होतनाही ये .आठ महिने झाले.ईंजक्शन घेऊन मी हाँगकाँगला गेले .तिकडे पाचमहिने राहीलेपण हवामान थंड वपाऊस .पुढेमुंबईत परतल्यावर पाऊस जो आज तागायत आहे.मला कोविड झालेला नाही .माझ डोकदुखतनाही, जडहोतनाही मला आता त्याचा कंटाळा आला आहे.वआता जोडीला खोकला झाला जो आतापर्यंत नव्हता. व माझीरेझीस्टंटपाॅवर कमी होत आहे अस जाणवतय. एसी लावला तरी त्रास नाही लावला तरी त्रास आता आपण सुचवलेले चाटण घेऊनपहाते.धन्यवाद आपण मला काय सल्ला द्याल?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  10 หลายเดือนก่อน

      जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा आयुर्वेदिक ट्रीटमेंट यावर घेता येते

  • @nishigandhashinde8657
    @nishigandhashinde8657 3 ปีที่แล้ว

    1 वर्षाच्या बाळाला देवू शकतो का

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว +1

      हो सर्व मिश्रण अर्धी क्रोसिन गोळी होईल एवढं एका वेळी द्या 250 mg

  • @Pari_shinde
    @Pari_shinde 2 ปีที่แล้ว

    ॲलोपॅथी डॉक्टर सांगतात उशीर केला त्याचं काय मग रोग प्रतिकार शक्ती काही वेळेस काम करत नाही तरी आरक्षण दवाखान्यात जाणे चुकीचे हाये का सर

  • @mohinidandekar9821
    @mohinidandekar9821 3 ปีที่แล้ว

    घसा खवखतो , खोकला येतो, शिंका येतात आणि पातळ कफ सतत बाहेर येतो त्यासाठी हा उपाय चालेल का ?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      हो चालेल पथ्य ठेवा हळद मीठ गुळण्या आणि हा उपाय करा

    • @mohinidandekar9821
      @mohinidandekar9821 3 ปีที่แล้ว

      @@ayurvedshastra5705 धन्यवाद!

  • @arunmahajan749
    @arunmahajan749 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @user-np9gy5vg2b
    @user-np9gy5vg2b 3 ปีที่แล้ว

    ओज तेज खुप कमी वीर्य शुक्रानु कमी कोलेस्टेरॉल
    मसल पेन डायबीटीस .
    सांधेदूखी .

  • @nishigandhashinde8657
    @nishigandhashinde8657 3 ปีที่แล้ว

    माझा घसा 4 दिवसापासुन खराब होता मी हा उपाय 2 दिवस केला... It works 👍👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

    • @devidasbhangare8899
      @devidasbhangare8899 2 ปีที่แล้ว

      सर माझे वय 39आहे 4/5दिवस खोकला आहे रात्री खूप त्रास होतो कप आहे उपाय काय

  • @yadino.289arunakunjir9
    @yadino.289arunakunjir9 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली सर 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @rohinikhambal7050
    @rohinikhambal7050 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏👍