लहान मुलांना काढा देताना तुमच्याजवळ डॉक्टरांना दाखवूनच औषध घ्या लहान मुलांसाठी प्रमाण खालील प्रमाणे दोन वर्षे ते सहा वर्षे वयाच्या मुलांसाठी काढा 10ml तीन वेळा द्या सहा वर्षे ते 12 वर्षे वयाच्या मुलांसाठी काढा 20 ते 40 मिली तीन वेळा द्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
डाॅ राव राणे नमस्कार मला हे वीचारायचे आहे एरडेंल तेल व.बाॅटल हे त्यावर लिहीलेल्या एक्स फ्सायरी डेट नंतर आपण माॅलीस साठी किंवा कशाही साठी वापरू शकतो का? प्लीज ऊत्तर द्या
Thanks 🙏 I have son 6.5 years old have cough issue. So please advise weight 19 KG how much qty to be taken daily. I'm 48 and weight 54 kg also I have the cough problem as well. it's hereditary.
@@SuvarnaDiwakar आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
लहान मुलांना काढा देताना तुमच्याजवळ डॉक्टरांना दाखवूनच औषध घ्या
लहान मुलांसाठी प्रमाण खालील प्रमाणे
दोन वर्षे ते सहा वर्षे वयाच्या मुलांसाठी काढा 10ml तीन वेळा द्या
सहा वर्षे ते 12 वर्षे वयाच्या मुलांसाठी काढा 20 ते 40 मिली तीन वेळा द्या
Sir contact please
माझी मुलगी 11 वय आहे हा काढा किती देचा ते सागा@@saurabhrajput2343
खूपच उपयुक्त माहिती. मला तर सतत कफाचा त्रास होतो. आता घेईन मी हे.
, छान माहिती दिली, नक्कीच उपयोग होईल.कफ कसा तयार होतो.याची एकदम छान महितीं मिळली. धन्यवाद डॉक्टर,.
खूप छान औषध गुणकारी आहे मी आत्ता सध्या हेच करत आहे आणि खूप फायदा झाला आहे फक्त ज्येशठ मधं टाकलं नाही धन्यवाद सर
किती वर्षाच बाळ आहे
आपण नेहमी अतिशय उपयुक्त माहिती सांगता . घरगुती पदार्थ वापरणे सोयीचे जाते .
धन्यवाद आणि शुभेच्छा .
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद सर
खूप छान व्हिडिओ डॉक्टर साहेब चांगली माहिती दिली
दालचिनी, जेष्ठमध, मिरेपूड, अडुळसा पावडर, मध. धन्यवाद सर.
धन्यवाद सर
डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद तुम्ही सांगितलेला उपाय केला एका दिवसातच भरपूर आराम❤❤❤❤❤
सकाळी घेतला का संध्याकाळी
अतिशय उपयुक्त माहिती आपण देतात त्याबद्दल आपणास धन्यवाद!💐🙏
छान उपयुक्त माहिती.धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
खुपचछान माहीति आफनदीली धन्न्यवाद❤
सर आपण फारच छान व अत्यंत महत्वाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 👌 👌 👌 🌷 🌷 🌷
धन्यवाद दादा 🎉❤🎉
Wow
फारच छान सागितले आई आम्हाला लहानपणी देत असे 👌🙏🙏🙏🙏
फार उपयुक्त माहिती सांगीतली डाॅक्टर खूप खूप धन्यवाद 🙏🙏
छान
सहज उपाय करण्याजोगे
धन्यवाद डॉक्टर 🙏
Chhan
Sir maz vay 24ahe tr mi kiti oshadh gheyce
😊🙏 आदरणीय डॉक्टर साहेब कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद 😊🙏
My one crore and one pranam 😅😊
@@clodhopper-dododhanyawad
0😊@@amay__
Recipe लिहूनच घेतलीय. उपयुक्त व्हिडिओ! धन्यवाद!
आदरणीय राहणे सर आपण अत्यंत महत्त्वाची औषधी आणि त्याचे परिणाम सांगितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
आदरणीय डॅाक्टर सर खुप चांगली माहिती तुम्ही सांगितलीत 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏.
वजन कमी करण्यासाठी औषध आणि उपाय .
२१ वर्षीच्या मुलीचे वजन जास्त असल्यामुळे, संततीला अडचण येते. औषध व उपाय.
खूपच उपयुक्त व छान माहीती दिलीत धन्यवाद 🙏
छान माहीती आहे. असाच एक एसीडीटी साठीचा उपचार सांगा सर !
Thank you. Good information
My childs age is 5 years and 6 months and 16 kgs. Please advise the dose.
Thanks again.
खूप छान माहिती दिलीत आपण आणि सोप्या भाषेत.. 😊😊
Best information for all
धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏🙏🙏
कप विषयक खूप चांगली माहिती मिळाली कफासाठी चा प्रयोग करून पाहतो
डॉ . साहेब आपले मनापासुन खुप खुप आभार
तीन वर्षाच्या मुलाला किती प्रमाणात द्यावे सातव सासवड .ता.पुरंदर.जि.पुणे
SIRJI U ARE Great
Sir mla don mahine zale sukha khokhla aahe khup aaushd keli brech doctor kele pn ajibat khokhla jat nahi aahe sir kahi tri upay sangaa
डाॅ राव राणे नमस्कार मला हे वीचारायचे आहे एरडेंल तेल व.बाॅटल हे त्यावर लिहीलेल्या एक्स फ्सायरी डेट नंतर आपण माॅलीस साठी किंवा कशाही साठी वापरू शकतो का? प्लीज ऊत्तर द्या
14 महिन्यांचे बाळ आहे त्यासाठी किती प्रमाण आहे सांगा
नेहमी कफ तयार होतो 🙏🙏
10वर्षच्या मुलांसाठी किती मात्रा घ्यावी
👍👍👍👍👍
Thank you sir
What is intake qty for 9 to 10 year's boy?
Chan mahiti dili
Thanks 🙏 I have son 6.5 years old have cough issue. So please advise weight 19 KG how much qty to be taken daily. I'm 48 and weight 54 kg also I have the cough problem as well. it's hereditary.
बाळाचे वय ३वर्ष वजन १५किलो आहे तर अशा बाळाला काढा किती प्रमाणात द्यावा लागेल सर
😊😊😊😊😊😊😊😊
7 year 2 month, W 20
Ege 4.5year
Weight.13 kg
Ple reply sir
My son is 5.5 year and weat -26kg
Strong boy
😂😂
आपणा.कडील माहीत फार ऊतम आहे.
mahiti supar dili thanku dr. saheb
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏
आडूळसाची ओली पाने वापरने फार छान
खूप छान माहिती डॉ साहेब सर्दी कफा विषयी 🙏🙏
Anmol margadarshan.❤
आभारी आहे खूपच छान माहिती दिली ।धन्यवा
माहिती छान दिली आहे धन्यवाद
डॉक्टर छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
डॉक्टर छान माहिती दिली धन्यवाद
Dr U ARE Great 👍
खूपचं छान माहिती दिलीत ऐकून छान वाटले
@@SuvarnaDiwakar आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
नमस्कार, सुप्रभात,
धन्य वाद डॉक्टर, खोकला, कफावर योग्य ॵषधाची माहिती दिली,
अतिशय सुंदर माहिती डॉक्टरांनी दिली खुपखुप धन्यवाद
धन्यवाद सर खुप छान माहिती आहे
कफ बद्दल छान माहिती सांगितली आहे.माहिती उपयुक्त आहे.
माहिती चांगली आहे याचा उपयोग करून घेऊ
धन्यवाद साहेब
माहिती खूप छान देतात तुम्ही dr.
खुप छान माहिती ❤
डॉक्टर मी तुमचा खूप आभारी आहे, धन्यवाद
सर तुम्ही खुप छान माहीती दिल्या बद्दल तुम्हाला खुप खुप धन्यवाद सर जय महाराष्ट्र
Very good information about cough management
Khup chan mahiti sangitli dhanyavaad sir
Very Good and effective. Thank you sir.
घनयवाद सर आईला चागला फरक पडला सर 🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान माहिती दिली आहे. आभारी आहोत
चांगला उपाय आहे🌺💐
खूप छान माहिती दिली सरांनी खोकला विषयी 🙏🌹
Dr. Saab Thank you for your information 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup Chan mahiti aahe thank you so much
Very useful information. 🙏
आदरनीय डॉ r तुम्ही फार महत्वाची माहीती दिली खूप खूप धन्यवाद🙏
Nice information sir
खूप छान माहिती दिली सर मला कायम होतो
खुप छान घरगुती उपाय❤❤
I will definitely give my comments on using the kada as per your recipie
Namaskar Dr khupch chan mahiti sangitli thanks dr
नमस्कार सर खूप छान माहिती दिली धन्यवाद 💐💐💐🙏🙏
Mahiti khupch chhan aahe sir
, माहिती चांगली वाटली
Khup upayucta mahiti thak u sir
खुपचं सुंदर माहिती सरजी
Khup chan mahiti aaple aabhar
खुपच छान माहिती दिली सर
Khup chan ani upayogi mahiti ahe
Very good information
Sir chhan mahiti dilit.
धन्यवाद.
ATI upygi mahiti
Chup chan mahiti dr😊
अतिशय चांगली माहिती सांगितली आहे
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
चांगले काम
👍👍👍👍
Thank you Dr for sharing useful information, it's really helpful 🙏🙏
Thank you Dr for sharing useful information,it's reallyhelpful🙏🙏
सुंदर धन्यवाद सर
खुप छान.आहे माहिती
छान !
best information.
Very very good sir
छान माहीती.सांगण्याची पद्धतही छान
Uttam mahiti