ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप महत्वाची माहिती कमी वेळात कमी शब्दात पहिल्यांदाच पाहिली....... वायफळ गोष्टींची चर्चा नाही.....सुरुवातीलाच like करा सबस्क्राईब करा ची विनंती पण नाही....खूप छान खूप शुभेच्छा...
Khup changli mahiti milali dhanyawad
कुठली ही गोष्ट अति खावू नये बरोबर आहे ❤
मॅडम छान माहिती दिलीत.धन्यवाद!!!
व्हिडिओ छान आहे.सर्व पदार्थांची नावे भरभर ऐकून लक्षात रहायला अवघड आहे.त्याऐवजी नावे संथ गतीने स्क्रीनवर दाखवावीत.धन्यवाद.
Mag khanar kay madam gavat
कफ कमी करण्याचे उपाय पण सांगा!
खूप छान माहिती मॅडम धन्यवाद
खुप छान मॅडम ,
कफ कमी करण्याचे उपाय काय आहेत
Thanks mam😊
Nice 👍
Good
nice
Tai khup cuf vadhlay kay karu
मॅडम उपाय सांगा ना
म्हणजे काहीही खायच नाही फक्त पाणी प्यायच असं म्हणन आहे का 😅
खायचे पदार्थच खायचे नाही मग काय माती खायची उगीचच काय पण सांगायचे आणि पैसा कमवायचा
😂😂😂😂
नाही तर काय 😂🤣
मॅडम बॉटल ने दुध पाजल्याने कफ होतो का
मॅडम भोपळा खाऊ शकतो का. कफ झाला असेल तर..
कफ झाल्यास काय खाव नेमक?
Kiti advertisement dakhavta vdo pahaycha rahate lamb advertisement jast dakhvta
मेडम कफ होऊ नये यासाठी काय करावे
थोडक्यात माहिती देणारे चॅनल फार कमी आहेत आता fhaltuchi बडबड करतात तुम्ही मोजक्या शब्दात माहिती दिली अन् मस्त पण वाटली
खूप महत्वाची माहिती कमी वेळात कमी शब्दात पहिल्यांदाच पाहिली....... वायफळ गोष्टींची चर्चा नाही.....सुरुवातीलाच like करा सबस्क्राईब करा ची विनंती पण नाही....खूप छान खूप शुभेच्छा...
Khup changli mahiti milali dhanyawad
कुठली ही गोष्ट अति खावू नये बरोबर आहे ❤
मॅडम छान माहिती दिलीत.
धन्यवाद!!!