हा अभंग परत परत ऐकण्याची उत्कंठा निर्माण होत आहे...खुपचं साधं सरल सुरेल आवाजात गायलात ताईसाहेब. सचिन दादांच्या लेखनीला धार आहे.अश्या करतो की अश्याच प्रकारे बहुजन समाजातील महापुरूषांना मांडचाल व लोकांचे प्रबोधन करचाल.🙏🏼💐👍
शीतल ताई ,सचिन दादाआणि नवयान ची सर्व टीम,आपले खूप खूप अभिनंदन हे गीत बघताना ,आणि ऐकताना अक्षरशा अंगावर काटा आला असेच समाज प्रभोधनाचे कार्य आपणाकडून व्होवो हीच मनापासून सदिच्छा
सचिन दादा , शितलताई व संपूर्ण नवयान महाजलसा टिम च कौतुक करावे तितके कमी आहे...आपण खुपचं छान प्रबोधन करत आहात..आजच्या अभंगातून तर तुकोबा आज डोळ्यासमोरच आणलात. वैऱ्याच ही ह्रदय पिघळाव अश्या पद्धतीने प्रेमाने मांडणी केलात..तुमच्या कार्यास एका खाकीतील मानसाकडून सलाम..🙏🏼पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐💐💐💐
वाहवा, शीतल, सुर वात मंद गतीनं होते नंतर मात्र स्वर उंचावतात . गिताचे माधुर्य आणि शब्द सौंदर्य खुलत जाते. तलासुराच मनो मिलन मनात खोलवर रुजत. सचिनची रचना व तुझा स्वर ,अजून काय हवं! मना पासून अभिनंदन!
डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही माझ्या खूप काही सहन केलेले आहे संत तुकाराम महाराजांनी इंद्रायणी लाच माहिती आहे शेवटी सर्वसाक्ष जगत्पती त्यास नाही कोणी मध्यस्थी
आयुष्यमती माननीय शितलताई साठे. गायनाची कला आली जमली म्हणून प्रसिद्धी, पैसा, आणि चंगळवादी संस्कृती च्या नादी लागून भोंगळे पणा ची गाणी म्हणणारी आधुनिक परंपरा बाजूला सारून प्रवाहाच्या विरुद्ध जात आपण आपल्या कलेला जन हित आणि प्रबोधना साठी समर्पित करत असताना पाहून खूप-खूप अभिमान वाटतो, आपल्या कलेस अशीच तीक्ष्ण धार लाभो हीच सदिच्छा...
@Siddharth singh shakya प्रिय मित्रा, वर्णव्यवस्था काय आहे ह्यावर बराच अभ्यास केला आहे आणि करतो आहे , खरंतर तुकोबाराया काय होते आणि त्याचं बहुजनांच्या आयुष्यातील स्थान काय आहे आणि काय असायला हव ह्याच्यावर तुम्ही अभ्यास करावा म्हणजे झालं, आणखी महत्वाचे म्हणजे नवयान महाजलसा आणि त्यांच्या कार्याचा थोडा अभ्यास करा तुम्ही सुद्धा ,
Sant parmpara la mul swarupat anye ch kam jye chalu kele ahe tye khup sundhar ahe ... Prakash Ambedkar ni Pandharpur ch kelel andolan ani aata hye ganna .... ❤️
सर्वांनी या अभंग गीताची Link जास्तीत जास्त Share करावी हीच सर्व मायबाप वारकरी जनतेला कळकळीची विनंती!
तुम्हा योगे नाही देवा...गोड मानूनी घ्यावा..!
जोहार मायबाप जोहार
खृप सुंदर माऊली मस्त... वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी... रामकृष्ण हरी माऊली
लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त या वर्षी सुध्दा लवकर गाण येऊ द्या... जय लहुजी.. जय भिम.
शितलताई आणि सचिन दादा बहुजन समाजाचे दैवत , बहुजन समाजासमोर गाण्यांमधून मांडत आहेत,खूप छान ताई आणि दादा👍
सचिन दादा ,शीतल ताई ,अनिकेत भावा आणि पुर्ण टीम love you yaar ....Kay song àahe literally काटे आले अंगावर....अप्रतिम शब्द ,सुरेल संगीत आणि सुंदर आवाज
पंढरीचा पांडुरंग बुद्ध असल्यामुळेच पंढरीची वारी म्हणजे बुद्धाच्या भिक्षु संघाचे भ्रमण सुरू झालेली आहे!
गौतम बुद्ध नाही बोधिसत्व आहे तो..
अतिशय सुंदर कलाकृती, जगद्गुरू तुकोबारायांच्या हत्येच खरं वर्णन
खूप छान भाव आहेत एक अन एक शब्द अनमोल आणि महत्वाचा आहे खूप छान दादा, ताई,अभंग, अनिकेत दादा, आणि सर्व कलाकार..✌️✌️👌👍🤘❤️
हा अभंग परत परत ऐकण्याची उत्कंठा निर्माण होत आहे...खुपचं साधं सरल सुरेल आवाजात गायलात ताईसाहेब.
सचिन दादांच्या लेखनीला धार आहे.अश्या करतो की अश्याच प्रकारे बहुजन समाजातील महापुरूषांना मांडचाल व लोकांचे प्रबोधन करचाल.🙏🏼💐👍
वा माऊली , खूप छान खूप खूप प्रेम
शीतल ताई ,सचिन दादाआणि नवयान ची सर्व टीम,आपले खूप खूप अभिनंदन
हे गीत बघताना ,आणि ऐकताना अक्षरशा अंगावर काटा आला असेच समाज प्रभोधनाचे कार्य आपणाकडून व्होवो हीच मनापासून सदिच्छा
अप्रतीम शब्दरचना , म्युजिक सुंदर , गीत जबरदस्त, आणि शीतल ताईने गायलं सुद्धा भारीच , एकूणच अप्रतिमच , सलाम संपुर्ण टीम ला
खूप छान ताई 👌👌👌
बहुजनांना जाग करणार गीत 👍👍
जय भीम 🙏💙
अप्रतिम सृजनाचा आविष्कार.... इंद्रायणी तुलाच ठावं... वास्तव अधोरेखित केले आहे. नवयान महा जलशाचे खूप खूप आभार 🙏🏽
नेहमीप्रमाणे "अप्रतिम"
""प्रज्ञेचा जागर""
तुमच्या या चळवळीला लक्ष लक्ष सुमनांनी आभाळभर शुभेच्छा!!
अतिशय सुंदर संगीत आणि अनिकेत भाई विडिओ मधील सर्व फ्रेम अप्रतिम👌👌👌👌❣️❣️❣️❣️❣️❣️❣️
खुप छान ❤️❤️
हे गान लिखीत स्वरुपात उपलब्ध
करून देण्यात यावे.
“ लोक देखोनि उन्मत दारांनी आसक्त।
न बोले बौद्ध रुप ठेवीले जघनी हात।
नववा वेसे स्थिर रुप तथा नाम बौद्धरुप।“
Sachin u r very special to me and ur lyrics
वास्तव !!
हे dislike करणारे tv वरच्या कीर्तनातला तुकाराम ऐकतात वाटतं .
अतिशय सुंदर..
9 मीन्टाच्या गीतात ईतिहास वर्णन, बोध सर्व सर्व फारच सुंदर, अप्रतीम...
अद्भुत... इतक्या दिवस कसा माहित झालं नाही तुमच्या बद्दल याची खंत वाटते... अशी सच्ची माणसे पण आपल्या आजूबाजूला असतात... कडक सलाम तुम्हाला
सचिन दादा , शितलताई व संपूर्ण नवयान महाजलसा टिम च कौतुक करावे तितके कमी आहे...आपण खुपचं छान प्रबोधन करत आहात..आजच्या अभंगातून तर तुकोबा आज डोळ्यासमोरच आणलात. वैऱ्याच ही ह्रदय पिघळाव अश्या पद्धतीने प्रेमाने मांडणी केलात..तुमच्या कार्यास एका खाकीतील मानसाकडून सलाम..🙏🏼पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐💐💐💐
शीतलताई शब्द अपुरे आहे तुमच्या साठी
खूप छान गीत आहे.
बहुजनांना जागे करणारा अभंग आहे.
खूप छान ताई... अप्रतिम
अप्रतिम खूपच सुंदर💐💐
वाहवा, शीतल, सुर वात मंद गतीनं होते नंतर मात्र स्वर उंचावतात . गिताचे माधुर्य आणि शब्द सौंदर्य खुलत जाते. तलासुराच मनो मिलन मनात खोलवर रुजत. सचिनची रचना व तुझा स्वर ,अजून काय हवं!
मना पासून अभिनंदन!
तुम्हा सार्या team च खूप खूप अभिनंदन .. विशेषतः सचिन भाऊ व शितल ताईच
मस्त झालंय गाणं 👌
सगळ्या फ्रेम भारी आल्यात.👍
गाण्याचं टायटल जसं होतं तसंच गाणं अप्रतीम झालं आहे.
खूप साऱ्या शुभेच्छा ❤️
छान शितल ताई...
सैल्यूट शीतल ताई !
अप्रतिम 👌
तुकोबारायांचा सत्य इतिहास मांडला आहे 🙏
अप्रतीम आणि वास्तव ...खूप चांगलं वाटत सचिन दादा आणि शीतल ताई चं कोणतंही गीत ऐकताना..खरंच बहुजनांच्या मनातली गोष्ट मांडतात दोघेही
अप्रतिम शब्दरचना आणि visuals ❤️
तुकारामांचा सामाजिक संघर्ष या गाण्यातून समाजाला.. मनाचा ठाव घेणारं हे गाणं आहे
Yash DaDa kamble 🙇🏻♂️♥️
शीतलताई अभिनय पण एकदम छान करताय
खुप छान गीत लेखन आणी पाश्र्वगायन
Khup chhan shabda, chal, sangit sanyojan, gayan, visuals sarvach chhan 👌👌👌👌👌
डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही माझ्या खूप काही सहन केलेले आहे संत तुकाराम महाराजांनी इंद्रायणी लाच माहिती आहे शेवटी सर्वसाक्ष जगत्पती त्यास नाही कोणी मध्यस्थी
अप्रतिम ,🌱🌹 खूप छान
जबरदस्त एकदम छान शीतल ताई 👌
अप्रतिम गीत सचिन दादा शितलताई आणि अनिकेत खुप खुप शुभेच्छा.
खुपछाण गित सादर केले ऐकताना अंगावर काटा आला.
शितल ताई आणि सचिन भाऊ खूप छान 👌👌👌
अतिशय सुंदर अभिनंदन! अगदी योग्य भूमिका.
खुप छान
अप्रतिम 👌👌👌
Bhau khup channa video ahe composition pan khup channa ahe ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरा इतिहास गीताच्या माध्यमातुन रेखटला..!छान
खूप छान लेखन, गायन,संगीत आणि मानवतेची फ़िक्र असलेलं गाणं .ताई खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
अप्रतिम..अगदी अंगाला काटे आणणार अभंग
सुंदर 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
आयुष्यमती माननीय शितलताई साठे.
गायनाची कला आली जमली म्हणून प्रसिद्धी, पैसा, आणि चंगळवादी संस्कृती च्या नादी लागून भोंगळे पणा ची गाणी म्हणणारी आधुनिक परंपरा बाजूला सारून प्रवाहाच्या विरुद्ध जात आपण आपल्या कलेला जन हित आणि प्रबोधना साठी समर्पित करत असताना पाहून खूप-खूप अभिमान वाटतो, आपल्या कलेस अशीच तीक्ष्ण धार लाभो हीच सदिच्छा...
वाह वाह शितलजी, अप्रतिम सादरीकरण अभिनय वातावरण
सर्वार्थाने अप्रतिम अशी कलाकृती ❤️👌👌🌷🌷🌷
वाह अप्रतिम शाहीर...💐💐✊✊
खूपच छान गाणं आहे क्रांतीची मशाल तेवत ठेवणाऱ्या निर्भीड शितलताई साठे सचिनजी माळी आणि सर्व मूलनिवासी बांधवाना मानाचा सलाम
Jay Bhim
रचनेला सलाम.खुप छान गीत.
बुद्ध विटेवरी. 🙏🙏
Great👍👍👍👍
अप्रतिम शब्द रचना
खुप छान, 👌👌👌
खुप छान...! अप्रतिम...!!
👍👌💐❤️
शीतल ताई खूप छान
अप्रतिम गीत.......
खूप छान सादरीकरण ताई
विद्रोही आवाज , विद्रोही गीत, विद्रोही कवी शीतलताई साठे ✊🙏
ताई भारी दिसते तु 😍
ताई अप्रतिम संगीत आणि शब्द सुद्धा👌👌👌
अप्रतिम...👌🏻🙏🏻❤️
अप्रतिम रचना🙏🙏👌👌
0
अप्रतिम... भाई अनिकेत.. आणि शितल ताई...
अप्रतीम गीत ताई
अभंग भारी
1 no
क्या बात है😍😍😎
Superb 🥁
खूपच सुंदर👌👍
अप्रतिम... 🙏🏻🌹❣️
खूप छान
सर्वांचे काम छान झाले आहे.
वेदांना सवाल करतो, तुका आकाशा एवढा,
हादरली ती धर्मसत्ता, भूकंप झाला केवढा,
मिटवा म्हणतो जन्मोजन्मीचा, जुना भेदभाव ग,
धुळवडीत दंग होते.... सारे देहू गाव ग,
इंद्रायणी तुलाच ठावं, मंबाजीचं नाव ग,
@Siddharth singh shakya प्रिय मित्रा, वर्णव्यवस्था काय आहे ह्यावर बराच अभ्यास केला आहे आणि करतो आहे , खरंतर तुकोबाराया काय होते आणि त्याचं बहुजनांच्या आयुष्यातील स्थान काय आहे आणि काय असायला हव ह्याच्यावर तुम्ही अभ्यास करावा म्हणजे झालं,
आणखी महत्वाचे म्हणजे नवयान महाजलसा आणि त्यांच्या कार्याचा थोडा अभ्यास करा तुम्ही सुद्धा ,
अप्रितम 👌👌👌
Super Tai 🔥🙏
व्वाह...खूपच सुंदर.❤️💙
Very nice 👌👌👌💐
Jai bhim tai
अतिशय सुंदर
अप्रतिम.. 💙💪
शितल ताई ❣️
atishay Sundar tai
Jay bhim..
खूप छान 🙏🏻🙏🏻💙💙
खूप छान गित आहे
शितल ताई अप्रतिम गीत
Taai superb
अप्रतिम 🙏
Sant parmpara la mul swarupat anye ch kam jye chalu kele ahe tye khup sundhar ahe ... Prakash Ambedkar ni Pandharpur ch kelel andolan ani aata hye ganna .... ❤️
खूप सुंदर ताई
जय भीम
Khup mast zal aahe gan