Bhiman Manula Jalala म्हणून भीमानं मनूला जाळला | शितल साठे | मधुर शिंदे | सचिन माळी |अनिकेत मोहिते

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 519

  • @sanjaypawar4130
    @sanjaypawar4130 4 ปีที่แล้ว +74

    हे गीत समाजातच नव्हे तर संपूर्ण देशात क्रांतीची ठिणगी पाडेल.

  • @69nupur
    @69nupur 4 ปีที่แล้ว +91

    ज्या गाण्याची आतुरतेने वाट पहात होतो अखेर ते गाणं आल आणि क ड क वाजलं सुद्धा 👍 जबरदस्त मजा आली ❤️💙 सगळ्या टीम ला सलाम

    • @fearless4628
      @fearless4628 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/bgz0KV0UTJs/w-d-xo.html

  • @pratikdethe5425
    @pratikdethe5425 4 ปีที่แล้ว +79

    उजेडाचा मार्ग आता कळला ..
    मोर्चा भिमाच्या वाटन वळला ...💙👍👍

    • @fearless4628
      @fearless4628 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/bgz0KV0UTJs/w-d-xo.html

  • @prasaddethe2905
    @prasaddethe2905 4 ปีที่แล้ว +142

    सचिन माळी आणि शीतल साठे हे नाव ह्या शतकाचे क्रांतीकारक म्हणून अनेक पिढ्या गौरवतील ...
    सोबत मधुर शिंदे गायकीचा बादशाह 💪🏼
    संपूर्ण टीम ला माझ्या #Ambedkarite_Squad तर्फे आभाळभर सदिच्छा 👏🏼✊🏼

  • @pratikkamble9920
    @pratikkamble9920 4 ปีที่แล้ว +43

    मनू दहन व स्त्री मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐 जय भीम 💙💙💙

  • @ChetnaSalunke-q7e
    @ChetnaSalunke-q7e วันที่ผ่านมา +1

    आपल्या शरीरातील रक्ताचा प्रत्येक थेंब बाबासाहेबांचे उपकार आहे जय भीम जय संविधान.

  • @सोमनाथहांडे-न6य
    @सोमनाथहांडे-न6य 3 ปีที่แล้ว +17

    बरं झालं बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली शितलताई मधुर दादा आवाज खडक जय भीम

  • @madhukarshinde3791
    @madhukarshinde3791 4 ปีที่แล้ว +15

    मी मधु शिंदे ,तुमच्या गायकीला व लेखणीला कोटी कोटी प्रणाम करतो आणि मनाचा जय भीम करतो

  • @महेशगुरव-प4ष
    @महेशगुरव-प4ष 4 ปีที่แล้ว +81

    छान झालय गाणं मनुस्मृती का जाळली हे अतिशय सोप्या शब्दात व्यक्त केल आहे

  • @prashantkhandekar7384
    @prashantkhandekar7384 4 ปีที่แล้ว +40

    हृदय स्पर्शी शब्द रचना
    प्रत्येक वाक्य संवेदनक्षम
    मनुस्मृतीदहन दिनी विचारांची भेट

    • @fearless4628
      @fearless4628 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/bgz0KV0UTJs/w-d-xo.html

  • @chandrashekharshende6115
    @chandrashekharshende6115 4 ปีที่แล้ว +33

    मेरे जन्म दिवस का सबसे बढिया तोफा मनुस्मुती दहन दिवस 25/12/1927 धन्यवाद बाबा साहब जय भीम जय भारत

  • @gurukashivale8821
    @gurukashivale8821 4 ปีที่แล้ว +25

    मनुस्मृतीने मानवा-मानवात पेरलेल्या वैराचं आणि असल्या मनुस्मृतींचे बाबासाहेबानी दहन करून मानवतेला जो समतेचा प्रकाश दाविला त्याचे या गीतातून खूप सुंदरपणे सादरीकरण केले आहे... शितल ताई आणि मधुर शिंदे यांच्या खास शैलीतील सादरीकरण जबरदस्त 👌

    • @mayurpanpatil9436
      @mayurpanpatil9436 ปีที่แล้ว +1

      जबरदस्त..,.... खरी कहानी

  • @pravinmaske3207
    @pravinmaske3207 3 ปีที่แล้ว +3

    आताच्या काळात मनुस्मृती तर अस्तित्वात नाही पण मनुस्मृतीला मानणारे लोक अजून खूप प्रमाणात आहेत

  • @siddhuhiwale6469
    @siddhuhiwale6469 4 ปีที่แล้ว +20

    गाण्याचे एक एक बोल ह्रदयाला स्पर्श करून‌ गेले...मानाचा जयभिम 💙🙏

    • @RanjitAmbawade
      @RanjitAmbawade 11 หลายเดือนก่อน +1

      ❤ this song 😊❤❤❤❤

  • @akshaybhalerao5525
    @akshaybhalerao5525 4 ปีที่แล้ว +12

    मनुस्मृती दहन का केलं अगदी सोप्या भाषेत गाण्याच्या माध्यमातून मांडले खुप खुप धन्यवाद.अप्रतिम झालंय गाणं १ नंबर 👌🔥🔥🙏💙त्यात मधुर दादा शिंदे आणि शितल ताई साठे यांचा आवाज म्हणजे 🔥🔥👌😍जय भिम 🙏💙

  • @rajabhaubansode7142
    @rajabhaubansode7142 4 ปีที่แล้ว +27

    व्वाह, क्या बात है ताई-दादा... अप्रतिम. अभिनंदन!💐💐💐💐👍

    • @fearless4628
      @fearless4628 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/bgz0KV0UTJs/w-d-xo.html

  • @vikasbansode2297
    @vikasbansode2297 4 ปีที่แล้ว +11

    बुध्दानंतर जिजाऊ, शिवाजी नंतर लहु ,ज्योतिबा नंतर शाहु आणि बाबा नंतर भाऊ.🙏🏻

  • @Vikramgaikwad_523
    @Vikramgaikwad_523 4 ปีที่แล้ว +8

    बाबासाहेबांनी जाळलेल्या मनुस्मुतीचे चटके अजुनही काही लोकांना बसत आहेत .....
    The Great " BR Ambedkar "

  • @savidhanbhalerao5501
    @savidhanbhalerao5501 4 ปีที่แล้ว +29

    खुप छान ..एका गाण्यानं सर्व मनू कळला

  • @sunnyshinde5477
    @sunnyshinde5477 4 ปีที่แล้ว +63

    खुप छान ! गाण्यात खुप काही सांगितल आहे 😘👌

  • @Rakeshjadhav8887
    @Rakeshjadhav8887 4 ปีที่แล้ว +20

    काय गाणं केलंय...! मस्त.. सचिन सर तुमच्या शब्दांना तोड नाहीय...!!!

  • @sahilborkar5112
    @sahilborkar5112 4 ปีที่แล้ว +14

    मधुर आवाज आहे आणि मिलिंद शिंदे सरांचा आवाज दीर्घकाळ गुंजत राहील यात तीळ मात्र शंका नाही

  • @prathameshkasabe6438
    @prathameshkasabe6438 4 ปีที่แล้ว +17

    क्रांतीकारी जय भीम.गाणं खुप म्हणजे खुपच अावडलं..

  • @a-point4601
    @a-point4601 4 ปีที่แล้ว +21

    त्या मनुन अंधार पाडला
    म्हणून भिमान मनुला जाळला 🤟🤟

  • @SagarGhodke_SG
    @SagarGhodke_SG 4 ปีที่แล้ว +15

    " *फोडलं नरडं रुढीचं*
    *आणि जाळली मनुस्मृती*
    *माझ्या भीमाने केली होती*
    *अशी मर्दावानी कृती*"
    *मनुस्मृती दहन दिनानिमित्त*
    *डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम*

  • @bhaveshmandlik7466
    @bhaveshmandlik7466 ปีที่แล้ว +3

    म.फुले सावित्रीमाई यांच्या जीवनावर पण गीत बनवा😊🙏

  • @siddharthaubale3238
    @siddharthaubale3238 3 ปีที่แล้ว +1

    🙏👍👍💐🌹शीतल ताई , जयभीम
    मध्यंतरी काहीकाळ युट्यूब वर आपले कार्यक्रम येत नव्हते त्या मुळे हुरहूर लागली होती
    आज आपणांस युट्यूब वर पाहिले
    छान वाटले
    आपल्या

  • @mangeshgaikwad379
    @mangeshgaikwad379 4 ปีที่แล้ว +8

    अतिशय सुंदर आणि वास्तविकता दाखविली आहे ह्या गाण्याने की आजपर्यंत अत्याचार जे घडले ते ह्या मनूच्या कायद्याच्या कक्षेतीलच होते... नवयान महाजलसा टीम चे हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा

  • @vijaywagh6420
    @vijaywagh6420 4 ปีที่แล้ว +6

    खुपचं छान मधुर भाऊ आणि शीतल ताई अप्रतिम गीत गायिले....🙏💙

  • @marotikasab3680
    @marotikasab3680 4 ปีที่แล้ว +18

    खूप जबरदस्त पेशकश...! जय भीम...नवयान

  • @sidharthsawant9920
    @sidharthsawant9920 4 ปีที่แล้ว +6

    उजेडचा मार्ग आता कळला .....!
    मोर्चा भिमाच्या वाटेने वळला.....!
    आया बायां चा आक्रोश आता कळला
    म्हणून भिमान्ं मनूला जाळला...!💙✒️👑

    • @Amol0402
      @Amol0402 ปีที่แล้ว

      🙏👌👌

  • @meemajha
    @meemajha 4 ปีที่แล้ว +6

    ताई, दादा, काय कंपोसिंग आहे.अशीच गाणी अजुन होवो हीच ईच्छा.

  • @ajay_gaikwad_official
    @ajay_gaikwad_official 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान ताई अप्रतिम असं गाणं तुम्ही केलेला आहे खूप खूप अस आवडले तुमचं गाणं या मनुस्मृतीने हीन जीवन जी लोकांना दिलं स्त्रियांना दिलं ती नष्ट करण्यासाठी महामानवांनी त्याची होळी केली आणि तीच होळी तुम्ही गाण्याच्या माध्यमातून मांडली🙏🙏🙏🙏 या दराचा क** असा जय भिम जय लहूजी

  • @sawanawachar612
    @sawanawachar612 4 ปีที่แล้ว +4

    काही तासात च लोकप्रिय झाले आहे हे गाणे.

  • @santoshdinkarwagh8595
    @santoshdinkarwagh8595 4 ปีที่แล้ว +28

    शीतल ताई साठे खूप खूप छान गान बनवलं आहे जयभीम

    • @fearless4628
      @fearless4628 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/bgz0KV0UTJs/w-d-xo.html

  • @ravimundhe1795
    @ravimundhe1795 4 ปีที่แล้ว +6

    खुपच सुंदर शब्द आहेत. खूप छान आवाज. जय भीम

  • @skbrandmenswear2811
    @skbrandmenswear2811 4 ปีที่แล้ว +9

    ताई तुमचे सर्व गीतं खुप सुंदर आणि अर्थपुर्ण असतात....जय भिम 🙏💙👑

  • @sameershinde6733
    @sameershinde6733 4 ปีที่แล้ว +7

    खुपचं छान गाणं आहे कडक जय 🇪🇺 भिम 🙏

  • @ajaynikalje5806
    @ajaynikalje5806 4 ปีที่แล้ว +11

    वा क्या बात है ❤️
    एकदम कडक 🔥 क्रांतिकारी जय भीम 🙏

  • @rupalihire6148
    @rupalihire6148 วันที่ผ่านมา

    शितल साठे ताई आणि मधुर शिंदे दादा तुमचा आवाज खुप छान आहे ❤ अंगावर शहारे आले

  • @ArunSalve-pf5uo
    @ArunSalve-pf5uo 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान गायलय दोघांनी अप्रतिम आहे गाणं👌👌👌👌👍👍🙏🙏

  • @ravikamble8464
    @ravikamble8464 4 ปีที่แล้ว +3

    मनोरंजनातून वैचारिक व सामाजिक भान देणार गित !
    नव्यानं जलशाचा काफिला असाच चालत राहो..
    जयभिम.

  • @tushar9673
    @tushar9673 4 ปีที่แล้ว +7

    खुप छान गाणं आहे,जय भिम

  • @samirpathan4772
    @samirpathan4772 4 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम झालंय गाणं ..
    अनिकेत .. जबरदस्त संगीत संयोजन ..
    शीतल साठे आणि मधुर शिंदे .. शब्द शब्द ऐकत रहावं.. विचार करत रहावं असं गायला आहात तुम्ही ..
    So superb

  • @SachinWaghmare
    @SachinWaghmare 3 ปีที่แล้ว +2

    लय गाणेचे शब्द छान केलेय, सचिनदा, शीतलताई,
    म्युझिक कडक केलंय👌दणकाच👍👍☺️

  • @SantoshShinde-nashik
    @SantoshShinde-nashik 4 ปีที่แล้ว +8

    जबरदस्त गायल जय भीम 🙏🙏

  • @sandeep.jadhav9025
    @sandeep.jadhav9025 3 ปีที่แล้ว +4

    Khup Sunder Apratim very Nice voice Both of you JAI BHIM Nomo Buddhay 🌹👏

  • @SwaRishamusic2714
    @SwaRishamusic2714 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान शीतलताई मधुर दादा खूप सुंदर गायलय गाण jakasss❤️👌😍

  • @sagarjagtap9248
    @sagarjagtap9248 4 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम !सर आणि मॅडम तुमचे काम खूपच छान आहे.गाण्यातून नेहमीच काहींना काही छान संदेश देता.

  • @chandrakantmore9187
    @chandrakantmore9187 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान दादा ताई.. जय भीम जय भारत 🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @pravinjogdand2647
    @pravinjogdand2647 4 ปีที่แล้ว +3

    शितल ताई आणि सचिन दादा तुम्हला माझा मानाचा जय भीम , excellent song

  • @SatyaShodhak1873
    @SatyaShodhak1873 ปีที่แล้ว

    सचिन दादा, शितलताई आणि संपूर्ण टीमचे सहर्ष अभिनंदन... तुमच्या आशा प्रेरणादायी गाण्यांमुळे ओबीसी समाजात जागृतता होत आहे. धन्यवाद आम्ही नेहमीच आपल्या सोबत #सत्यशोधक

  • @rekhabhausahebbagul4784
    @rekhabhausahebbagul4784 3 ปีที่แล้ว +5

    Wow very very very nice song jay bhim namo buddhay jay savidhan

  • @avinashsadake369
    @avinashsadake369 ปีที่แล้ว

    कोनाचा जन्म कोणाला काय करून गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला .. जय भीम 🙏

  • @durgameshram3799
    @durgameshram3799 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान शितल ताई, सचिन दादा आणि अनिकेत..

  • @swatijadhav4069
    @swatijadhav4069 4 ปีที่แล้ว +12

    Sadetod uttar🔥🙏 ani navin rupatal gaan🌹❤️ best combination evere seen... Thank you so much @Navayan Mahajalsa

  • @nileshwaradkar8057
    @nileshwaradkar8057 4 ปีที่แล้ว +5

    No words शीतल ताई आणि मधुर दादा!
    Great! Great!! Great!!!

  • @santoshsingare6102
    @santoshsingare6102 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम शितल ताई आणि टीम सत्य परिस्थिती मांडणी आपण खरय हे शब्दाने मारतो आम्ही भिमा तुझ्या मुळे।। जय भीम जय भारत, जय संविधान

  • @SandhyaPraniketMusical
    @SandhyaPraniketMusical 4 ปีที่แล้ว +33

    खूप छान शीतल ताई आणि मधुर दादा...

    • @fearless4628
      @fearless4628 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/bgz0KV0UTJs/w-d-xo.html

    • @sahebraowagh3092
      @sahebraowagh3092 3 ปีที่แล้ว

      भीमाने मनूला जाळला खुपच सुदर शीतल ताई आणी मधुर दादा

  • @kailasbhalerao3303
    @kailasbhalerao3303 4 ปีที่แล้ว +3

    जय लहुजी ताई खूपच छान.....

  • @surendragaikwad5497
    @surendragaikwad5497 3 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती या मधून होत आहे . लाखो जणांना आता खरी माहिती मिळाली आणि यातून आणखी लाखो जन जागृत होतील .मनूस्मृती मध्ये काय होते याची माहिती झाली . जयभीम ताई आणि सर्व गायक कलाकार 🙏🙏

  • @vikykamble
    @vikykamble ปีที่แล้ว

    मस्त बाबाचे खूप उपकार आहेत deshyvar आणि आताचे नेते सारे खोटे 🎉🎉🎉❤❤❤ जय भीम जय भारत

  • @ketankamble13
    @ketankamble13 4 ปีที่แล้ว +15

    Jay bhim tai 🙏🙏🙏

  • @shivajigulve2272
    @shivajigulve2272 4 ปีที่แล้ว +1

    खुपच छान सचिन दादा, शितल ताई......
    आपण व आपल्या संपूर्ण टिमचे मनस्वी अभिनंदन......
    सप्रेम जय भीम....

  • @nileshbansode7497
    @nileshbansode7497 6 หลายเดือนก่อน +1

    2024 मध्ये कोण कोण ऐकतंय हे गाणं

  • @Prashantumap34
    @Prashantumap34 6 หลายเดือนก่อน

    तुमच्या लेखणीत प्रत्यक्ष बाबासाहेब उतरतात जय भीम

  • @raajveershinde6186
    @raajveershinde6186 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर विषय
    अप्रतिम सादरीकरण
    सचिन माळी तुमच्या लेखणीला 100 तोफांची सलामी
    शीतल ताई आणि मधुर दादा च्या गायकीला सलाम
    जय भीम

  • @udaykamble3081
    @udaykamble3081 3 ปีที่แล้ว

    खुप छान शितल ताई, आणी दादा , तुमी नवनवीन गाण्यातून जे , प्रभोधन करता त्या मुळ खुप भारी वाटते. !!! जय भीम- नमो बुद्धाय..!!!

  • @VirajB3
    @VirajB3 8 หลายเดือนก่อน

    गाण्याचे बोल खरच खूप सुंदर आहेत, गाणं ऐकलं की अंगाला शहारे येतात

  • @s.kcreations105
    @s.kcreations105 4 ปีที่แล้ว

    जयभिम शिंदेशाही नंबर1भारी गाणे गायले दादांनी व ताईंचा आवाज भारी जबररदस्त गाणे मी ट्ेनमध्ये नेहमी ऐकतो गाणे

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 2 ปีที่แล้ว

    अति उत्तम शितल जी ताई आणि मधुर जी दादा खूपच सुंदर गाणं गायलं तुम्हाला व तुमच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शिव शुभेच्छा क्रांतिकारी जयभीम

  • @nandakumarjagtap301
    @nandakumarjagtap301 4 ปีที่แล้ว +2

    मनुस्मृती हा ग्रंथ नक्की काय आहे हे गाण्याच्या स्वरुप मांडले आहे.. खरंच खूप छान ताई...

  • @ashokkamble6735
    @ashokkamble6735 3 ปีที่แล้ว

    वाह अतिशय सुंदर आहे गीत सादर केले. त्याबद्दल सर्वाचे अभिनंदन शीतल ताई आणि शिंदे यांनी सर्वाचे स्वागत जय भिम.

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 3 ปีที่แล้ว +1

    1.नंबर song ..ताई & दादा ❤️💐
    jy Bhim 🇪🇺🙏

  • @ashishmaner9486
    @ashishmaner9486 4 ปีที่แล้ว +1

    ,साहेब खुप छान ......वंचित बहुजन आघाडी खोपोली कडुन सर्वांचे आभार...... सर्वांनी लाईक व शेर करा

  • @AP-ml4bc
    @AP-ml4bc 4 ปีที่แล้ว +2

    अंगाला काटे आलेत .. अतिशय क्रांतिकारक गीत... जयभीम । 👌👌👌

  • @swapniltambe8021
    @swapniltambe8021 4 ปีที่แล้ว +6

    Super song.. Lyrics, music and passion 👍👍👍

  • @vishalnikam2765
    @vishalnikam2765 4 ปีที่แล้ว +3

    सर्व बहुजनांना प्रेरणादायी गीत 💐🙏🙏🙏🙏🙏

  • @gajanandhawale1939
    @gajanandhawale1939 4 ปีที่แล้ว +1

    वास्तविकता एका एका शब्दात... Thanx Tai आणि मधुर दादा 🙏🙏

  • @avinashchandane410
    @avinashchandane410 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम गीत संगीत गायन थेट काळजात शिरल

  • @aashishmurumkar2135
    @aashishmurumkar2135 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर ताई

  • @suyashranpise8963
    @suyashranpise8963 3 ปีที่แล้ว

    खुप छान गाण्यात खुप काही सांगितले आहे
    क्रांतिकारी
    सप्रेम जय भीय

    • @suyashranpise8963
      @suyashranpise8963 3 ปีที่แล้ว

      जय भीम

    • @suyashranpise8963
      @suyashranpise8963 3 ปีที่แล้ว

      खुप खुप !👍😢! गाण्यात खूपकाही सांगितले
      जय भीम

  • @shantaramingale7310
    @shantaramingale7310 3 ปีที่แล้ว

    Shital tai sachin saheb, madhur saheb mangalamay jaybhim khupch sundar aawaj

  • @rohanpandagale7532
    @rohanpandagale7532 2 ปีที่แล้ว

    1 No sang आहे....jay bhim bhau ani ताई अप्रतिम git रचना

  • @pravinrokade1266
    @pravinrokade1266 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान गीत आहे👌

  • @ashokmore3569
    @ashokmore3569 2 ปีที่แล้ว

    खरच शब्द च उरलं नाही जय भीम जय बुद्ध जय संविधान

  • @nehaingale1509
    @nehaingale1509 4 ปีที่แล้ว +5

    My most favourite Singer Madhur dada ❤️🤘🏻

  • @Pyu2014
    @Pyu2014 4 ปีที่แล้ว

    जबरदस्त शीतलताई,मधुरदादा आणि संवेदनशील कवी, लेखक, रचनाकार सचिन माळी👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @sagarkhairnar9853
    @sagarkhairnar9853 4 ปีที่แล้ว

    हे गाण २० वेळा आईकल तरी मन नाही भरत खूप छान शितल ताई आणि मधुर दादा very very very very very nice song

  • @akashbhosale1484
    @akashbhosale1484 3 ปีที่แล้ว +1

    आम्ही मुलनिवासी💙

  • @pratiklondhepatil9501
    @pratiklondhepatil9501 2 ปีที่แล้ว

    मधुर दादाचा नादच नाही खूप छान गाण केलं दोघांनी पण अशीच गाणी आपली येऊ द्या

  • @anandakhare9022
    @anandakhare9022 4 ปีที่แล้ว

    गाण्याचे बोल तसेच गाण्याला लाभलेली आवाजाची साथ, उत्तम संगीताची जोड, सर्वच अप्रतिम....

  • @sagalgaikwad9
    @sagalgaikwad9 3 ปีที่แล้ว

    manu dahan v stree shakati dinachya hardik subhechaa

  • @RAMNATHPANKHADE
    @RAMNATHPANKHADE 4 ปีที่แล้ว

    तुफान गाणं आहे. संगीत आणि शब्द दोन्हीही.... अगदी मेंदूला झिणझिण्या आणून सोडतात

  • @kapilgaikwad5849
    @kapilgaikwad5849 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी अगदी बरोबर

  • @bhimraosalve4584
    @bhimraosalve4584 2 ปีที่แล้ว +1

    Jbardast.sachen.Male.Ane.Shetal.
    Satheyanna.Kdak.Jay.Bhem...
    .....NAMOBUDHAY......

  • @sachinsonkamble4118
    @sachinsonkamble4118 4 ปีที่แล้ว

    सगळा मनू ह्या आपल्या सादरीकरनातून समजला ,
    खूपच जबरदस्त अशी पेशकश ,
    सर्व टीमला क्रांतिकारी जय भीम

  • @jyotisakpal8917
    @jyotisakpal8917 4 ปีที่แล้ว +7

    🙏💐जय भीम अप्रतिम गीत आहे ताई 🙏

  • @sharadmore7909
    @sharadmore7909 4 ปีที่แล้ว +1

    एकदम सुरेख

  • @Nikhil-gv7py
    @Nikhil-gv7py 4 ปีที่แล้ว +2

    Khup Sundarr Shabdha aah
    Satyaa Gaanyatun madla aah khup sundaar paaane