माझा भीम मले भेटतो बाई, मले सांगतो काही । संभाजी भगत ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024
  • เพลง

ความคิดเห็น •

  • @mr-vinu2808
    @mr-vinu2808 10 หลายเดือนก่อน +10

    भीम गर्जुन सांगे ग बाई ... मागून मिळनार नाही...
    जबरदस्त भगत सर... जय भीम 🙏💙

  • @SG-bz3gc
    @SG-bz3gc ปีที่แล้ว +6

    Bhim yenar yenar ❤ ekach no

  • @prashantingle430
    @prashantingle430 ปีที่แล้ว +68

    शाहीर वामन दादा कर्डक यांच्या नंतर कोणी जर शाहिरी सादर करत असतील तर तुमच्या प्रथम क्रमांक हे गाणं म्हणजे काळजाला लागणार आहे. सलाम तुमच्या सादरीकरनाला 🙏🙏

  • @sachinsarwade7747
    @sachinsarwade7747 2 ปีที่แล้ว +75

    माझ्या आयुष्यातलं आतापर्यंत सर्वात सुंदर ऐकलेलं गाणं दहा वेळेस गाणं ऐकल्यानंतर कमेंट पोस्ट करतोय मी तरीपण मन भरत नाही खरच खूप मनापासून जय भीम

  • @eshwerchoudhary8142
    @eshwerchoudhary8142 9 หลายเดือนก่อน +8

    खूप छान सर जय भीम 💙💙🙏🙏

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 ปีที่แล้ว +11

    मी फक्त काय बोलावं कोटी कोटी वंदन माझ्या बा भीमाला जय भीम

  • @u.s.k.2439
    @u.s.k.2439 ปีที่แล้ว +69

    चिमणीच्या वातीत उभा, वातीच्या उजेडात उभा गा .. अप्रतिम शब्द.आंगावर काटा आला. 🙏🙏 शाहीर जय भिम.

  • @adv.babasahebsonkamble8313
    @adv.babasahebsonkamble8313 2 ปีที่แล้ว +418

    सकाळी 4 वेळेस आणि संध्याकाळी घरातील वेक्तीबरोबर 2 वेळा पाहत असतो सतत 1 वर्ष झाले thank you so much भगत सर तुमच्या शब्दात आम्हाला झोपलेल्या समाजाला जागृत केल्या बद्दल

  • @sominathgavali1972
    @sominathgavali1972 ปีที่แล้ว +10

    एकच नंबर❤❤❤❤❤❤ dr बाबासाहेब आंबेडकर माझे ह्रदय आहे सर जय भिम,👍👍👍

  • @sagargharbudwe3972
    @sagargharbudwe3972 ปีที่แล้ว +32

    भीम गर्जून सांगे ग बाई...मागुन मिळणार नाही...
    Hats off Sir....❤❤❤

  • @SG-bz3gc
    @SG-bz3gc ปีที่แล้ว +4

    Angaavar Kate yetil Ashi lekhani nice❤

  • @madhurisapkale8718
    @madhurisapkale8718 2 ปีที่แล้ว +30

    दादा आपल्या सारखे निस्वार्थी कार्यकर्ते जोपरयंत आहेत ,भिम कोणत्या ना कोणत्या रुपात येतच रहाणार ,जयभीम दादांच्या दमदार खुप प्रेरणादायी पोवाडा.🙏क्रातीकारी जयभीम

  • @anilchavan3821
    @anilchavan3821 ปีที่แล้ว +23

    किती वेळा ऐकावे....
    मन भरत नाही...... डोळ्यात पाणी......🙏🙏🙏

  • @100sp8
    @100sp8 2 ปีที่แล้ว +83

    भीम बाजारी आणला गं बाई....
    भीम मंदिरात आणला गं बाई. !!
    🙌🙏🙌
    शाहीर संभाजी भगत सर🎓
    हे अजरामर गीत समतेतील चळवळीतील प्रेत्येक युवकासाठी वर्ष :नु :वर्षे, अविरत प्रेरणा राहील .... !
    🙏🙏🙏

  • @kotaprakash5981
    @kotaprakash5981 ปีที่แล้ว +26

    तुम्ही खरे भिमाचे सुपुत्र आहात सलाम तुम्हाला
    भिमाचे विचार चळवळीतून करण्याचे तुमच्यात शक्ती आहे
    शाहीर तुम्हाला मनापासून भीम मुजरा 🙏🙏

  • @santusanap5135
    @santusanap5135 ปีที่แล้ว +19

    खूप सूंदर गाणे, यांच्या पहाडी आवाजात खूप ताकद आहे ,सारख सारख ऐकावस वाटते,

  • @arvindrathod7853
    @arvindrathod7853 10 วันที่ผ่านมา +1

    मी बंजारा समाजाचा आहे मी अभिमानानं सांगतो जय भीम सांगतो... प्रत्येक गोर गरीब लेखणी पाटी मध्ये भीम उभा आहे.... काळजी पिघळून गेलं हे ऐकून

  • @rahulsar511
    @rahulsar511 ปีที่แล้ว +15

    कड़क नीला भड़क जय भीम

  • @babasahebkokne4358
    @babasahebkokne4358 ปีที่แล้ว +17

    भगत सर आपल्याला निळा कडक स्वाभिमानी निळा कडक जय भीम 🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @Dancewithsaigite
    @Dancewithsaigite ปีที่แล้ว +39

    किती वेळा ऐकावे....
    मन भरत नाही..... ढोळ्यात पाणि आंनल सर.. आपल्या गाण्यातून आणि रचनेतून खूप ऊर्जा व उत्साह निर्माण होतो.

  • @tathagatringanmode4659
    @tathagatringanmode4659 2 ปีที่แล้ว +61

    कितीदा ऐका.. तीच ऊर्जा.. जय भीम 💙🙏

  • @ganeshingale-le5fg
    @ganeshingale-le5fg 10 หลายเดือนก่อน +3

    Thank you Bhagat Sir.Proud Of you.❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pranav.kulkarni
    @pranav.kulkarni หลายเดือนก่อน +3

    Dr. Babasaheb Ambedkar यांना विनम्र अभिवादन 💐🇮🇳🙏

  • @nikitaPremwardhe-vx2xd
    @nikitaPremwardhe-vx2xd ปีที่แล้ว +3

    Same mi daily 30 vel he aikto ❤

  • @devidasmore6826
    @devidasmore6826 2 ปีที่แล้ว +17

    डॉ.भीमराव आंबेडकर यांचे विचार मनात मनात रूजवण्याची कामगिरी शाहिर भगत करतात .🙏

  • @SunilMagar-y2k
    @SunilMagar-y2k 11 หลายเดือนก่อน +1

    Dada khup sundar ❤❤❤

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 2 ปีที่แล้ว +41

    खूपच सुंदर गाणं, प्रबोधन व काळजाला भिडणारं शब्द आहेत, आपणास मनातून जयभीम

  • @bhikajikamble6492
    @bhikajikamble6492 ปีที่แล้ว +14

    भगत सरांच हे गीत दिवसातुन दहा वेळ जरी ऐकलं तरी कंटाळा येत नाही. निळा सलाम शाहीरांच्या रचनेला आणि आवाजाला आणि कोटी कोटी प्रणाम माझ्या बाबासाहेबांना

  • @shreesai8927
    @shreesai8927 18 วันที่ผ่านมา +2

    अतिशय सुन्दर गायले भगत साहेब .

  • @dr.rahulmeghe3852
    @dr.rahulmeghe3852 ปีที่แล้ว +38

    मनाला चटका लावणारे गीत. Mind blowing singing 👍🙏

  • @akashbodhak4658
    @akashbodhak4658 ปีที่แล้ว +98

    जय भीम...!
    शाहीर आपल्या गाण्यातून आणि रचनेतून खूप नवी ऊर्जा व उत्साह निर्माण होतो.

    • @vishnukale694
      @vishnukale694 ปีที่แล้ว +4

      कितीही वेळा आकले तरी पुन्हा पुन्हा आईकवे आसे वाटते

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 ปีที่แล้ว +10

    धन्य ती आपली. शब्द. रचना
    मन. हेलावून जाते

  • @amolgaikwad3685
    @amolgaikwad3685 ปีที่แล้ว +12

    भगत सर खरंच खुप मार्मिक व जिवाला भिडणारे बोल आहेत. त्यात तुमच्या आवाजात आणखी मार्मिक बनले. धन्यवाद सर. खुप प्रभावी गित आहे. भिम येणार येणार बाई,वाट पाहतो बाई. जय भिम सर

  • @AshokSNajan
    @AshokSNajan ปีที่แล้ว +63

    भगत सर खूपच great . मी रोज अनेकदा गीत ऐकतो. गीतातून इतिहास आणि वर्तमान मांडले आहे . साळं साळंच्या दारात उभा.टाक ,लेखणीच्या शाईत उभा❤ कोरस आणि संगीतास सलाम .अंगावर शहारे येतात.वास्तव salute sir जय भीम

  • @suchitkasare420
    @suchitkasare420 ปีที่แล้ว +12

    साहेब अप्रतिम आवाज आणि मन अगदी भरून आले ऐकून आमचा वनवास अगदी अगदी साध्या सरळ भाषेत सांगितला आपल्याला सविनय जय भीम साहेब ऐकतच राहावे असे हे आपले शब्द

  • @nandaarakh1575
    @nandaarakh1575 ปีที่แล้ว +19

    खूपच सुंदर गाणं आहे.काळजाला भिडणारा शब्द आहेत.मनापासून क्रांतिकारी जयभीम सर. माझ आवडत गाणं आहे .

  • @shankarvetal4608
    @shankarvetal4608 ปีที่แล้ว +25

    किती सुंदर पोवाडा... सुंदर विचार, सुंदर मांडणी..किती कौतुक करावं तुमचं... आपणाला दीर्घ आयुष्य लाभो... जय भिमराया...

    • @mesejal725
      @mesejal725 7 หลายเดือนก่อน

      ❤❤Dil ke paas

  • @vishwagyanvipashyana5919
    @vishwagyanvipashyana5919 ปีที่แล้ว +21

    कोरस (सहकारी )कलाकार मनापासून गाताहेत. 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽त्यांना स्पेशल सलाम 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽जय भिम 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @VivekRb98
    @VivekRb98 ปีที่แล้ว +21

    आग वितळून शाहि केली....तेव्हा हि रचना आपणास दिली...❤
    या लिखाणास सलाम...😊

  • @style2k222
    @style2k222 2 ปีที่แล้ว +22

    खूप अभ्यास लागतो ..बाबासाहेबाना समजण्यासाठी ...आणि अनाडी मनुष्य नाही समजू शकत ...sir tumi kup थोर आहात

  • @shraddhablogs212
    @shraddhablogs212 ปีที่แล้ว +2

    Lay manapasun Gayle sir. ...
    Saprem Jay Bhim 🙏

  • @manishanikam6728
    @manishanikam6728 27 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर गाणं लिहिले आहे
    आणि तितकेच छान आणि सुंदर गायिले सुध्दा आहे खूप खूप धन्यवाद शाहीर संभाजी भगत सर
    जय भिम Namo बुध्दाय 🙏🙏🙏

  • @siddhantediting2636
    @siddhantediting2636 ปีที่แล้ว +18

    सर 🥺 डोळ्यात पाणी आणलं स सर तुम्ही
    जय भीम
    घेतो तो श्वास आणि खातो तो घास फकत बा भीमा तुझ्या मुळे

  • @santoshjingole5768
    @santoshjingole5768 3 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम खूप खुप छान गीत.अंगावर शहारे आणणारे गीत.छान सर ... जय भिम 🙏🏻💙जय संविधान🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙

  • @sujatagaikwad1963
    @sujatagaikwad1963 ปีที่แล้ว +1

    Bhagat saheb 1 number.abhivadan sir

  • @satyapalwaghmare8704
    @satyapalwaghmare8704 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान ...
    पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते..
    अभिनंदन शाहीर .. संभाजी राव
    💐🌹🙏

  • @karbharinarwade4885
    @karbharinarwade4885 4 หลายเดือนก่อน +4

    अतिसुंदर आवाजामध्ये भगत साहेबाचे अमर गीत

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 ปีที่แล้ว +9

    जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙❤🙏

  • @chandrakantmagare9975
    @chandrakantmagare9975 ปีที่แล้ว +8

    खूप छान आवाज आहे भगत सर 🌹 जय भीम 🙏

  • @deepakkamble2976
    @deepakkamble2976 11 หลายเดือนก่อน +3

    Jaybhim

  • @Adityavlogs543
    @Adityavlogs543 ปีที่แล้ว +7

    माला खुप अवार्डलय गीत 🎤
    बाबासाहेब तुम्हीं खूप केला अमच्य साथी 🥺😔
    जाय भीम 🙏 जाय संविधान ✍️

  • @सुरेखारावसाहेबपंचमुखे

    खुप सुंदर आहे हे गाण मानाचा कडक निळा भडक जयभिम 💙🙏🏼💙🙏🏼

  • @shankarvetal4608
    @shankarvetal4608 ปีที่แล้ว +10

    भीम येणार.. येणार.. येणार.. नक्की येणार..

  • @KiranBhagat-k3r
    @KiranBhagat-k3r 9 หลายเดือนก่อน +3

    Manacha jaibhim thanks

  • @mukundgaikwad6237
    @mukundgaikwad6237 6 หลายเดือนก่อน +5

    या गाण्याला तोड नाही आणि ढोलकी वादक अप्रतीम ❤

  • @dineshgawai5010
    @dineshgawai5010 ปีที่แล้ว +12

    आमचा वनवास जन्माचा बाई....... 😥😥👌

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929 ปีที่แล้ว +13

    खूप खूप छान आयु.शाहिर संभाजी भगतजी मानाचा जय तुम्हाला व आपल्या टिमला मानाचा जय भीम 🙏🏻 नमो बुध्दाय 🌹🌹🌹🌹🌹

  • @ktpatil1
    @ktpatil1 ปีที่แล้ว +5

    काय लिखाण आणि सादरीकरण आहे राव 😢😢 एक नंबर ❤
    जय भीम जय शिवराय

  • @dinkarsonawane987
    @dinkarsonawane987 ปีที่แล้ว +3

    Mast sir

  • @sanket3782
    @sanket3782 9 หลายเดือนก่อน +1

    Jay Bhim🙏

  • @naynasonawane7841
    @naynasonawane7841 ปีที่แล้ว +4

    शाहिर आपणास कोटी कोटी मानाचा व सन्मानाचा जयभीम

  • @ravindrakamble3083
    @ravindrakamble3083 ปีที่แล้ว +5

    छान गीत विषय पण छान. आवाज पण छान. आहे भाऊ.

  • @yogeshrakshe7188
    @yogeshrakshe7188 ปีที่แล้ว +7

    सदैव ऊर्जा मिळणार गीत

  • @nareshkwt776
    @nareshkwt776 ปีที่แล้ว +23

    अंगावर शहारे आणणारे गीत आहे दिवसातून एकदा तरी ऐकतो अप्रतिम संगीत आणि खूप छान कोरस great Bhagat sir ❤ Jay Bhim 🙏

  • @balajisonale9256
    @balajisonale9256 ปีที่แล้ว +10

    अतिशय उदबोधक असं गीत... भगत सर अतिशय दमदार आणि पहाडी आवाजात सादरीकरण...रक्त सळसळत नसेल मस्तक सशक्त आणि प्रगल्भ आणि परिवर्तन वादी होत नसेल तर तो आंबेडकरी कसला....

  • @JijabhauNetke
    @JijabhauNetke 11 วันที่ผ่านมา

    फारच छान! व्वा !सादरीकरण!🌹🙏🌹

  • @leenajadhav5571
    @leenajadhav5571 11 หลายเดือนก่อน

    संभाजी दादा खूप छान गाण रचलंय व अतिशय छान गायलंय

  • @Varshashelar.33
    @Varshashelar.33 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम शब्द रचना 👌💙💙💙💙भगत् सरान्चा आवाज आणी सादरीकरण खूप सुंदर🙏🙏🙏🙏

  • @sagarchaudhariauthoreditor4388
    @sagarchaudhariauthoreditor4388 ปีที่แล้ว +2

    खूप छान लिहिले आहे हे गीत इतर भीम गीतांपेक्षा वेगळे आणि अद्भुत सादरीकरण 👌👌👌

  • @SudhirKudmethe-dr1ff
    @SudhirKudmethe-dr1ff 11 หลายเดือนก่อน +2

    मनाला स्पर्श करून जाणारा हे गीत आहे सर अती उत्तम🌷🌷🌷🌷

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 ปีที่แล้ว +1

    एक नंबर, अप्रतिम,
    जयभीम, नमो बुद्धाय

  • @namdeokhadse9515
    @namdeokhadse9515 7 วันที่ผ่านมา

    Jaibhim Namobuddhay khupch chhan geet aqhe. ❤❤❤

  • @vilasdandge8806
    @vilasdandge8806 ปีที่แล้ว +3

    Khup chhan. Abhinandan

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 ปีที่แล้ว +9

    Great 👍 खूप सुंदर रचना आणि गायन संगीत शाहीर संभाजी भगत 🙏🌷 एकदा एकले मनातुन जातच नाहीत बाबसाहेब 📚🇮🇳🌹

  • @SachinKamble-ju8lb
    @SachinKamble-ju8lb หลายเดือนก่อน

    शब्दा शब्दात प्रभोधन आहे सर तुमच्या
    जय भीम 🙏🙏🙏

  • @ashtpalsirsat4047
    @ashtpalsirsat4047 2 หลายเดือนก่อน

    सप्रेम जयभीम सर.. खूप ज्वलंत भीम गीत आहे आजच्या पिढीला उद्देशून 🙏🙏🙏

  • @ananthate2111
    @ananthate2111 ปีที่แล้ว +3

    संभाजी सहेब खुप छन गीत

  • @dineshkotangale707
    @dineshkotangale707 2 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम सादरीकरण, धन्यवाद.
    जय भीम.

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 ปีที่แล้ว +6

    खूप छान 💐🙏🏻
    नमो बुदधाय जय भीम जय भारत 💐🙏🏻

  • @pradeeppawar798
    @pradeeppawar798 3 หลายเดือนก่อน

    फार सुंदर भजन👍

  • @sambhachabukswar358
    @sambhachabukswar358 ปีที่แล้ว +4

    जय भिम नमो बुद्धाय 💙🌍💯👍

  • @manojdeshmukh4365
    @manojdeshmukh4365 ปีที่แล้ว +2

    खुप खुप शहारे आणणारे जय शिवराय जय भीम ❤❤

  • @sunilsonawale2349
    @sunilsonawale2349 ปีที่แล้ว +2

    Laiiiii bhariiiii kadak jaibhim my heart ❤️ sambhaji bhagat sir ji

  • @sanjaykhaire2528
    @sanjaykhaire2528 ปีที่แล้ว +8

    संभाजी भगत सॅल्युट. -डाॅ. संजय हिराजी खैरे

  • @VijayRokade-vo1ff
    @VijayRokade-vo1ff 8 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर शिक्षणाचा कल्पतरु बाबा साहेब आंबेडकर शत शत नमन

  • @rajaratandhole214
    @rajaratandhole214 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम शब्द रचना भारददस्त आवाजामध्ये सादरीकरण .... सप्रेम जय भीम

  • @jitendravidhate1686
    @jitendravidhate1686 ปีที่แล้ว +3

    सर्व शाहिरांना मानाचा जय भिम तुम्ही खरी शाहू फुले आंबेडकरी चळवळ सर्व सामान्य माणसा पर्यंत आपल्या शाहिरीतुन पोहचवली.

  • @LakshdishGangawane
    @LakshdishGangawane 2 หลายเดือนก่อน

    व्वा अप्रतिम सादरीकरण आणि रचना जय भीम

  • @sangitashinde9061
    @sangitashinde9061 9 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम अंगावर शाहरे येतात जयभिम सर खुप सुंदर गाणी धन्यवाद🙏🙏🙏

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 11 หลายเดือนก่อน +7

    आमचा वनवास जन्माचा बाई अप्रतिम शब्द मन भरून आल जय भीम भगत सर

  • @keshavbule696
    @keshavbule696 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान, तुमची सगळीच शाहिरी अप्रतिम आहेत. आगदी डोळे भरून येतात.

  • @shilpameshram9333
    @shilpameshram9333 2 ปีที่แล้ว +7

    ATI sunder saheb Jay bhim 🙏🌹🌻

  • @pranjalidhoran1263
    @pranjalidhoran1263 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान...मनापासून आहे ....सर्व खरे आहे...
    मला पणं अस वाटत नेहमी....

  • @santoshudare7378
    @santoshudare7378 ปีที่แล้ว +2

    सर हे गीत खरच एक एक शब्द किती काही सांगुन जातो प्रत्येक शब्द खुप काहि शिकवत ख़रच मनापसुन जय भिम ❤❤

  • @rinku161
    @rinku161 ปีที่แล้ว +10

    खरंच खूप छान गाण आहे हे आणि हा देखील खरा इतिहास आहे हे दादानी सिध्द केलं आहे खरंच त्या महामानवाचे उपकार आहेत आमच्या वरती👍👍👌

  • @vaibhavbikkad2444
    @vaibhavbikkad2444 6 หลายเดือนก่อน +3

    डॉ. भीमराव रामजी आंबेडकर....
    एवढं परिपूर्ण व्यक्तिमत्त्व, की ज्यांच्याबद्दल ऐकलं तरी अंगावर शहारे आणि मनात स्फूर्ती येते.
    काय वजन असेल त्या माणसाचं नाही....

  • @yogeshjagtap7243
    @yogeshjagtap7243 ปีที่แล้ว +2

    ❤❤❤शब्दांत अभिनंदन करूच शकत नाही, सरांचे। 😢😢😢😢जयभीम

  • @bhikanmore5225
    @bhikanmore5225 ปีที่แล้ว +1

    Angawar kata aala very nice

  • @gopalpande233
    @gopalpande233 ปีที่แล้ว +5

    काय छान रचना आहे, वा 👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @spmusicvlog3225
    @spmusicvlog3225 2 ปีที่แล้ว +9

    रडू आले ग बाई ssss काय ताखत आहे बुवा लायी भारी , शुभेच्या सर् जयभीम

    • @100sp8
      @100sp8 ปีที่แล้ว

      Really