शीतल साठे व सचिन माळी यांनी गायलेल गीत ऐकल्यावर मनाला थक्क करून सोडते 💯🙏 Sheetal Sate, Sachin Mali
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- शीतल साठे व सचिन माळी यांनी गायलेल गीत ऐकल्यावर मनाला थक्क करून सोडते 💯🙏 Sheetal Sate, Sachin Mali #youtube #viral #youtuber @er.ganesh_l_gaikwad @MrBeast
जबरदस्त...प्रबोधन गीत...बहुजनांसाठी..
डोळे उघडा आतातरी..गेला निघून काळ कितीतरी...
♥️
या गाण्याच्या कशाला साष्टांग दंडवत खूप छान रचना ऐक अर्थ पुर्ण गाणं पुन्हा पुन्हा ऐकावे हे गाणं खूप खूप धन्यवाद
Great, बहुजनाच्या एकजुटीचा हिसका दाखवण्याची वेळ आली आहे
अतिशय गंभीर विषय घेऊन अतिशय सुंदर शब्दरचना व बहारदार अंगावर शहारे आणणारे गायन.धन्यवाद.
परफेक्ट गाणं आहे 👌👌 🙏🏼🙏🏼 जय भीम 🙏🏼 नमो बुध्दाय 🙏🏼 जय संविधान 🙏🏼🇮🇳
मा.शितल साठे मॅडम खुपच छान. जबरदस्त गीत गायन करुन आमचा आनंद द्विगुणीत केलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.
♥️
लय भारी
ताई अतिशय सुंदर मार्मिक गीत आहे. 👌👌 जय भीम जय संविधान जय शिवराय जय शंभुराजे 🙏💐
!! धन्यवाद !!💐💐
शाहीरा आणि राष्ट्रीय प्रबोधनकार शीतल ताई खूप खूप अप्रतिम अर्थपूर्ण गीत खूप खूप धन्यवाद 💐💐💐💐👌👌👌👌👍👍👍
जय भीम जय भगवान जय मल्हार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सर्वांनी एक झाले तर आपला वाटा मिळायला वेळ लागणार नाही पण सर्व जण एक व्हायला हवे ही काळाची गरज आहे.
🇮🇳🇮🇳 महाराष्ट्र ओबीसी संघ🇮🇳🇮🇳
अगदी बरोबर
खूप सुंदर गीत शीतल ताई, आणि सादरीकरण त्याहून सुंदर, सलाम तुमच्या कार्याला
Very nice voice and presentation Sheetal Sathe.Jaibhim
गीतकार या॑नी रचना अप्रतिम केली आहे सलाम,व गायलेही छान
ताई खूपच छान
जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
ताई खूप छान गाण्याची रचना आणि शब्द
आपणास खूप खूप धन्यवाद🙏🙏
अप्रतिम 💙🔥
खुप छान ताई निर्भीड गीत आज अशा शाहिराची गरज आहे
ताई असेच लोकांना जागृत झाली पाहिजे तुम्हाला सलाम
खूप खूप छान प्रेरणादयी गीत ताई 🙏🙏
👍🙏
Nice one song sister ❤
Tai..tumcha gani khup chan ahet..I'm big fan of u .Jay bhim jay lahuji..Jay shivaray ..
आति सुंदर 👌👌🦚🦚🙋🙋🌹🌹🙏🙏
बहुजनांची गानकोकिळा शीतल ताई साठे ❤❤
शितल ताई खूप छान keep it up
मा.मॅडम खुपच छान. आपले व आपल्या सर्व टीमचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा .🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
प्रत्येक बहुजनांनी हे गीत ऐकून यावर नुसता विचार करायचे नाही तर यावर चिंतन करणे आवश्यक...सावध व्हा बहुजनांनो आता वेळ बरोबर राहिली नाही..सरकार कसे आहे आपणाला माहीत झाले आहे..🎉🎉
❤ 6:09 😢😮😊😊
Brobar bhau
Nice shital mam you Are Always Different and Great
ताई खूप छान 🙏🏼 जयभीम 🙏🏼 नमोबुधाय 🙏🏼 जय संविधान 🙏🏼
Great
प्रबोधन गीत ❤ ताई खूप छान धामा प्रचार करती आहे सलाम ताई तुम्हाला आणि तुमचा आवाजाला❤❤
खुपछानगायलताईजयभिमनमोबुद्धाय
खरच अंगावर काटा येतो गीत ऐकून
💯👍
अप्रतिम रचना..व गायन
छान आवाज मार्मिक कवन शाहीर
👌👌👌
मस्त गीत ताई
आम्हाला तुमचा अभिमान आहे
ताई भारी गायल आहे
Great song
ताई समाज पेटून उठणार आहे जयभीम मी तुमच्या सोबत लढायला तयार आहे.
Khupach👌छान शीतल ताई ग्रेट
💯 correct mam jaybhim...jay shivray....v nice song .....85 per bahujan ho ...nit lakshyat ghya....
Jai Bhim Jai Savidhan
मी लातुर तालुक्यातील भिसे वाघोली गावचा आहे . ह्या विचारांच्या तीन शाळ चालवतो.
तुम्ही एकटेच नाहीत आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
👌👌👌👌
जय भीम जय संविधान जय शिवराय ताई
अति सुंदर गाईल ताई खुप छान ❤❤
बहुजना जागा हो संघर्षाचा घागा हो .
शीतल.ताई.तुम्हाला.ऊदड.आयुष.लाभो.जय.ओ.बी.सी.
Tayi kuhp Chan gaila
❤️❤️✊👍
very very good song
Seetal taeye jaybhim
No 1 ,Gayla pan chhan.
Keep it up.
Shital tai, Mali dada jai bhim, team la.
Jay bhim Jay tai
Mast song ahe 👌👌👌
❤
Very.good.song.jaybhim
💯👍🙏
कावळीणआवाज
Very nice l salute you
खूपच छान
छान,अप्रतिम आवाज माजी सैनिक गुरव v d कोल्हापूर (आजरा)
High time fit song
Jay Bhim Good 👍👍👍👍
🎉❤
♥️
शितल ताई खुप छान
👌👌👌
प्रत्येक ओबीसी बांधवांनी ऐकावे असे गीत आहे.जयभीम .
बहुजनांच्या ऐक्याची गरज आहे
Jay bhim
Jay Bhim 🙏
Khup chan
लोकांच्या मनातली जात कशी काढणारं, हाच मोठा प्रश्न आहे
अती सुंदर गाण
Beautiful tai
jay bhim all navayan mahajalsa team
Very nice real fact
Khup chan annyala vacha
Futli pahije
Nice mam
Salute
मी सुद्धा कॉम्रेड आहे व माझी बहीन प्रबोधन करती त्याचा मला सार्थ अभिमान आहे
आमीभी खुप त्याग केला आहे.
Jaybhim Tai 🙏
ताई खुप छान
👌👌👌👌👌👌👌!!धन्यवाद!!
सुंदर...
Sheetal sathe Mali I am proud of you
Nice
अप्रतिम
अन आमच्या मांग महार जातीचा biodata. कुठ आहे हेपन् सांगा
Very nice 🙏
Very nice
बहूजना हो जागे व्हा
Tia nice
Jaybhim jaymalhar
तुमचा भुजबळ लाळ चाटायला टरबूज कडे गेलाय ताई. आता मातंग आणि माळी समाजाचं काही खर नाही. तुमच्या आईने सांगीतल तुम्हास अटक केल्यानंतर एक सुद्धा जातीवंत उभा राहिला नाही. जय भीम! जय शिवराय!जय सावित्रीबाई! हा नारा दे!!!
Jai bheem 🐯🐯🐯🐯🙏
Nice tai
As sttya tumchya kaletun nehmi dayv hi namrra vinnti jyahhhhind
आरे...... बाळासाहेब ऊप प्रकाश आंबेडकर आजंलि आंबेडकर राज रत्न सुजाता आनंद राज आंबे डकर आरे तु किती हुशार स्वतःला शितल साठे तु लहान लेकरू है तु तो स्वतः भन्ते खुप हुशार समज भन्ते खुप हुशार समज तो ....... शितल साठे एकदा विक्तु बाबा टाकळ घाट जाऊन ये नागपूर (......)... या वाटा कळलाय तर तुला त्या ला सगट घेऊ न ये नही कळाला ...त्या ला विचार नही सांगतल तर त्या सगट ये आरे ...बाळासाहेब ऊप प्रकाश आंबेडकर तु किती हुशार स्वतः भन्ते खुप हुशार समज तो कळन...... (सत्य)... ..काय...ओळखा.....अनिरुध्दाशेवाळ.... . मनोराजा गोसावी.......मि आहे घाबरू नकोस....... सुभाष कोठारे.... ..थोड थांब सच्चि पर्यंतग येतं ग बुद्धा न शासन नग .....आनंद शिंदे .....विक्तु जि के दर पर महा अंतिम सोहळा...... कडुबाई खरात .....औरंगाबाद मा त्याला माहीती झाली नसती .....गिन्नी माई.....मय पि बाबासाहेब दि..... राधा खूडे.......(.....)......
बहूजन अजुनही सुधरत नाही
Data नसून आरक्षण आहे.तेवढं बस नाही का.