दूध डेअरी फार्म वाल्या साठी चा हा व्यवसाय फायदेशीर आहे... पशू पालकांसाठी फायदा नाही.....50 रूपये शेतकरी साठी ग्राहकासाठी 150 रूपये..मधला 100 रूपये कूठे जातात.....
सर प्रथमतः नमस्कार आपली मुलाखत रोखठोक दिली त काय अडचणी आल्या त्या तुम्ही जशाच्या तशया सांगितल्या त्या बद्दल धन्यवाद व बिहारचा संपर्क कसा करायचा त्या बद्दल मार्गदर्शन मिळाले कीवा संपर्क करून दिला तर बरं होईल
भाऊसाहेब म्हैस दुध काढणे आणि गोठा शेड सांभाळन्याकरिता बिहारि भैया मिळेल काय या बाबम मदत करावि तसेच या आठवडयात 10 मुऱ्हा खरेदि करावयाच्या आहेत माक्रेट बाबत मदत मिळावि धन्यवाद
Pune madhye aplyi mulagi job sathi apply karayla geli tila mhanalye kya puray khandan ko lekye ayegi kya ti mhanali sagale bihari bharle hotye😂😂😂 aple loka shikun bekar ahey
सुरेश तुझ्या व्यवसायात खूप भरभराट होवो ...
गाई म्हशी चे आणि तुझे आरोग्य चांगले राहो. तुझे खुप खुप अभिनंदन
या व्यवसायाला हार्दिक शुभेच्छा...
Thank you kaka.
अगदी योग्य मार्गदर्शन व माहिती
खूप छान माहिती दिली.... असे कर्मट शेतकरी, अनुभव सांगतात....
चांगली माहिती ,शेट अनुभव महत्त्वाचा असतो
Very nice Knowledgeble Information.
सर मला पण हा यवसाय करायचा आहे खूप छान मार्गदर्शन दिलेत सर
खरी माहिती धन्यवाद सर
अतिशय उत्तम मुलाखत घेतली दादा.
खूप छान माहिती मिळाली सर
धन्यवाद साहेब
Very positive...😊
Dhanyawad patil
खूप खूप शुभेच्छा!🙏👌
भट्टी ची दारू 100₹ लिटर आणि म्हशीच सकस दूध 70 ₹ लिटर ??
Bhatti chi daru pakadli tar jail hote 1-2 lakh devun settlement karavi lagte. Dudh valyana kon pakdat nahi. Proper management asel tar 40rs ltr pan rate parvadto. Aamchya gavi 18 pashu aahe 1 shetkaryakade to aaramat 50k kamavto tyatun. Aadhi business cha knowledge gyava lagta.
USA la almost 150000rs salary majurachi aahe pan 90rs liter aahe dudh rate tyana tevdi salary devun parvadata tar aaplyala ka nahi parvadat.
भाऊ दोन म्हशी पाळून आणि पाच दहा लिटर दूध विकून तू भाव मागत असशील तर काही उपयोग नाही.. भागतय तेच खूप आहे😂
Te pan Pani takun 100
Tech mnto me daaru che rate kmi kar
ग्रेट sir jay खान्देश..
Really good point s
दुग्ध व्यवसाय नाही, तर जोड धंदा आहे. चारा 20/25 रुपये पुळा आहे, ढेप 35/40रुपये किलो.
आणि म्हैस म्हटल की किती ही खाऊ घाला कमीच पडतो.
❤❤❤🎉
खरी माहिती दिली धन्यवाद सर
18:56 ❤❤❤❤❤❤❤❤❤
Very nice 👌👌
माझे पण 18लाखाचे नुकसान झाले
मी पुन्हा योग्य पद्धतीने दुध व्यवसाय चालू करनार आहे
खुपच छान माहीती
Mi aurngabaad jilha maharshtra cha rahivasi
Mala ha vyavsay karaycha aahe
Dhanyawad 🙏👍 margdarshan changle kele
Mai bhi aurangabad se hu
छान काम आहे
Khup Chan mahiti dili.... Mahajan saheb
छान आहे भाऊ विडीओ
धन्यवाद साहेब
चांगली मुलाकात व सल्लाही चांगला दिला
Khup Chan mahiti dili Suresh sir yani
खूप छान
पशुखाद्य हे भिजवून देऊ नका...कोरडे खाद्य द्यावे..
खूप छान माहिती
Khup chhan kela he bhau. kam
shika Sathi chi sandhi cha chance dila
व्यवसायातील बारकावे समजून घ्या तोट्यात जाऊच शकत नाही दुधाचे यावरेज आठ लिटर म्हंटल्यावर तोटाच होणार खूप बारीक गोष्टीवर खर्चावर नियोजन करावे लागते
सर काय भेटले जाते दूध डेरी ला विचारत नाही काय फॅट किती लागतो
सर, सप्रेम नमस्कार
अतिशय उत्तम मार्गदर्शन केले आहे
मिल्किंग मशीन चा उपयोग करून ह्या व्यवसायात दूध काढण्यासाठी सोपा आहे
मोबाईल नंबर दिला तर बरंच होईल
साहेब discription मधे नंबर दिला आहे
Jabardast
सर पुरन गोठयाचा टाईम टेबल विचार धन्यवाद
Best video in my Life, thanks
धन्यवाद साहेब
18 lakhanche Nuksan kuthe Zale...?
Title madhe 😂😂
म्हैस कशी घ्यायची याचा एकदा व्हिडिओ तयार करून पाटवा
शेतकर्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही।जेवढे कष्ट तेवढा नफा नाही भेटत।
फक्त डेअरी वाले मोठे होतायत
दूध डेअरी फार्म वाल्या साठी चा हा व्यवसाय फायदेशीर आहे... पशू पालकांसाठी फायदा नाही.....50 रूपये शेतकरी साठी ग्राहकासाठी 150 रूपये..मधला 100 रूपये कूठे जातात.....
Dhudhala 70 rs bhav kuthe milto
बार्ली खाऊ घालता का सर आपण
सर प्रथमतः
नमस्कार आपली मुलाखत रोखठोक दिली त काय अडचणी आल्या त्या तुम्ही जशाच्या तशया सांगितल्या त्या बद्दल धन्यवाद व बिहारचा संपर्क कसा करायचा त्या बद्दल मार्गदर्शन मिळाले कीवा संपर्क करून दिला तर बरं होईल
Thanks bro
Cheayela kon kahi sangtay
चार पाच मुऱ्हा म्हशी ठेवा
Good man
Chopda madhe kuthe aahe gotha
नागलवाडी रोड
हिरवा चारा ऐवजी सुका चारा दिला तर चालेल का?
जर्शी गाय पालन करा
Sir mla fukat kam karun anubhav gheychya aahe .15 divas.
98226 09566 Suresh mahajan
भाऊसाहेब म्हैस दुध काढणे आणि गोठा शेड सांभाळन्याकरिता बिहारि भैया मिळेल काय या बाबम मदत करावि तसेच या आठवडयात 10 मुऱ्हा खरेदि करावयाच्या आहेत माक्रेट बाबत मदत मिळावि धन्यवाद
@@kisanraojadhao4969 discription मध्ये नंबर दिला आहे भाऊ
Love from akola
धन्यवाद साहेब
येवढ्या भाव आमल्हा भेटला तर लई श्रीमंत झालो असतो
साहेब हेच दुर्दैव आहे,काही ठिकाणी चांगला भाव मिळतो आणि काही ठिकाणी न परवडणारा भाव मिळतो
टाका मग दूध बुलडाणा देतो भाव
मेन पावर चार घरू पाहीजे🙏🙏
लय बेसट
Milking machine kontya company che hote sir ???
साहेब, लवकरच पूर्ण माहितीचा milking machine वर व्हिडिओ बनवणार आहे
Bhau yat 18 lakhache nuksan mnla, tyat tr nuksan zale as sangitlch nay,. Srv profit sangitl
साहेब त्यांनी तो मुद्दा व्हिडिओत नका टाकू सांगितला
😂
@@rekhasonwane1853 😊🥰
भाऊ वीडियो लक्षपूर्वक बघा , त्यात सर्व मुद्दे मांडले आहेत .
@@Indianagriculturetourमग तुम्ही असे का लिहिले
Minalr Michael r jast wapar
Sir milk charger use kara
हरीयाणा मुर्हा चांगली का जाफराबादी चांगली
Jafrabadi
Minarl miskar jast wapara भाऊ
म्हशी मिल्किंग मशीन ने दूध देतात का ?
मुलाखत पुर्ण बघा. उत्तर मिळेल
साहेब व्हिडिओ पूर्ण बघा🙏
@@rahulpatil8925Ho Kiva nahi sanga fakt .....
⁸😊@@rahulpatil8925
मिल्किंग मशिन काही कामांची नाही तूंम्ही मशिन का वापरत नाही.
1नं सर
Jaha chah Vaha Rah. .
नुकसान काय झाले ,,,,
Milking mashion kontya kampnichi ahe sir
साहेब,next video मधे milking machine वर व्हिडिओ बनवणार आहे मी
सर मिनरल मिकचर किती देता 1जनावराला किती किंमत आहे
10 g पर लिटर
प्लीज सर मिलकिग मशीनने दुध काढताना विडिओ. बनवा सर. पुढच्या वेळी.मी मिल्कग मशीनने दुध काढताना विडिओ बघीतला नाही.मला बघायचा आहे.
हो लवकरच व्हिडिओ बनवणार आहे
@@Indianagriculturetour 💐
).
)०
.
...
सर तुमचा स्वभाव खूप आवडला तुमचा अनुभव चांगला शर केल्याबद्दल धन्यवाद
आपण विकत महशी अनीला नाही पाहिजे ब्रिडींग वर काम करा
प्रयत्न चालू आहेत,लवकरच आपण त्याच्यात यशस्वी होऊ. धन्यवाद साहेब.
आम्ही सांगली जिल्ह्यात 11/2023laa vyvsay चालू केला 1.50लाख तोटा झाला.
थापा मारतो सरासरी आठ लिटर दुध निघत नाही
🥺🤲💯
सर गुजरात चि बनी आणी हरियाणा मुरा मधे काय फरक आहे
फोन करा संपूर्ण माहिती मिळेल
@@manojvachakal1061नंबर दया तुमचा
Please change the title
Bhau Tumach mobile number Daya kon Taya kapaniche Milking machine Ahe
दारू ला दर आहे दुधाला नाही
सरकारी धोरणामुळे तोटा होते
Patil Mahajan sahebanca mo.no.dya malapan milking machine ghyayeci ahe mahiti ghyayeci ahe
साहेब, discription मधे नंबर दिला आहे
do you sell milk
Pune madhye aplyi mulagi job sathi apply karayla geli tila mhanalye kya puray khandan ko lekye ayegi kya ti mhanali sagale bihari bharle hotye😂😂😂 aple loka shikun bekar ahey
Number pahije
Discription मध्ये नंबर दिला आहे
फोन नंबर द्या महाजन साहेबांचा
साहेब discription मधे नंबर दिला आहे
फोन नंबर दिला पाहिजे सर 15:16
Description नंबर मध्ये दिला आहे साहेब
Tumch a chehra rdva ka😢
?
बेकारी आहे बेकारी आहे म्हणनाऱ्यानी या शेतकरी मित्रांचा सल्ला घेऊन स्वतः चा व्यवसाय करावा , श्रम केल्या शिवाय काहीच साध्य होणार नाही !
फोन नंबर
सर मोबाईल नंबर द्या
Discription मध्ये नंबर दिला आहे
Suresh yuvraj Mahajan sirancha contact no bhetel ka
th-cam.com/video/1SXgaMjMZsQ/w-d-xo.htmlsi=l6i2KyjKOAvY_lFm
थायरेलिया झालेल्या गाईला मिल्क चार्जर मुळे मिळाले जीवनदान😱
खुप छान माहिती
सर खुप छान माहिती दिली
धन्यवाद साहेब 🙏
खूप छान