कोकणातील पारंपारिक लावणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ค. 2019
  • कोकणातील पारंपारिक लावणी
    शेती म्हणजे, अन्न, तंतू, प्राणी तसेच वनस्पती यांचे व्यवस्थापित उत्पादन.
    For Latest Update Follow me on INSTAGRAM: / pragat.loke
    शेतकऱ्याने उदरनिर्वाहासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधनप्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्घा अस्तित्वात आले आहेत. स्थूलमानाने नैसर्गिक आणि आर्थिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारांत बदल होतात.शेती हा खूप महत्त्वाचा भाग आहे भारतामधील. नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक हे वर्षावर्षाला बदलत नाहीत. त्यांच्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हवामान, जमीन आणि भूरचना हे होत. एखाद्या विवक्षित विभागात कोणते पीक येऊ शकेल हे या घटकावर अवलंबून असते. कमी पावसाच्या प्रदेशात जर सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले तर बागायीत कपाशी आणि तीळ व उसासारखी दीर्घमुदतीची पिके उत्तमरीतीने येऊ शकतात. त्या ठिकाणी अशा तऱ्हेने पूर्वी अस्तित्वात नसलेला असा शेतीचा व्यवहार्य प्रकार निर्माण होऊ शकतो. भात शेती आणि उष्ण-कटिबंधातील फळबागांची शेती कोकणात शक्य आहे. कारण तेथील हवामान भात, आंबे, नारळ, काजू, सुपारी, मसाल्याची पिके याच्या उत्पादनाला पोषक असते. नवीन संकरित जातींमुळेही हवामान, जमीन व भूरचना यांना योग्य अशी पिके आता घेता येतात.
    पिके आणि शेतीचा प्रकार हे जमीन आणि भूरचना यांवर अवलंबून असतात; पण या घटकांना जर पर्जन्यमानाचीही जोड मिळाली तर त्यांचे परिणाम अधिक उठावदार दिसतात. खोल, सुपीक आणि सपाट जमीन असेल आणि पाऊस भरपूर व चांगला विभागून पडणारा असेल तर तेथे शेतीची भरभराट झालेली आढळते. डोंगराळ आणि पुरेशा पर्जन्यमानाच्या प्रदेशात गवताळ राने मुबलक असल्याने अशा ठिकाणी सर्वसाधारणपणे कुरणशेती, वनशेती, गवतशेती किंवा पशुधन प्रधान शेती फायदेशीर ठरते. माफक खोलीची जमीन व तुटपुंजा पाऊस असणाऱ्या प्रदेशांत ⇨ दुर्जल शेती किंवा जिराईत शेतीशिवाय पर्याय नसतो.
    आर्थिक घटक निरनिराळ्या नैसर्गिक घटकांवरून कोणत्या भूप्रदेशात काय पिकविता येणे शक्य आहे ते सांगता येईल; परंतु कोणती पिके अगर शेतीचा प्रकार किती फायदेशीर होईल ते सांगता येणार नाही. ते वेळोवेळी बदलणाऱ्या आर्थिक घटकांवरून ठरवावे लागेल. हे घटक म्हणजे उत्पादन खर्च, विक्री खर्च, दुसऱ्या उद्योगधंद्याशी स्पर्धा, शेती उत्पादनाच्या सापेक्ष किंमतीत होणारे बदल, अवास्तव उत्पादन वाढ व घट यांचे दुष्ट चक, त्या त्या बाजारपेठांच्या विशिष्ट मागण्या, जमिनीच्या किंमती, उपलब्ध भांडवल, मजूर पुरवठा, पिकावरील कीड व रोग आणि वैयक्तिक घटक वगैरे. त्यांचा सर्वांगीण होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतीचे प्रकार नियोजित केले जातात. त्यातील काही महत्त्त्वा प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये पुढे दिलेली आहेत.
    डोंगराळ प्रदेशांत जमिनी उथळ आणि हलक्या असतात. इतर पिकांची शेती अशा जमिनीत किफायतशीर होत नाही. पावसाची अनिश्चितता असेल तर वनशेतीला पर्याय रहात नाही. लहानलहान खड्डे किंवा चर काढून त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची रोपे किंवा बिया लावून वनशेती केली जाते.डोंगर उतारावर वन शेतीची लागवड सरकारी यंत्रणेमार्फत मोठ्या प्रमाणात करण्यात येते. झाडे मोठी झाल्यानंतर त्यांचा वापर इमारती लाकूडकिंवा जळाऊ लाकूड म्हणून होतो. पर्यावरण संतुलनांत वनशेती महत्त्वाची आहे.
    शेती व्यवसाय उद्योग म्हणून करताना शेतीच्या वरील विविध पद्घतींचा वापर केला जातो. छंद म्हणून शेती करणाऱ्याची संख्या लक्षात घेता त्यांची नोंद घेणेसुद्घा आवश्यक आहे. शेतीचा छंद जोपासणारे लोक परसबागेत किंवा घराच्या गच्चीवर शेती करतात. परसबागेतील किंवा गच्चीवरील शेतीत सामान्यतः भाजीपाला आणि फुले यांचे घरगुती प्रमाणावर किंवा लहान प्रमाणावर उत्पादन

ความคิดเห็น • 113

  • @PragatLoke
    @PragatLoke  4 ปีที่แล้ว +1

    FOLLOW Me on INSTAGRAM : instagram.com/pragat.loke/

  • @neetagandhi6679
    @neetagandhi6679 5 ปีที่แล้ว +2

    दादा छान दाखल व्हिडिओ पूर्ण झाली इच्छा👌👌👌👏👏👏

  • @gajananparkar2925
    @gajananparkar2925 5 ปีที่แล้ว

    Beautiful scenery,remember ing my childhood

  • @pratibhathakur962
    @pratibhathakur962 4 ปีที่แล้ว

    Ek number sheti

  • @sharanyavlogs1211
    @sharanyavlogs1211 5 ปีที่แล้ว

    Nice vlog.. videos r getting interesting day by day.👍

  • @krishnajadhav1
    @krishnajadhav1 4 ปีที่แล้ว

    Nice video and information as well Nature

  • @kalhad6493
    @kalhad6493 5 ปีที่แล้ว +2

    Mast lavni Konkani asun pahilyanda pahatey tarva thx

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 5 ปีที่แล้ว +1

    Paramparik bhatachi lawani samajli, barik sarik goshti dakhwlya mule Kokan bhetichi odh lagli aahe. Video aawadla chan aahe.!👌👍💐💐 Ganesh Takalkar Aurangabad.

  • @ladsagar
    @ladsagar 5 ปีที่แล้ว

    Khup chan pragat Dada

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 4 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @sampadasalgaonkar2423
    @sampadasalgaonkar2423 5 ปีที่แล้ว

    Khup chhan ,aamhi mumbait rahato pan pavsalyat gavi gelo tar lavni karun yeto punha Ganpati la gavi gelyavar ha tarva motha zalela asto, thanks for video

  • @swapniljadhav05
    @swapniljadhav05 5 ปีที่แล้ว

    Bhava khup chhan videos asatat tuze

  • @sheetaldhotre2996
    @sheetaldhotre2996 5 ปีที่แล้ว +1

    Pls do video on our village virsai near dapoli our village is beautiful

  • @amarsatim8312
    @amarsatim8312 4 ปีที่แล้ว

    1 no dada nice video mi sandesh chya pn video bghto chan astat tuze pn nice video ahe tuzi video bghun maza gaonchi athvan yete yr....mast vatl bghun

  • @anjalijoshi5795
    @anjalijoshi5795 4 ปีที่แล้ว

    Your Kokan vlogs are awesome!

  • @kumartembe9947
    @kumartembe9947 4 ปีที่แล้ว +1

    मित्रा मी कर्जत तालुक्यात राहतो नेरळ येथे रायगड जिल्हा, तुजी नांगरणी दाखवलीस ती खूप आवडली आता ट्रॅक्टर च युग आहे बैल जोडी कुठे दिसत नाही,,,,

  • @kishorpatil4808
    @kishorpatil4808 4 ปีที่แล้ว

    छान व्हिडीओ

  • @aniljadhav396
    @aniljadhav396 4 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली

  • @kiranparab616
    @kiranparab616 5 ปีที่แล้ว +1

    I like ur vlogs keep going

  • @munnasarang7152
    @munnasarang7152 5 ปีที่แล้ว

    No 1 dada lay bhari kokan aaple

  • @shindesang
    @shindesang 4 ปีที่แล้ว

    छान व्हिडीओ...... 👌👌👍👍🌴🌴

  • @nehamestry3022
    @nehamestry3022 5 ปีที่แล้ว

    Khoop chan bhau

  • @pravinhowale8172
    @pravinhowale8172 5 ปีที่แล้ว

    Kokanat sadhya pause ahe ka??

  • @pravinvartak3147
    @pravinvartak3147 4 ปีที่แล้ว

    सुंदर video

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 5 ปีที่แล้ว

    मस्त!

  • @hemlataphatak7931
    @hemlataphatak7931 4 ปีที่แล้ว

    Khup Chan bhau

  • @pranalipendurkar5070
    @pranalipendurkar5070 5 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @anisabhombal8924
    @anisabhombal8924 5 ปีที่แล้ว +1

    Mala suddha lavni laavta yetay ,school madhe astana daddy barobar shetaat jaychi ,we use to have special holidays for laavni,miss that all fun

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 5 ปีที่แล้ว +1

    pragat khup mast boltos ccha mahiti bhat lavnila gavi gelya sarkh vatate

  • @rakeshmahadik7862
    @rakeshmahadik7862 4 ปีที่แล้ว

    वा मस्त भात लावणी

  • @gajanankesarekar7608
    @gajanankesarekar7608 4 ปีที่แล้ว

    Mast re bhava

  • @bhavinbhosale9603
    @bhavinbhosale9603 4 ปีที่แล้ว

    Awesome

  • @adifan3506
    @adifan3506 4 ปีที่แล้ว

    Sundar
    Sundar voice

  • @ramakanttambe6212
    @ramakanttambe6212 5 ปีที่แล้ว +1

    I hope sarvana avadla ahe video pragat.

  • @bajiraosawant5285
    @bajiraosawant5285 4 ปีที่แล้ว

    Very nice 👍👍 kokan Aapal Aasa pan mi satararcha aahe kokanatil Mansa kup mayalu aahet

  • @maheshpatil-he8ny
    @maheshpatil-he8ny 5 ปีที่แล้ว

    kolhapur la amhi aashich karto..naave hi same aahet

  • @tusharwakh4959
    @tusharwakh4959 4 ปีที่แล้ว

    supar lavanni

  • @mohdirfankhan1293
    @mohdirfankhan1293 5 ปีที่แล้ว

    सुपर कोकण,सुपर महाराष्ट्र,सुपर कास्तकार,

  • @umeshnichite2244
    @umeshnichite2244 5 ปีที่แล้ว

    मस्त

  • @Samir_Sawant_Dodamarg
    @Samir_Sawant_Dodamarg 4 ปีที่แล้ว +1

    अनिकेत रासम दादाच्या हलकुर्द गावातील कोण वारले पॉवर ट्रेलर वर अपघात होउन

  • @globaltech5740
    @globaltech5740 5 ปีที่แล้ว

    Super fogram

  • @dipakteravkar6827
    @dipakteravkar6827 4 ปีที่แล้ว

    Nice Bro.

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 4 ปีที่แล้ว +2

    कुठलाही अभिनिवेश न आणता छान अस्सल दाखवता. आम्हाला जर पेडणेकर वाडीला यायचं असेल तर तिथे राहता येईल का?

  • @shaileshdrawinglessons645
    @shaileshdrawinglessons645 5 ปีที่แล้ว

    Kahi mhan parag pan video interesting asttat.👌

  • @vikashpawar49
    @vikashpawar49 5 ปีที่แล้ว

    Lay bhari

  • @jagannathsawant8713
    @jagannathsawant8713 4 ปีที่แล้ว

    छान

  • @ravindramhadse3076
    @ravindramhadse3076 5 ปีที่แล้ว

    Nice

  • @dipeshthevlogger9633
    @dipeshthevlogger9633 4 ปีที่แล้ว

    MI pan Paylo gavakac rhavcay mhanun maka mahit

  • @ganeshshendge4214
    @ganeshshendge4214 4 ปีที่แล้ว

    Nice👌👌👌👌👌👌👌👌

  • @balasahebjadhv8853
    @balasahebjadhv8853 4 ปีที่แล้ว

    नमस्कार प्रगत लोके .सर

  • @santoshchavan1844
    @santoshchavan1844 4 ปีที่แล้ว

    nice

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 5 ปีที่แล้ว +4

    फोड, बेर, तास, आणि चिखल असे म्हणतात

  • @reshmadey3826
    @reshmadey3826 5 ปีที่แล้ว

    Khup maja ali baghun mi pan gavala 1 vela lavni lavli ahe. Maja yete.

  • @sandipsalunkhe1486
    @sandipsalunkhe1486 5 ปีที่แล้ว

    Hi,mi lagnanatar kolhapurkar zaliy barich varshe zali malvan la maheri geli nahi......pan tumche videos baghun man bharun aale.thanks dada.keep going

  • @hanumantdeshmane5866
    @hanumantdeshmane5866 5 ปีที่แล้ว

    nice video mala kokan aavdato

  • @sairashaikh1416
    @sairashaikh1416 5 ปีที่แล้ว

    Baghaya khop mazha yet hoti tumcha gharacha ani haa video suddha mast lagla

    • @simonmachado2563
      @simonmachado2563 4 ปีที่แล้ว

      Tumche baher chalanar chagle aahet deshasathi aasech shetkari have aahet tumcha sarvanche abhinadan

    • @simonmachado2563
      @simonmachado2563 4 ปีที่แล้ว

      Nagar chalavnare changle aahet chikal maste kartat manun lavni chhan hote

  • @tajn7170
    @tajn7170 4 ปีที่แล้ว

    Sheti pahon anand zaalaa kharokhar agdi chan

  • @reshmadey3826
    @reshmadey3826 5 ปีที่แล้ว +1

    Tumi rply nahi karat tumchya channel la. Ata pahnar nahi

  • @chetanvi
    @chetanvi 3 ปีที่แล้ว

    class pragat #untravelledkonkan

  • @worldtravellerprashant7727
    @worldtravellerprashant7727 5 ปีที่แล้ว

    sarkha gavak jatos re. gavakach raha pragat bhai

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 5 ปีที่แล้ว

    अहो प्रगत लोके , मागच्या तुमच्या बोगद्यातील रेल्वे प्रवासाचा video मी बघितला....तेव्हा मी तुम्हाला विनंती केली होती की , तुम्ही कोकणची ट्रीप अरेंज करा....आम्ही नक्कीच येऊ.....परदेशात मी जाऊ शकत नाही तर आपल्या देशातील कोकण तरी पाहू.....आतातरी कोकणची ट्रीप please अरेंज करा.... तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा.🌷

  • @sushamabarge1568
    @sushamabarge1568 3 ปีที่แล้ว

    Aatvn diligence kupcan

  • @nitinmore623
    @nitinmore623 5 ปีที่แล้ว

    मालवणी होती काय?

  • @sunshine_1593
    @sunshine_1593 4 ปีที่แล้ว +1

    प्रगत लोके अमेरिकेतून आला काय?

  • @chandrakantpatil352
    @chandrakantpatil352 5 ปีที่แล้ว

    Aamhi pan aasch lavani karto

  • @riyavartak4228
    @riyavartak4228 5 ปีที่แล้ว +1

    Kokan {nisarg saundarya}

  • @sachinghadi9872
    @sachinghadi9872 4 ปีที่แล้ว

    Aishwaya

  • @deepakgovilkar6198
    @deepakgovilkar6198 5 ปีที่แล้ว

    Kakanat tarva mhantat, tar aamchyakade mhanje Pune jilhyat Muth mhantat.

  • @dipeshthevlogger9633
    @dipeshthevlogger9633 4 ปีที่แล้ว

    Tarvo khatil mhanun

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 4 ปีที่แล้ว

    उकल बेर आणि चिखल झाली की लावणी

  • @ajurane.1993
    @ajurane.1993 3 ปีที่แล้ว

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @omprakashilpache901
    @omprakashilpache901 4 ปีที่แล้ว

    इथे फक्त नांगर चालवून चिखल करून रोवनी केलीय परंतू विदर्भ मध्ये भंडारा गोंदिया जिल्हा इथे नागरटी झाल्यावर फन मारल्या जाते नंतर रोप लावल्या जातो जय जवान जय किसान

  • @shriyadhoke6971
    @shriyadhoke6971 5 ปีที่แล้ว

    Nice video 👌

  • @krushnapadol9744
    @krushnapadol9744 4 ปีที่แล้ว

    Congratulations

  • @sachinkavathekar2542
    @sachinkavathekar2542 5 ปีที่แล้ว

    Apal kokan "

  • @sunilmalusare8244
    @sunilmalusare8244 5 ปีที่แล้ว

    jevliv

  • @devramhilim7800
    @devramhilim7800 5 ปีที่แล้ว

    Are pan lavtana bhat ulta pakdlay to ratallyani ,bhat kasa lavtat te tulach mahit nahi .

  • @DDwj-vz8lz
    @DDwj-vz8lz 5 ปีที่แล้ว

    आवणी त फक्त भाताची होते भावा

  • @user-id9zw3yv6t
    @user-id9zw3yv6t 4 ปีที่แล้ว +1

    हि शुटींगं काडायला बैल काय टिक नाही.बैलाच्या जागी याला लावा.

  • @kalyanimhatre3459
    @kalyanimhatre3459 4 ปีที่แล้ว

    Teri diwani 💖

  • @akshaymhapdi4712
    @akshaymhapdi4712 4 ปีที่แล้ว

    Tu tr USA la hotas na

  • @sanviswapnilwadekarwadekar3467
    @sanviswapnilwadekarwadekar3467 5 ปีที่แล้ว +1

    Pragat changli mahiti dilis tu pan tyana madat karaychi jara ....👌❤

    • @sunilpadelkar8735
      @sunilpadelkar8735 5 ปีที่แล้ว

      लय भारी मालवणी माणसा.

  • @mayurkadu9598
    @mayurkadu9598 4 ปีที่แล้ว

  • @manoharshinde9369
    @manoharshinde9369 5 ปีที่แล้ว +8

    तु फक्त विडीओ बनवू नकोस शेतात काम कर तरच त्या विडीओ चा उपयोग

    • @babalnilu
      @babalnilu 5 ปีที่แล้ว +2

      Manohar Shinde tevda tari karto to tumhe ghari basun video bugha

  • @RaodNatural
    @RaodNatural 5 ปีที่แล้ว +1

    Trva नाही mant mut म्हणतात आदिवासी वारली मानस

    • @jadhavpradeep2362
      @jadhavpradeep2362 5 ปีที่แล้ว

      Bhiwandi talukyat pan ' Muth' Mhantat,Mailvar Marathi bhasha badalte.

  • @dadasochavan3446
    @dadasochavan3446 5 ปีที่แล้ว

    nice mi pan 32shirala cha sangli amhi sudha ashich lavni karto mo no 9850061135

  • @charlievenkat3454
    @charlievenkat3454 5 ปีที่แล้ว +1

    प्रगत भाई, विडियो तो सही बनाई आपने लेकिन आधी-अधूरी जानकारी दी है। शुरू से लेकर मतलब लावणी करने से पहले खेती की जमीन की, बारीश की हालत कैसी होनी चाहिए? आपन नवीन लोकांच्या ज्ञानात भर पडेल, ऐसा कुछ भी नहीं बताया।भले दो पार्ट में विडियो बनतीं। और एक अच्छी बात की आपने गांव की बोली इस्तेमाल की। लावणी कब शुरू होती हैं,कब तक पुरी करनी चाहिए? सारे सवालों की जानकारी अगली विडियो में देना। और एक बात हेडिंग की शिर्षक की। आपने शेतीकी लावणी ऐसे नहीं बताया। हमें लगा, लावणी नृत्य।

    • @ganeshsapre3728
      @ganeshsapre3728 5 ปีที่แล้ว

      आधुनिकतेच्या नावाखाली हेच लोकं आता या पारंपारीकतेला बाजूला करू पहात आहेत.
      याचाही आरोग्याच्या दृष्टीने विचार शेतकऱ्यांनी केलाच पाहिजे.आणि रासायनिक मधून ही शेती नैसर्गिक कशी होईल इकडे जास्त लक्ष दिलं जावं हीच इच्छा.
      गरज वाटल्यास नैसर्गिक शेतीसाठी मला 7507248069 ला संपर्क करा

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 5 ปีที่แล้ว +1

    चार वेळा नांगरणी होते

  • @divyakant4u
    @divyakant4u 4 ปีที่แล้ว

    Ropanee...Lavni tamashatli bahutek...

  • @DDwj-vz8lz
    @DDwj-vz8lz 5 ปีที่แล้ว

    भावा लावणी नाही आवणी मणतात पक्षिम महाराष्ट्र रात

    • @yogeshtaral7823
      @yogeshtaral7823 5 ปีที่แล้ว

      कोकणात लावणी बोलतात

    • @raviagre5728
      @raviagre5728 5 ปีที่แล้ว

      Koknat lavni boltat

  • @lakshmangimbhal9372
    @lakshmangimbhal9372 4 ปีที่แล้ว

    तुम्हारे उधर बारिश गिरती है

  • @sandeeppatil5198
    @sandeeppatil5198 5 ปีที่แล้ว

    तरावा नको बोलू,,, दार बोल आमच्या कडे दार बोलतात,,,,

    • @sandeeppatil5198
      @sandeeppatil5198 5 ปีที่แล้ว

      पनवेल इथे,,,दार बोलतात

    • @sharvarikadam7441
      @sharvarikadam7441 5 ปีที่แล้ว +3

      कोकणात तरवा च म्हणतात

    • @imindian3895
      @imindian3895 5 ปีที่แล้ว

      @@sharvarikadam7441 mahad madhe pan tarwa Ch mahtat

  • @nitingudekar4191
    @nitingudekar4191 3 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @sunildhavade4111
    @sunildhavade4111 5 ปีที่แล้ว

    Nice

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 4 ปีที่แล้ว

    खूप छान