शेतात उभारला माळा। दुपारच जेवण शेतात। पप्पा ठरले आजचे चॅम्प

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • नमस्कार
    मी रासम
    गोष्ट कोकणातली च्या आता पर्यंतच्या प्रवासात तुम्ही सगळे आमच्या सोबत आहातच
    ह्या पुढचा हि प्रवास तुमचा सोबत करायचंय आणि तुम्ही ह्यात सुद्धा नक्की आमची साथ द्याल ह्यची खात्री आहे
    कोकण हा एक प्रांत नसून एक भावना आहे हि एक नाळ आहे ज्यांनी आपण जोडले गेलेलो आहोत
    तुम्हाला आमच्या डोळ्यातून कोकण दाखवणं आणि तुम्हाला कोकण ची नवीन ओळख घडवून देणं हेयच आमच परंकर्तव्य आहे
    त्यासाठी आम्ही तुमचे बांधील आहोत
    तुमचे कृपा शिर्वाद आणि प्रेम सतत पाठीशी राहू दे
    जय पावणादेवी
    धन्यवाद
    तुमचा अनिकेत रासम
    आणि गोष्ट कोकणातली परिवार
    For business enquiry
    Contact on
    goshta.kokanatli@gmail.com
    Location :- Harkul Kh.
    Maharashtra
    maps.app.goo.g...
    Follow us on Instagram :- ...
    Like us on Facebook :- m.facebook.com...
    Keep supporting us 😊
    Do Like 👍🏻
    Share 📲
    Subscribe ❤️
    🙏🏻 ThankYou 🙏🏻
    Thank you for watching this video ❤️

ความคิดเห็น • 1.2K

  • @vijaydhuri6415
    @vijaydhuri6415 3 ปีที่แล้ว +10

    सुख म्हणजे काय असतं ?
    "कालच्या दिवसाची खंत नसणे,
    आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे,
    आणि उद्याची चिंता न करणे."

  • @snehalpotnis4709
    @snehalpotnis4709 3 ปีที่แล้ว +2

    शेती म्हणजे अचाट मेहनत आहे, ड्रोनचं शूटींग केवळ अप्रतिम 👍👌
    हिरवीगार डोंगर आणि शेती बघून मन प्रसन्न झालं .. धन्यवाद 🙏🙋
    शेतात बांधलेल्या माळ्यावर बसून (मचान) जेवून करणं म्हणजे अलभ्य लाभ आहे.. मज्जा आली

  • @nitinparit3845
    @nitinparit3845 3 ปีที่แล้ว +4

    1नबंर कोकण म्हणजे स्वर्ग

  • @vaishali9922
    @vaishali9922 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत तू खरा सुखी माणूस आहेस कारण हिरवा निसर्ग आणि प्रेमळ माणसांची संपत्ती आहे तुझ्याकडे. शेतातल्या माळावर बसलेले पप्पा आणि पत्या एकदम भारी 👌 Drone Shots 👌 दोन्ही आजी 👌👌❤️❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs 3 ปีที่แล้ว

      Gavcha manus paisa nasel tari shaharapeksha 100 patine sukhi asto..
      #SamreshVlogs

  • @madhavikalgutkar6609
    @madhavikalgutkar6609 3 ปีที่แล้ว +20

    पप्पा खूपच मेहनती आहे. पण वेळेवर जेवणे पण महत्त्वाचे आहे. लक्ष दे त्यांच्या कडे. तू आपला भूक लागल्या वर शेतात जेवून मोकळा झाला. बरे वाटले ते बघून असेच असावे

  • @sunitajagdale1051
    @sunitajagdale1051 3 ปีที่แล้ว +1

    किती काम करताय तुम्ही सगळे... खरंच भुक लागत असेल.... तु जेवण आणि चहा म्हणाला तेव्हा खुप हसायला आलं तुझे पप्पा तर खुप मेहनत करतात.तुझा दादा हिरो आहे.... माझ्या मुलांना खुप आवडतो तो. पत्या आज तुझ्या सोबतच होता.. ‌जय वीरुची जोडी👌👌👌👌

  • @sudhabhat2453
    @sudhabhat2453 3 ปีที่แล้ว +53

    Seeing how much hard and physically draining work you folks do to produce rice people should think 100 times before wasting food. Huge respect for your will power to keep smiling when there are so many challenges and obstacles.

  • @kpadwal1
    @kpadwal1 3 ปีที่แล้ว +1

    सुप्रभात
    निसर्गाच्या विविध छटा , कोकणातील जनजीवन , शेती ,पिके या सर्व गोष्टी तुझ्या संवादाच्या माध्यमातून घरबसल्या अनुभवता येत आहे .
    कोकणातील निसर्गसौदर्य मनाला भुरळ घालत आहे , आनंद देत आहे . भविष्यात नक्कीच कोकणात भ्रमंती करायची आहे .

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 ปีที่แล้ว +51

    डोर्न शुट खूप छान मस्त अप्रतिम निसर्ग सौंदर्याची खाण त्यात भात लावणी खूप छान 👍🙏❤

  • @akolekarmahesh
    @akolekarmahesh 3 ปีที่แล้ว +2

    श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र दादा

  • @sachingambhire-patil1001
    @sachingambhire-patil1001 3 ปีที่แล้ว +7

    खूप कष्ट करतोस भावा 😘😘

  • @alkapinto4704
    @alkapinto4704 3 ปีที่แล้ว

    प्रत्येक जण किती मेहनत करतात तेव्हा तांदूळ मिळतो आम्हाला, सलाम तुम्हा सर्वांचे मेहनतीस

  • @kaambhaaricustomzz2219
    @kaambhaaricustomzz2219 3 ปีที่แล้ว +5

    Educational videos aahet sagle
    Amhi kadhi shetat gelo nahi pan tu shikavtoys amhala big salute bhai

  • @vandanadhapare2700
    @vandanadhapare2700 3 ปีที่แล้ว +1

    मस्त हसत खेळत काम करता सर्वजण
    मिळून छान खुपच छान
    तुमच्या कष्टाचे फळ तुमाला
    भरून उरो हि सदिचाछा ईश्वरचरणी

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 ปีที่แล้ว +78

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌷🙏

    • @abhijeetjoshi137
      @abhijeetjoshi137 3 ปีที่แล้ว +1

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @Pawar381
      @Pawar381 3 ปีที่แล้ว +2

      Shri swami samarth❤

    • @aartirasam1983
      @aartirasam1983 3 ปีที่แล้ว +1

      श्री स्वामी समर्थ

    • @pralhadthakur4752
      @pralhadthakur4752 3 ปีที่แล้ว +1

      विडीओ खुपछान सारक सारक पेट्रोल आणण्या पेक्षा एकदाच आणुन ठेव म्हणजे वेळ आणी पैशौची बचत होईल आगोदरचं पेट्रोल महाग आहे मागे मी बोललो होतो की यश ची फायरींग चेंज झाली आहे तु लक्ष दिले नाही यश चे सायलेनसर चे नट पडल्या मुळे कारबोरेटर मध्ये पाणी गेल्या मुळे यश सारखा सारखा बंद पडत होता

    • @vibhutisawant2453
      @vibhutisawant2453 3 ปีที่แล้ว +2

      Shree swami samarth 🙏

  • @pradnyajadhav9745
    @pradnyajadhav9745 3 ปีที่แล้ว +1

    Pappa kiti kam krtat hya age madhe pn bapre
    N te appa pn
    Hats off to them ✌️
    Ajji ❤️💯
    Gem ahat re tumhi sagle 💎 raja manus 👑
    Lots of love ❤️❤️

  • @sachinyashwant6668
    @sachinyashwant6668 3 ปีที่แล้ว +20

    माकडांचा काही करता येईल तर बघा
    म्हणजे पकडून अभयारण्यात सोडता येत का.
    सरकार ने या कडे लक्ष दिले पाहिजे, कोकणात खूपच त्रास देतात.

  • @rajbandre78
    @rajbandre78 3 ปีที่แล้ว +1

    पप्पा खरोखरच धर्मेंद्र आहेत,
    हाडाचे शेतकरी ( Born farmer)👍👌

  • @rohandcunha7949
    @rohandcunha7949 3 ปีที่แล้ว +34

    The green field are really beautiful, you dad works nonstop , he is really and inspiration 💙

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 ปีที่แล้ว +1

    चिखल किती वेळा करावी लागते गावांचे दृश्य बघून छान वाटते लय भारी तुझ्या दोन्ही आजी बोलण्यात खुप छान आहे तुझे बाबा आणि तुझा मोठा भाऊ खुप भारी मेहनत कष्ट करतात तुझे गाव चे माणसं आणि तुझे मित्र सुध्दा चांगले आहेत छान होता विडियो तुझा सदा हसणारा चेहरा व आजीना हसवणारा तू अनिकेत बेटा खुप आवडला असाच सदा हसत रहा सुखी रहा देव तुझ भल करो

  • @nilammotiray9927
    @nilammotiray9927 3 ปีที่แล้ว +10

    खुपच छान व्हिडियो. तुझे पप्पा ग्रेट आहेत कीती कष्ट करतात.

  • @gajendrabadgujar5377
    @gajendrabadgujar5377 3 ปีที่แล้ว +1

    फारच सुख मिळतं।।
    शेतात
    माझे तर स्वप्न आहे असे काही आपले असावे
    मी all कोकण चे विडिओ बघतो all कोकण युट्युबर srb केले आहे।
    पण 1st आपण आणि आजी

  • @radhikavartak4897
    @radhikavartak4897 3 ปีที่แล้ว +25

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 ' ' 'Shetakari Raja Sukhi Bhav '

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 ปีที่แล้ว +1

      वाली टोमॅटो वांगी मिरची लावता का?

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 ปีที่แล้ว +1

      कीती कस्ट घ्यावे लागतात.सर्व वयस्क लोक काम करतात.शिवाय राखण करावी
      लागते.माझे आजोबाही राखण करायचे.
      चांगले पिक येऊदे ,महाराजा.

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 ปีที่แล้ว

      घरच्यांसाठी पार्सल घेऊन जा.

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 3 ปีที่แล้ว

    खूप कष्ट करावे लागतात हे लक्षात येते सवाना सलाम

  • @tejaskeer5238
    @tejaskeer5238 3 ปีที่แล้ว +3

    हिरवा निसर्ग हा भवतीने❤️

  • @anilgudekar1475
    @anilgudekar1475 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत भावा भरपूर मेहनत घेतोस. खरच आई श्री देवी पावनाई तुला लवकरच गोल्डन बटन मिळून देवो. हिच प्रार्थना करतो 💐 🌹

  • @swatipatekar9833
    @swatipatekar9833 3 ปีที่แล้ว +18

    So hard work Bless You and all other family,friends,relatives

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว

    शेतातला माळा 1नंबर व खरच सर्व शेतकऱ्यांच्या कष्टाला मानाचा मुजरा खूप खूप कष्ट सहन करत शेतात सोन्यासारखे मोती पिकवतात व आता पाऊस देवा शेतकऱ्यांना हवा तसा लवकर ये व पिंकाची तहान भागव पञाभाई दादा व वडिल खरच खुप दमले तरी समाधानकारक हसू आनंदी चेहरा व हे समाधानी व्यक्ती च करू शकते चिन्नू Love You ♥♥♥

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 3 ปีที่แล้ว +4

    Khup sunder video Chan family 😍

  • @suchitratillway6421
    @suchitratillway6421 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत , तुमच्या कष्टाला सलाम ! आम्ही इतके दिवस किती सहजपणे भात खात होतो पण आता मात्र खाताना तुम्हा सर्वांचे कष्ट आठवतात . तुझी आजीही किती गोsssड आहे . एकंदर तुम्ही सर्वचजण एकमेकांना मदत करता ते पाहूनही आनंद होतो आणि ती मी जाव ,मी जाव आजीही खूप गोssड आणि तुझे तिने विचारलेल्या प्रश्नावरील मोजमापही मस्त! रोज तुझा व्हिडीओ न चुकता मी बघते. खूssप बरं वाटतं . तुमच्या शेतात भरपूर पीक येऊ दे व तुमची भरभराट होऊ दे.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs 3 ปีที่แล้ว

      शेतकरी राजा👌
      #SamreshVlogs

  • @dipnyl510
    @dipnyl510 3 ปีที่แล้ว +4

    Dharmendra chi energy 💪n hardwork🤛 young generation la inspired karel 👍for farming 🌾

  • @neetagamare7358
    @neetagamare7358 3 ปีที่แล้ว +1

    आजचा विडीओ रोजसारखा खुप छान.🙏👍🌾 पैज कोणी जिंकली.

  • @gyaneshwarwalunj3924
    @gyaneshwarwalunj3924 3 ปีที่แล้ว +5

    👍👍👍👍

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 3 ปีที่แล้ว +1

    पत्या आणि पप्पांची जोडी एक नंबर👌👌
    #SamreshVlogs

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 3 ปีที่แล้ว +14

    खुप छान 👍, तुझे video छान असतात.
    आज सर्व जागा हिरवी हिरवी दिसत होती.
    वरून शेती छान दिसत होती.
    सर्व कामांसाठी 👍👍👍.

  • @geetapanchal7786
    @geetapanchal7786 3 ปีที่แล้ว +2

    पप्पा खुप बारीक झाले आहे त्याना सांग वेळेवर जेवायला आणि काळजी घ्यायला बाकी सगळ आणि तू तर भारीच वा वा 👌

  • @sheetalnirgun6249
    @sheetalnirgun6249 3 ปีที่แล้ว +3

    मळो भारीच असा एकदम आणि समोर शेती अप्रतीम 👍👍👍👍

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 ปีที่แล้ว +1

    एकदम फ्रेश व्हिडिओ!
    खरंच शेतकऱ्यांना कंटाळा आणि आळस माहितच नाही ना....
    व्हिडिओ तर फारच छान!!!

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 3 ปีที่แล้ว +15

    Aappa ekdam June janate Manus asat. Appanna namaskar sang.

  • @ranjananarvekar2062
    @ranjananarvekar2062 3 ปีที่แล้ว

    खूपच छान व्हिडिओ. तुमचे सगळ्यांचे शेतातले अपार कष्ट पाहून खूप कौतुक वाटतं. एवढी मेहनत करतांना पण चेहरे आनंदी असतात. आम्ही फक्त वाऱ्यावर सळसळणारी हिरवीगार शेतं पाहून खूष होतो. पण त्यामागे किती जणांचे किती परिश्रम असतात हे हा व्हिडिओ पाहिल्यावरच समजलं. धन्यवाद.

  • @samshaikh2649
    @samshaikh2649 3 ปีที่แล้ว +6

    Khup mast Video Aahe😊❤

  • @abhishekchavan6688
    @abhishekchavan6688 3 ปีที่แล้ว

    खूप छान वलॉग,तुमची सर्वांची मेहनत आणि धावपळ बघून खूप अभिमान वाटतो तुमचा सर्वांचा,आणि तुझे पप्पा इतकी मेहनत करून सुद्धा कुठेही चेहऱ्यावर थकवा न दिसू देता छान हसत होते,मला वाट ह्येच खूप मोठं सुख आहे आणि इतकी मेहनत करून जी रात्री जी सुखाची झोप लागते ना ते स्वर्गाहुन सुंदर आहे,सलाम तुझ्या पप्पांना आणि तुम्हा सर्वांना 👌👍

  • @vidyabankar6634
    @vidyabankar6634 3 ปีที่แล้ว +3

    Bapre.. एकदमच भारी ... 👍👍👌🥰😍

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 3 ปีที่แล้ว +2

    Pappa really genuine person. Divasbhar Kam Karun pan chehara hasara. Tuzya bhashet sangaich tar WAH

  • @manojrajput1004
    @manojrajput1004 3 ปีที่แล้ว +27

    Ala re ala bhau cha vlog ala ❤️..

  • @janhavidalvi1236
    @janhavidalvi1236 3 ปีที่แล้ว +1

    अगदी प्रत्यक्ष शेतात आहोत असं वाटलं video पाहून 👍. असेच गावचे राहणीमान दर्शविणारे व्हिडिओ पहायला मिळू देत 👍. खूप सुंदर. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत

  • @sanjayghadigaonkar4155
    @sanjayghadigaonkar4155 3 ปีที่แล้ว +7

    Ek no. Bhava & pappa 1 no.& Dada & patya. Juberdust challenging hardwork all of u
    👍

  • @Blackstone00701
    @Blackstone00701 3 ปีที่แล้ว

    खूप छान दृश्य व सुंदर स्वच्छ निसर्ग मनमोहक वातावरण खूप छान शांत पाहूनच मनाला शांतता लाभली,क्षणभर स्वतःला हरवून छान हिरवळ निसर्गाचा आनंद दिल्या बद्दल धन्यवाद 👌👌👌

  • @ritadsouza5689
    @ritadsouza5689 3 ปีที่แล้ว +18

    God bless you baba you and ur family all r very hard worker

  • @Super1Pratima
    @Super1Pratima 3 ปีที่แล้ว

    Baba ani dada aaj खूपच दमले असतील ना?
    सगळेच मेहनत खूप करतात .
    असे कष्ट अन्न फुकट घालवणाऱ्याना दाखवा म्हणजे काही डोक्यात प्रकाश पडला तर त्यांच्या पडेल.
    हॅट्स 📴 to all farmers.. 👍👏👏👏👏👏👏

  • @maithilibapat7328
    @maithilibapat7328 3 ปีที่แล้ว +6

    Really hardworking,,,🙏🙏

  • @hemlatamulate7039
    @hemlatamulate7039 3 ปีที่แล้ว

    झाकाळलेले आभाळ ,कामाचा उल्हास,सारच आल्हाददायक खुपच मस्त

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 ปีที่แล้ว +4

    Khup chan video 👌🏻👌🏻

  • @shyamghyar5210
    @shyamghyar5210 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तुझे पप्पा खूप छान आहेत....आणि ते खूप काम करतात...आम्हाला त्यांना बघायला खूप आवडते...आणि पप्पासोबत एकदा मासे पकडण्याचा व्हिडिओ नक्की बनव...love u bhava from buldana...💓🥰🥰🥰

  • @mihirdhuri4934
    @mihirdhuri4934 3 ปีที่แล้ว +4

    Mast👍🏻

  • @sandhya2712
    @sandhya2712 3 ปีที่แล้ว +1

    तुझ्या पप्पा ना 🙏🙏🙏🙏 सर्वांना खुप खुप यश देऊ देवांनी 🙏🙏

  • @rushiphadtareMH09
    @rushiphadtareMH09 3 ปีที่แล้ว +9

    Kolhpurkar kon kon bghtyat vlog ❤️🙌🏻

    • @omcreator6841
      @omcreator6841 3 ปีที่แล้ว +2

      Me

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti 3 ปีที่แล้ว +2

      आम्ही आहोत इकडे😀👍

    • @shivajimangure4367
      @shivajimangure4367 3 ปีที่แล้ว +1

      मी बघतो

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti 3 ปีที่แล้ว +1

      मीही कोल्हापूर ग्रामीण भागातले vlogs बनवत असतो नक्की चेक करा मंडळी.
      😊🙏

  • @nutanbagade7454
    @nutanbagade7454 3 ปีที่แล้ว +1

    दादा किती मेहनत घेतोस नक्की मेहनतीचं फळ तुला मिळो हीच देवाकडे प्रार्थना

  • @atharvmhade6180
    @atharvmhade6180 3 ปีที่แล้ว +47

    पेट्रोल चे भाव बघता पावर टेलर पेक्षा बैल जोडीच बरी वाटतेय 😍
    .
    Like करा
    👇

    • @shilpashejwal4909
      @shilpashejwal4909 3 ปีที่แล้ว +3

      जनावरांना त्रास होण्यापेक्षा पॉवर टेलर बरा असे वाटते मला

    • @madhavimohite7742
      @madhavimohite7742 3 ปีที่แล้ว +3

      Bullock la khup sambhalave lagte ,Chara,pani,dene tyana nangarni sathi tayar krne mhanje walan lavne tyancha wada (gotha) swachha thevne charayla nene tyanche aajar ,pajar ,anghol ,ase lahan mula sarkhe japave lagte ...thanyala (Thana) alyaver Kon rakhnar dhore .....ethe fakt petrol cha kharch ahe ......pawer tellar ne lavker Kam hote

    • @rt87817
      @rt87817 3 ปีที่แล้ว

      Power trailer eka tasala 1 leter disel wapartat ani eka tasat barach kaam hota

    • @shantaramyewale8261
      @shantaramyewale8261 3 ปีที่แล้ว

      नाय नाय आहो बैल आणि त्यांचे खुराक पेंड आज काल परवडंत नाही शेंगदाणा पेंड 50/60 रु किलो झाली आहे
      पाँवर टिलर बरा

    • @lalitsahale9850
      @lalitsahale9850 3 ปีที่แล้ว

      Aare friends log bull shetkari mansache shan aahet...

  • @swarashinde6406
    @swarashinde6406 2 ปีที่แล้ว

    नमस्कार
    तुमचे खूप vedio पाहिले, खूप सुंदर तुमची फॅमिली जणू माझ्या life चां एक भागच झाला आहे जणू. शेतातील हिरवळ, मासे, तलाव, डोंगर, आणि कोकणची गोड बोली भाषा अप्रतिम . मला तर कोकण वर खूप च प्रेम होत. तुमच्या vedio. ने आणखीनच वाढलं. Keep it up. एक शेतकरी आणि तिथली हिरवळ जगणं salute आहे या जॉब साठी. मला ही लहान असताना शेतात बसून जेवण करणे, भातातील रान काढणे खूप आवडतं.
    धावत्या जगातल्या जबाबदारी आणि नोकऱ्या मिळवताना या सर्व गोष्टी मागेच राहून जातात. त्यातला छोटा छोटा आनंद खर समाधान कुठेच नाही मिळत. पहिल्या पावसाचा मातीतला सुगंध, रानमेवा, गवतात बसून जेवणे. एक वेगळच जग आणि एक वेगळीच चव आहे.
    तुमच्या गावचे पीक काढून नेहमी स्टेटस ला ठेवते लोकांना खूप आवडत. मला विचारतात ही कोकणात कधी गेली होतीस मी म्हणते रोज जाते. तिथे कोण ओळखीचे आहेत विचारतात तेंव्हा मी तुमचं नाव सांगते. Good work ..
    Be lated Happy Married life 💐💐💐💐💐💐🌹
    आजींना माझा नमस्कार.
    तुमच्या मिसेस ला घेऊन तुम्ही मासे पाहण्यास घेऊन गेला होता तो सीन खूप आवडला.
    Bye tc

  • @avaniparab8150
    @avaniparab8150 3 ปีที่แล้ว +4

    Khup chan video Aniket👌👌

  • @rajeshdongare3105
    @rajeshdongare3105 3 ปีที่แล้ว

    अनिकेत व्हिडिओ खुप छान आहे आणि तो बघताना मी एका वेगळ्याच विश्वात रमतो कारण मलाही तुझ्या सारखीच शेतीची खूप आवड आहे आणि असं वाटतं की तुझ्या सारखच कोकणात शेती करावी
    तुला मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @chandankasale2433
    @chandankasale2433 3 ปีที่แล้ว +8

    Shree Swami Samarth 🌺🌺

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तू वयस्कर माणसांसोबत ज्या पद्धतीने संवाद साधतोस ते पाहून भारी वाटतं...

  • @sonalimithbavkar5454
    @sonalimithbavkar5454 3 ปีที่แล้ว +6

    🙏💐Shree sawami samartha 💐🙏

    • @kalpanaraut3953
      @kalpanaraut3953 3 ปีที่แล้ว +1

      Khupach chan,sheti karatana,aanad ghet,madat karat kam kartat

  • @madhurag70
    @madhurag70 3 ปีที่แล้ว +1

    Kiti sukhi aayushya aahe! Kaam karaycha mast maja masti! He aayushya paise takun vikat nh gheta yenar! Amhi shahari manasa hyach goshtila mukatoy! God Bless U Allways Bhou ! Love Allways

  • @shaileshchavan5440
    @shaileshchavan5440 3 ปีที่แล้ว +4

    Waiting for your video bhava

  • @pramodtulaskar1396
    @pramodtulaskar1396 3 ปีที่แล้ว

    अनिकेत खरच तुझे सर्व कुटुंब खूप मेहनती आहे त्यात सर्वात जास्त मी तुझ्या पप्पा आणि दादा ना खूप मेहनत करताना बघतो तुझ्या पप्पा चा मी मोठा फॅन आहे .असेच तुम्ही सर्व सुखी राहो ही रवळनाथ चरणी प्रार्थना
    Good luck

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 3 ปีที่แล้ว +3

    Aaji,Wahhaa...Love you too and Questioner Aaji

  • @nileshtambe6466
    @nileshtambe6466 3 ปีที่แล้ว +1

    Shetkari shobhtos, ashich hasat sarvana madat karat kam keli pahije, sarvani tuza Aadarsh Guyana great Bhava 👍👍👍

  • @smitachalurkarsmitachalurk5111
    @smitachalurkarsmitachalurk5111 3 ปีที่แล้ว +5

    Aniket mast video ahe re maan sukhawte baghun 🤗🤗🤗🤗🤗🤗

  • @vanitarane9807
    @vanitarane9807 3 ปีที่แล้ว +1

    आजमस्त शेतालावनीलावली आजखूपजन होतेचिनूखूप छान आहे आजीबरीआहे

  • @jyotipawar7028
    @jyotipawar7028 3 ปีที่แล้ว +6

    Pappa na mothaa salaaam 🙏. Great ahet te . Video nehemi pramane bhari 👌

  • @sharvarikadam7441
    @sharvarikadam7441 3 ปีที่แล้ว

    अनिकेत सलाम तुझ्या टीमला. मी निशब्द झाले आज

  • @PoojaJadha2711
    @PoojaJadha2711 3 ปีที่แล้ว +3

    ड्रोन शाँटने शेत बघणं म्हणजे 😍 डोळे तृप्त होतात.पूजा नावाचं बियाणं मिळतं असेल तर पुढच्या वर्षी लावा कोणीतरी आपल्या शेतात😊😀

  • @reshmalakhan6238
    @reshmalakhan6238 3 ปีที่แล้ว

    निसर्ग इतक सुंदर आहे.की लावणी लावल्या नतंर अजून सुंदर दिसते

  • @vrushaliborhade9950
    @vrushaliborhade9950 3 ปีที่แล้ว +43

    आज्जी❤️❤️

  • @balkrishnapathare7287
    @balkrishnapathare7287 3 ปีที่แล้ว

    निसर्ग सौंदर्य वर्णन एकदम अचुक टिपलेले आहेस भावा, लय भारी ,जणु स्वर्गच आपले कोकण आणि जी मेहनत करतोस ती पण अप्रतिम आहे

  • @manasisalunke5967
    @manasisalunke5967 3 ปีที่แล้ว +8

    नेहमप्रमाणेच मस्त ❤️❤️

  • @arunhiremath4798
    @arunhiremath4798 3 ปีที่แล้ว

    Tumche Pappa cha swabah chhan hai kabhi gusha nhi krty aur Mahenth bhi bahut krthy hai tum sabhi Log bahut Mahenth krthy ho.

  • @08adinafernandes54
    @08adinafernandes54 3 ปีที่แล้ว +7

    Atleast video aali khuppp chan aahe 🥰😍

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @kpadwal1
    @kpadwal1 3 ปีที่แล้ว +1

    कोकण म्हणजे स्वर्ग.... स्वर्ग म्हणजे कोकण😍😍दादा तुझ्या पोस्ट खूप छान असतात..!!

  • @diptinaik8742
    @diptinaik8742 3 ปีที่แล้ว +12

    फायनली व्हिडिओ आला वाट बघत होतो
    आम्ही सगळे 🙋🏻‍♀️🤩🤩

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 3 ปีที่แล้ว

    तुझे पप्पा खूप मेहनती आहेत 👍👍शेतात काम करणे सोफ नाही आणि ते सगळ्यांना जमत असे नाही तिकडच परिसर बघून खूप छान वाटते 👌👌

  • @shreyapalkar3975
    @shreyapalkar3975 3 ปีที่แล้ว +36

    Finally video aali baba 😂❤khup late zala pan it's ok but 😊Dada vlog khup chan aahe yar ❤

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 3 ปีที่แล้ว

    खुप खुप सुंदर निसर्ग शब्दच नाही वर्णन करायला.

  • @sonalimithbavkar5454
    @sonalimithbavkar5454 3 ปีที่แล้ว +6

    Khup chan vlong ahe ...👌👌👌👌

  • @kpadwal1
    @kpadwal1 3 ปีที่แล้ว

    शेताच्या बांधावर बसुन भाकरी खायचा आनंद काय वर्णावा.बालपण डोळ्यासमोर आलं.मज्जा होती

  • @k10edits24
    @k10edits24 3 ปีที่แล้ว +10

    ❤️u dada ❤️ asa vattay kadhi mi motha hotoy ani tuzya gavala bhet dyala yetoy❤️

  • @chayasalvi3102
    @chayasalvi3102 3 ปีที่แล้ว

    Farming like very beautiful

  • @crazysaira7495
    @crazysaira7495 3 ปีที่แล้ว +3

    Khup mst 👌👌 love from lalbaug ❤️

  • @charurajput5859
    @charurajput5859 3 ปีที่แล้ว

    पप्पांची मेहनत व शेतीवरील प्रेम बघून उर भरून आलं, कारण एकच भाकरी खाऊन १२ ते १३ तास काम करन म्हणजे मेहनत, प्रेमच. तु तरी तीनदा जेवलास चवळी, मिसळपाव,मूग,भाकरी. पप्पांच्या मेहनतीला हॅट्स ऑफ, ठाण्यात सेटल असताना, गावाकडे शेती करन खूप छान, कोकणातील वातावरण खूप छान,एक दिवस सकाळी ७.१५ वा उठुन तु पण शेतीच्या नादाला लागलेला बघून खूप बरे वाटले, आम्हाला पण शेती हवी होती😔मी कदाचित हेच केले असते. गावाकडे जाऊन. वेल डन, कीप इट अप. 👍🏻

  • @varshashinde6536
    @varshashinde6536 3 ปีที่แล้ว +22

    Kadhi 9 vajatat ani video yeto ase vatate dada kharech divsashi shevat kup Chan hote Tuze video bagun ek video 3 to 4 time bagato ami 😊

    • @gitaparab4116
      @gitaparab4116 3 ปีที่แล้ว +1

      हो.ना.मन प्रसन्न होत.

  • @ajaygotad5177
    @ajaygotad5177 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान व्हिडीओ दादा

  • @baalah7
    @baalah7 3 ปีที่แล้ว +33

    😬दात घासत असताना परत रेकॉर्डिंग करू नकोस 🙏
    ड्रोन रेकॉर्डिंग लय भारी 🙌🏼

  • @jyotisawant1183
    @jyotisawant1183 3 ปีที่แล้ว

    छान आवाज आहे तुझा .....आणि तु सगळ्यांचा आदर करतोस...लयभारि ... आजींची खुप मस्करी करतोस ना ....

  • @dipakm536
    @dipakm536 3 ปีที่แล้ว +5

    तुझ गाव दाखव न मित्रा

  • @prajaktakudtarkar7647
    @prajaktakudtarkar7647 3 ปีที่แล้ว

    आजी पैज नक्की जिंकणार. आप्पा चा माळा लय भारी 👌👌. superb view by drone camera.hats off to ur father's efforts.

  • @p.h.shetty298
    @p.h.shetty298 3 ปีที่แล้ว +4

    Hiiiiiii

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 ปีที่แล้ว

    नमस्ते अनिकेत मस्त व्हिडिओ खुप कष्ट करता तुम्ही सलाम तुम्हाला सर्वाना