कोकणातील शेतकऱ्यांनची सकाळ ♥️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 59

  • @aniruddhabansod2029
    @aniruddhabansod2029 3 ปีที่แล้ว +5

    गाई छान आहेत... जर्सी किंवा हायब्रीड वळू गाईंना न लावता त्यांच्या जातीचा शुद्ध कोकण गिडडा वळू लावा... तुमच्या गो वंश शुद्ध राहील आणि दूध वाढेल !

    • @deepakpatil8035
      @deepakpatil8035 2 ปีที่แล้ว

      मी.आपल्या विचारांशी सहमत आहे

  • @varunthale3011
    @varunthale3011 4 ปีที่แล้ว +10

    गोठा खूप छान आणि स्वच्छ आहे👌

  • @sujitnaik2441
    @sujitnaik2441 4 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर तुमचा गोठा आणि मेहेनत करणारे काका, आणि ती वासर दूध पिताना खूप अप्रतिम दृश्य तो जुना काळ आठवतो खरच आजचा घडीला हे सर्व भेटण फार कठीण आहे जो माझा कोकण आहे हे कुठेच शोधूनही नाही सापडणार अस वाटत की उगाच आपण मोठे होतो लहान होतो तेच बर होत

    • @sparshkokancha118
      @sparshkokancha118  4 ปีที่แล้ว +1

      Video बगन्यासाठी मनापासून धन्यवाद..... आणि काही गोष्टी काळानुसार बदलत जातात तस काहीस झालाय

    • @sujitnaik2441
      @sujitnaik2441 4 ปีที่แล้ว

      @@sparshkokancha118 ho na dada

  • @prachikatkar1118
    @prachikatkar1118 4 ปีที่แล้ว

    Osm bro... किरणांचे बांधूनी चाळ नाचते उषा ग !!!!!!!!
    झाले झुंजू मुंजु उधळीत आल्या दिशा ग.....!!!!!

  • @sachinjoshi432
    @sachinjoshi432 3 ปีที่แล้ว

    छान सुंदर

  • @ajittodkar6069
    @ajittodkar6069 2 ปีที่แล้ว

    खूप छान सर मला कोकण गिड गाय हवी आहे तूम्हचा नंबर मिळेल का

  • @santoshrane3685
    @santoshrane3685 4 ปีที่แล้ว +2

    आपल्या देशी गाईची सेवा करता म्हणून विशेष अभिनंदन ! विडिओ छान आहे त्याच बरोबर गाई ची माहिती (कोणत्या जातीच्या, त्यांचा खुराक, दूध, शेण, गोमूत्र यांचा वापर )आपण कसा करता याची माहिती देणे आवश्यक आहे.
    सद्या देशी गाईचं (A2 मिल्क /A2 तूप - वेदिक
    बिलोना पद्धतीने बनविलेले )याची मागणी खुप
    आहे.
    अधिक माहितीसाठी प्रतीक भिडे यांचा मोरया
    गोसंवर्धन विडिओ जरूर पाहावा.
    हि नम्र विनंती. लोभ असावा.

    • @sparshkokancha118
      @sparshkokancha118  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद विडिओ बघितल्या बद्दल आपण सांगितलेल्या गोष्टी वर नक्की विचार करून अजून विडिओ बनवण्याच्या प्रयत्न करू

    • @nikhilpilankar8944
      @nikhilpilankar8944 4 ปีที่แล้ว +1

      नुसत्या ए2 दुध आणि तूप यासाठी जर उत्तम बाजारपेठ ऊपलब्ध करून दिली तर कोकणातील प्रत्येक शेतकरी श्रीमंत होईल...पण तस होत नाही खेकड्याची वृत्ती

    • @vijaydorikpatil3725
      @vijaydorikpatil3725 4 ปีที่แล้ว +1

      @@nikhilpilankar8944 Ho, Agdhi Barobar Gir, Milk 70rs pan Get Nahi lok ani Bheer pitat Nalyak

    • @nikhilpilankar8944
      @nikhilpilankar8944 4 ปีที่แล้ว

      डेअरी मध्ये गेलात तर हेच ए2 दूध सोन्याचा दर देऊन विकत घेताना दिसतील...पण गरीब शेतकर्या कडून कवडीमोलाचा भाव देऊन विकत घेतील का तर तो ह्या लोकांना घरी आणून देतो

  • @saylilingayat3607
    @saylilingayat3607 4 ปีที่แล้ว +2

    Mast gura bagitli ki chan vatta

  • @सर्जाराजानैसर्गीकशेतकरी

    वासराला बांधुन दुध कधीच काढु नये, त्याला दोन सडांचे पुर्ण दुध पिऊ द्यावे तो वासरांचा नैसर्गीक अधिकार आहे, तेही आपण दुध काढतांना त्यालाही पिऊ द्यावे

    • @sparshkokancha118
      @sparshkokancha118  3 ปีที่แล้ว

      बरोबर आहे तुमच असच मार्गदर्शन करत रहा.... आणि आम्ही त्याला पूर्ण दोन सडांचे दूध देतो.दूध काढताना त्याला बांधण्याचं कारण गाय स्तिर उभी राहत नाय....

  • @arunbhise3165
    @arunbhise3165 4 ปีที่แล้ว +3

    एकदम जबरदस्त आठवण आली गावची..

  • @RavindraSodaye-gw8td
    @RavindraSodaye-gw8td 3 หลายเดือนก่อน

    सर्व दुध काडून वासरांना काय उरत असं नका करू वासरांना जास्त द्या आणि तुम्ही कमी काढा विकण्यासाठी दुध दुसरे गुरे बाळगा दोन तरी आचलाचा ठेवा वासरांना आम्ही पण तेच करायचो गाय वियाली की तीन चार महिने काढायचो दुध दोन आचलाचे तीन चार महिन्या नंतर वासराला द्यायचे पूर्ण पियाला मी राजापूर चा आहे एक बैलगाडी प्रेमी

  • @rajeshmore995
    @rajeshmore995 4 ปีที่แล้ว

    Khupac sunder vlog....ashec aplya konkanatle vlog krt ja

  • @rajeshmore995
    @rajeshmore995 4 ปีที่แล้ว

    Khupch sunder vedio keli ahess...mst

  • @deepakpatil8035
    @deepakpatil8035 2 ปีที่แล้ว

    Global warming ch uttar hya Bhartiya Govansh ch ahe

  • @mukeshkasale5757
    @mukeshkasale5757 3 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @rajeshmore995
    @rajeshmore995 4 ปีที่แล้ว

    Ashec aple konkan che vlog krt ja...thnxx

  • @prasadsathe5847
    @prasadsathe5847 4 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर तुमच्या गावाच नाव काय आहे

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 3 ปีที่แล้ว

    Nice video

  • @omjayshivariajaysambhuraje1912
    @omjayshivariajaysambhuraje1912 4 ปีที่แล้ว

    mast ahe gya

  • @pandharinathgandhi7683
    @pandharinathgandhi7683 3 ปีที่แล้ว

    गावकुटचै

  • @travelonly8478
    @travelonly8478 4 ปีที่แล้ว

    वासरू मस्त आहेत

  • @dineshrahate649
    @dineshrahate649 4 ปีที่แล้ว

    bhari

  • @santoshghare9171
    @santoshghare9171 4 ปีที่แล้ว

    Nice

  • @prathameshhaldankar1131
    @prathameshhaldankar1131 4 ปีที่แล้ว

    दोन्ही गायींची नावं काय? आणि त्या बैलाचे जो गायींच्या लाईन मध्ये बांधलेला होता

    • @sparshkokancha118
      @sparshkokancha118  4 ปีที่แล้ว

      पहिल्या गाईचे नाव तांबू आणि दुसऱ्या गाईचे नाव गोपिका आणि त्या बैलाचे नाव पप्प्या आहे...

    • @prathameshhaldankar1131
      @prathameshhaldankar1131 4 ปีที่แล้ว

      @@sparshkokancha118 बरं छान

  • @sakshitagaikar9547
    @sakshitagaikar9547 4 ปีที่แล้ว

    Sundarr sakal 😍

  • @rushikeshshinde8670
    @rushikeshshinde8670 3 ปีที่แล้ว

    Nice video , I want to visit this cow shed , please address V contact details dya....
    Thx

  • @vedikanaik6382
    @vedikanaik6382 4 ปีที่แล้ว

    1 no

  • @pandharinathgandhi7683
    @pandharinathgandhi7683 3 ปีที่แล้ว

    छाण.गुरे

  • @Al-rx1vs
    @Al-rx1vs 4 ปีที่แล้ว

    Why not collecting urine of the cows

    • @Al-rx1vs
      @Al-rx1vs 4 ปีที่แล้ว

      How much milk produce by one cow and how much left for her calf

    • @sparshkokancha118
      @sparshkokancha118  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भावा विडिओ बगिलत्या बद्दल......
      आमच्या गोट्याच्या मागील बाजूला आम्ही ते जमा करतो आणि ते झाडांना खत म्हणून वापर करतो

    • @sparshkokancha118
      @sparshkokancha118  4 ปีที่แล้ว +3

      सर्व गाई समांतर दूध देत नाहीत एक गाय 5 लिटर तर दुसरी 3 लिटर देते आणि वर्षा ला एक गाय एक वासरू देते

  • @vijaydorikpatil3725
    @vijaydorikpatil3725 4 ปีที่แล้ว

    DaDa Gai na Rubber Mat Taka Concritvar Trass Hoien Tyana pls.

    • @sparshkokancha118
      @sparshkokancha118  4 ปีที่แล้ว

      आपल्या पूर्ण गोट्याला मॅटिंन आहे आणि रोज साफ करण्यासाठी काढलं जात