प्रेरणा जरी व्हिडिओ मध्ये दिसत नसली तरी कृपया गैरसमज नसावा अस मला वाटत. कारण जेव्हा परदेशातून आपली माणस काही दिवसांसाठी राहायला येतात. तेव्हा त्यांना स्वतःच्या हाताने भारतीय पद्धतीचा स्वयंपाक खाऊ घालवासा वाटतो. त्यामुळे निश्चितपणे प्रेरणा मुलांना, नणंदेसाठी वेगवेगळे पदार्थ बनवण्यात व्यस्त असेल. आणि चॅनेल तर आहेच ती नंतर पण दिसेल आपल्याला पण सध्या आलेल्या पाहुण्यांना वेळ देण जास्त गरजेच वाटत असणार तिला. ❤ u pragat & prerna
Prerna loke kuthe gelya sagle alet shanaya vagere tr tila time nai yayla jeva pragat jato teva pratek veles tyachya mage mage ch aste teva tila kai kam nastat.
Masta bhawa bara vatata video pahun...gavi Aaslya sarkha How many year old Shanaya? She so 🥰 cute When she become at your age , i don't think she will leave ever USA🇺🇸
खूप छान ब्लॉग, अत्यंत रम्य वातावरण, मस्त👌👌
I like all your vlogs beautiful weather of konkan you both are the famous youtubers best of luck for your future 👌🏻👍
Excellent bhava love from DEVGAD ani badlapur ❤❤❤❤
प्रेरणा जरी व्हिडिओ मध्ये दिसत नसली तरी कृपया गैरसमज नसावा अस मला वाटत. कारण जेव्हा परदेशातून आपली माणस काही दिवसांसाठी राहायला येतात. तेव्हा त्यांना स्वतःच्या हाताने भारतीय पद्धतीचा स्वयंपाक खाऊ घालवासा वाटतो. त्यामुळे निश्चितपणे प्रेरणा मुलांना, नणंदेसाठी वेगवेगळे पदार्थ बनवण्यात व्यस्त असेल. आणि चॅनेल तर आहेच ती नंतर पण दिसेल आपल्याला पण सध्या आलेल्या पाहुण्यांना वेळ देण जास्त गरजेच वाटत असणार तिला. ❤ u pragat & prerna
Kolhapur 👍
अनंत,सोनचाफा,प्राजक्त लावा.कारण ही झाडे जास्त मोठी होत नाही.
त्याच्याकडे जशी कटिंग मशीन आहे तश्या मशीन गावात 3,4 तरी असाव्यात अत्यंत जरुरीच आहे कोकणात
Prerna loke kuthe gelya sagle alet shanaya vagere tr tila time nai yayla jeva pragat jato teva pratek veles tyachya mage mage ch aste teva tila kai kam nastat.
Masta bhawa bara vatata video pahun...gavi Aaslya sarkha
How many year old Shanaya? She so 🥰 cute
When she become at your age , i don't think she will leave ever USA🇺🇸
विहीर साफ करा किती झाडी आहे त्याच्यावर
Konti konti zhade lavnar te description madhey taak
Where is Mrs loke.Not seen her since last 3 episodes
Konkan rains, tell us whats cooking at home.
शिरगाव ची रोपवाटिका पाहिली अनिकेत रासम च्या व्हिडिओ मुळे 😅😅
पावसात एखादी काडी टोपली तरी रुजते. जरूर रुजेल फांदी ❤
❤❤❤
जगेल छान आहे
दादा गाडी झाडाच्या खाली उभी करू नकोस झाड पडण्याची भिती असते.
बापरे
दादा प्रेरणा ताई दिसत नाही आहे.
Chapa che fadi vadnar don't worry😊