🌾कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे- अलिबाग | Kokan Farming Vlog | Samresh Vlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे- अलिबाग | Kokan Farming Vlog | Samresh Vlogs
    ◆◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ👇
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    सर्वांना माझा सप्रेम नमस्कार,
    कोकणात पावसाळा चालू झाला की, भातशेतीच्या कामांना सुरुवात होते.
    पेरणीनंतर लावणीची लगबग चालू होते.
    लावणी करताना पारंपरिक गाणी आणि उखाणे यांची धम्माल तर असतेच.
    तीच शेतातील धम्माल आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून आपण अनुभवणार आहोत.
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा,
    यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती,
    संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनेलला Subscribe करा.
    मित्रांसोबत तसेच परिवारातील इतर सदस्यांसोबत शेअर करा.
    कारण आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
    हे फक्त चॅनेल नसून आपलं एक कुटुंबच आहे.
    असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location: Parhur (Alibag-Raigad)
    ----------------------------------------------------------------------------------------------
    🔥🔥आपल्या चॅनेल वरील व्हायरल झालेले व्हिडीओ🔥🔥
    ❤️३ लाख + Views❤️
    ⏭️रेवदंडा होलसेल फिश मार्केट 🐟Wholesale Fish Market
    • 🐟रेवदंडा होलसेल फिश मा...
    ❤️१.५ लाख + Views❤️
    ⏭️पहाटेचा अलिबाग बंदरावरील मस्यांचा लिलाव Wholesale Fish Market🦐Kokan Fish Market
    • 🐟पहाटेचा अलिबाग बंदराव...
    ❤️४८ हजार + Views❤️
    ⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे |
    • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
    ❤️७७ हजार + Views❤️
    ⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi | Samresh Vlogs
    • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
    -----------------------------------------------------------------------------------------
    📌Bussiness Enquiry: samreshvlogs.official@gmail.com📌
    ★मला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
    Facebook : / samresh.patil
    Instagram : / samreshvlogs
    #KokanFarming
    #Samreshvlogs
    #SamreshPatil
    #Sheti
    Your Queries:
    ●कोकणातील शेती
    ●भातशेती
    ●कोकणातील पारंपरिक शेती
    ●कोकणातील पारंपरिक शेतीची गाणी
    ●शेतीची गीते
    ●Kokanatil Bhatsheti Lavanichi gaani
    ●Kokanatil Marathi Gaani
    This channel belongs not only to me but to all of us. We will definitely try to give all of you a few happy moments through video so that every member of your family can forget their sorrow and always be happy. On your channel you get to see many videos like nature beauty of Konkan, agricultural, culture, wandering, food, business, Fish Market, Fishing,LifeStyle Vlog. Your support encourages us to create a wide variety of videos. May your love last forever.
    Thank You🙏😊
    Yours sincerely
    Samresh
    Disclaimer:
    We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Kokan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The contents and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    Thank You🙏😊
    Samresh Patil
    From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
    ****

ความคิดเห็น • 166

  • @niteshtarevlogs9932
    @niteshtarevlogs9932 3 ปีที่แล้ว +13

    खूप छान वाटत अशी गावाकडील पारंपरिक गाणी आणि उखाणे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏☺️
      असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍

    • @dhananjaymhaskarofficial4296
      @dhananjaymhaskarofficial4296 3 ปีที่แล้ว +1

      खरोखर खूप खूप बरे वाटले
      धन्यवाद

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      @@dhananjaymhaskarofficial4296 खूप खूप।धन्यवाद😊🙏

  • @seemaraut1342
    @seemaraut1342 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान वाटत आहे गाणी साधी माणस

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 2 ปีที่แล้ว +3

    लावणी चा व्हिडिओ खूप छान होता गावची गाणी ऐकायला मिळाली वेगवेगळे नाव घेतलेली ऐकायला मिळाली खूप छान वाटलं

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, सर्व महिला खूप हौशी😊👍

  • @pratikdevalekar08
    @pratikdevalekar08 3 ปีที่แล้ว +6

    स्वर्गावूनी सुंदर आहे आपलं कोकण.
    Keep Growing Brother.❤️
    Love from Mahad ( Raigad)🙏🚩

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      Thank You So Much Brother🙏🙏
      Your Love Always Inspire Me..
      Keep Supporting..😊👍 @Pratik Devalekar

  • @amitayelve1028
    @amitayelve1028 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडिओ.. लावनी.. गाणी.. हसत खेळत कष्टकरी.. उखाणे उत्तम 👍👍👌👌👏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      हम्मम..शेतकरी सुखी तर देश सुखी👍
      खूप खूप धन्यवाद🙏
      आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडीओ पहा..आवडले तर Like आणि Subscribe करा..
      🙏🙏

  • @chetanshigvan7892
    @chetanshigvan7892 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम लावणी आजीचा उखाणा अप्रतिम

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏

  • @poorvadhepe
    @poorvadhepe 2 ปีที่แล้ว +1

    Aaj mi hi video माझ्या aaji sobat baghitli....tila khup ananda jhala...☺❤from mangaon raigad

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      पूर्वा, सर्वांत पहिल्यांदा तुझ्या आजीला माझा नमस्कार सांग🙏🤗🥰
      आणि तुला खूप खूप धन्यवाद🙏🥰
      तुमच्यासारखी प्रेमळ माणसं आपले विडिओ आवडीने पाहतात, खूप छान वाटतं🥰🙏

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 2 ปีที่แล้ว +1

    Wah अप्रतिम vidio काय मस्त गाणी खूप छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, मला पण धम्माल आली व्हिडीओ करायला..कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद कीर्ती बने🙏🥰

  • @nandinipatil7942
    @nandinipatil7942 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर व अप्रतिम लावणी व गीत. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपला व्हिडीओ आवडीने पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद नंदिनी पाटील🙏😊

  • @vaidehipandit2548
    @vaidehipandit2548 2 ปีที่แล้ว +1

    Kup mast video....tks for sharing

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @rudrazendekarvlogs9144
    @rudrazendekarvlogs9144 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडिओ आणि गावाकडची पारंपरिक गाणी आणि उखाणे
    #RudraZendekarVlogs

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 ปีที่แล้ว +2

    samresh
    khu chchan
    sunder video hota.
    aplya prmpra ani snskruti
    ashyach jplya gelya pahijet hya pudhehi.
    tuj tya sathihi abhar.
    gavala yen kahi hot nahi pn
    mazhya sarkhyanna gavchi
    sfr krun alya sarkh nkkich vatl asnar.
    DHNYWAD
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद,साहेब🙏🙏😊

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 3 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs
      👍👍👍

  • @rakeshnaik1969
    @rakeshnaik1969 3 ปีที่แล้ว +3

    Mst video...🌾🌱🌿🌾🌾

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      Thanks a lot Rakesh Naik🙏

  • @sujatajambekar7554
    @sujatajambekar7554 2 ปีที่แล้ว +1

    Mst video bgun chan vatl👌🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हा व्हिडीओ तुम्ही पाहिलात तो, सर्वात पहिला व्हायरल झालेला व्हिडीओ आहे🤗👍
      या व्हिडीओ मुळेच आपलं चॅनेल पुढे चालू आहे, नाहीतर कंटाळून मी बंद केलं असत😀👍
      या वर्षी सुध्दा लावणी चा।अजून भारी व्हिडीओ येईल, नक्की बघा👍😀
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुजाता ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @deepakhumane1211
    @deepakhumane1211 3 ปีที่แล้ว +1

    गाव तो गाव च असतो.गावची मज्जा वेगळी असते.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      गावततील जीवन म्हणजे खरं सुख👍🙏
      व्हिडीओ पहिल्याबद्दल खूप धन्यवाद दीपक सर😊🙏

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 2 ปีที่แล้ว +2

    Lovely video … love the simplicity

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @akshayapatil897
    @akshayapatil897 3 ปีที่แล้ว +3

    फुल धम्माल👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏☺️
      असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍

  • @vrushalgamre997
    @vrushalgamre997 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान गावच्या शेतीची आठवण आली

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      तुम्ही आपले व्हिडीओ असेच आवडीने पाहताय म्हणून आम्हाला पण स्फूर्ती मिळते.
      आपले इतर व्हिडीओ पण पहा, आणि Subscribe करा आपल्या चॅनेल ला.
      यापुढे पण तुम्हाला असेच मजेदार व्हिडीओ पाहायला मिळतील.
      असंच प्रेम कायम राहू द्या.
      खूप खूप धन्यवाद🙏😊
      #SamreshVlogs

  • @nileshshirke3859
    @nileshshirke3859 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान गाणी आणि व्हिडिओ 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊निलेश दादा🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @saritakamble1259
    @saritakamble1259 2 ปีที่แล้ว +1

    खूपछान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सरिता ताई😊🙏

  • @pushpanakhawa7541
    @pushpanakhawa7541 3 ปีที่แล้ว +5

    Very nice

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏☺️
      असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 ปีที่แล้ว +1

    Ek number vdo

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल, मनापासून धन्यवाद स्मिता पाटील🙏😊

  • @rudrazendekarvlogs9144
    @rudrazendekarvlogs9144 3 ปีที่แล้ว +2

    दादा खूप छान होती video खूप मस्त 👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      Thank YounSo Much..Rudra🙏

  • @marketnmuchmore
    @marketnmuchmore 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan dada 👌👍😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खुप धन्यवाद🙏

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 ปีที่แล้ว +1

    Bhari ahe ha pn lavnicha video, lahan panachi aathvan aali ,shetavar vadapav khaila veglich majja

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pournimapatil8072
    @pournimapatil8072 2 ปีที่แล้ว +1

    Location : परहुर 😍🏞️अलिबाग
    सगळ्यांनी खुप मज्जा केली 😅😅😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हा आपल्या चॅनेलवरचा पहिला viral झालेला व्हिडीओ आहे😀
      त्यामुळेच आपलं चॅनेल सर्वांना समजलं, पण यात माझं काहीही क्रेडिट नाही, सर्व क्रेडिट त्या महिलांना जातंय, त्यांनी मस्त गाणी बोलली आणि मस्त उखाणे घेतले😀

    • @pournimapatil8072
      @pournimapatil8072 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs 😍

  • @nanduphadavale8733
    @nanduphadavale8733 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान आहे दादा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 2 ปีที่แล้ว +1

    नाव पण काय भारी घेतली वाह

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀👍👍👍हो कीर्ती ताई🥰🙏

  • @roopaatram8445
    @roopaatram8445 2 ปีที่แล้ว +1

    Khup Mst

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊Roopa Atram🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला छान वाटतं🥰
      बाकीचे व्हिडीओ पण नक्की पहा🥰 खूप धम्माल आहे👍
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  หลายเดือนก่อน

      😊🙏

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs 3 ปีที่แล้ว +1

    वा 👌🏻😋पेल्यातील चहा,वडा पाव ...👌🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      शेताच्या बंधावरचा चहा आणि जेवण म्हणजे खरं सुख आहे,ताई😊😊 खूप खूप धन्यवाद तुम्हाला व्हिडीओ पहिल्याबद्दल🙏🙏😊

    • @yogitasvlogs
      @yogitasvlogs 3 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs हो खरच खुपच मस्त बंधु ,तू छान सांगतोस तुझ्या व्लाग मधून ..अशीच प्रगती कर.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      @@yogitasvlogs असेच दोन यूट्यूबर एकमेकांशी बोलले तर किती मस्त feel होतं,, तुमचे पण व्हिडीओ पाहिले,, मस्त आहेत, खूप एन्जॉय करता तुम्ही👌👌😊keep it up👍👍

    • @yogitasvlogs
      @yogitasvlogs 3 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs हो न खरच आहे.आभारी आहे.😊💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      @@yogitasvlogs Love From "Alibag"❤️😊

  • @shantaramgaikwad6969
    @shantaramgaikwad6969 3 ปีที่แล้ว +1

    करोना हा रोग शेतकऱ्यांच कष्टकर्याच काहीही वाकडे करु शकत नाही
    जय शेतकरी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात साहेब👍
      कितीही मोठी।संकटं आली तरीही, देव शेतकऱ्याला त्या संकटातून उभा करणारच👍
      भारत देशाचा कणा शेतकरी राजा च आहे👍
      #SamreshVlogs

  • @ravikantpandere414
    @ravikantpandere414 2 ปีที่แล้ว +1

    भावा मी येक कोकनकर 😘

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कोकणकर🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रविकांत दादा🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sudeshburtevlogs6626
    @sudeshburtevlogs6626 3 ปีที่แล้ว +1

    Va Mitra. Mast vatal

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏@Sudesh Burte Vlogs

  • @sanchitakantak3404
    @sanchitakantak3404 3 ปีที่แล้ว +3

    Sundarrr😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏☺️ @Sanchita Kantak
      असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍

  • @kishorkumbhar627
    @kishorkumbhar627 2 ปีที่แล้ว +1

    Chan 😘💓

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊किशोर साहेब🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rakeshfrom5328
    @rakeshfrom5328 3 ปีที่แล้ว +1

    Hya bayka tar aamchyach gavatlya bayka aahet jabrdast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      Hmmm..Sarv kakinni mast gaani gayli..🙏😊

  • @vinodpatil1511
    @vinodpatil1511 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏☺️
      असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍

  • @priyaghadavale3563
    @priyaghadavale3563 2 ปีที่แล้ว +1

    Nice 👍❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @uday801-
    @uday801- 3 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त भावा, १ नंबर

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏

  • @आईचीशिदोरी
    @आईचीशिदोरी 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान दादा....👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏☺️
      असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍

  • @maheshkarmalkar2255
    @maheshkarmalkar2255 3 ปีที่แล้ว +1

    Ek number vdo.......khoop chhan 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏☺️
      असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍

  • @sumitthakur1020
    @sumitthakur1020 3 ปีที่แล้ว +3

    Nice

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      Thank You So Much..@Sumit Thakur🙏🙏😊

  • @prathammototube9001
    @prathammototube9001 3 ปีที่แล้ว +2

    👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏☺️
      असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍

    • @ajitagre4222
      @ajitagre4222 3 ปีที่แล้ว +2

      लय भारी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      @@ajitagre4222 खूप खूप धन्यवाद🙏☺️
      असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍

  • @gangadharfagare5014
    @gangadharfagare5014 3 ปีที่แล้ว +1

    खरच खूप सुंदर

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद..🙏😊❤️Gangadhar Fagare Sir.
      Keep Supporting..

  • @yashperekar6821
    @yashperekar6821 3 ปีที่แล้ว +3

    ❤️✌️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏☺️
      असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍

  • @nehagawand2395
    @nehagawand2395 3 ปีที่แล้ว +2

    👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏☺️@Neha Gawand..
      असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍

  • @sumitmorajkar8380
    @sumitmorajkar8380 2 ปีที่แล้ว +1

    आजी आईपेक्षा लहान कशी दिसते?

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद सुमित दादा🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @nandinipatil7452
    @nandinipatil7452 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan ailbag

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
      Keep Supporting👍

  • @marathiagrobusiness
    @marathiagrobusiness 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान गावचे वातावरण

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद गौरव ठाकरे सर🙏🙏

    • @marathiagrobusiness
      @marathiagrobusiness 3 ปีที่แล้ว +1

      wel come sir

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      @@marathiagrobusiness सर, आपल्याला असेच कोकणातले गावातले मजेदार व्हिडीओ पाहायला मिळतील, जर आपल्याला व्हिडीओ आवडले असतील तर Subscribe करायला विसरू नका..
      धन्यवाद🙏🙏

    • @marathiagrobusiness
      @marathiagrobusiness 3 ปีที่แล้ว +1

      हो मी केले आपणहीsubscri करा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      @@marathiagrobusiness 😀😀 जबरदस्त कॉमेडी आहे तुमची,, 1 नंबर..केला मी subscribe👍

  • @sakshipatil1062
    @sakshipatil1062 3 ปีที่แล้ว +1

    Nice ahe he bgun gavchi aatvn ali as vtl me pn yav lavni kryla 🤗🤗chan zali video

  • @sanskarkhakare749
    @sanskarkhakare749 2 ปีที่แล้ว +1

    Wow samu ❤️❤️very nice vlog ❤️❤️ i like it ❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @prathameshpatiledit6004
    @prathameshpatiledit6004 3 ปีที่แล้ว +3

    🔥🔥🔥♥️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      Thank You..@Prathamesh Patil edit🙏

  • @rushabhjaigadkar248
    @rushabhjaigadkar248 3 ปีที่แล้ว +1

    Kadk bhava

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏☺️
      असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍

  • @bobmvlogs2137
    @bobmvlogs2137 3 ปีที่แล้ว +2

    Nice✌️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏☺️
      असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍

  • @rajeshpatil9787
    @rajeshpatil9787 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @dangenikhil2385
    @dangenikhil2385 3 ปีที่แล้ว +2

    Mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 3 ปีที่แล้ว +1

    khup chan video dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद🙏

  • @vandanathakur2374
    @vandanathakur2374 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👍🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद@वंदना ठाकूर🙏🙏

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 3 ปีที่แล้ว +1

    कोणत्या App मध्ये adit करतो विडिओ मस्त असतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊
      मी inshot app मध्ये एडिट करतो

    • @HarshadSakharkarVlogs
      @HarshadSakharkarVlogs 3 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs thanks bro

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      @@HarshadSakharkarVlogsWelcome🙏😊

  • @kokanisankya
    @kokanisankya 3 ปีที่แล้ว +1

    Khup mst 😍 ajine bhari nav ghetl

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      हा रे👌
      खूप खूप धन्यवाद🙏 @Kokani Sankya

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      तुझे पण vlog मी बघतो..keep it up..छान vlog आहेत तुझे👌

    • @kokanisankya
      @kokanisankya 3 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs thanks dada nkkich😍💯

  • @anushkakawale7421
    @anushkakawale7421 3 ปีที่แล้ว +1

    Nice parhur

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏☺️
      असंच आपलं प्रेम कायम राहू द्या👍

  • @vivekninave999
    @vivekninave999 3 ปีที่แล้ว +1

    भावा त्या काकीने कोरोनावर बोलेल्ल गाणं पुर्ण ऐकायला आवडेल प्लिज ऐकवशिल का

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏
      असंच प्रेम कायम राहू द्या🙏
      नक्की प्रयत्न करेन. कृपया Instagram ला किंवा फेसबुक ला मला Follow करा..👍
      लिंक description मध्ये आहे

  • @kundannaik1464
    @kundannaik1464 3 ปีที่แล้ว +1

    Thodi ajun vdo mothi banavayachi hoti.
    Baki vdo khup Chan zali ahe.
    Keep it up 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว +1

      Thank You So Much😊🙏 Kundan Naik..
      For Your Kind Support..
      Jast Long keli ki lok purn baghat nahi naa..mhanun sadhya length kami thevto..Nantar baghuya..mothi karu👍

  • @kokanisankya
    @kokanisankya 3 ปีที่แล้ว +1

    Dada gav kuthal tujh

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      गाव-बेलकडे
      तालुका-अलिबाग
      जिल्हा-रायगड
      👍

  • @knowledgeiswealth5036
    @knowledgeiswealth5036 2 ปีที่แล้ว +1

    किती सुंदर आणी अदवितीय आहे. गावाचे नाव काय????

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      गाव - परहूर
      तालुका अलिबाग जिल्हा रायगड
      मनापासून धन्यवाद साहेब🙏

  • @siddeshteli7547
    @siddeshteli7547 3 ปีที่แล้ว +1

    *Alambi rovan soducho ani kaducho ek video kar.*

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      नक्की👍👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏
      व्हिडिओ आवडला असेल तर, आपल्या चॅनेलला Subscribe करा..🙏

    • @siddeshteli7547
      @siddeshteli7547 3 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs *gav kutlo tujo?*

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      @@siddeshteli7547 अलिबाग, जिल्हा-रायगड, महाराष्ट्र👍☺️
      तुमचा गाव कोणता?

  • @BackpackerAnosh
    @BackpackerAnosh 3 ปีที่แล้ว +2

    सर काही टिप्स ?

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      I am not a "Sir"😊
      I want to enjoy my life with my channel and our viewers..
      Anosh Please connect with me on insta👍

    • @spacestar8846
      @spacestar8846 3 ปีที่แล้ว +1

      Dada rab Chan zala gav konta dada, namaskar sarvana

    • @spacestar8846
      @spacestar8846 3 ปีที่แล้ว +1

      Gana Chan boltat

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      @@spacestar8846 गाव-परहूर ,तालुका-अलिबाग , जिल्हा-रायगड
      खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @sanidaripkar6636
    @sanidaripkar6636 3 ปีที่แล้ว +1

    Gav konta

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏
      गाव- परहूर
      तालुका- अलिबाग
      जिल्हा-रायगड

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर.
    रायगड जिल्ह्यातील भातशेती लावणी. शेतकरीवर्ग कसे शेताच्या चिखलाच्या बांधावर जेवण करता

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      हो .. कोकण ही देवाने पृथ्वीला दिलेली देणगीच आहे,😊👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल ..खूप खूप धन्यवाद Anant Parkar साहेब..
      Keep Supporting🙏🙏❤️

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏