कोकणात पेरणीला सुरवात 👍|कोकणामधल्या भात शेती मधल कटू सत्य 😱|पेरणी पारंपरिक पद्धत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- कोकणात वैशाख महिन्याच्या अखेरीस भातशेती मधला दुसरा टप्पा म्हणजे पेरणीला सूरवात होते.कोकण आणि शेती याच समीकरण थोड वेगळ च आहे . बदलत्या कोकण सोबत पारंपरिक शेती करण्याची पद्धत देखील बदलत आहे. तरीसुद्धा काही कोकणातील जातीवंत शेतकरी ही पारंपरिक शेतीची पद्धत आजही जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत.
#शेती#पेरणी#कोकणातलीभातपेरणी#कोकण#पेरणीनांगरणी#बैलजोडी
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
संदेश मला गाव चे दिवस आठवले .मी पण लहान पणी शेतामध्ये जायचो .आणि अशी मज्जा घ्यायचो .मला शेती करायला खूप आवडायची अस वाटत की ते पहिल्याचे दिवसच बरे आहेत .आता मुंबई नको वाटते .शांत आणि आनंदमयी जीवन जगावं वाटतं असेल तर आपलं गावच बर.म्हणून मित्रांनो गावाला कधी विसरू नका.आपल्या मातृ भूमीला कधी विसरू नका.
Agdi brobr bolas bhau. Mumbai nakoshi zhali ahe ani maibhumi la visraun hi nahi chalna🙏🙏🌴🌴
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि काकांनी सांगितलेली माहिती कोटी मोलाची होती आणि गावटी गाई , बैल हे शेतकऱ्याची खरी संपत्ती आहे हे कोकणातल्या लोकांला कळायला पाहिजे
खूप छान !! कोकणातील परंपरागत पद्धतीने शेतीच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
संदेश आजची vloging एकदम अप्रतिम,एवढा suite करण्यासाठी जवळ गेलास ,पण आत्याच्या वागण्यात बोलण्यात अजिबात कृत्रिम पणा दिसला नाही,किती सरळ आणि साध्या मनाची माणसं ..........👌👌👌
वा काय सुंदर video बनवलास खुप मजा आली
शेती मध्ये काम करत लहानपण गेल. मस्त मज्जा करायचो. तस करत करत पुर्ण काम शिकलो कळालच नाही. आज व्यवसायात आहे तरी ते बालपण आठवत
मी नांदेड चा आहे. पण कोकण प्रेमी आहे. दादा खूप छान विडिओ 👌👌🙏
खिल्लारी बैल आहेत ते. गावठी बैल थोडे उंचीने कमी असतात. आणि खिल्लारी बैलांचा रुबाबच भारी.
वीडियो साठी धन्यवाद, पहिल्यांदा भात पेरणी पाहिली.
खुप छान व्हिडीओ दादा
खूप छान विडीयो मस्त
Lay bhari
खूप छान👌👌
दादा नमस्कार
तुमचा व्हिडिओ बघून मला खूप गावाकडची आठवण झाली लय भारी व्हिडिओ
पण दादा ड्रोन असतोतर खूप मजा बघायला आली असती दादा ड्रोन लवकर घे
Best...
खुपच सुंदर माहिती आणि मौल्यवान अनुभव दादा धन्यवाद
खूप छान वाटलं व्हिडिओ बगून दादा लहान पणाची आठवण करून दिलीस चढणीचे मासे बांधावर बसून खाल्लेली भाकरी गुरकडे गेलेले दिवस पिरस्यावर फणसाच्या भाजून बिया खाल्लेल्या सगळी आठवण आली बगून
Apratim bhatpernicha video baghun anand zala.
सुंदर आहे व्हिडिओ संदेश
मित्रा फारच छान माहिती दिलीस, मी पण एक कोकणी माणूस आहे.
So nice video beautiful....💓
मीही घाटी च आहे...
आमच्याकडे ही पेरणी सुरू झाली आहे...
खूप छान Vlog दादा 👍
Tumhi tractor ne karta ki bail
@@आपलकोकण-न8फ
आमच्याकडे बैलाने किंवा थेट माणसाने च करतात पेरणी...
बैलाने करतात त्याला हाडगी किंवा कुरी ची पेरणी म्हणतात आणि बैलांशिवाय केली जाते त्याला तिकटी ची पेरणी म्हणतात.
आमच्या काही भागात म्हणजे आजरा आणि चंदगड तालुक्यात वाफे सुद्धा तयार करतात आणि नंतर चिखल करून रोप लावतात.
खुप छान बैल जोडी होती.
खूप छान वाटलं हे सगळं बघून
Kup shan
Kup masat Gavachi aatavan aali aami paradasat aasato thakas 👍👌
खूप छान मी पण बैल प्रेमी आहे ,
खूप छान माहिती मिळाली..👍👌अशीच माहिती देत रहा. खूप चांगला व्हिडीओ 👍👍👍
वा दादा ... मस्त आपल्या कोकणात् नागरीच्या टाइम्स ला वेगलिच् मज्जा येते....
संदेश, 📷 ड्रोन घे तू.तुला गरज आहे...
tital scene apratim
Bhava marathwadyachi mansa tar khupach energetic astat
कराड चा गुरांचा बाजार एक नंबर भरतो
Mst
नादच खुळा कोकण
Chan video 👌👌
मस्त विडिओ भावा.
Chotas khar vikat aaheka👌👌👌👌👌
संदेश दादा खुप भारी माहिती दिलीस 👍
तु जोत नाही पकडत का
खुप सुंदर
मित्रा फारच सुंदर माहिती दिलीस मी पण एक कोकाणी माणूस आहे
महाराष्ट्राची शान 😍👌 खिल्लार
छान
Khoop dhanywad bhai sheti chi kame ani tethi mansacha dinkarama dakhvka baddal. Gavi amche hi sheti ahe but amhi mumbai la aslyane dusryana deto karta ka. Lahan pani shetichi kame karta na baghtio. Pan tuzya marfat aj baghyala bhetali. Tya mule dhanywad 🙏🙏🌴🌴
मस्तच बंधावरच जेवण लय भारी
👍👍👍🚩🚩🚩🚩
मस्त व्हिडिओ होता लव्ह फ्रॉम कोल्हापूर 🙏
खूपच भारी दादा❤️❤️.... गेल्या वर्षीचे दिवस आठवले.. मी सुद्धा नांगरण्याचा प्रयत्न केला होता .but very difficult 😂😂😂😂😂😂.... Pn majja yete ❤️
बैल खूपच फास्ट चालतात .🙄❤️
खूप भारी दादा आज प्रत्यक्षात भाताची पेरणी बघीतली, तसे मी घाटावरचा असल्याने भातपेरणी अशी कधी बघितली नव्हती ,पण दादा तू बनवलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून ते आज बघायला भेटल ,खूप छान दादा .
.एक घाटावरचा कोकण प्रेमी😍
Mg ya na amchya gavi ata chalu hoil perni
Wha bhau🌴🌴🙏🙏
Khup chaan video dada kokanchi Mansa Sarva khup mehnnati aahet aanni ekatra jevanacha aswaad Kahi veglach asto
Nice vdo dada 😍 mi n
Sheti keli ahe gavi and ghati bail jodi suda hakvli ahe bharpur speed chaltate 😍🙏
Nice
व्हिडिओ खूपच छान बनवला आहे. परंतु ही आपली जमीन आई, बाबा यांनीच कसायची का? आमची मुलं मुली शिकलीत, बऱ्या पैकी कमवायला लागलीत, त्यांना शेतीमध्ये रस राहिला नाही. शिवाय रेशनिंग वर मिळणारे स्वस्त धान्य त्यामुळे आमच्या कोकणातील श्रम संस्कृतीला भविष्य काय ही बाब सतावतेच.
मित्रा खूप छान विडिओ, मन प्रसन्न झाले.गावी असल्या सारखे वाटत होते. मस्त आणि न्याहरी करताना. तुमची जोडी खूप छान दिसत होती. असेच आनंदी रहा.
Thanks
Khup chan video...BaliRaja sukhavla
खुप भारी
घरच्यापेक्षा शेतात जेवन जास्त जातंय माणूस जास्त खातो काय कारण🙄
मस्त दादा..👌👌👌
व्हिडिओमध्ये आई, बाबा, वहिनीला तिघांनाही बोलायला सांग...
Mast
Khup chan dada mla khup aavdli video
Mast
Madhav patil dist. Latur Varun bolto bhau sambaji maharajachi sasurvadi srangarpur yesubaeche vanch dakhva video
1 number bhava
Amazing dada plz post this types of farming video
आमच्या सातारा चे #खिलार बैल आहेत.
बैलांच्या हौसे पेक्षा जी भावनात्मक जवळीक शेतकऱ्याची बैलांसोबत असते ती आपण शब्दात सांगू शकत नाही. बांधावरच्या भाकरीची चव अवीट असते
अभिमान आहे मला मी कोकणी असल्याचा..❤
waa mitra tu great ahes mi tuje sagle video bhaghato tasaech me pragat dada cha pan follower ahe tumhi sagel gaon chi athavan karun deta thanks lot for that ,from last two years i haven't visit my gaon @tanali ,margatamhane @chiplun taluka,kadhitari chiplun to guhagar che viedo shoot kar
kar
संदेश पेरणीचा विडियो खूपच छान बनवला आहेस.
शेतीबद्दल माहिती सुंदर सांगितली.असेच छान छान माहितीपूर्ण विडियो बनवत रहा.अनेक शुभेच्छा.
मी कराडचा आहे व चरण, पाटण, वडगाव आमच्या जवळील भाग २५/३० किमी.
तर हेड्या म्हणजे बैलमालक व ग्राहक यांच्या मधला दलाल माणूस
खुप मस्त.. तुम्ही म्हटल्या प्रमाणे माझ बालपण ही शेतात वडिलांच्या मागे नांगर धरण्यात गेल. आता ते दिवस गेले. तुमचा vedio पाहिला आणि जुने दिवस आठवले. ....Thank You !!
Mast👌👍
Khup chan.....👍👍👍👍
💞💞💞💞💞💞💞🚩🚩🚩🚩🚩🚩
Khup chaan sandesh bhau
Mastach❤️
1नबर तुझा ब्लॉग ती शेती ते जेवण त्ये शेतकरी आणि संदेश भाऊ माझ कोकन
Great job
Nice video dada ❤️khrch gavchi atvan zali mi sheti keli ahe gavi ani ajunhi krto ti hi bailjodine ❤️
मुरगुड बाजार म्हणजे आमच्या गावचा बाजार
Nice👍
लगेच परत गावी 👍 छान छान शेती
Love from Satara ❤
खूप सुंदर , हा व्हिडीओ पाहिला आणि गावच्या पेरणीचे जुने दिवस आठवले , सर्वात भारी बांदावर बसून निहारी करायची आठवण ताजी केली , खूप छान 👌
Chan mahiti bhetali dada ❤️
Khup chaan
माज्या वडलांनी कधी शेती केली नाही लहान असतानाच मुंबईत आले कामा निमित्त पण, आजोबा शेती करायचे आणी मी त्यावेळी शाळेला सुट्टी असल्याने गावी जायचो आणी आजोबांसोबत शेतात जायचो खूप मजा केले, तेही पारंपरिक पद्धतीने शेती करायचे खूप छान वाटायचं, आज शेती आहे पण आजोबा नाहीत, पण आज त्या सर्व गोष्टीची आठवण झाली, खूपण बर वाटलं खूप खूप धन्यवाद 🙏👍😊
Perni kashi karatat he pahilyandach baghitala khup mehanat aahe ya kamat 👌👌👍👍
Ya amchya tikade mi hi shikavto
जुन्या आठवणी ताज्या झाल्या व्हीडीओ पाहुन
अगदी डोळे भरुन आले पहीले दीवस आठवले
आम्ही सुद्धा शेती करायचो असच बादांवर बसुन
भाकरी खायच आणि पावसाची रिमझिम चालु असायची पण ईतकी मज्जा यायची thanks
आपल कोकण स्वर्ग आहे आपली संस्कृती खुपच छान आहे आणि तुम्ही ती जपताय ❤❤
वाह..!! दादा... खूप छान व्हिडिओ..!!
आमच्या घाटावरच्या खिल्लारी बैलांची जोडी खूप सुंदर दिसत आहे.. 👌👌
भावा विडिओ छान आहे पन तू काय तरी काम करुन दाखवल असत ना तर अजून मस्त वाटल असत
Sir amhi vadgav javalche ahe🙏
वाह...! छानच...👌 खिल्लारी बैलांचं जोत...लय भारी.... पारंपरिक शेती खूपच छान....सुंदर व्हिडीओ.... धन्यवाद...
Sonali shetavarache jevan jevtana ekadam khush hoti
Janavra Hi palaylac havi
खुप सुंदर संदेश 👍 जुनी आठवण करून दिली त्या बद्दल मनपूर्वक आभार मानतो 🙏 शेती चे काम चालु झाले 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
जबरदस्त दादा..... खूप छान व्हिडिओ 👌👌
एक वाक्य लय भारी वाटली....
बैलजोडी नांगरणी करताना नक्कीच १० माणसे जमतील....❤🌴❤🌴❤कोकणी
भात पेरणीला वेग आलेला दिसतोय छान भावा.. 🌾🌾
Ye bhai amch kokan nko bolu apal bol amhala pn bhari vatal aikyala
खूप खूप आभारी आहे हा व्लॉग पोस्ट केल्या बद्दल , ह्या वर्षी आम्हाला जाता नाही आले पण विडिओ च्या माध्यमातून बघायला तरी मिळालं🙏
th-cam.com/video/mtRXiHyUwzk/w-d-xo.html
माझा नवीन TH-cam व्हिडीओ नक्की पहा
🥀⚘‼श्री स्वामी समर्थ‼⚘🥀
●┈┉┅━❀꧁꧂❀━┅┉┈●