ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
First of congratulations this channels bcoz inform to reach all formers and then understood this process of bhumi abhilekh
Sankuchit wruti mule Bharat mage
पोटच्या मुलांसाठी बापांनी शेजरच्याचे बांध कोरले मेल्यानंतर फनभर सुध्दा बरोबर नेली नाही, त्यामुळे एकत्र बसुन शेताच्या बांधापर्यंत रस्ता करुन घ्या नाहीतत वहा डोक्यावर टोमँटोची कँरट, बसा आदबत म्हातारपनात घाला डाँक्टरला पैसे
सदर रस्ता कसा घेतला त्या बद्दल माहिती हवी आहे आमच्या गावातील 150 लोकसंख्या आहे आणि तिथे रस्ता नाही 40 घरं आहेत 50 वर्षे पासून आजपर्यंत शेतकरी येणं जाणं पायवाट आहे आजारी व्यक्ती सामाण ने आण करण्याकरिता खुप त्रास होतो
रस्ता मिळत नाही । आणि तहसीलदार रस्ता काढुण देत नाही सगळे पैसे खाणार तीन वर्ष कोर्ट करून सुद्धा तहसिलदार रस्ता काढुण देत नाही
👌
अकोले तालुक्यातील तहसीलदार साहेबांनी हे काम पहावे. कारण या केसेस मध्ये ते लक्षच देत नाही
Aho kuthalech tahasildar laksh Det nahit... Tyanna todipanitun vel milat nahi.
महसुली अधिकारी साहेब पैसाचालतो फक्त
शेजारी किती हालकट आहे मोजणी सुद्धा मान्य करत नाही
😂😂😂
शेजारी हलकटच असतेत 😊😊😂😂
रस्ता च चालु आहे का? आत 21=1 =2025
टोपीवाला अधिकारीला धमकावतोय की टोले देऊन जमीन घेतली
पोलिस लोकांना पैसा दिला की वाटेल तसा निर्णय.
शेतकऱ्यांचा नंबर भेटेल का
Aamhi 15 mahine zale coutatun kes jinklo coutanu order dila on aamche tahsil dar ajunhi rasta mojun dila nhi talatal krt aahe
शेतकऱ्यान मार्गदर्शन घेण्यासाठी मोबाईल नबर दया please
शेती आहे तर रस्ता पण मिळणार च
Mla pan shet rasta nahi araj dila pan konihi ale nahi
आधिकारी मनेज आसतात
काही तरी चुकीचे झाले आहेत
Rasta detana notice shejaryana notice dyayla pahije direct rasta tayar kartay
Sagala kela ..tahasildar last vel nahi..
मोजणी करण्यासाठी लेटर मोजणी झाल्यानंतर मग हद्द कायम करण्यासाठी लेटर बाजूच्या चतुर सीमा धारकांना यांना दिले पाहिजे कायद्याने रस्ता घेतला पाहिजे