LIVE जिल्हा परिषद प्रशासन म्हनतय रस्ता आमचा...शेतकरी म्हणतोय खाजगी मालकीची जमीन इथे रस्ता नव्हताच...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ค. 2023
  • #विघ्नहरटाइम्स

ความคิดเห็น • 142

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj ปีที่แล้ว +96

    गावगुंड रस्ता देणार नाही तो सर्वसामान्य शेतकरी कायद्याने सांगतो सांगतोय की पाच फूट माझा घ्या आणि पाच फूट बाजू वाल्या चा घ्या परंतु गरीब शेतकऱ्याचा रस्ता गावगुंड पहिला घेणार पोलीस प्रशासन पैसे भेटल्यावर खऱ्याची बाजू खोटी खोट्याची बाजू खरी गरीब शेतकऱ्याला न्याय नाही

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 ปีที่แล้ว +51

    सरपंच बाई म्हणते रस्ता झाला पाहिजे योग्यच तर सरपंच बाईंनी स्वतः ची जमीन त्या कुटुंबाला द्यावी

    • @birusargar5143
      @birusargar5143 9 หลายเดือนก่อน +3

      बरोबर आहे

    • @ranjitjadhav2527
      @ranjitjadhav2527 9 หลายเดือนก่อน

      Suupar

    • @amol2745
      @amol2745 7 หลายเดือนก่อน

      Right

    • @bhaghyshrisathe
      @bhaghyshrisathe 6 หลายเดือนก่อน

      ​ई 4:07 स

    • @sulsantosh216
      @sulsantosh216 4 หลายเดือนก่อน

      बरोबर

  • @rajuk.bibave4168
    @rajuk.bibave4168 ปีที่แล้ว +24

    सरकार ची जबरदस्ती योग्य नाही, पोलीस काय ज्याची पोच जास्त त्या बाजूला, शेतकरी योग्य बोलत आहे

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 ปีที่แล้ว +17

    शासन प्रशासन कायदा हा खर्याच्या गरिबांच्या बाजुने नाही बहुतेक यांच्या बाजुचा शेतकरी राजकारणी नेता असेल.
    नकाशावर व कुठेही रस्त्याची नोंद नसेल तर दोन्ही शेतकऱ्यांचं घेऊन रस्ता करणे उचित ठरेल कोणावरही एकावर अन्याय होऊ नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी.
    सेम प्राब्लेम

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 8 หลายเดือนก่อน +14

    सरपंच कोण असेल त्याना लाज वाटली पाहिजे गरीब लोकाना दादागिरी गरीब लोकांना त्रास देऊ नये शेजारच्या शेतकरी या दोघांचा इमामदारीने निम्मा निम्मा घ्यावा

  • @namdevchavan8877
    @namdevchavan8877 ปีที่แล้ว +18

    सरपंच म्हणतोय रस्ता झाला पाहिजे आई बरोबर बोलल्या तुझ्या शेतातून जाऊदे रस्ता मग कस होईल

  • @vdhande2013
    @vdhande2013 ปีที่แล้ว +46

    सर्वात भ्रष्ट विभाग म्हणजे भुमी अभिलेख विभाग..

  • @SameerKhan15871
    @SameerKhan15871 ปีที่แล้ว +15

    हात बांधून उभे असलेले टोपीवाले बघे आणि साडीमध्ये असलेली बघी बघा.
    They are enjoying the matter.
    किती भंगार मानसिकतेचे लोक असतात हे.

  • @mohanmedankar5198
    @mohanmedankar5198 ปีที่แล้ว +14

    हा.शेतकरी बोरोबर बोलतोय.पोलिस चुकीची बाजू.घेतात.शेतकरीवर्गाचे.वाटोळे करतील हे.आधीकारी. शेतकरीवर्गने.शेतीतून.रस्ते देऊ.नका.

  • @timepassaction2829
    @timepassaction2829 ปีที่แล้ว +12

    सरपंच अडाणी असल्या वर हेच होणार

  • @abhishekjadhav3519
    @abhishekjadhav3519 ปีที่แล้ว +26

    शेतकरी वर हा अन्याय दिसत आहे...पोलीसी भाषा पण चुकीची दिसत आहे

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 ปีที่แล้ว +11

    दोन तीन महिने थांबा,परंतू सर्व नियमांने करा कोणावरही अन्याय होऊ नये

  • @adeshgunjal6852
    @adeshgunjal6852 ปีที่แล้ว +12

    वाणी साहेब पत्रकार आहे आपण निखिल वागळे सारखे बिनधास्त बोला

  • @prasannarane2996
    @prasannarane2996 ปีที่แล้ว +20

    सरळ सरळ स्थानिक प्रशासनाची दादागिरी दिसतेय. घटनेनुसार जमीन मालक संदीपजी यांच्याकडे जमीन मालकीची कागदपत्रे असताना शेतकऱ्यांच्या जमिनी लुटण्याचा प्रकार निषेधार्थ आहे. विकास करायचा असेल तर गावातील प्रथम नागरिकांनी स्वतःच्या जमिनी देऊन रस्ता करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊ नये.

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 ปีที่แล้ว +61

    लोकं तमाशा बघतात,कुणीही मदतीला येत नाहीत.सामान्य माणूस मरतोय.त्याला कुणी वाली नाही.हा अन्याय आहे.

    • @bhausahebpatekar1065
      @bhausahebpatekar1065 ปีที่แล้ว +5

      ही लोंकाची बध्याची भूमिका ऐक दिवस त्यांचा ही गळा असाच अवळनार हे नक्की

    • @samadhannavgire
      @samadhannavgire 11 หลายเดือนก่อน +1

      🎉❤❤

  • @ashokvadar6637
    @ashokvadar6637 ปีที่แล้ว +9

    न्याय प्रविष्ट बाब असेल तर कुणाच्याही बापाला काम करता येत नाही पोलिसांनी न्याय प्रविष्ट असेल तर रस्ते करणारा व्यक्ती कोर्टातूनच यावे लागेल जर एखाद्या रस्ता ग्रामपंचायतला नोंद नसेल तर रस्ता खाजगीच होईल शेवटी शासकीय रस्ता होणार आहे त्यामुळे ग्रामपंचायत चा ठराव लागेल हे सुद्धा कायदाचा भागच आहे

  • @bharatsuryawanshi9845
    @bharatsuryawanshi9845 ปีที่แล้ว +9

    ऑर्डर कोणाचीही आसो त्यांच्या रानात जाऊन आतिक्रमन नाहि करु शकत मारतात काय त्या शेतकऱ्याला

  • @sureshshelke8719
    @sureshshelke8719 ปีที่แล้ว +12

    पाच पाच फूट बरोबर आहे

  • @kavyaandswaransh8870
    @kavyaandswaransh8870 ปีที่แล้ว +9

    जमिनीच्या कोणत्या पण मॅटर बाबत हाच asi पोलीस कायम दिसतो
    आणि हाच चैनल नेमका कसा वेळीच पोचतो अश्या वेळी याबाबत पण जमिनीच्या मॅटर मध्ये live साठी मानले बुवा

  • @sberagal
    @sberagal 9 หลายเดือนก่อน +4

    सरपंच बाई रस्ता झाला पाहिजे बोलत आहॆ पण स्वतःची जमीन देतेय काय 🤓 कामाच टेंडर मधून कट भेटला कि झालं बाकी कुणाची कशी आई घालते घालू दे.... चुकी चं शब्द वापरतोय पण ह्यांना हीच भाषा समजते...

  • @sandeepkumbhar6107
    @sandeepkumbhar6107 ปีที่แล้ว +4

    पोलीस पूर्णपणे चुकीचा वागतोय

  • @ravihadawale9081
    @ravihadawale9081 ปีที่แล้ว +8

    वाणी साहेब good work.

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 ปีที่แล้ว +22

    प्रकरण न्यायप्रविष्ठ असेल तर सरकार हस्तक्षेप करू शकत नाही.राम मंदिर बांधताना केंद्र सरकार ने कोर्टाचा अंतिम निकाल लागे पर्यंत काम सुरू केले नाही

  • @user-eu3vj2lh3f
    @user-eu3vj2lh3f 8 หลายเดือนก่อน +2

    मुळात रस्त्या साठी दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांची समान जमीन देण गरजेचं

  • @rajfilmskumbhari.2447
    @rajfilmskumbhari.2447 ปีที่แล้ว +4

    प्रशासनाने योग्य निर्णय दिला पाहिजे

  • @nandkishorgunjal8177
    @nandkishorgunjal8177 7 หลายเดือนก่อน +1

    जे सरकारी नोकर उपस्थित आहेत, त्यांनाच माहीत नाही, नियम काय आहेत ते. कसल काम करणार हे?

  • @rohidasbhalekar7844
    @rohidasbhalekar7844 ปีที่แล้ว +7

    फक्त पैसा व वशील

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 ปีที่แล้ว +3

    पत्रकार साहेब बोर्ड लावणे कायदेशीर बंधनकारक असते हे तुम्हाला मान्य आहे ते पोलिसांना का नाही.विरोध करणारा परिवार सनदशीर मार्गाने बोलतात.
    ☝️

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 2 หลายเดือนก่อน

    आपण स्थानिक लोक असे घाबरून गेलो तर काय परिस्थिती निर्माण होईल.सावध राहिले पाहिजे.

  • @samadhanvalunj350
    @samadhanvalunj350 3 หลายเดือนก่อน

    सरपंच बाई ने स्वता च्या जमिनीतून रस्ता बनून द्यावा

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 2 หลายเดือนก่อน

    कायद्याची गोष्ट कायदेशीर मार्गाने घेतली पाहिजे.

  • @vijaysweet1743
    @vijaysweet1743 ปีที่แล้ว +4

    आई बरोबर बोलला तुम्ही....

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 10 หลายเดือนก่อน +3

    साधी गोष्ट आहे रस्ता दोन्ही बाजुच्या शेतातून गेला पाहिजे.सहज सुटणारा प्रश्न आहे हा.

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 3 หลายเดือนก่อน

    पोलिसाचे रोड करून द्यायचे काम नाही आदेशा प्रमाणे बदोबस्त देतात त्यांनी कोर्टात जायला पाहिजे

  • @user-xj7fb3ch1m
    @user-xj7fb3ch1m ปีที่แล้ว +2

    एकदंरीत शेतकर्‍यावर अन्याय अाहे

  • @snehajadhav8143
    @snehajadhav8143 3 หลายเดือนก่อน

    हे तुमचे ऐकून घेणार नाही त्यांना स्वत ची दादागिरी करण्यासाठी हे सर्व चालू आहे. हुकुमशाही चालू आहे.

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 ปีที่แล้ว +2

    भूमी अभिलेख विभाग हा100 टक्के नाही तर 500 टक्के भ्रष्ट आहे

  • @wanderer8243
    @wanderer8243 3 หลายเดือนก่อน

    सरकारी कामा मध्ये सुसूत्रता नसते त्या.उले हे उद्योग होतात. सरकारने दोघांना उत्तरे दिली आहे तुमची जागा आहे. ग्रामपंचायत रस्ता बांधू शकते दोघांकडून सरकार होकार देते आहे.

  • @pavanpatil7526
    @pavanpatil7526 ปีที่แล้ว +7

    Police la vichara kiti rupye dile tumhala

  • @shyambhosle2754
    @shyambhosle2754 4 หลายเดือนก่อน

    रस्ता हॉवा, पक्क , पण जमीन दोन्ही बाजूनी ५०,५० एका पक्षाने, मान्य केलंय, दुसरा,पक्ष ची जमीन घ्यावी, सपंच मेडम ऐक तर्फी बोलतायत, येकाच्या शेतातून जमीन घेऊन रस्ता करताय , मग , योग्य कसे, विक पॉइंट सांगतो , जमीन दार मालक व यौ उद्द आणि मुल व सुन ,मुंबई लां , प्रॉपर सरपच गावकरी व इतर अधिकारी त्यांचं म्हणणं आयकुन केलेली कारवाई, दिसून येते, collector sir yani स्पॉट visit द्यावी , निर्णय घ्यावा असे विनंती,

  • @rushikeshwable7013
    @rushikeshwable7013 ปีที่แล้ว +1

    .हे भांडण पी डब्लू डी आणि शेतकरी यांचा वाद आहे,भूसंपादन नसेल तर दोन्ही बाजुच्या शेतकर्यानी एकञ येऊन निर्णय घेतला पाहीजे,रस्ता फार गरजेचा आहे,

  • @girishpatil1704
    @girishpatil1704 11 หลายเดือนก่อน +1

    Te kamach illegal असेल् tar Or vivaadit asel tar police kase protection det ahe. Adhi sarve clear hou dya mag final zalyanantar protection dya na

  • @maheshpatil4177
    @maheshpatil4177 7 หลายเดือนก่อน

    बाबा आणि त्या ताई आजी दादा बरोबर बोलत आहे

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 ปีที่แล้ว +1

    जा कोर्टात आणि घाला मरेपर्यंत हेलपाटे,शेती विकुन मिळवा न्याय मिळालाच तर.ऊठसुट कोर्ट.

  • @user-ou2nh3gy1u
    @user-ou2nh3gy1u 11 หลายเดือนก่อน +1

    Shetakari baba jindabad👍👍👍👍

  • @sandipandhale9863
    @sandipandhale9863 2 หลายเดือนก่อน

    अरे ya सरपंचींन बाईला 1.2 शिकवा आधी कसले पण सरपंच होतात

  • @ravihadawale9081
    @ravihadawale9081 ปีที่แล้ว +4

    तो रस्ता अगोदर डांबरी कारण झाले दिसतोय.
    तेंव्हा च का या शेतकऱ्यांनि विरोध का केला नाही.

    • @swayamkhandge8d487
      @swayamkhandge8d487 ปีที่แล้ว +1

      The people in this video are my grandparents

    • @swayamkhandge8d487
      @swayamkhandge8d487 ปีที่แล้ว +3

      Aaji anna ajari asnya mude te mumbai la Astana ha rasta banavla gela ahe

  • @Suhasbhau7702
    @Suhasbhau7702 ปีที่แล้ว +3

    चुकिच चाललय हे

  • @manojushir3610
    @manojushir3610 8 หลายเดือนก่อน

    कुणाच्या टाळूवरचं लोणी खायला मिळालं म्हणजे सगळ्यांना ते हवहवसं वाटतं.

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda7270 ปีที่แล้ว

    तालुका, नगरपालिका, पोलिसांनी जनतेच्या विरोधात नाही तर जनतेसाठी काम करावे. प्लांटिफ अधिकार्‍यांकडे ऑर्डरची प्रत मागत आहे पण ते देत नाहीत.
    यावरून अधिकाऱ्यांची वागणूक बेशिस्त असल्याचे दिसून येते.

  • @sandipneharkar1397
    @sandipneharkar1397 9 หลายเดือนก่อน

    सरपचानी गावासाठी एक एकर देण्यापेक्षा एकदाच गावाची मोजणी करा ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी रस्ता केला पाहीजे असा निर्णय घेतला पाहीजे पण असा निर्णय को ठेच होत नाही

  • @VaibhavShendkar98
    @VaibhavShendkar98 ปีที่แล้ว +6

    Sarpanch ahe ka Bujgavan 😂

  • @balasahebmoraskar1120
    @balasahebmoraskar1120 10 หลายเดือนก่อน +1

    आरे भाई भूमी संपादन कायद्याने जमीन संपादन झाले नसेल तर रस्त्याचे काम होऊ शकत नही तेही त्या शेकऱ्याला मोबदला मिळाल्या नंतर. पोलीस अधिकाऱ्याला समजत नाही का? जुना रस्ता वहिवाटीचा असेल तेवढाच रस्ता राहील रुंदी कारण करता येणार नाही संपादन केल्या शिवाय.

  • @rajeshwahane1552
    @rajeshwahane1552 ปีที่แล้ว +1

    सरपंच ला भुमी कायदा वचला पाहीजे सविधान भुमी नीयम अनी कायदा अहै नावाचे सरपंच बनु नका

  • @Funny_fire524
    @Funny_fire524 6 หลายเดือนก่อน

    रस्त्यांची नोंद नाही तर रस्ता होऊच शकत नाही गोलमाल आहे कुठ तरी

  • @SharadGawali70
    @SharadGawali70 ปีที่แล้ว +1

    Same case ahe amchi 👍avghd ahe शासनाच्amhi pn kam thambvl ahe

  • @TechnicalGaneshmarathi7
    @TechnicalGaneshmarathi7 2 หลายเดือนก่อน

    Rastyacha mobadla tyana dila pahije

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 ปีที่แล้ว

    हे सर्व गावकरी टवाळ व ग्राम पंचायती मधील कमिटीचे अर्थ पुरक हेतु काम आहे सरपंच सौ बाईला पोलिसांनी काही न बोलण्याचे सांगीतलेले दिसते तरी श्री फडणवीस सो यांनी शेतकरी यांना न्याय मिळवून द्यावा

  • @vaibhavgulve9852
    @vaibhavgulve9852 ปีที่แล้ว +2

    ज्याची जमीन हावेला असते ते अशीच आडचण आणतात

    • @santoshpatil1075
      @santoshpatil1075 11 หลายเดือนก่อน +2

      Tya chi jmin aahe tu Ji ny tu ji jmin gelyavar aashe krshilkay

  • @balasahebdarekar1581
    @balasahebdarekar1581 3 หลายเดือนก่อน

    पोलीसाचा काय संमत नाय पोलीसाच्या नावाने यफयार नोदा

  • @punjaramkanade2561
    @punjaramkanade2561 ปีที่แล้ว +2

    Lachari polis thekedaar

  • @shayadinamdar9061
    @shayadinamdar9061 2 หลายเดือนก่อน

    कुरण जुन्नर रोड आहे का हा

  • @motilalpawar3345
    @motilalpawar3345 ปีที่แล้ว +3

    पोलिस ठाण्यात हुकूमशाही चालू आहे

  • @vikaspokharkar7211
    @vikaspokharkar7211 6 หลายเดือนก่อน

    पोलिस साहेब तुमची जमीन असती तर तुम्ही काय केले असते

  • @girishpatil1704
    @girishpatil1704 11 หลายเดือนก่อน

    Te baherche ahet mhanun as kartay. Te 5ft jaga dyala tayar ahet. Te kahi sagli jameen detil ka tyanchi. Paraspar kam chalu kela tyancha shetatun. Jameen malkala kalvayla have na.

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda7270 ปีที่แล้ว +3

    Talika , Municipality, police should work for the people not against the people. The plantiff is asking for the order copy to the officials but they are not providing him.
    This shows the behavior of the officials are illeal.

  • @panduranggomase1391
    @panduranggomase1391 7 หลายเดือนก่อน

    गाव रस्ता नमूना क्रमांक 8 रजिस्टर मध्ये नोंद असली तर बघा

  • @surajrajput-nv5sx
    @surajrajput-nv5sx ปีที่แล้ว +2

    kuthli video aahe hi gaon ?

  • @vikaspalav9683
    @vikaspalav9683 หลายเดือนก่อน

    किती रत्ते आहेत

  • @dineshchavan7568
    @dineshchavan7568 ปีที่แล้ว +2

    police stationch Ani tahashildarch gu khau ahe

  • @bhagatshankar1217
    @bhagatshankar1217 ปีที่แล้ว +3

    गाव कोनते आहे

  • @vijaykadam7495
    @vijaykadam7495 หลายเดือนก่อน

    Hai desait kanun haika pachguntha teche pach sarpench baiche ghai

  • @somnathdomade6035
    @somnathdomade6035 ปีที่แล้ว

    Shaskiy काम करायचे tr जनतेचा विरोध Astana ektrfi का retwat आहे

  • @amolkolekar525
    @amolkolekar525 ปีที่แล้ว +1

    Agadi brobr ahe eka shetkryavar burdand kashala...agadi brobr bolat ahet te

  • @ilmhasilkareazim7862
    @ilmhasilkareazim7862 10 หลายเดือนก่อน

    He atikraman aahe sarkarcha ...fukat akhadyachi jamin advne chukiche aahe .....

  • @ilmhasilkareazim7862
    @ilmhasilkareazim7862 10 หลายเดือนก่อน

    Sarpanch bai la kayda mahit aahe ka tya ....sirpanchani ekhdyala nay dycha asto ek side ghevun bolychi naste kadhi ....hi bai sarpanch Sudha vatat nahi

  • @sangramsonawane3395
    @sangramsonawane3395 11 หลายเดือนก่อน +1

    अडाणी सरपंच

  • @pandurangbangal1848
    @pandurangbangal1848 ปีที่แล้ว

    पब्लिस होत नाही तर युटुबला कसा काय आला

  • @qdgaahyvsgdjsu8114
    @qdgaahyvsgdjsu8114 ปีที่แล้ว +1

    सरपंच आडानी आहे

  • @amolkolekar525
    @amolkolekar525 ปีที่แล้ว

    Anek thikani police Ani adhikari sangmatane shetkaryanvar anay kartatyet....

  • @sagarmohite1489
    @sagarmohite1489 11 หลายเดือนก่อน

    Ha sarkar laksha dhilya phija chukicha hai ha rasta garibal lubadtyat hai sarkar chukicha protikshan dat ahet garib lokhanchee fashunak hot ahe sarvha adhikariya i yani madat karna pliz

  • @savitapingale7120
    @savitapingale7120 ปีที่แล้ว +1

    Pach pach foot rasta barobar ahe doghakadunhi ghya

  • @bhushanpatilbhushanpatil1899
    @bhushanpatilbhushanpatil1899 ปีที่แล้ว +1

    Ha vkil distoy srv police aadhikaryana ekta peltoy

  • @user-to8xq3zx9d
    @user-to8xq3zx9d 5 หลายเดือนก่อน

    काय माणुसकी madchood मानस कामासाठी काय बाहेर गेला केलं अती क्रमनं

  • @sureshhulawale1185
    @sureshhulawale1185 ปีที่แล้ว

    Pvt Road only his owner???

  • @rameshaher7038
    @rameshaher7038 ปีที่แล้ว

    Vane. Saheb. Setkre. Kai. Sagto. Kre gost. Aahe

  • @businessswot1003
    @businessswot1003 ปีที่แล้ว +1

    Congress Gandhi wanted to make road through India for enemy country that's why he got killed

  • @harshalisonawane5930
    @harshalisonawane5930 5 หลายเดือนก่อน

    Are road zala aahe tari hou det nahi na uchalun yana

  • @shradhazamre9089
    @shradhazamre9089 10 หลายเดือนก่อน

    Pawul rastyacha majabutukaran karun shetakaryanwar anyay karu naye

  • @kuldipbhahat8809
    @kuldipbhahat8809 10 หลายเดือนก่อน

    दगडांनी हान त्यांना

  • @drishpopete837
    @drishpopete837 8 หลายเดือนก่อน

    पोलिस सरल टेकेदाराची बाजू घेतात

  • @ganeshpatilkale4702
    @ganeshpatilkale4702 9 หลายเดือนก่อน

    हा अन्याय

  • @ravindraadhari
    @ravindraadhari 7 หลายเดือนก่อน

    बर रस्ता झाला तर वाईट काय

  • @user-ou2nh3gy1u
    @user-ou2nh3gy1u 11 หลายเดือนก่อน

    Dada tumich jinkanar

  • @dhanshrigadekar394
    @dhanshrigadekar394 ปีที่แล้ว +1

    Aarvi pimpalgaon entry road ahe na vatt ha

  • @ambulance______pune1921
    @ambulance______pune1921 ปีที่แล้ว

    Aaji lai denser aahe

  • @jeevankhaware1316
    @jeevankhaware1316 6 หลายเดือนก่อน

    API असाच आला आहे 😂

  • @mayureshnabhavane397
    @mayureshnabhavane397 ปีที่แล้ว

    Ko konache Nahi fakt pese aaple

  • @DPawar.9961
    @DPawar.9961 10 หลายเดือนก่อน

    Patrakar fackt shetkaryala prashn vichyarto aahe police aani contractorla ka prashn vichyarat nahi he chukich aahe aani gavkari fackt baghyachi bhumika ghetait kharach swarthi aahet gavkari police paise gehun aalet mag tyala kai ghen shetkaryach patrakar kontach khara nahi bikau media

  • @VaibhavShendkar98
    @VaibhavShendkar98 ปีที่แล้ว +3

    Police Gundasarkh ka vagat ahet Sarkari kam ahe Doghanna Sahkarya kra Bhadyachya gunda sarkhe police vagtat