जमीन मोजणीचे वाद थांबणार कधी? शासन यावर कधी मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे की नाही?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ค. 2024
  • #विघ्नहरटाइम्स

ความคิดเห็น • 38

  • @SandeshBhor-nm2nf
    @SandeshBhor-nm2nf หลายเดือนก่อน +12

    ज्यांनी खरोखर शेजारच्या जमिनी अतिक्रमण करून ढापल्यात ते म्हणतात आम्हाला मान्य नाही, ही खरी परीस्थिती आहे

  • @SandeshBhor-nm2nf
    @SandeshBhor-nm2nf หลายเดือนก่อน +9

    सरकार ने मनावर घेतल्यावर हे वाद महीन्यात संपतील, मग महसूल विभागाला उत्पन्न बंद होईल,

  • @sandipneharkar1397
    @sandipneharkar1397 หลายเดือนก่อน +12

    ज्याच्या कडे जास्त असते तो अडचन करणार च परंतु त्याने मोठे मन दाखवले पाहीजे व सरकारी मोजणी ही झालीच पाहीजे

  • @satya.12316
    @satya.12316 หลายเดือนก่อน +14

    महसूल चे अधिकारी भ्रष्ट कारभार करायचे जेव्हा सोडणार. आणि मिडिया जेव्हा खऱ्या भ्रष्टाचार उघडीस आणणार तेव्हा हे प्रश्न सुटणार

  • @swapnilchinchawade9598
    @swapnilchinchawade9598 หลายเดือนก่อน +19

    बांध जागेवर राहतो कायम स्वरुपी पण वकील त्या बांधावर 2 एकर विकत घेऊन मोकळा होतो आणि आपण तारीख पे तारीख आणि होऊ द्या खर्च काय बाबा समाज केव्हां स्मशानात गेल्यावर सुधारणार आहे का

    • @RajH-fu6hj
      @RajH-fu6hj หลายเดือนก่อน +1

      👍

    • @pramoddalvi6958
      @pramoddalvi6958 13 วันที่ผ่านมา

      हे अगदी खरं आहे

  • @santoshsarjine6929
    @santoshsarjine6929 หลายเดือนก่อน +3

    मॅडम खूप योग्य सल्ला देत आहेत.
    आपापल्यात सामंजस्याने मोजणी करायला पाहिजे.
    धन्यवाद मॅडम 🙏
    धन्यवाद वाणी साहेब 🙏

  • @rahulkt170
    @rahulkt170 หลายเดือนก่อน +5

    खरं तर ज्याने एखाद्याची जमीन हडपली असते त्याचे कधीही म्हणणे नसते की जमीन झाली पाहिजे त्याला दुसऱ्याची जमीन खाण्यामध्ये स्वार्थ दिसतो परंतु एखाद्याची जमीन देता येत नाही

  • @rushikeshgadge7573
    @rushikeshgadge7573 หลายเดือนก่อน +12

    काल हे महसूल चे किरण पारधी आमच्या शेजारी आले होते मोजणी साठी शेजारील कोणत्या ही शेतकऱ्याला कल्पना नव्हती उडवा उडवी ची उत्तरे देऊन निघून गेले. उलट काय kareche ते करा सांगून गेले. पॉकेट अधिकारी आहे हे.

    • @amolkafhale1603
      @amolkafhale1603 หลายเดือนก่อน +1

      यांच्या वर कारवाई करा सत्यता पाहता

    • @sanjayaghav8238
      @sanjayaghav8238 20 วันที่ผ่านมา +1

      संजय सुकदेव आघाव दापूर

  • @user-bx6pb7ng9s
    @user-bx6pb7ng9s หลายเดือนก่อน +9

    अहो मोजणी व्हायलाच पाहिजे त्याच्या शिवाय पर्याय नाही खरं काय ते बाहेर येते सरकारी मोजणी पाहिजे

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj หลายเดือนก่อน +1

      सरकारी अधिकाऱ्याला पैसे चारुन बाजूच्या शेतकऱ्याची जमीन लाटतात

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj หลายเดือนก่อน

      मोजणी वाल चोर आहे

  • @sharadpabale6879
    @sharadpabale6879 หลายเดือนก่อน +3

    जो पर्यंत भ्रष्टाचार संपत नाही ,तो पर्यंत हे असंच चालायचे,

  • @gorakshaneharkar9115
    @gorakshaneharkar9115 หลายเดือนก่อน +7

    वाणी साहेब टोमॅटो बाजाराची पण बातमी करा.🙏

  • @Ganesh_creation95official
    @Ganesh_creation95official หลายเดือนก่อน +4

    मोजणी अधिकारीच भ्रष्ट आहे, पैसे घेऊन सर्व उलटपालट करत आहे ,सरकारी मोजेच जर असे करत असतील तर विश्वास कोणावर ठेवावा

  • @prakashmulik3325
    @prakashmulik3325 หลายเดือนก่อน +1

    Shasanane Sampurna Maharashtratil shetjaminichi mojani Karun pakke dagad khuna Karun deynache Shasanache kartayva Aahe. Kahi Aadmuth Shetkarimule prachand bhandanamule Anek Shetkaryanche khun zale Aahet. British kalapasun Aajparyant Shasanane mojani keleli nahi.

  • @omsai8325
    @omsai8325 หลายเดือนก่อน +1

    Madam aamchyakd hotya khup imndar aahet tya kaydyanech chalnar

  • @bhivsenkolpe6914
    @bhivsenkolpe6914 หลายเดือนก่อน +4

    अरे भावा तुला सात दिवस कशासाठी पाहिजे ज्याच्या कडे जमीन जास्त आसती तोच मानुस नोटीस मिळाल्यानंतर मोजणी वेळी गैरसहजर रहातो पोट हिस्सा असेल तर सही करत नाही ताबा द्यायला विरोध करतो तुला आदल्या दिवशी नोटीस मिळाली तरी बास तूझ्या कडे जमीन जास्त असणार

    • @bhivsenkolpe6914
      @bhivsenkolpe6914 หลายเดือนก่อน +1

      अरे भावा जमीन तुझ्या कडे जास्त आहे सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून तुझ्या वर 353 कलम नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो

  • @AvinashKumar-on8lz
    @AvinashKumar-on8lz หลายเดือนก่อน +1

    😢vani saheb jyachyakd atikraman night to manyach karat nahi , atta yala kky karauch ith shetit pikvaych sodun lok banddh kortat , ani tikd baivar paise udavtil pan dusryach nhi dyayche paise 😢 atta tumhi ch sanga rao ky karaych 🙏

  • @amolrajput6399
    @amolrajput6399 หลายเดือนก่อน +2

    Adhikari labad astat kahi khr nahi

  • @avinashdhobale9647
    @avinashdhobale9647 หลายเดือนก่อน +1

    निमताना मोजनीची गरज नाही

  • @mahadevwavhal9338
    @mahadevwavhal9338 หลายเดือนก่อน

    ज्याने जमीन हडप केली नेहमी त्यालाच अडचण होते .....😂

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 หลายเดือนก่อน

    पिंजरा बोलवणार म्हणतो 😅