सर आपण खुप चांगला माहिती दिली. खरं तर साऊथ मुबंई मध्ये असलेल्या सगळ्या हेरिटेज वास्तु या तशाच ठेवल्या पाहिजेत त्याचे संवर्धन झाले पाहिजे. ही मुबंई ची खरी ओळख आहे.
खरंच. सर तुम्ही एकदम बारीक बारीक ऐतिहासिक घडलेल्या घटना. शिल्प.डिझाईन कोणी केलें त्यामागील उद्देश आणि संपूर्ण पुरावे जिथेच्या तिथे सादर करून महत्वपूर्ण माहिती समोर आणतात.मला तुमची सांगण्याची पद्धत आणि तुम्हाला आम्हाला सांगण्याची उत्सूकता पाहून खूप आनंद होतो. 🙏🙏🙏 तुम्ही आम्हाला अश्याच ऐतिहासिक घटना समोर आणून सांगत रहा.गोठसकर सर तुमचं मनापासुन अभिनंदन 🌹🌹🌹
गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली आहे. मुंबईच्या इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची तंतोतंत माहिती दिली आहे, आणि मुंबईचा भूगोल पण जाणून घेता येतो. फोर्ट मधील मुंबई पोर्ट ट्रस्टचा इतिहास आणि सफर अतिशय रंजक आणि ज्ञानपुर्ण होती. गोठोसकर यांच अतिशय प्रभावशाली विवरण. 🙏🏻🙏🏻🙏🏻
I am Gujrati born in 1966 and learned Marathi in the school but still today I had not listened better Maharshtian language in its all aspects vide....words, tones, pronounce etc. Great combinations of speaking and everything. This comes only with through knowledge and experience. I had listened so many utube videos of Bharat Gothaskar Sir. Seems very very Humble & Noble personality. Best Regards.
भारत आपले फार फार आभार , फार छान माहिती सांगत आहत . ह्या साठी तुम्ही फार कष्ट , व अभ्यास केला आहे त्या सर्व परिश्रमाला आमचा नमस्कार . पणजोबा पासून आमच्या तीन पिढ्या मुंबईत खेतवाडी 5 वी गल्ली येथे गेल्यात, माझे थोडे लहानपण मुंबई खोताची वाडी येथे गेलं . 74 सालापासून आमच्या मूळ गावी सातारला मी आहे , मी गोष्ट मुंबई ची चे बहुतेक सर्व भाग पाहिलेत पुन्हा पाहावं ऐकावं असे मस्त आहेत , फोर्ट, जुनी मुंबई मला आकर्षण आहे ते तुमच्या कार्यक्रमामुळे पूर्ण साक्षात पहावयास मिळत फार फार आभार , धन्यवाद , आपणास एकदा आपनाझ भेटावयाची इच्छा आहे , चंद्रहास दादासो जाधव ,मोती चौक,राजवाडा ।।।
काही वर्षांपूरवीपर्यंत फोर्ट कोलाबा हा हा परिसर सर्व मी स्वतः फिरलो अगदी एक वर्ष कही कामा निमित्त खुप बिल्डिंग पाहिलया होत्या खूप कुतूहल होतं या सगळ्या परिसराबद्दल आणि बिल्डिंग बद्दल आता मी पुण्यामध्ये स्थाईक झालो पण सगळी माहिती अचानक समोर आली यूट्यूब च्या माध्यमातून आणि एकूण एक भाग मी लक्षपूर्वक ऐकत आहे आणि सर्व इतिहास व्यवस्थित वकृत्व सह ऐकण्यास बरे वाटले आणि ही सगळी माहिती अतिशय छान उशिरा पण मला पुण्याला आल्यावर ती माहित झाली आपला अभरी आहे आपल्या सर्व टीमच्या efforts बद्दल भरत छान अणि thanks
खुपच छान माहिती सांगितली, दोन दिवसात सर्व भाग पाहिले , मुंबई बद्दल बरीच माहिती झाली .महाराष्ट्रीयन म्हणून मुंबईचा मोकळाच अभिमान बाळगतो आपण काहीही इतिहास माहित नसताना, सर्वांनी ऐकावा असा इतिहास सांगितल्याबद्दल आभारी.
Thanku so much ghotaskar sir तुमच्या मुळे मुंबई चा इतिहास जाणून घेतोय,मुंबईत राहून सुध्दा,इथलेच लोकांना मुंबई माहित नाही ,,तुमच्या माहिती मुळे आम्हाला बरीच माहिती मिळाली ,आता पुन्हा नव्याने मुंबई पाहायला आवडेल🙏👍🙏☺️
Phenomenal information I just love south Mumbai and my most favorite area of amchi Mumbai mainly because of its British architecture use to study at Elphinstone college and use to always wonder what would be the stories behind these lovely old buildings. I feel the government should declare all this building as heritage structure instead of demolishing it
Very interesting information sir, luckily I spent my childhood in the Fort area, I used to live in Goa street. My grandmother too spent her childhood in Fort. She told me once that Britishers used to feed their horses near the circle of the Fort market & the seashore was spread across the mint road on the eastern side (Now Shahid Bhagatsingh road).
सर तुम्ही अतिशय उपयुक्त माहिती सांगता मुंबईबद्दल एवढी सयुक्तिक माहिती बघून तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आवडेल. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमच्या परीश्रमास मानाचा मुजरा!
खूप छान आणि सखोल माहिती , आजही पुष्कळ लोक या विभागात काम करतात मीही केलयं, पण माहिती नसल्याने लक्षच गेले नाही. दिसतंय म्हणून पहाण्यापेक्षा पहायचय म्हणून पहा हे तुमच्यामुळे समजतयं.
Marshall company ajunahi aahe , now owned by Kolkotta based M.K.Bajoria Group . They are still into Earth Moving equipment's and stone crushers . 1996-1999 hyach building madhe ani hyach companit mi kaam kelay ..
🚩भरत दा..... छान माहिती मिळाली👌🚩😅🌊माझे वडील,आजोबा,आणि काका आमची सर्व फॅमिली BPT मधेच आहेत,होते काही retired झालेत आम्ही मूळ रत्नागिरीचे ...BPT चा इतिहास ऐकून छान वाटलं👍👍😀big thumbs up
Ha ajun yek sangayache ahe maze 2 bhavoji b.p.t.made kam karayache 1 tar captain hote tya mule mala sarav b.p.t.bhagayala milali v forenchi sipas bhagayala milali junya aatavani jagya zalya so thanks a lot 👌 ❤️ ❤️
Farch chhan, khup chhan mahiti titkich sadhepanane present keli aahe. Tumch knowledge afat aahe. Kadhi mumbai n opium war if china cha Relation explain karal mumbai madhil parshi itke rich kase zale tehi explain karal. Mi tumcha ekhi episode sodat nahi. Khup moti fan aahe mi tumchi. N tumche he karya khup apreciate zal pahije
मुळ धक्का मिंट रोड ok तो अॅलेकझांड्रा गोदिच्या दक्षीणेस असावा. कालांतराने तो गोदिच्या उत्तरेस कर्नाक बंदर येथे हलवला. तो भाऊंनी बांधला. नंतर तो उत्तरेस मॅलेट बंदर येथे हलवला. 1845 मध्ये नाना शंकरशेट यांनी कोकण बोट सुरू केली
Bharat rao maze swargvasi ajoba aanni baba mumabai port trurst indira dock adhiche alexandra dock madhe job karat hote aajoba 1958sali devaghari gele pann baba israel deshat stalantar kare prayant job karat hote 1966prayant jobla survat keli 1929-1930 sali
Sandhusrt Rd jawal Mazgaav station hote. Marin line station jawal Backbay station hote. Dadar Central che Original naav Mahim Rd ani Lower Parel che fakt Parel hote
भरतजी ,सुरवातीच्या काळात मराठी माणसाचा मुंबईच्या विकासात,जडणघडणीत मोलाचा सहभाग असताना नंतर मात्र मुंबईत मराठी माणसाची पीछेहाट का झाली याबद्दल तुमच मत सांगाव. विशेषतः आर्थिक,व्यापार,लोकसंख्या याविषयी.
Mazhe aajoba BPT che Chairmam hotay, don varsha, in the 60s. Amdar suddha hotay, BEST Chairman, BRCC president. Tevha BPT railway suddha hoti. Majha yaichi. JACKSON, USA
सर आपण खुप चांगला माहिती दिली. खरं तर साऊथ मुबंई मध्ये असलेल्या सगळ्या हेरिटेज वास्तु या तशाच ठेवल्या पाहिजेत त्याचे संवर्धन झाले पाहिजे. ही मुबंई ची खरी ओळख आहे.
सर मी भाऊच्या धक्क्यावर मुंबई ला दोनवेळा आले देवगड बंदरातून खूप उद्बोधक महिती धन्यवाद
खरंच. सर तुम्ही एकदम बारीक बारीक ऐतिहासिक घडलेल्या घटना. शिल्प.डिझाईन कोणी केलें त्यामागील उद्देश आणि संपूर्ण पुरावे जिथेच्या तिथे सादर करून महत्वपूर्ण माहिती समोर आणतात.मला तुमची सांगण्याची पद्धत आणि तुम्हाला आम्हाला सांगण्याची उत्सूकता पाहून खूप आनंद होतो. 🙏🙏🙏 तुम्ही आम्हाला अश्याच ऐतिहासिक घटना समोर आणून सांगत रहा.गोठसकर सर तुमचं मनापासुन अभिनंदन 🌹🌹🌹
गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली आहे.
मुंबईच्या इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची तंतोतंत माहिती दिली आहे, आणि मुंबईचा भूगोल पण जाणून घेता येतो.
फोर्ट मधील मुंबई पोर्ट ट्रस्टचा इतिहास आणि सफर अतिशय रंजक आणि ज्ञानपुर्ण होती.
गोठोसकर यांच अतिशय प्रभावशाली विवरण.
🙏🏻🙏🏻🙏🏻
गोठसकर यांची वकृत्व शैली उत्तम व सोबत ऐतिहासिक संदर्भ माहिती लक्षवेधी व आपलेपणा जाणवणारी वाटते. खुप आभार !
खरंच
Gup yedya! 😂
खूप छान video बनवला आहे...माझे आजोबा आणि मोठे काका दोघेही BPT मध्ये होते... जुन्या आठवणी जाग्या झाल्या..
I am Gujrati born in 1966 and learned Marathi in the school but still today I had not listened better Maharshtian language in its all aspects vide....words, tones, pronounce etc. Great combinations of speaking and everything. This comes only with through knowledge and experience.
I had listened so many utube videos of Bharat Gothaskar Sir. Seems very very Humble & Noble personality.
Best Regards.
Interesting information about history of Mumbai!
66बॉर्न तो तमने सत्तर नी दशक मां केटली धमाल हती मुंबई मा याद असे., मेरा बचपन काळबादेवी गाय वाडी मे गया था.
भारत आपले फार फार आभार , फार छान माहिती सांगत आहत . ह्या साठी तुम्ही फार कष्ट , व अभ्यास केला आहे त्या सर्व परिश्रमाला आमचा नमस्कार . पणजोबा पासून आमच्या तीन पिढ्या मुंबईत खेतवाडी 5 वी गल्ली येथे गेल्यात, माझे थोडे लहानपण मुंबई खोताची वाडी येथे गेलं . 74 सालापासून आमच्या मूळ गावी सातारला मी आहे , मी गोष्ट मुंबई ची चे बहुतेक सर्व भाग पाहिलेत पुन्हा पाहावं ऐकावं असे मस्त आहेत , फोर्ट, जुनी मुंबई मला आकर्षण आहे ते तुमच्या कार्यक्रमामुळे पूर्ण साक्षात पहावयास मिळत फार फार आभार , धन्यवाद , आपणास एकदा आपनाझ भेटावयाची इच्छा आहे , चंद्रहास दादासो जाधव ,मोती चौक,राजवाडा ।।।
Thanks a lot
काही वर्षांपूरवीपर्यंत फोर्ट कोलाबा हा हा परिसर सर्व मी स्वतः फिरलो अगदी एक वर्ष कही कामा निमित्त खुप बिल्डिंग पाहिलया होत्या खूप कुतूहल होतं या सगळ्या परिसराबद्दल आणि बिल्डिंग बद्दल आता मी पुण्यामध्ये स्थाईक झालो पण सगळी माहिती अचानक समोर आली यूट्यूब च्या माध्यमातून आणि एकूण एक भाग मी लक्षपूर्वक ऐकत आहे आणि सर्व इतिहास व्यवस्थित वकृत्व सह ऐकण्यास बरे वाटले आणि ही सगळी माहिती अतिशय छान उशिरा पण मला पुण्याला आल्यावर ती माहित झाली आपला अभरी आहे आपल्या सर्व टीमच्या efforts बद्दल भरत छान अणि thanks
खुपच छान माहिती सांगितली, दोन
दिवसात सर्व भाग पाहिले , मुंबई बद्दल बरीच माहिती झाली .महाराष्ट्रीयन म्हणून मुंबईचा मोकळाच अभिमान बाळगतो आपण काहीही इतिहास माहित नसताना, सर्वांनी ऐकावा असा इतिहास सांगितल्याबद्दल आभारी.
Pleasespeekinhindifromkollkata}madhu
Thanku so much ghotaskar sir तुमच्या मुळे मुंबई चा इतिहास जाणून घेतोय,मुंबईत राहून सुध्दा,इथलेच लोकांना मुंबई माहित नाही ,,तुमच्या माहिती मुळे आम्हाला बरीच माहिती मिळाली ,आता पुन्हा नव्याने मुंबई पाहायला आवडेल🙏👍🙏☺️
मा. भरत गोठोस्कर,
जुन्या मुंबईबाबत अधिक माहीती आपणांस, पुराभिलेख विभाग, पुरातत्व विभाग, एलफिन्सटन महाविद्यालय येथे मिळू शकेल
Phenomenal information I just love south Mumbai and my most favorite area of amchi Mumbai mainly because of its British architecture use to study at Elphinstone college and use to always wonder what would be the stories behind these lovely old buildings.
I feel the government should declare all this building as heritage structure instead of demolishing it
Proud to be a BPTyan
I enjoyed my childhood in BPT colony Nadkarni park wadala, my father was a Shed Superintendent in Bombay port trust
The Best Programme On MUMBAI.👍
जुन्या वास्तू पाहिल्यावर अस दिसत की आता आपण फारच नीरस झालो आहोत
Khop Chan video
माझे बाबा पोर्ट भवन गोदी मध्ये कामाला होते मला माहिती एेकताना खुप मजा वाटली
Very interesting information sir, luckily I spent my childhood in the Fort area, I used to live in Goa street. My grandmother too spent her childhood in Fort. She told me once that Britishers used to feed their horses near the circle of the Fort market & the seashore was spread across the mint road on the eastern side (Now Shahid Bhagatsingh road).
Video mast banvale ahet pratek bhagache v mahiti pan ♥️ ♥️ ranjak sangitali ahe really ♥️ brilliant 👏 ♥️ job I love you 😍 ♥️ I 👌👌👌👌🙏🙏👍👍💞💖
सर
तुम्ही अतिशय उपयुक्त माहिती सांगता
मुंबईबद्दल
एवढी सयुक्तिक माहिती बघून तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आवडेल.
तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
तुमच्या परीश्रमास मानाचा मुजरा!
खूप छान आणि सखोल माहिती , आजही पुष्कळ लोक या विभागात काम करतात मीही केलयं, पण माहिती नसल्याने लक्षच गेले नाही. दिसतंय म्हणून पहाण्यापेक्षा पहायचय म्हणून पहा हे तुमच्यामुळे समजतयं.
Marshall company ajunahi aahe , now owned by Kolkotta based M.K.Bajoria Group . They are still into Earth Moving equipment's and stone crushers . 1996-1999 hyach building madhe ani hyach companit mi kaam kelay ..
धन्य वादभरत गो ड स कर तू म च्या मुळे मला मुंम्ब ई चा ई ति हास ऐकून मा झ म न प्रसंन झाले
Big fan of this series....thanks Sir..
खुपच छान माहिती दिलीत. धन्यवाद
Bharat Sir... Thanku so much such a realistic presentation. Farach... Chan.
khupach mast.... Bharat sir khup khup dhanyavad!!!
Khuupach mahitipurna video aahe.
🚩भरत दा..... छान माहिती मिळाली👌🚩😅🌊माझे वडील,आजोबा,आणि काका आमची सर्व फॅमिली BPT मधेच आहेत,होते काही retired झालेत आम्ही मूळ रत्नागिरीचे ...BPT चा इतिहास ऐकून छान वाटलं👍👍😀big thumbs up
तुमचा नंबर मिळेल का मला BPT बद्दल एका महत्वाच्या विषयी माहिती हवी आहे.
Interesting series on Mumbai...worth watching..
भारत सर या बिल्डिंग मधून पण दाखवा plz
Very very good information about
Old Mumbai...
Keep it up
Mr Gothaskar.
Ha ajun yek sangayache ahe maze 2 bhavoji b.p.t.made kam karayache 1 tar captain hote tya mule mala sarav b.p.t.bhagayala milali v forenchi sipas bhagayala milali junya aatavani jagya zalya so thanks a lot 👌 ❤️ ❤️
Sir , Your videos are ultimate and enormously informative. I eagerly wait for your videos. Keep it ON.
एक नम्र विनंती....गोठसकर सर " गोष्ट पुण्याची" तुम्हीच सांगा...
Very good information
फारच सुंदर माहिती समजली आभार
Sale pendrive of all parts ,nice series having lot of knowledge
Farch chhan, khup chhan mahiti titkich sadhepanane present keli aahe. Tumch knowledge afat aahe. Kadhi mumbai n opium war if china cha Relation explain karal mumbai madhil parshi itke rich kase zale tehi explain karal. Mi tumcha ekhi episode sodat nahi. Khup moti fan aahe mi tumchi. N tumche he karya khup apreciate zal pahije
Proud to b MbPT/MBPA employees..
Kaka superb hait thumii Karch great job kaka 🙏🚩
सूंदर
Very informative and well explained......
खुप छान
बहोत बढ़िया भाई
Aapan farach chhan mahiti deta
👍👍👍 khup chan sir
आपल्या कोकणची पण माहिती दया
आपल्या कडे प्राचीन शिल्प आहे त
nice history
Kub chan Bhrat bhai
मुळ धक्का मिंट रोड ok तो अॅलेकझांड्रा गोदिच्या दक्षीणेस असावा. कालांतराने तो गोदिच्या उत्तरेस कर्नाक बंदर येथे हलवला. तो भाऊंनी बांधला. नंतर तो उत्तरेस मॅलेट बंदर येथे हलवला. 1845 मध्ये नाना शंकरशेट यांनी कोकण बोट सुरू केली
Great information sir...sir I request to you give this information any other language for all Indians
नमस्कार सर,
मुंबई पोर्ट ट्रस्ट या संस्थेच्या औद्योगिक क्षेत्रात कोणते कायदे असतात त्या बद्दल एक विडिओ बनवावी ही आपणास विनंती.
लहानपन केल bpt त खुप आठवणी आहेत. पण आताच्या गव्हर्नमेंट ने वाट लावली. Bpt देशो धडीला लावली.
Bharat rao maze swargvasi ajoba aanni baba mumabai port trurst indira dock adhiche alexandra dock madhe job karat hote aajoba 1958sali devaghari gele pann baba israel deshat stalantar kare prayant job karat hote 1966prayant jobla survat keli 1929-1930 sali
साहेब, कोकण बोटी वर VDO बनवावे
Sir Kya ye video english (UK) ya hindi me dubbing kar sakte ho ?
Desh ka har nagrik marathi nahi janta.
Sir railway stn cha pan ithaas sasnga na elephinstan road ...Colton green kase kadhi koni baandhle
...all stn hiestory
Sandhusrt Rd jawal Mazgaav station hote. Marin line station jawal Backbay station hote. Dadar Central che Original naav Mahim Rd ani Lower Parel che fakt Parel hote
@@ramakantwadkar4609 thank u sir
बाबा bpt मध्ये हमाल होते. आणि मी हमालाचा मुलगा मला अभिमान आहे. बाबांचा आणि bpt चा
धन्यवाद सर, टी शर्ट बदली केल्या बद्दल.....
Waat baghat hoto tumhi gift deta ka? 😈
@@bhargo8 नक्कीच. तुमचा टी शर्ट चा साइज आणि address द्या.
Hello sir haji ali ani mount marry baddal pan video kara
Gothaskar, tumhi baki lokansathi Hindi madhe pan start kel pahije
Bharat sir... Pls can u cover pune also???
भरतजी ,सुरवातीच्या काळात मराठी माणसाचा मुंबईच्या विकासात,जडणघडणीत मोलाचा सहभाग असताना नंतर मात्र मुंबईत मराठी माणसाची पीछेहाट का झाली याबद्दल तुमच मत सांगाव. विशेषतः आर्थिक,व्यापार,लोकसंख्या याविषयी.
साहेब, माधव गोठोस्कर ( क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज )
आणि तुम्ही यांच्यात काही नाते आहे का ?
Durdaivani naahi
Very informative, can you please check feasibility of publishing book.
Already published
@@bhargo8 book available? Please share publisher or link to purchase it.
Is there any book is there about bombay to mumbai from 15 century to 2000
Please give info about Nana shankar seth
Mazhe aajoba BPT che Chairmam hotay, don varsha, in the 60s. Amdar suddha hotay, BEST Chairman, BRCC president. Tevha BPT railway suddha hoti. Majha yaichi.
JACKSON, USA
Mala sanga cst kiwa bmc bildig koni bandhali karan kahi loka sagatat mhatama fule yani banavla
I forgot to tell you that I read BPT area is about 1600 acres.
सर ब्रिटानिया बिस्कीट आणी ही ब्रिटानिया देवी यांचा काहीं संभद आहे काय 😮
Sir Ballard pear mhanje kay
Pudhchya Bhaagaat aahe yache uttar
When will bpt land be sold?
Mumbai mill land gone.
मलबार हिल चा इतिहास आणि नाव कसे आले ते सांगाल तर तुमचा आभारी राहिल
Walkeshwar che episodes bagha please
@@bhargo8 thanks a lot
N omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom
PRESENTLY IS CUIRSE GO TO GOA FROM HERE?
No... this is international cruise terminal... the domestic one is near Bhau Cha Dhakka
Talk to the point! Fast! 😂
5:56मधील फोटो मध्ये पोर्ट ट्रस्ट च्या ईमारतीच्या बाजूला एक शेड दिसते ते काय आहे , आधीचे ballared pire स्टेशन आहे का ते ?
Original Ballard pier