गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली आहे. मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची तंतोतंत माहिती ह्या मालिकेत मिळते. घर बसल्या मुंबई दर्शन म्हणजे ही मालिका. पश्चिम रेल्वेचा हा रंजक प्रवास इथे संपला. मुंबईच्या रेल्वे स्थानकांची ही ज्ञानपुर्ण यात्रा इथे समाप्त झाली. भरत गोठोसकर यांना शतशः प्रणाम, एवढे अभ्यासपूर्ण आणि दर्जेदार विवरण केल्या बद्दल. 🙏🏻🙏🏻🙏🏻
मी 1950 ते 1999 इतकी वर्ष मी " मालाड"" मधे राहीलो आहे." बाॅम्बे टाॅकीजच्या समोर मी राहायचो.आमच्या बाजुलाच " देविका राणी व हिमांशु राय रहायचे.त्यांचे आमच्या घरी येणे/ जाणे असायचे.माझी आई काही काळ " मीना कुमारीची हेअर ड्रेसर होती.त्यामुळे आमच्या घरी त्या काळातील चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार यायचे.त्यामुळे " मालाड" बद्दल मला प्रचंड प्रेम आहे.तुम्ही उल्लेख केलेला " लिबर्टी गार्डन " हा विभाग 1963 नंतर डेव्हलप झाला.
सुंदर सुंदर गोठोस्कर सर मालाड स्टोन जवळ भारतीय चित्रपट सृष्टीतील मोलाचा दगड बॉम्बे टॉकीज भरत पासून भारत नाव इतिहासात आले हे ऐतिहासिक नाव खरोखरीच तुम्हाला शोभते गोठोस्कार सर🙏🙏🙏😊
माझी शाळा मामलतदार वाडी मध्ये आहे. माझ्या शाळेत मालाडकर नावाचे एक कुटुंब व त्यांची मुले शिकत होती. शिवाय दिंशॉ शेटजी ह्यांची जमीन पुढे आज ज्याला mindspace म्हणतो. ही जमीन 99वर्षांच्या कराराने दिली असून आजही त्यांच्या ट्रस्टच्या ताब्यात आहे. सोमवार बाजार हा परिसर खूप जुना असून पुढे भांडारवाडा, चिंचोली बंदर येथून वाहतूक चाले. चाळीसच्या दशकात मोठे हातभट्टीचे व्यवसाय भंडारवाड्यात चालत. अजून एक गमतीची बाब म्हणजे अशोक कुमार ह्यांना उर्दू शिकवणाऱ्या महिला माझ्या वरच्या मजल्यावर राहत. जिथे आज सोमवार बाजार आहे तिथे एक जुनी वास्तू आहे तिथे पन्नालाल घोष राहत असत. मालाड मध्ये मालाड, ऑर्लेम, खारोडी, मालवणी, मढ, मनोरी, चारकोप(थोडेसे), अशी पश्चिमेला आणि कुरार, पठाण वाडी अशी पूर्वेला गावे होती. मालाडला छान इतिहास आहे. आपणांस भेटायला नक्की आवडेल भारत दादा 🙏
सर, तुम्हाला एक विनंती आहे की तुमचा 🇮🇳 मुंबईचा 🇮🇳इतिहासवर सखोल अभ्यास आहे, तर आपण एका पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित करावे... जेणेकरून सर्वांना या स्वर्गीय मुंबई ला अगदी जवळून समजून घेता येईल.. 🙏
सर थांबवली विसरलात? 😂 मी एक्सरमधे राहुनही मला आत्ताआत्तापर्यंत विरगळीबद्दल माहिती नव्हती... Sahyadri Nature Trails या दुसऱ्या एका चॅनलवर पहिल्यांदा कळल आणि तुम्ही आता त्याची पुष्टी केलीत. खुपच सुंदर माहिती. धन्यवाद...
सर्व स्थानकांची माहिती फारच रंजक आहे..आता मुंबईच्या लोकल ट्रेन ने जरी शेवटचं स्थानक गाठलंय तरी, मुंबई ची मेट्रो पण सुरू होतेय...त्यामुळे पुढे मेट्रो चा प्रवास गोष्ट मुंबईची मध्ये करायला आवडेल...
Saheb tumi kandivali baddal khup kami mahiti sangtli aj kandivali madhe poisar church ahe je 400 te 500 varsh june ahe ithe bhudhavar cha athavadi bazar asto church chya bajula east jar yal tar mahindra & mahindra hi company v lift banavanari otis hi yach kandivali madhe charkop hi kandivali madhe ahe
स्थानिक नावांचा भ्रष्ट उच्चार करणार्यांना चोप दिला पाहिजे. हे फक्त महाराष्ट्रात घडते. कालिना चे कलिना मालाड चे मलाड वांद्रे चे बॅन्ड्रा कँडिवॅली म्हणून आपण ब्रिटिश होऊ शकत नाही.
Kandivali east la akurli matech mandir ahe te hi mandir 500 se varsh june ahe hi akurli mata agari koli v adivasinchi kuldevat hoti kandivali station pasun damungar paryantchya roadla akurli road ase mantat
प्रिय श्री गोठोस्कर. आपला माहीती सांगण्याचा ढंग (style of recitation) गुंगवून ठेवतो. आपण आशा माहीतीवर आधारीत पुस्तक काढावे. मी ते विकत घेउन वाचीन. पै. इसाक मुजावर व श्री. शिरीष कणेकर यांच्या पुस्तकांनुसार बॉम्बे टॉकीज आवारात लहानपणीचे मदनमोहन, मधुबाला, मेहमुद खेळत असत. मदनमोहन यांचे वडील रायबहादूर चुनीलाल हे बॉम्बे टॉकीजचे मोठे भागधारक होते, Manager नाही. धन्यवाद!
Maza birth Malad cha link road . Malad hw muncipal school madhe me shiklo . Malad la aasa he etihas aahe me mahit navta . Thank yoy sir for this information
Aajchya video madhye 5.40 la tumhi sangtay ki malad stone chya tekdya malad madhye hotya tyamule jast logic n lavta vichar kela tari saral aahe malad stone chya tekdyan mule ya area la malad as khup khup jun mul naav asav aani tyamule mahikavatichya bakhar madhye tyacha ullekh malad hach asava
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
th-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html
गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली आहे.
मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची तंतोतंत माहिती ह्या मालिकेत मिळते.
घर बसल्या मुंबई दर्शन म्हणजे ही मालिका.
पश्चिम रेल्वेचा हा रंजक प्रवास इथे संपला.
मुंबईच्या रेल्वे स्थानकांची ही ज्ञानपुर्ण यात्रा इथे समाप्त झाली.
भरत गोठोसकर यांना शतशः प्रणाम, एवढे अभ्यासपूर्ण आणि दर्जेदार विवरण केल्या बद्दल.
🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupch chan mahiti dili
मी 1950 ते 1999 इतकी वर्ष मी " मालाड"" मधे राहीलो आहे." बाॅम्बे टाॅकीजच्या समोर मी राहायचो.आमच्या बाजुलाच " देविका राणी व हिमांशु राय रहायचे.त्यांचे आमच्या घरी येणे/ जाणे असायचे.माझी आई काही काळ " मीना कुमारीची हेअर ड्रेसर होती.त्यामुळे आमच्या घरी त्या काळातील चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार यायचे.त्यामुळे " मालाड" बद्दल मला प्रचंड प्रेम आहे.तुम्ही उल्लेख केलेला " लिबर्टी गार्डन " हा विभाग 1963 नंतर डेव्हलप झाला.
सुंदर सुंदर गोठोस्कर सर
मालाड स्टोन जवळ भारतीय चित्रपट सृष्टीतील मोलाचा दगड बॉम्बे टॉकीज
भरत पासून भारत नाव इतिहासात आले हे ऐतिहासिक नाव खरोखरीच तुम्हाला शोभते गोठोस्कार सर🙏🙏🙏😊
माझी शाळा मामलतदार वाडी मध्ये आहे. माझ्या शाळेत मालाडकर नावाचे एक कुटुंब व त्यांची मुले शिकत होती. शिवाय दिंशॉ शेटजी ह्यांची जमीन पुढे आज ज्याला mindspace म्हणतो. ही जमीन 99वर्षांच्या कराराने दिली असून आजही त्यांच्या ट्रस्टच्या ताब्यात आहे. सोमवार बाजार हा परिसर खूप जुना असून पुढे भांडारवाडा, चिंचोली बंदर येथून वाहतूक चाले. चाळीसच्या दशकात मोठे हातभट्टीचे व्यवसाय भंडारवाड्यात चालत. अजून एक गमतीची बाब म्हणजे अशोक कुमार ह्यांना उर्दू शिकवणाऱ्या महिला माझ्या वरच्या मजल्यावर राहत. जिथे आज सोमवार बाजार आहे तिथे एक जुनी वास्तू आहे तिथे पन्नालाल घोष राहत असत.
मालाड मध्ये मालाड, ऑर्लेम, खारोडी, मालवणी, मढ, मनोरी, चारकोप(थोडेसे), अशी पश्चिमेला आणि कुरार, पठाण वाडी अशी पूर्वेला गावे होती.
मालाडला छान इतिहास आहे. आपणांस भेटायला नक्की आवडेल भारत दादा 🙏
तुम्ही ग्रेट आहात भरत दा
छान ऐतीहासीक माहीती
कथन ऐकत रहावेसे वाटते
cs Parab
वागोसे नेरुर कुडाळ सिंधुदूर्ग
फारच सुंदर दादा भुतकाळात गेल्यासारखे वाटले धन्यवाद
आता चा फक्त व्हिडीओ पाहीले
Nice👍👍👍🙏🙏
THANKS.
08/06/22 MUMBAI.
NICE INFORMATIONS.
डहाणू रोड पर्यंत अपडेट द्या सर
खूपच छान म्हायती दिलीत सर, अजून विरार पर्यंत कवर करावं ही इच्छा 👍
तुम्ही खुप मोलाचे मार्गदर्शन करत आहात असेच कायम काम करत रहा तुम्ही गोष्ट मुंबईची या विषयावर पुस्तक लिहिले पाहिजे...
सर, तुम्हाला एक विनंती आहे की तुमचा
🇮🇳 मुंबईचा 🇮🇳इतिहासवर सखोल अभ्यास आहे, तर आपण एका पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित करावे...
जेणेकरून सर्वांना या स्वर्गीय मुंबई ला अगदी जवळून समजून घेता येईल.. 🙏
सर, खुप छान माहिती देता,
या पुढे ही चालू ठेवा
Please🙏 continue
Tumhi itaki chan mahiti deta ki history n vatata chan chan goshti kashya कौतुकाने ऐकावे.... असं वाटतं... Good job sir
विरार पर्यंत पूर्ण करा 🙏🙏🙏
Yes
virar Mumbai madhe nhi aahe😜😜
@@anandchikte5099 ite Mumbai ch ky ala bhava western railway ch story ahe western railway virar paryant ahe mahit ny ka
@@devangpatilvlogs Hi gosht Mumbaichi aahe
@@atishmhatre2654 title nit vach
Many people makes vedio, but the Marathi spoken ancient is amazing
Gothasjar aap mahan ho
खूब छान भरतराव, तुमचीनएकदा गळा भेट घ्यायचीनआहे
🤗
धन्यवाद . मालवणी ते वेसावे, चिंचोली बंदर मार्गे जलवाहतूक होती.
पोइसर नदीतून
This is what problem we don't respect or protect our heritage hardly people think how much benifit it wil give.
सर थांबवली विसरलात? 😂
मी एक्सरमधे राहुनही मला आत्ताआत्तापर्यंत विरगळीबद्दल माहिती नव्हती... Sahyadri Nature Trails या दुसऱ्या एका चॅनलवर पहिल्यांदा कळल आणि तुम्ही आता त्याची पुष्टी केलीत.
खुपच सुंदर माहिती. धन्यवाद...
Feeling greatful to listen about Malad Station.😊 I live in malad west and I am happy to get so much beautiful information on malad west area
शुभ प्रभात, भारत गोठोस्कर सर.....
🙏🏽
उत्तम🙏🙏
मालाड पूर्वेला माझं जन्म झाला आहे
खूपच युनिक आणि कॉलिटी कंटेन असतात....
सर्व स्थानकांची माहिती फारच रंजक आहे..आता मुंबईच्या लोकल ट्रेन ने जरी शेवटचं स्थानक गाठलंय तरी, मुंबई ची मेट्रो पण सुरू होतेय...त्यामुळे पुढे मेट्रो चा प्रवास गोष्ट मुंबईची मध्ये करायला आवडेल...
Mast👌👌👌👌
सूंदर
धन्यवाद साहेब या सर्व गोष्टीवर एक पुस्तक लवकरच काढा
@bharat अद्भुत 👍🏻
मध्य रेल्वे वरील ठाणे पुढील स्थानके आणि हार्बर मार्गावरील पनवेल पर्यंत स्थानके यावर vlog तयार कराल???
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
I stay in malad
Thanks for the amazing information
Shandar 💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚
Best
विरार, नालासोपारा, वसईकरांचे तेच हाल आहेत जे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथकरांचे स्थानकांच्या नावांच्या व्हिडिओसाठी होते. ☺️😊
Watching this episode while travelling in local from virar to church gate.
U r in which essential service bro
Mira road पासून ते विरार पर्यंत पण सांगा ना 😢
Te Mumbai madhe nahi
नाला आणि सोपारा या दोन गावा वरून नालासोपारा स्टेशन चे नाव पडले. हे तुमच्या मागच्या भागात ऐकलं होत ... मी नाला गावात राहतो
Nala Nahi Nile gav aahe
@@skylitapnet8840 lavdya nile more alag aahe ani nala gav alag aahe
बरोबर. नाळे आणि सोपारा.
@@RealModernmowgli Tula Kay zata mahit hay Nile gav cha Nala zala Pune cha Puna aani Thane cha Thana zala tasa
Sopara gavach naav junya kalat shurpara hota
Miss Mumbai lot
Yeeeeehhhhh aamhi Borivali Kar🥳🥳🥳🥳🥳❤️❤️❤️❤️❤️
0:00 Introduction
0:46 Malad
6:06 Kandivli
6:48 Borivali
9:08 Dahisar
Proud of your
knowledge
keep it up !!
खुप छान माहिती देता सर तुम्ही.. या पुढील माहिती द्यायला पाहिजे सर
Bahot khoooob ❤️🌹
Khoop chhaan 🙏
कांदिवलीवर अवघे ४० सेकंद? मला वाटत नाही कांदिवलीचा इतिहास एवढाच असेल.
"Bombay Talkies" nice concept
Excellent information of station and it's importance with economic, cultural growth with changing times.
Mast sir
Candyvally 😄
eagerly waiting for More such Amazing Video. Please Next Series on Harbour Line.
Saheb tumi kandivali baddal khup kami mahiti sangtli aj kandivali madhe poisar church ahe je 400 te 500 varsh june ahe ithe bhudhavar cha athavadi bazar asto church chya bajula east jar yal tar mahindra & mahindra hi company v lift banavanari otis hi yach kandivali madhe charkop hi kandivali madhe ahe
Sir Make Video On also Navi Mumbai railway stations..
स्थानिक नावांचा भ्रष्ट उच्चार करणार्यांना चोप दिला पाहिजे.
हे फक्त महाराष्ट्रात घडते.
कालिना चे कलिना
मालाड चे मलाड
वांद्रे चे बॅन्ड्रा
कँडिवॅली म्हणून आपण ब्रिटिश होऊ शकत नाही.
Recording chya aadhich निधन
So Coincidence 😳
Amazing informative video series. Liked the teaser at the end. Waiting excitedly for your next video.
Liked even before watching
I am born and brought up in Malad great to learn about it from tou
We are waiting 👍👍
Thanks for this interesting video.
Mumbai pan konkan aahe. Building bandhalya jhade todali loksankhya badhali bhaiyya gujju vadhale mhanun Mumbai konkan vegale hot nahit
👍👍
Sir central railway var thane te kalyan pan journey houn jaude ✨❤️
Sorry But hi Series Gosht Mumbai chi ashi chalu aahe
मिरा रोड, भाईंदर, नायगाव, वसई रोड, नालासोपारा आणि विरार 🙏🙏🙏 माहिती द्या
Candy valley 😂
Kandivali east la akurli matech mandir ahe te hi mandir 500 se varsh june ahe hi akurli mata agari koli v adivasinchi kuldevat hoti kandivali station pasun damungar paryantchya roadla akurli road ase mantat
प्रिय श्री गोठोस्कर. आपला माहीती सांगण्याचा ढंग (style of recitation) गुंगवून ठेवतो. आपण आशा माहीतीवर आधारीत पुस्तक काढावे. मी ते विकत घेउन वाचीन. पै. इसाक मुजावर व श्री. शिरीष कणेकर यांच्या पुस्तकांनुसार बॉम्बे टॉकीज आवारात लहानपणीचे मदनमोहन, मधुबाला, मेहमुद खेळत असत. मदनमोहन यांचे वडील रायबहादूर चुनीलाल हे बॉम्बे टॉकीजचे मोठे भागधारक होते, Manager नाही. धन्यवाद!
Mi pan malad cha ahe sir. Khup sundar mahiti dili
Sir Mumbai cha koliwada cha badal ek viedo banva pls
Vasai Virar cha pan Itihas khup chan aahe , please continue next video after Dahisar till Virar .
Sir you representation is great. You are the LEGEND OF BOMBAY . Please make series on Tram transport of Bombay.
Very nice 👌 information after deep study. If all your information is compiled in a book it will be the best one.
Excellent, but feeling sad because finished Kandivali in one line
Dahisar chya pudhe mumbai sampli mhanun hei series pan sampli
दहिसर पुढील स्थानकांची माहिती कधी मिळणार सर plzz
9 taas kashe kadhayche sir
Intezaar khatam
@@bhargo8 सर पुढच्या station पण सांगा series च्या vegla एक video टाका
@@bhargo8 कृपया मुंबई मैट्रो व मोनो यांचाही इतिहास सांगावा.
कांदिवली हायवे ला टाइम्स ऑफ इंडिया ची जी बिल्डिंग आहे त्या डोंगरात सुद्धा लेण्या होत्या असं मी वाचलेलं आहे.
That’s the Padan Hill
होय, लोकसत्ता मध्ये यावर एक लेख आला होता.
Come to virar please and complete the whole journey
Great going brother , I like your videos great information . Please upload more historical videos .
😍😍😍😍😍
khup chaan sir, pn gadi ardyavarch naka thambavu, virar paryant yeu dya na....
Hoy, gaadi madhech thambvu naka, virar paryant nya.
Even till dhanu also
Maza birth Malad cha link road . Malad hw muncipal school madhe me shiklo . Malad la aasa he etihas aahe me mahit navta . Thank yoy sir for this information
Kandivali and Borivali chi history pan sanga sir
Indian Government not taking initiative to maintain intiative to maintain the "Heritage" of Building's or Knowledge
Thank you sir information saathi.
Mazhi cast aagri aahe. Me Dahisar gaothan chaa mul niwaasi aahe.
Pls sir aagri cast var sudhha ek video banavaa.
Read mahikawati bakhar
1:00 Bara Zala "CHANDIVALI" Add Nahi Kela, Nahi Tar.....
Sir please tumchi mahitichi hi train navi mumbai made sudha yeu dya...
Sir information about thane to kalyan railway station name
Sir sarv station chi mahiti havi
kaka eksar yethil sat asara leni amchi kuldaivat ahe ani me borivali west eksar koliwada gavatala ahe sthanik rahivashi ahe amhi nehami jato tithe
Me Kandivali cha resident aahe
Maz Malad, AAj 1 varsh zale , Malad sodune
Aajchya video madhye 5.40 la tumhi sangtay ki malad stone chya tekdya malad madhye hotya tyamule jast logic n lavta vichar kela tari saral aahe malad stone chya tekdyan mule ya area la malad as khup khup jun mul naav asav aani tyamule mahikavatichya bakhar madhye tyacha ullekh malad hach asava
Thane line kadhi yenar aani video mothe banava na ardha tas tri ithihasat ramayla khup aavadat pls
Thane line mhanje konti?
Tyanni Central Line chi keli aahe series..
Ho but ti thane paryantch tyapudhe nahi keli
Nntr harbour stations cha video hota
ठाणे ..मुंबई विभागात येत नाही..
सेंट्रल लाईन चे मुलुंड आणि हार्बर मार्गावर मानखुर्द पर्यंत सिरीज झाली आहे.