मोदींचा मोदीखाना | गोष्ट मुंबईची - भाग ६१ | Gosht Mumbaichi Ep 61

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 122

  • @Loksatta
    @Loksatta  3 ปีที่แล้ว +1

    'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
    th-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 2 ปีที่แล้ว +2

    गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली.
    मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची तंतोतंत माहिती‌ इथे उत्तमरीत्या करून दिली आहे. ह्या मालिकेमुळे मुंबईचा भुगोल ही जाणून घेता येतो.
    मोदी स्र्टिटची ही सफर अतिशय ज्ञानपुर्ण होती.
    गोठोसकर यांच अतिशय प्रभावशाली विवरण. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sujatawadekar4643
    @sujatawadekar4643 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान. मुंबईत राहून आजन्म मुंबईकर असून या सर्व माहीतीपासून अज्ञात आहोत. धन्यवाद सर. खूप छान निवेदन व सविस्तर माहिती

  • @indrajeetpatil2678
    @indrajeetpatil2678 2 ปีที่แล้ว +1

    उत्कृष्ट अशी माहिती दिलीत सर त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @girishjoshi997
    @girishjoshi997 2 ปีที่แล้ว +1

    भरगो..
    खुप छान माहिती आहे. आवडलं मला

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 3 ปีที่แล้ว +8

    खूप माहित पूर्ण अभ्यासू मुंबईच्या इतिहासाची ओळख करून देणारा माहितीपट👌

  • @archispatil6370
    @archispatil6370 3 ปีที่แล้ว +2

    तुमच्या सोबत मुंबई पहाणं म्हणजे इतिहासाच्या त्या काळात जाऊन सफर करून येण्यासारखे असत

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 3 ปีที่แล้ว +2

    खरच भरत सर तुम्हाला मनापासून नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप अभ्यास करून माहिती देता आपल्या मुंबईला इतका सुंदर इतिहास आणि इतक्या सुंदर सुंदर वास्तू आहेत ह्याचा अभिमान वाटतो हे सगळे श्रेय तुम्हाला सर🙏🙏👌👍

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 ปีที่แล้ว +2

    गॅस लाईट मॅन ची संकल्पना खूप छान वाटली

  • @343230098300
    @343230098300 3 ปีที่แล้ว +2

    एक सुंदर शहराचा पध्दतशीर आम्ही मराठी लोकांनी खून केला. उगाच बाहेरून आलेल्या लोकांच्या नावाने गळा काढून दिवस काढले . या शहराची वाट लावली चिरीमिरी, हप्ता आणि कर्मदलिद्री राजकारणी लोकांनी . आज या मुंबई च्या ब्रिटिश कालीन वस्तू पाहून पीडा होते . सोन्याची माती काशी करायची हे आपल्या राजकीय लोकांकडून जगाने शिकले पाहिजे. जपान व यूरोपीय देश महायुद्धात बेचिराख होऊन सुद्धा पुन्हा आपली प्राचीन वस्तू सांभाळून पुन्हा उभी राहिली आणि आमच्या देशात सुतळी बॉम्ब फुटला नाही आणि आमची शहर होत्या ची नव्हती झाली

  • @suryakantvidhate1776
    @suryakantvidhate1776 3 ปีที่แล้ว +2

    मुंबईला किती जुना ऐतिहासिक वारसा आहे त्याची माहिती फार कमी लोकांना आहे

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 ปีที่แล้ว +2

    आपण एखाद्या वस्तूची किंवा ठिकाणाची ओळख करून देता त्याच बरोबर जी नवी माहिती देण्यास सुरूवात केली आहे ते म्हणजे इंग्रजी शब्दांपासून मराठी शब्द कसे उत्पन्न झाले याचा रंजक इतिहास. तर हा उपक्रम आम्हाला फार आवडला. खुप खुप धन्यवाद.

  • @drashwinsawant9102
    @drashwinsawant9102 3 ปีที่แล้ว

    नवल वाटेल अशी मनोरंजक आणि उपयुक्त माहिती... खूप छान.

  • @shaileshkumarsanap4728
    @shaileshkumarsanap4728 3 ปีที่แล้ว +5

    खुपच छान भारत सर आणि लोकसत्ता चे पण खुप आभार.

  • @mayurshelhalkar
    @mayurshelhalkar 3 ปีที่แล้ว +1

    धन्य तुमचा माहिती संग्रह.

  • @hiramane7987
    @hiramane7987 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती

  • @udaynaik4919
    @udaynaik4919 ปีที่แล้ว

    अपेक्षित इत्यंभूत माहिती, धन्यवाद .

  • @prashantdeshpande9874
    @prashantdeshpande9874 3 ปีที่แล้ว +2

    खूप महत्वपूर्ण माहिती। धन्यवाद।

  • @rahulchemburkar315
    @rahulchemburkar315 3 ปีที่แล้ว +11

    It is a pleasure everytime to hear you Bharat narrating such intriguing Mumbai tales!!

    • @perikaveera
      @perikaveera 3 ปีที่แล้ว

      Tu Raja Chemburkar cha mulaga ahech ka.

    • @rahulchemburkar315
      @rahulchemburkar315 3 ปีที่แล้ว

      @@perikaveera are u asking me?

    • @perikaveera
      @perikaveera 3 ปีที่แล้ว

      yes sir

  • @robinchintadi7039
    @robinchintadi7039 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ छान माहिती देतात तुम्ही मी सर्व विडीयो पाहीला तुमचा धन्यवाद

  • @shaileshpatankar5436
    @shaileshpatankar5436 3 ปีที่แล้ว +1

    fantastic information

  • @deepakrathod4608
    @deepakrathod4608 3 ปีที่แล้ว +3

    Since long time I was looking for these types of information about my birth place. Thanks for sharing.

  • @sunilpatil2313
    @sunilpatil2313 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान माहिती आहे धन्य वाद.
    सर आपण फारच प्रतिभावान आहात.

  • @vinayakkaskar
    @vinayakkaskar 3 ปีที่แล้ว +2

    आपले सर्व व्हिडिओ नियमित पाहत आहे सर, खुप छान आणि उपयुक्त माहिती मिळत आहे.
    कृपया मुंबई आणि मुंबईचे कोळी यांच्या इतिहासाबद्दल व्हिडिओ बनवावा🙏🏻

  • @chaitanyababrekar2986
    @chaitanyababrekar2986 3 ปีที่แล้ว +1

    Very interesting thanks for i

  • @ushaaher6623
    @ushaaher6623 3 หลายเดือนก่อน

    उत्तम माहिती आहे, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.अजून दुसऱ्या विभागांमध्ये ऐकायला आवडेल. धन्यवाद

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 3 ปีที่แล้ว +3

    फार छान - -बुवा दांगट हे जुन्नर तालुक्यातील उंब्रज गावाचे होते . ज्यांची मुले नातवंडे म्हणजे मला वाटत बाजीराव दांगट ' बाळासाहेब दांगट

    • @sonalikhokale5901
      @sonalikhokale5901 3 ปีที่แล้ว +1

      Mala pan tech vicharayach hot..... Form Pimpalwadi

  • @bhaveshjojo
    @bhaveshjojo 3 ปีที่แล้ว +2

    गोठोसकर, लोकसत्ता - अशीच एक सिरीज कृपया गोव्यावर सुद्धा बनवा. 🙏🙏

  • @ghanshyamnaik672
    @ghanshyamnaik672 3 ปีที่แล้ว +1

    Thank you sir

  • @abhinandanramshetty4764
    @abhinandanramshetty4764 2 ปีที่แล้ว +2

    If someone knows Bombay for the soul it is
    .
    It has to be Mr. Bharat Ghotoskar
    His presentation is enigmatic for the history it reveals
    Always be blessed to have the knowledge and keep sharing..a great job

  • @jitendrapoochhwle8150
    @jitendrapoochhwle8150 3 ปีที่แล้ว +2

    जुन्या वास्तू चांगल्या प्रकार नी डागडुगी केलेल दिसत नाही,अजुन मुम्बई ला सुंदर स्वच्छ बनवण्याची गरज आहे

  • @srsolkar5496
    @srsolkar5496 3 ปีที่แล้ว +1

    Thank you Bhau to showing our apply Mumbai. Jaihind Jaibharat

  • @ashalatapadale902
    @ashalatapadale902 3 ปีที่แล้ว +2

    चेंबूर येथे M वॉर्डच्या बाजूला एक रुक्मिणी निवास आणि एक लक्ष्मी सदन अशी दोन घरे आहेत. दोन्हीही एकाच कंपाऊंड मध्ये आहेत.दोन्हींच्या मध्ये एक विहीर आहे. लक्ष्मी सदन एकमजली चाळ आहे,तर रुक्मिणी निवास आहे बंगला. बंगल्यावर नावाच्या खाली जी तारिख आहे त्यात1856 हे साल आहे. चाळीची थोडी फार मोडतोड झाली आहे.पण बंगला अजूनही व्यवस्थित आहे. आजूबाजूला कारंजे आहे.तिथे लोकं राहतात. चांगली बाग आहे, विहीरीचे पाणी बागेसाठी वापर ले जाते. जुने वैभव दिसून येते. कॄपया त्या बाबत माहिती द्यावी

  • @ghanshyamnaik672
    @ghanshyamnaik672 3 ปีที่แล้ว +2

    Sir mumbaichi history chi shot flim banva

  • @udaynaik4919
    @udaynaik4919 ปีที่แล้ว +1

    आताची मुंबई दाखवताना, उपलब्ध असलेले त्याठिकाणचे जुने फोटो PIP स्वरूपात दाखविल्यास सुंदर वाटेल.

  • @sansun23
    @sansun23 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @manojpansare2007
    @manojpansare2007 3 ปีที่แล้ว +2

    सर, तुमच्या सारखा अभ्यासक जर guide म्हणून असेल तर तो दगडालाही बोलते करील.
    Again as expected, अजून एक माहितीपूर्ण वीडियो...
    Great keep it up.....👌👌👌

  • @007Tenalirama
    @007Tenalirama 3 ปีที่แล้ว +2

    My office is in this area. Thanks you for re-freshing ( as i am working from home )

  • @SanjayVartak-b2g
    @SanjayVartak-b2g 3 หลายเดือนก่อน

    सूंदर माहिती

  • @343230098300
    @343230098300 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती देत आहेस

  • @workcation8098
    @workcation8098 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर

  • @suryakantvidhate1776
    @suryakantvidhate1776 3 ปีที่แล้ว +2

    आता मुंबईची वाट लावली आहे आपल्याच लोकांनी खरे तर हे सर्व जपुन ठेवायला हवे नाहीतर आणखी काही वर्षांनी काहीच शिल्लक राहणार नाही कालांतराने मुंबई चे महत्व कमी होत जाणार आहे आणि मुंबई बकाल व झोपडपट्टी चे शहर होईल सद्या नवी मुबई, पनवेल आणि ठाणे शहर यांचे महत्त्व वाढले आहे मुंबईला टिकविण्यासाठी कोणीही प्रयत्न केलेले नाही, फार दुर्दैवी गोष्ट आहे

  • @tajammulsiddiqui6391
    @tajammulsiddiqui6391 3 ปีที่แล้ว +2

    khup chan

  • @someshsule2398
    @someshsule2398 3 ปีที่แล้ว +1

    खास

  • @chitrarawool8913
    @chitrarawool8913 3 ปีที่แล้ว +2

    आपले सर्व व्हिडीओ मी मोठ्या आवडीने बघतो. जीपीओच्या समोरील इमारत जी मल्होत्रा हाऊस म्हणून आपण उल्लेख केलात तिचे आधीचे नाव इंडिया हाऊस असे होते. सन १९८५ च्या आसपास ते नाव बदलले. इथेच लाईट ऑफ एशिया नावाचे एक रेस्टॉरंट होते व तिथे बंदिस्त फेमिली रूम होते

  • @MrRon202
    @MrRon202 3 ปีที่แล้ว +2

    Best series

  • @Ellepoda
    @Ellepoda 3 ปีที่แล้ว +3

    At least 1 tari marathi vastu bhetli ❤

  • @sandeepkadam6653
    @sandeepkadam6653 3 ปีที่แล้ว +1

    Nice sir

  • @SohamPatwardhan
    @SohamPatwardhan 3 ปีที่แล้ว +6

    गोष्ट मुंबईची प्रमाणे तुम्ही गोष्ट पुण्याची अशी Series सुरू करा.

  • @prabhakargore361
    @prabhakargore361 3 ปีที่แล้ว +3

    आपले सर्वच व्हिडिओ छान असतात.
    माहिमचा हलवा सध्या सर्वत्र मिळतो पण त्याचा ईतिहास काय आहे.एवढी वैशिष्ट्यपूर्ण मिठाई कधी पासून अस्तित्वात आली. त्याचा निर्माता कोण.

  • @jay.....6378
    @jay.....6378 3 ปีที่แล้ว +1

    मी तर मथाऱ्याना खूप नाव ठेवायचो है घसलेट काय आणि रॉकेल काय 😅😅😅

  • @anandv4163
    @anandv4163 3 ปีที่แล้ว +1

    Very interesting.
    Thank you sir.

  • @ashadeshpande1692
    @ashadeshpande1692 3 ปีที่แล้ว +4

    मुंबई घडली कशी हे सुंदरपणे दाखवले आहे. तीची वाट कशी कशी आणि कुणी कुणी लावली ती पण दाखवा .

    • @shakuntalarane4322
      @shakuntalarane4322 ปีที่แล้ว +1

      नको ! कारण जे कोणी वाट लावत आहेत ते आपण पाहत आहोत आणि आपण काहीच करू शकत नाही

  • @sansun23
    @sansun23 3 ปีที่แล้ว +2

    भारत सर, एक छान पुस्तक येवू द्या.

  • @aqeelyusuf676
    @aqeelyusuf676 3 ปีที่แล้ว +1

    Best 👍

  • @ajjugadumind7470
    @ajjugadumind7470 3 ปีที่แล้ว +2

    मला पण तुमच्या सोबत फिरायचं आहे

  • @Vijaykadam11
    @Vijaykadam11 3 ปีที่แล้ว +1

    छान

  • @devendradehariya2782
    @devendradehariya2782 3 ปีที่แล้ว +1

    Sir kub chan ( NAGPUR )

  • @compitetivehero5961
    @compitetivehero5961 3 ปีที่แล้ว +2

    Sir.....hyach bhagat khup...juni juni...dagdyacya vastu aahet...mandire aahe...krupya tya babat...mahiti sangve..khup utsuk aahe...karn khup varsha pasun chya prashnanchi uttre milat aahe...aaplya kadun...

  • @rajumakwana87
    @rajumakwana87 3 ปีที่แล้ว +2

    તમે સરસ વિડીયો બનાવ્યા છો.
    આ વિડીયો જોવાથી બહુ જાણકારી મળી
    तुमच्या व्हिडिओ मध्ये चांगली माहिती असते.

  • @diptiengg3108
    @diptiengg3108 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👍

  • @9821846259
    @9821846259 3 ปีที่แล้ว +1

    Changli information bhau

  • @sandeeprane5099
    @sandeeprane5099 3 ปีที่แล้ว +1

    Sir tumi please he pustak rupat avelebal kara

  • @sushildhoke8195
    @sushildhoke8195 3 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान आहे माहिती वडाळा ईस्ट आणि वेस्ट माहिती द्या

  • @nileshmhatre9389
    @nileshmhatre9389 3 ปีที่แล้ว +1

    मुंबादेवी वर माहितीपट बनवा सर

  • @EasyCrafter11
    @EasyCrafter11 3 ปีที่แล้ว +1

    I am waiting

  • @prasannasherkar5453
    @prasannasherkar5453 3 ปีที่แล้ว +2

    Daangat is from our taluka junnar .

  • @manojannadaterides7072
    @manojannadaterides7072 3 ปีที่แล้ว +1

    Just a few days ago i visit there beutiful place

  • @adarsh_gupta4
    @adarsh_gupta4 3 ปีที่แล้ว +1

    Very Informative 👌👌
    Good work sir!!

  • @sandeepbhalerao6422
    @sandeepbhalerao6422 3 ปีที่แล้ว +5

    भारत गोठोस्कर सर, बोरी बंदर रेल्वे स्थानका बद्दल माहिती द्या प्लीज 🙏🙏🙏

  • @dharmendradixit5422
    @dharmendradixit5422 3 ปีที่แล้ว +1

    Your all episodes are very interesting

  • @BHUSHANPATIL-dw4uz
    @BHUSHANPATIL-dw4uz 3 ปีที่แล้ว +1

    Hello Bharat , You are doing excellent job. Keep it up.
    I have seen your all episodes, and they are very interesting and informative, hats off to your hard work.
    Just a suggestion - You can write a book on SOBO HISTORY...

  • @madness7
    @madness7 3 ปีที่แล้ว +1

    मराठी माणसाने काही केलंय की नाही
    व्यापारी, हॉटेल सगळं काही गुजराती जैन पारसी लोकच करत होते,

  • @abdulwaheed.siddique4808
    @abdulwaheed.siddique4808 3 ปีที่แล้ว +1

    Greatest Giyan about Mumbai...appreciated €£¥₩wow...

  • @vishwassonawane6548
    @vishwassonawane6548 3 ปีที่แล้ว +2

    Bharat sir please come to girgaum and prarthana samaj area.

  • @bonaventuresaldanha3140
    @bonaventuresaldanha3140 3 ปีที่แล้ว +2

    Sir you are doing an excellent work please let me know if I can get your full series this is something which we need to cherish all our life

  • @9869477852
    @9869477852 3 ปีที่แล้ว +1

    नक्कीच तुम्ही अजूनही विडिओ तयार कराल

  • @jaijawanjaikisan6007
    @jaijawanjaikisan6007 3 ปีที่แล้ว +2

    Sir thane sathi pan ek chan video banva

  • @rajupatil1224
    @rajupatil1224 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहीती सर तुम्हीं देत आहात तुमहाला भेटायला आवडेल

  • @sandeepjoshi2727
    @sandeepjoshi2727 3 ปีที่แล้ว +1

    Khara kuwa cha history sanga

  • @jaihojaiho248
    @jaihojaiho248 3 ปีที่แล้ว +2

    आपका दोस्त फरुख एक कच्छी है क्या? क्योकी मुहावरा तो कच्छी सिन्धी का है🤗🤗

    • @bhargo8
      @bhargo8 3 ปีที่แล้ว

      Parsi

  • @nareshkeni4116
    @nareshkeni4116 3 ปีที่แล้ว +1

    Mast bhau kuthun bhetat tumhala ya sagli Mumbai chi mahiti

  • @rahimatullahkarajgi3346
    @rahimatullahkarajgi3346 3 ปีที่แล้ว +1

    Good information sir pl give pune . Nashik thane

  • @SureshJadhav-wd8nw
    @SureshJadhav-wd8nw หลายเดือนก่อน

    😊😊😊😊😊

  • @prasadkulkarni6751
    @prasadkulkarni6751 3 ปีที่แล้ว +1

    अशीच माहिती औरंगाबाद साठी काढा उपयोग होईल

  • @Saxena-anokhelal
    @Saxena-anokhelal 3 ปีที่แล้ว +1

    Bharat sir kolhapurchya history vr pn documentary hou dya 🙏

  • @SALMAN-qc4fe
    @SALMAN-qc4fe 3 ปีที่แล้ว +1

    Thanks for such brilliant information. Sir but u didn't said anything about more about kawa khana masjid in modi street.

    • @bhargo8
      @bhargo8 3 ปีที่แล้ว

      Did not find much information… can you help me?

  • @rahulsathe8915
    @rahulsathe8915 3 ปีที่แล้ว +2

    Please make episode on Nana Shunker shet

  • @kavitazagade126
    @kavitazagade126 3 ปีที่แล้ว

    😍😍😍😍😍

  • @pandurangbhingardeve571
    @pandurangbhingardeve571 3 ปีที่แล้ว +1

    Tumche video khup mast stat. Pan 1 vinanti Aahe. Aamhi Mumbai madhye rahun aamhala Mumbai mahit Nahi. Jar tumhi aamhal Mumbai dakhun tyachi mahiti dili tar.

    • @geetapatil2345
      @geetapatil2345 3 ปีที่แล้ว +1

      प्रिय श्री. भारत सर.
      आपला हा यशस्वी उपक्रम फारच छान आहे. आम्ही सगळे बसल्या जागी सर्व इतिहास पाहतोय. खूप छान माहिती मिळते.असाच हा उपक्रम चालू ठेवावा. सर्व लहानांपासून थोरांच्या ज्ञानात भर पडेल.( I am proud of you.)

  • @Goodforall3110
    @Goodforall3110 3 ปีที่แล้ว +1

    Me 2

  • @gayatrisalvi6907
    @gayatrisalvi6907 3 ปีที่แล้ว +1

    Sir bhaucha dhakka mumbai, ya baddal jara mahiti share kara pls 😊

  • @dipaknimbalkar2589
    @dipaknimbalkar2589 4 หลายเดือนก่อน

    Ase vatate ki, Engrajani, Portugal valyani any ether, community ne Mumbai madhe pay majbut kele hote.

  • @SiddhantPadawe
    @SiddhantPadawe 3 ปีที่แล้ว +1

    Ya kabutar khanyacha bajune me Ballard Estate la majhya office la jato.

  • @suryakantvidhate1776
    @suryakantvidhate1776 3 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही जी माहिती देता त्याची छायाचित्रे आहेत का

    • @bhargo8
      @bhargo8 3 ปีที่แล้ว

      Purna malika bagha

  • @sunilgavade2293
    @sunilgavade2293 3 ปีที่แล้ว +1

    Gas-Light

  • @9869477852
    @9869477852 3 ปีที่แล้ว +1

    हा शेवटचा व्हिडीओ होता का?

  • @perikaveera
    @perikaveera 3 ปีที่แล้ว +2

    AMHI LAHAAN ASTHANA VT STATION LA BORI BUNDER BOLAAYCHO, ANHI GATEWAY OF INDIA LA APOLLO BUNDER -( PULWA- EK SAMUDRI MAASA). CHURCHGATE LA DHOBI TALAO.
    JACKSON, USA

  • @kshitijchandra1775
    @kshitijchandra1775 2 ปีที่แล้ว

    Thackeray movie madhla "Dangat paper agency" thane- tembi nakyachi dakhavli geli ahe.

  • @RajBubera-n6i
    @RajBubera-n6i 4 หลายเดือนก่อน

    Khara mumbai darsha tr he ahe dada.
    Nahitr ky te celebrates che bungle ata