आदरणीय प्राचार्य कुलकर्णी सर यांनी जे मत व्यक्त केलेला आहे ते त्रिकालबाधित सत्य आहे. अशा पद्धतीने निवडणुकांमध्ये वस्तू वाटल्या जात असतील तर हा लोकशाहीचा अपमान आहे.
धन्य ते आपले शिक्षणमंत्री (दोन्ही केंद्र -राज्य राज्यातील व निवडणूक आयोग तर तोंड देखला उरल्यात जमा आहे. एकदा काय तो सगळ्याचाच व सगळ्यांचाच सोक्ष मोक्ष होऊन जावा केव्हातरी असे आता वाटू लागले आहे. सगळ्याच क्षेत्रातली नीचतम पातळी घातली जात आहे.
हेरमराव हेरमराव जसे आता बातम्या आपण देत आहात तशा विनाअनुदानित शिक्षका संदर्भात, पेन्शन संदर्भात का आपण बातम्या जाहीर करत नव्हते ते पण करा आवाज उठवा सरकार विरोधात
अरे जे इंग्लिश मिडीयम ला 8हजार वर काम करतो त्याला दोन रुपय मिळाले तर तुला काय अडचण आहे तू लाखभर पगार घेतो आज भरती नाही पगार कमी तेव्हा तुला लाज वाटत नाही का त्यांचे कुटुंब कसे चालत असतील याची वाटू दे थोडी
ज्यांनी वस्तू घेतल्यात त्यांना शिक्षक म्हणून स्वतःची लाज वाटली पाहिजे
आदरणीय प्राचार्य कुलकर्णी सर यांनी जे मत व्यक्त केलेला आहे ते त्रिकालबाधित सत्य आहे. अशा पद्धतीने निवडणुकांमध्ये वस्तू वाटल्या जात असतील तर हा लोकशाहीचा अपमान आहे.
धन्य ते आपले शिक्षणमंत्री (दोन्ही केंद्र -राज्य राज्यातील व निवडणूक आयोग तर तोंड देखला उरल्यात जमा आहे. एकदा काय तो सगळ्याचाच व सगळ्यांचाच सोक्ष मोक्ष होऊन जावा केव्हातरी असे आता वाटू लागले आहे. सगळ्याच क्षेत्रातली नीचतम पातळी घातली जात आहे.
खरं तर तुमच्या सारखे प्रामाणिक शिक्षकांनी या मतदारसंघात उभे राहिले पाहिजे.
आपण खूप मार्मिक भूमिका मांडत
आहात. पण यपुढे निवडणूक अशाच
होणार असेच वातावरण सर्वत्र आहे.
आपण परखड मांडले.
सर्वच संपले असे नाही
किती वाईट.... पण हे उघडकीस आलेल्या उमेदवाराचं प्रकरण झालं.... चोरून पैसे वाटलेल्या उमेदवाराचही उघडकीस आणा सर आणि त्याबद्दलही व्हिडीओ करा सर please.
अगदी बरोबर आहे सर
कुलकर्णी सर ग्रेट
विनाअनुदानित शिक्षकांना जीवनात काय मिळालं. पगार मिळत नसेल तर 100000 रु आमदार साहेबांच्या मदतीने मिळायला पाहिजे.
Sir tumhi khup swabhimani ahat..khup channgle lekh lihit hote sakal mdhe..ata pn lihit ja na
Shikshakanni te futkal dress n sadi gheu nye..apla swabhiman jivant thevava
अगदी बरोबर आहे काका 👍🏻😊
फक्त शिक्षक उमेदवार असावा, हेच योग्य आहे. नाव शिक्षक मतदारसंघ आणि उमेदवार संस्थाचालक पुढारी,मतदार सर्व शिक्षक वर्ग असावा तर काही बदल झाला तर होऊ शकतो
आपणदेखील त्यातलेच एक आहात गुरुजी
Great 👍
हेरमराव हेरमराव जसे आता बातम्या आपण देत आहात तशा विनाअनुदानित शिक्षका संदर्भात, पेन्शन संदर्भात का आपण बातम्या जाहीर करत नव्हते ते पण करा आवाज उठवा सरकार विरोधात
Do you know about French Revolution?
घेणारे शिक्षक आहेत ..... किती दुर्दैवी
अहो घ्या की.आणि मोठ्या मताधिक्याने पाडा.
1000%
हिच मानसिकता चुकीची आहे . फुकटचं घेऊ नका आणि देणाऱ्याला पाडा
फार वाईट वाटलं
शिक्षक आमदार हा शिक्षकामधुनच निवडून देणे गरजेचे आहे.शिक्षकाच्या समस्या,गरजा काय आहेत ते समजून सोडवु शकतील
कुंपण शेत खात असेल तर अपेक्षा कुणाकडून कराव्यात
किती बदल झालाय .
Well said Herambh
Je lok paise bharunach shikashak zale tyanchyakadun tumhi khya apeksha karnar. Nuste bolun upyog nahi tar puravyasahit takrar karavi .
Jenekarun tyanchi umedvari raddh hoil .
हो सर बरोब्बर आहे पैसे घेऊन मत देणे चुकीचेच आहे. आपली मत येवढी स्वस्त आहे का हाच प्रश्न आहे
घेणारे निर्लज्ज शिक्षक.
फक्त शिक्षकच आमदार
😢😢😢
👍👍
निवडणूक आयुक्त एकच होऊन गेले. टी . एन. शेषन.
आले किती गेले किती, संपले भरारा
तुझ्या परी नामाचा रे अजुनी दरारा.
Veg /non veg सह ओली पार्टी देणारांच काय? 😂😂😂
थोडे bjp बद्दल पण एखादा व्हिडिओ तयार करा...
अरे जे इंग्लिश मिडीयम ला 8हजार वर काम करतो त्याला दोन रुपय मिळाले तर तुला काय अडचण आहे तू लाखभर पगार घेतो आज भरती नाही पगार कमी तेव्हा तुला लाज वाटत नाही का त्यांचे कुटुंब कसे चालत असतील याची वाटू दे थोडी
Ullat english medium lok geth nahi paise
काही उपयोग होणार नाही
काही रोख पैसे वाटत असतील मग
दुर्दैवी
आपण का घेतोय.आपण लाचार झालोय.बोलण्यात काही अर्थ नाही.
लई भुकु नको भुकायचे असेल तर चाल
विधानसभेत आवाज उठवू भरती टप्पा या विषयी
हे एकदम चुकीचे आहे