सर्वात महत्त्वाचे मुलांचे लग्न आणि मुलीचं लग्न याला कायद्याने वयाच बंधन दिलं आहे.याचा थोडा विसर पडला आहे.18-19 वर्षांचा मुलगा आणि 17 वर्षांची मुलगी यांच लग्न पोलिस कसे लावून देतील?याचा विचार व्हावा. बाकी कथा अप्रतिम होती.खुप छान वाटलं.अशा कथा ऐकायला नक्की आवडतील.फक्त काही गोष्टी ज्या कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील.
Raju,dhaya, ani tyanchya tyanche gharche mansa ,dhanyawad inspector madam,tumhi jar icha purna karya la madat keli nasti tar eak nirdosh manus shiksha bhog la asta,ani dharti eak war pap wadle aste, story medeya war dilaya baddal dhaya wad.
नमस्कार ताईसाहेब आपलं कथा विवेचन ऐकल मला एक सुचवावयाचे आहे की ह्यावर एक टेली फिल्म (चित्रपट)काढलीत तर तर नविन कलाकारानाकाम मिळेल इतरांना द्रूकश्राव्य अनुभवाला मिळेल एकुण लिखाण छान व उत्तम आहे बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक
हे सगळ खोट आहे (1)18, 19 वर्षाचा असतांनी त्याला फाशी होते तर त्यानी गुना गधी केला( 2) ती मुलगी आरडत होती आणि तुम्ही तीकडे गेलात आणि तिला बोललात तेव्हा तुमाला कळाल नाही का मुलगा कोणता आणि मुलगी कोणती ,
एकदा ऐकायला सुरु केल्यावर शेवट पर्यंत ऐकावेसे वाटते. खूप छान आहे.
या कथेतून तुम्ही फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला कसे पळून जाता येईल त्याबद्दल तुम्ही खुपच मोठी मदत केली आहे 😂😂😂😂
एकच नंबर ताई,मन मेंदू आणि शरीर एकदम सुन्न झाले होते, ऐकताना, जबरदस्त, कथा ऐकवली तुम्ही,,,लय भारी कथा ऐकवली धन्यवाद साहेब 🙏🙏
मला खूपच आवडली ही कथा
👌👌
कथा खुप भारी रचली आहेत.
आज पण समाजात अशा बिना आपराद केस घडत आहे.गुन्हाकेला नसतानी
सुध्दा शिक्षा भोगावी लागते आहे.
6यांनीY666तY6
एखाद्या चित्रपटात शोभेल अशी कहाणी आहे. श्री स्वामी समर्थ
खुप सुंदर पण मनाला लागणारी शुद्ध आहे...
सर्वात महत्त्वाचे मुलांचे लग्न आणि मुलीचं लग्न याला कायद्याने वयाच बंधन दिलं आहे.याचा थोडा विसर पडला आहे.18-19 वर्षांचा मुलगा आणि 17 वर्षांची मुलगी यांच लग्न पोलिस कसे लावून देतील?याचा विचार व्हावा.
बाकी कथा अप्रतिम होती.खुप छान वाटलं.अशा कथा ऐकायला नक्की आवडतील.फक्त काही गोष्टी ज्या कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील.
Raju,dhaya, ani tyanchya tyanche gharche mansa ,dhanyawad inspector madam,tumhi jar icha purna karya la madat keli nasti tar eak nirdosh manus shiksha bhog la asta,ani dharti eak war pap wadle aste, story medeya war dilaya baddal dhaya wad.
नमस्कार ताईसाहेब आपलं कथा विवेचन ऐकल मला एक सुचवावयाचे आहे की ह्यावर एक टेली फिल्म (चित्रपट)काढलीत तर तर नविन कलाकारानाकाम मिळेल इतरांना द्रूकश्राव्य अनुभवाला मिळेल एकुण लिखाण छान व उत्तम आहे बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक
खुप छान आहे, ताई ❤️🥰✌️....!
फारच छान कथा आहे
Khup chan Katha ahe....shree Swami Samarth 🙏🌹
यातून बौद्ध असा की आपल्याला सविधानिक अधिकार अन्याय विरुद्ध वापरता येतं असेल तर मृत्यू वर ही विजय प्राप्त गेला जाऊं शकतो ❤❤❤
खूप छान गोष्ट होती खूप भारी वाटलं वाचून आणि राजू सोबत जे घडलं त्यासाठी वाईट पण वाटलं
दीदी खरंच खूप छान इतकं मन लावून ऐकत होतो प्रेम कोणताही असो प्रेम प्रेम असतं खूप छान कहाणी आहे
Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Gurudev Datta 🙏
Khupch chan ❤ manala lagli
😢😢 खरच ही स्टोरी खूप छान वाटली
Ekch number manush khar asel na tr to mrutuyacha daratun pan part yetoch aani tyala nyay midtech
खुपच छान व शक्यते वर आधारित। बरेच वेळेस असे घडते निर्दोष व्यक्ती सुध्दा गुन्हा केल नसताना शिक्षेस पात्र ठरतो .🌹🇮🇳🌹🙏🏼🙏
❤
Pn ka😮
X@@PrashantK-y
Kharach khup chan story hoti
फारच छान आहे
श्री स्वामी समर्थ श्री गजानन जय गजानन.
1dum superb
खुप छान ❤
Shree Swami samartha 🙏🙏❤️
लय भारी वाटली कथा
❤❤❤❤❤❤
थँक्यू मॅडम थँक्यू थँक्स
Khup chan didi
खूप सुंदर कथा मन सुन्न करणारी
Hii
मस्त..!
सत्य कथा आहे ही
Kup chan
Best story
सगळ छान पण काल्पनिक आहे
अप्रतिम
थापा मारू नको, 18 वयाचे आतील लोकांना फाशी दिली जात नाही. तसेही जेव्हा केस उभी राहीली तेव्हा तो अल्पवयीन होता.
Thapadi, 18 varshachya mulala fashichi shiksha?
ही गोष्ट आहे हे विसरले की काय😂😂😂
mazi aai Guru mauli shree swai samrth
Bhagvan ke yaha Der hai andher nahi hech sundar Ritaya hya Kathe madhe dakhvle aahe🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup chan
सत्यमेव जयते 🎉🎉🎉🎉🎉
Khupach chhan
Sri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤ खूप भारी कथा मॅडम
Very nice to meet proud of you thanks so much everyone Help
Khup chan story
Jay jay swami samrtha shree swami samrath
न्याय मिळवणे हा अधिकार आहे.
खूपच छान Story
Khup.chan.stori.
Full time pass story
Khup chaan
मनगट कहानी
23:51 😢
@@rajukhade47911qq
समाजात प्रत्येक व्यक्तीला आपल्या नातेवाईक ला वाचविण्याची जबाबदारी असते
Good 😊😊
खूप खूप सुंदर माहिती. 🎉🎉
Wow nice story
Nice 😢❤❤
Very nice 😢
Mazi Aai
1 number
Har❤har❤mahadev
खुपछानकतालीहली
Shree Swami Samarth...
Shree Swami Samarth friends ❤❤
Very good story
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Ekcc numer
🌹कृष्ण महाराज धणी अवधुत🌹👏
अप्रतिम कथ संगतेस
it is like film story👍👍🤘🤘
Tai khub Chhan😊😊😊
श्री स्वामी समर्थ 🙏
खूप छान
Good Story. ...
Varee good
Very very nice story
Jai shree ram
Good 👍
Hard❤
Jay matadi.
हे सगळ खोट आहे (1)18, 19 वर्षाचा असतांनी त्याला फाशी होते तर त्यानी गुना गधी केला( 2) ती मुलगी आरडत होती आणि तुम्ही तीकडे गेलात आणि तिला बोललात तेव्हा तुमाला कळाल नाही का मुलगा कोणता आणि मुलगी कोणती ,
12:27
Madam hi story naagraj manjule la aikwa
Nice story
Everybody was nice
Good story
ताई जे आपण बोलो खरं आहे राजुने सत्तेय बाजु मांडलं नाही. तेया साठी गुन्हेर ठरवता पण यात खरं सत्तेय जाणुन. घेण महतवाच आहे
श्री गुरुदेव दत्त...
श्री स्वामी समर्थ... 🙏🙏🙏🙏🙏
Nice ❤❤
❤ जय जय स्वामी समर्थ ❤ओम नमः शिवाय
Har har mahadev
Aapla aavaj khup Sundar ahe school che diwas aatavale madam
1k subscribers complete
👌🏻🏃🏻♀️❤️
Katha Chan Ahet Pan Thodi Mothi Ahet 5 Kinva 7 Munits Chi Pahijet
श्री स्वामी समर्थ
गावाकडे लोकं खोटी केस दाखल करवतात व पोलीस पण पैसे घेऊन मदत करतात. अनुभव आहे
It's true
Nice 👍👍 story 😢😮
👍👍
छान
श्री स्वामी समर्थ माऊली